मनोरंजन

Aditya Narayan : आदित्य नारायण लवकरच होणार बाबा, भावनिक पोस्ट शेअर करत म्हणाला…

Aditya Narayan : आदित्य नारायण (Aditya Narayan) – श्वेता अग्रवालच्या (Shweta Agarwal) घरी लवकरच  बाळाचं आगमन होणार आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली होती. त्या फोटोत दोघेही आनंदी दिसत होते. आता आदित्यने त्याच्या वडिलांसोबतचा फोटो शेअर करत भावनिक पोस्ट लिहिली आहे.  आदित्य नारायणने वडिलांसोबतचा फोटो शेअर करत लिहिले आहे,”माझे बाबा, माझे पहिले आणि कायमस्वरूपीचे हिरो…आणि आता कोणत्याही …

Read More »

अमृता फडणवीसांचा नवा अवतार, शिव तांडव स्त्रोतम ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Amruta Fadnavis Song :  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव्ह असतात. कधी ट्वीट केल्यामुळे तर कधी गाण्यामुळे त्या चर्चेत असतात. ‘व्हॅलेंटाईन डे’ला त्यांनी त्यांच्या नव्या गाण्याची घोषणा केली होती. आता त्यांनी त्यांच्या आगामी ‘शिव तांडव स्त्रोतम’ या गाण्याचे पोस्टर रिलीज केले आहे. हे गाणे 24 फेब्रुवारी 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार …

Read More »

Kacha Badam : शेंगदाणे विकता विकता रातोरात सेलिब्रिटी झाला कच्चा बदामचा गायक

Kacha Badam : सोशल मीडियावर सध्या ‘कच्चा बदाम’ (kacha badam) गाण्याने धुमाकूळ घातला आहे. सर्वसामान्यांपासून बड्या सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण ‘कच्चा बदाम’वर थिरकताना दिसत आहेत. या गाण्यावर भन्नाट रिल्स आणि व्हिडीओदेखील बनत आहेत. हे गाणे भुवन बडायकरने (Bhuban Badyakar) गायले आहे. भुवन हा एक शेंगदाणे विक्रेता आहे. पण ‘कच्चा बदाम’ या गाण्यामुळे तो रातोरात सेलिब्रिटी झाला आहे. त्याला अनेक ऑफर्स मिळू …

Read More »

डिजिटल पद्धतीने शेतीसाठी आमिर खान आग्रही; सोयाबिन डिजिटल शेती शाळा कार्यक्रमात म्हणाला…

Aamir Khan News Soybean Digital Farming School : राज्यात सोयाबिनचे क्षेत्र 41 लाख हेक्टर असून सध्या शेतीक्षेत्रात सोयाबीन प्रथम क्रमांकाचे पीक आहे.  यासाठी सोयाबिन डिजिटल शेती शाळा हे पुस्तक शेतकऱ्यांसाठी सरकारनं आणलं आहे. पाणी फाऊंडेशन, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने यासंदर्भात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात अभिनेता आमिर खाननं म्हटलं की, ,शेती …

Read More »

The Family Man 3 : ‘द फॅमिली मॅन 3’ ची प्रतीक्षा संपली

The Family Man 3 : मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. सिनेमांसोबत त्यांनी अनेक वेबसीरिजमध्येदेखील काम केले आहे. त्यांची ‘द फॅमिली मॅन’ ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती. ‘द फॅमिली मॅन’ चे दोन सीझन यशस्वी झाल्यानंतर प्रेक्षक ‘द फॅमिली मॅन 3’ (The Family Man 3) वेबसीरिजची प्रतीक्षा करत होते. आता या वेबसीरिज संदर्भात एक मोठी अपडेट आली …

Read More »

The Good Maharaja : ‘द गुड महाराजा’ लवकरच होणार प्रदर्शित, संजय दत्त दिसणार मुख्य भूमिकेत

The Good Maharaja : अनेक ऐतिहासिक सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही बिग बजेट ऐतिहासिक सिनेमे बनवले जात आहेत. असाच एक बिग बजेट ऐतिहासिक सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘द गुड महाराजा’ (The Good Maharaja) असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात संजय दत्त (Sanjay Dutt) मुख्य भूमिकेत आहे.  ‘द गुड महाराजा’ सिनेमाची कथा काय आहे?‘द गुड …

Read More »

एकेकाळी प्लेस्कूलमध्ये मुलांना सांभाळायची, आज आहे बॉलिवूडची मोठी स्टार, ओळखलात का या चिमुकलीला?

Stars Childhood Picture : चित्रपटांमध्ये पाऊल ठेवल्यानंतर अनेक बॉलिवूड स्टार्स त्यांच्या अप्रतिम मेकओव्हरसाठी चर्चेत आले आहेत. अशा वेळी त्यांच्या बालपणीची फोटो (Stars Childhood Picture) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. साहजिकच, या फोटोत त्यांना ओळखणे कठीण होऊन बसते. आता अशाच एका मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  सोशल मीडियावर समोर आलेल्या या फोटोमध्ये एक लहान मुलगी दिसत आहे. हिरव्या …

Read More »

Sher Shivraj : फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंडनंतर ‘शेर शिवराज’ येणार रुपेरी पडद्यावर

Sher Shivraj : ‘पावनखिंड’ (Pawankhind) सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. 18 फेब्रुवारीला सिनेमा प्रदर्शित झाला आहे. बॉक्सऑफिसवरदेखील सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. अनेक सिनेमांगृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्डदेखील झळकत आहे. लवकरच दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकरांचा ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  दिग्पाल लांजेकरांचा ‘शेर शिवराज’ सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. शिवराज अष्टक फिल्म सीरिज ही …

Read More »

Bheemla Nayak Trailer : ‘भीमला नायक’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

Bheemla Nayak Trailer : दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण (Pawan Kalyan) सध्या ‘भीमला नायक’ (Bheemla Nayak) सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘भीमला नायक’ हा सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याला चार दिवस बाकी असतानाच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.  ‘भीमला नायक’ सिनेमात पवन कल्याण पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. पवन …

Read More »

जॉन अब्राहमच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर लाँच, ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘तेहरान’

John Abraham Movie : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने (John Abraham) आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘तेहरान’ असे या चित्रपटाचे नाव आहे. ‘तेहरान’ (Tehran) हा एक अ‍ॅकशन थ्रिलर चित्रपट आहे. जॉन अब्राहम नेहमीच आपल्या अ‍ॅक्शन चित्रपटांसाठी चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा तो त्याचं अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जॉन अब्राहमने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याचे पहिले पोस्टर शेअर केले आहे. या …

Read More »

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण; डेब्यू करण्यासाठी सज्ज

Aryan Khan Debut : शाहरूख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तो लवकरच एका चित्रपटाचे किंवा वेब सीरिजचे लिखन करणार आहे. पिंकविला रिपोर्टनुसार, आर्यन वेब-सीरिजबद्दल एका ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत चर्चा करत आहे आणि तो एका फीचर फिल्मवरही काम करत आहे. ही फिल्म शाहरूखच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट या प्रोडक्शन हाऊसद्वारे तयार केली जाणार आहे. …

Read More »

धुमधडाक्यात लग्न केलं, मात्र नात्यात मिळाला मोठा धोका! आजही एकट्याच राहतात ‘या’ अभिनेत्री

Celebrity Divorce : प्रेम, लग्न आणि घटस्फोट हे तसं मनोरंजन विश्वासाठी काही नवं नाही. बॉलिवूड कॅरिडॉरमध्ये रोज वेगवेगळ्या चर्चा सुरूच असतात. अनेक कलाकारंची अफेअर्स, नाती, लग्न सगळंच यात चर्चिलं जातं. सेलिब्रिटींची लग्न देखील नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. मोठमोठे सोहळे, डोळे दिपवणारी रोषणाई, लग्नाच्या विविध पद्धती यामुळे ही लग्न सर्वसामान्य चाहत्यांच्या देखील लक्षात राहतात. अशीच काही बॉलिवूड अभिनेत्रींची लग्न वारेमाप खर्चांमुळे सर्वांच्याच …

Read More »

‘डार्लिंग’ प्रभासच्या चित्रपटासाठी ‘बिग बी’ बनले कथाकार! ‘राधे श्याम’मध्ये ऐकू येणार अमिताभ बच्

Radhe Shyam Update :  बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), प्रभास (Prabhas) आणि पूजा हेगडे (Pooja Hegde) यांच्या आगामी ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) या चित्रपटाचा भाग असणार आहेत. बिग बींकडे चित्रपटातील कथाकाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मंगळवारी चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर हँडलने या वृत्ताला दुजोरा दिला. अमिताभ बच्चन यांच्या 1975मधील ‘दिवार’ या चित्रपटातील एक पोस्टर शेअर करताना, निर्मात्यांनी अमिताभ बच्चन यांचे …

Read More »

Hrithik Roshan : ‘ट्विटर’ने बनवली जोडी! ‘अशी’ सुरु झाली हृतिक रोशन-सबाची प्रेमकहाणी…

Hrithik Roshan : बॉलिवूडचा हॅण्डसम हंक हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सबा आझाद (Saba Azad) यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. दोघे अनेकदा एकमेकांसोबत डिनर डेटवर दिसले, तर कधी ते एकत्र लंच एन्जॉय करताना दिसतात. पण हृतिक रोशन आणि सबा आझाद पहिल्यांदा कधी आणि कसे भेटले हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण काही रिपोर्टनुसार, हृतिक आणि …

Read More »

‘हा’ अभिनेता साकारणार ‘शक्तिमान’ची भूमिका? मुकेश खन्ना यांच्यासोबत करतोय शूटिंग

Shaktimaan Movie : छोट्या पडद्यावरील 90 च्या दशकातील प्रसिद्ध मालिका शक्तिमानला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या शोमधील शक्तिमान हे आयकॉनिक कॅरेक्टर आता मोठ्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी  सोनी पिचर्स यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर करून ‘शक्तिमान’ (Shaktimaan) मालिकेवर आधारित असणाऱ्या चित्रपटाची घोषणा केली होती. आता या चित्रपटात शक्तिमान ही भूमिका कोण साकारणार आहे?, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला …

Read More »

कोण आहे ‘गंगूबाई काठियावाडी’ मधील शांतनु महेश्वरी ? आलियासोबतच्या केमिस्ट्रीमुळे चर्चेत

Gangubai Kathiawadi : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांनी दिग्दर्शित केलेला ‘गंगूबाई काठियावाडी’(Gangubai Kathiawadi) हा चित्रपट 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील ‘जब सैंया’ (Jab Saiyaan) हे गाणे काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं. या गाण्यात आलिया भट …

Read More »

Vijay Deverakonda : रश्मिकाशी लग्न करणार का? पाहा काय म्हणाला विजय देवरकोंडा…

Vijay Deverakonda’s reaction :  ‘पुष्पा’ फेम रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) प्रत्येकाच्या हृदयाची राणी बनली आहे. विशेषतः ‘पुष्पा’ नंतर तिची लोकप्रियता आणखी वाढली. अलीकडेच अशी चर्चा होती की, रश्मिका मंदना आणि तेलुगु चित्रपटांचा सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) रिलेशनशिपमध्ये आहेत आणि ते यावर्षी लग्न करणार आहेत. दोघेही मुंबईत एकत्र दिसले होते. या वर्षाच्या अखेरीस दोघेही लग्न करणार असल्याची चर्चा होती. मात्र, …

Read More »

इब्राहिमच्या खांद्यावर तैमूर, तर साराच्या मांडीवर जेह! सैफच्या ‘परफेक्ट फॅमिली’ने वेधलं साऱ्यां

Jeh Ali Khan Birthday : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor-Khan) यांचा मुलगा जेह अली खान (Jeh Ali Khan) नुकताच एक वर्षांचा झाला आहे. नवाब कुटुंबाने त्यांच्या कुटुंबातील सर्वात तरुण नवाब म्हणजेच जेह अली खान याचा वाढदिवस एकत्र साजरा केला. यानिमित्ताने करीना कपूरने सोशल मीडियावर आपल्या धाकट्या नवाबसाठी एक सुंदर पोस्ट लिहिली …

Read More »

‘आर आर आर’ ते ‘ब्रह्मास्त्र’, बॉलिवूडचे ‘हे’ बिग बजेट चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज!

Bollywood Movies : काही चित्रपट हे कथानकापेक्षा स्टार कास्ट आणि बजेटमुळे चर्चेत असतात. जवळपास 100 कोटी बजेट असणारे चित्रपटांबद्दल तुम्ही ऐकले असेल पण काही आगामी चित्रपटांचे बजेट हे 300 कोटी आहे. 300 कोटी बजेट असणारे चित्रपट कोणते ते पाहूयात… आर.आर.आर (R.R.R) रिपोर्टनुसार आरआरआक या चित्रपटाचं जवळपास 400 कोटी रूपये बजेट आहे. आरआरआर चित्रपटात अजय देवगण , आलिया भट्ट, ज्यूनियर एनटीआर आणि …

Read More »

Gangubai Kathiawadi : गंगूबाईंच्या नातीने संजय लीला भन्साळींवर केले गंभीर आरोप

Gangubai Kathiawadi : बॉलिवूड निर्माते संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा 25 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात आलिया भट्ट (Alia Bhatt) मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाला कामाठीपुरातील स्थानिक नागरिकांचादेखील विरोध आहे. अशातच गंगूबाईची नात भारतीनेदेखील दिग्दर्शक संजय लीला भन्साळींवर चुकीचे चित्रण केल्याचा आरोप केला आहे.  गंगूबाईंच्या कुटुंबीयांनीदेखील या सिनेमावर नाराजी व्यक्त …

Read More »