राजकारण

वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली ISISमध्ये करायचा भरती; छत्रपती संभाजीनगरमधून आयटी इंजिनिअरला अटक

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी कृत्यात काही जण सहभागी होत असल्याची माहिती मिळताच एनआयएच्या पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीवरून छत्रपती संभाजीगनर शहरात नऊ ठिकाणी एनआयएच्या पथकाने छापे मारले. या छाप्यात एनआयएच्या हाताला महत्त्वाची व्यक्ती हाती लागली आहे. त्याच्या घरातून अनेक आक्षेपार्ह इलेक्ट्रॉनिक गॅझेट, तसेच गुन्हेगारीशी संबंधित …

Read More »

भाजप नेते माधव भंडारी यांना 12 वेळा उमेदवारी नाकारली; वडिलांसाठी मुलाची पोस्ट

Madhav Bhandari  : काँग्रेसचे बडे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजपमध्ये नाराजीनाट्य रंगल्याचे चित्र पहायला मिळत आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते माधव भंडारी यांना 12 वेळा उमेदवारी नाकारली आहे.  माधव भंडारींच्या मुलानं X या सोशल मीडियावर ट्विट करून आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे. वडिलांसाठी मुलाची पोस्ट जवळपास 12 वेळा माधव भंडारींचं नाव उमेदवार म्हणून …

Read More »

महाराष्ट्राच्या ‘या’ गावातील विहीरीत आहे गुप्त राजवाडा; मराठ्यांच्या इतिहासाची साक्ष देणारे स्थळ

Maharashtra Tourism: महाराष्ट्राला ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. शिवरायाच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गड-किल्ले आहेत. महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देणारी अनेक ठिकाणे आहेत. सातारा या शहरालाही ऐतिहासिक वारसा लाभला आहे. पूर्वी हे शहर मराठ्यांची राजधानी होते. जिल्ह्याला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. साताऱ्यातच एक प्रेक्षणीय स्थळ आहे. शिवकालीन स्थापत्य शैलीचा अद्भूत नमूना पाहायला …

Read More »

हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा; म्हाडाने घेतला मोठा निर्णय

Mhada Mill Worker Lottery : हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा  देमारा निर्णय म्हाडाने घेतला आहे.  मुंबईतील 58  बंद गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत झालेल्या तसेच यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ‘म्हाडा’तर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या कालबद्ध विशेष अभियानाला 15 मार्च 2024 पर्यंत …

Read More »

Weather Update : वीकेंड तोंडावर असतानाच हवामान विभागाकडून गंभीर इशारा; आधी पाहा आणि मगच सुट्टीचे बेत आखा

Maharashtra Weather Update : अवघ्या एक- दोन दिवसांवर वीकेंड (Weekend Palns) अर्थात आठवड्याचा शेवट आणि आठवडी सुट्ट्यांची सुरुवात येऊन ठेपलेली असतानाच आता हवामान विभागानं वर्तवलेला अंदाज मात्र चिंतेत भर टाकत आहे. हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या काही काळासाठी राज्याच्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळीनं उघडीप दिली आहे. असं असलं तरीही या भागांमध्ये ढगाळ वातावरण कायम राहणार आहे.  सध्याच्या घडीला …

Read More »

महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी ठिकाण: लोणार सरोवरचं कोडं सोडवण्यात NASA चे वैज्ञानिकही फेल

Mysterious Lonar Crater Lake:  कधीच न ऐकलेल्या आणि पाहिलेल्या गोष्टींकडे लोक आकर्षित होतात. उत्सुकता म्हणून अशाच रहस्यमयी ठिकाणांचा शोध घेत असतात. यासाठी परदेश दौरे सुद्धा करतात. तुम्हालाही अशा रहस्यमयी ठिकाणांची आवड असेल तर महाष्ट्राबाहेर जाण्याची गरज नाही. एक नव्हे तर कित्येक ठिकाण येथे सापडतील. त्यापैकीच एक म्हणजे, लोणार सरोवर! भारतातील महाराष्ट्रात असलेले लोणार सरोवर हे पृथ्वीवरील सर्वात रहस्यमयी ठिकाण आहे. …

Read More »

अरुण गवळी, शरद मोहोळच्या टोळीसाठी काम करणाऱ्या गुंडाची नवी मुंबईत हत्या

Navi Mumbai Crime News :  अरुण गवळी, शरद मोहोळच्या टोळीसाठी काम करणाऱ्या गुंडाची नवी मुंबईत हत्या झाली आहे. नेरुळ परिसरात हत्येचा हा थरार घडला आहे. हल्लेखोरांच्या हल्ल्यात मृत गुंडाची प्तनी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे नवी मुंबई शहरात दहशत पसरली आहे.  चिराग लोके असे हत्या झालेल्या गुंडाचे नाव आहे.  चिराग महेश लोके (वय 30 वर्षे) हा नेरुळ सेक्टर-20 मध्ये …

Read More »

Medha Kulkarni Rajya Sabha : पती अलुमीनियम व्यापारी, M Ed पर्यंत शिक्षण; कोण आहेत मेधा कुलकर्णी?

Who is Medha Kulkarni : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तीन जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना भाजपनं महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. नुकतंच भाजपकडून याबाबतची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली. अशोक चव्हाण आणि अजीत गोपछडे दोन्ही नेते नांदेडमधील आहे. तर मेधा कुलकर्णी या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा आणि …

Read More »

कारसेवक ते बालरोगतज्ज्ञ… भाजपने राज्यसभेसाठी रिंगणात उतरवलेले डॉ. अजित गोपछडे कोण आहेत?

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची नवी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये सात उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.  राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी आहे. 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून मतदानानंतर त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक पक्षाकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांची …

Read More »

नारायण राणेंचा पत्ता कट, अशोक चव्हाणांसह भाजपकडून ‘या’ तीन नेत्यांची उमेदवारी जाहीर

Rajya sabha Election : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा धक्कातंत्राचा अवलंब केला असून अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना वेलकम गिफ्ट भाजपने दिलंय. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता नारायण राणे यांना मोठा धक्का बसलाय, असं म्हटंल तर वावगं ठरणार नाही. तर शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर झाली …

Read More »

‘आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून नाटकं करावीत अन्यथा..’ नारायण राणे यांचं जरांगेंना आव्हान

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं आमरण उपोषण सुरु आहे. उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. यादरम्यान मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या सभा होऊ देणार नाही असा इशारा दिला आहे. तुम्हाला मराठे इतके सोपे वाटतात का? असा सवाल विचारत नुसती नाटकं सुरु असल्याचं जरांगे पाटील …

Read More »

स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, काय आहे आजची किंमत?

Gold Silver Price on 14 February 2024 : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सोने चांदीच्या दरवाढीच्या मागे अनेक कारणं सांगितले जात आहे. अनेक देश सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करत असतात. त्यामुळे जागतिक पातळीवर सोन्याची मागणी वर्षभरात वाढली होती. ग्रामीण भागातील महिला तर आजही सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहताच. म्हणूनच दर गुरुपुष्यामृत योगावर एक …

Read More »

बापरे! रात्रीच्या अंधारात अचानक इमारत झुकली आणि…; पिंपरीमध्ये एकच खळबळ

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये बांधकाम चालू असलेली इमारत एका बाजूला अचानकपणे झुकल्याचा प्रकार समोर झाला आहे. मंगळवारी रात्री हा सगळा प्रकार घडला. हा सगळा प्रकार समजताच आजूबाजूचे लोक परिसरात जमा झाले होते. इमारत कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांची चांगलीच धावळप उडाली. या घटनेची दाखल तातडीने घेऊन अग्निशामक दलाल आणि पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर इमारतीला तात्पुरता आधार …

Read More »

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींत बदल, मुंबईसह तुमच्या शहरातील आजचे दर पाहा

Today Petrol Diesel Price on 14 February 2024 : गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बऱ्याच काळापासून कोणतीही कपाच झालेली नाही. या इंधनांच्या किमती इंडियन ऑइल कॉर्पोरेश, भार पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन ठरवतात. कच्चा तेल स्वस्त होऊन किमती कमी करुन या कंपन्यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे आज महाराष्ट्रात पेट्रोल …

Read More »

शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पुण्यातल्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता

Maharashtra Politics : शिवसेना, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता राज्यात आणखी एक मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केल्यानंतर शरद पवार मोठं पाऊल उलण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पक्ष काँगेसमध्ये विलीन होऊ शकते अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. मात्र शरद पवार गटाकडून याविषयी कोणताही दुजोरा दिलेला नाही. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी …

Read More »

Mumbai Crime : उल्हासनगर गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी; वकिलांनी केला खुलासा!

Mumbai Crime News : भाजप आमदार गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad) यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये. पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना आज सकाळी उल्हासनगरच्या चोपडा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. न्यायालय परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. यापूर्वी न्यायालय परिसरात घोषणाबाजी करणाऱ्या भाजपच्या 30 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात …

Read More »

मनोज जरांगेंच्या नाकातून रक्तस्त्राव सुरु, उपचार करणाऱ्या डॉक्टरांना हकलवून दिलं

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील तिसऱ्यांदा उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा पाचवा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चालली आहे. उपोषणामुळे प्रकृती खालवल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मनोज जरांगे पाटील वारंवार वैद्यकीय उपचारास नकार देत असल्याने सरकारसमोर देखील मोठं आव्हान …

Read More »

Maharastra Politics : अशोक चव्हाणांनी ‘हात’ झटकला, नांदेडचा गड काँग्रेस राखणार का?

Ashok Chavan joined BJP : अजूनही वेळ गेलेली नाही, अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असं आवाहन नाना पटोले यांनी गांधी भवन येथे काँग्रेसच्या बैठकीनंतर केलं. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा सेटबॅक बसलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांना नेहमीच मोठी संधी दिली. अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षात नेतृत्व करण्याची नेहमीच संधी मिळाली …

Read More »

नागपूर, नाशिकनंतर कोल्हापुरातही वनरक्षक पदाच्या भरती प्रक्रियेत मोठा गोंधळ; परिक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळणे कठिण

Kolhapur News :  वनरक्षक पदाच्या भरती प्रक्रियेतील सावळा गोंधळ संपता संपत नाहीय. राज्यात 1256 वनरक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून संबंधित प्रक्रिया वेगात पूर्ण करायचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच दिले आहेत. मात्र प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाला असून नागपूर आणि नाशिकनंतर कोल्हापुरात देखील गोंधळ पाहायला मिळत आहे. कागदपत्र तपासणी संदर्भातल्या दोन वेगवेगळ्या तारखा उमेदवारांना …

Read More »

Maharasta Politics : ‘दिल्लीपती बादशहाला मातीत…’, रोहित पवारांचा अशोक चव्हाणांना टोला, स्पष्टच विचारलं ‘आपण कोण?’

Maharasta Politics : ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी ‘हात’ झटकले अन् भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांना घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेस (Maharastra Congress) आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात काँग्रेसला देखील गळती लागल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता महाविकास आघाडीतील अस्वस्थता वाढली असून बैठकांचा धडाका सुरू झाला आहे. …

Read More »