Breaking News
  • डिओड्रंटचा इतका मोठा स्फोट की शेजारच्या घरातील काचा फुटल्या, नाशकातील धक्कादायक घटना
  • …अन् लोकल ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढली! रात्री पावणेअकराला घडला विचित्र अपघात
  • Pankaja Munde Interview : पंकजा मुंडे वेगळी वाट धरणार? स्पष्ट म्हणाल्या, “माझा पराभव झाला तेव्हा…”
  • कोण होणार महिंद्राचे वारसदार? आनंद महिंद्रांच्या दोन्ही मुलींबद्दल जाणून घ्या?
  • मुलीच्या लग्नासाठी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते दागिने अन् 18 लाख रुपये; उघडून पाहिलं तर बसला धक्का

इब्राहिमच्या खांद्यावर तैमूर, तर साराच्या मांडीवर जेह! सैफच्या ‘परफेक्ट फॅमिली’ने वेधलं साऱ्यां

Jeh Ali Khan Birthday : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor-Khan) यांचा मुलगा जेह अली खान (Jeh Ali Khan) नुकताच एक वर्षांचा झाला आहे. नवाब कुटुंबाने त्यांच्या कुटुंबातील सर्वात तरुण नवाब म्हणजेच जेह अली खान याचा वाढदिवस एकत्र साजरा केला. यानिमित्ताने करीना कपूरने सोशल मीडियावर आपल्या धाकट्या नवाबसाठी एक सुंदर पोस्ट लिहिली होती. त्यासोबत जेहची सावत्र बहीण आणि सैफची मोठी मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) हिनेही लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

साराने तिच्या इंस्टाग्रामवर बरेच फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती जेहसोबत खेळताना दिसत आहे. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये सैफ अली खान, इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) आणि तैमूर अली खान  (Taimur Ali Khan) देखील दिसत आहेत. साराचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये जेह साराच्या मांडीवर आणि तैमूर इब्राहिमच्या खांद्यावर दिसत आहे, तर सैफ अली खान मध्यभागी मुलांच्या आनंदात सहभागी होताना दिसत आहे.

पाहा पोस्ट :

करीना आणि सैफने 2012 साली लग्नगाठ बांधली. 2016 साली तैमुरचा जन्म झाला. त्यानंतर 21 फेब्रुवारी  2021 रोजी जहांगिरचा अर्थात ‘जेह’चा जन्म झाला. ‘जेह’ हे जहांगिरचे टोपण नाव आहे. जेह आणि तैमुरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अमृता आरोरा, सबा पतौडी आणि करिश्मा कपूर यांनी ‘जेह’ चा फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.
@majhinews1

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …