Sher Shivraj : फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंडनंतर ‘शेर शिवराज’ येणार रुपेरी पडद्यावर

Sher Shivraj : फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंडनंतर ‘शेर शिवराज’ येणार रुपेरी पडद्यावर

Sher Shivraj : फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंडनंतर ‘शेर शिवराज’ येणार रुपेरी पडद्यावर

Sher Shivraj : ‘पावनखिंड’ (Pawankhind) सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. 18 फेब्रुवारीला सिनेमा प्रदर्शित झाला आहे. बॉक्सऑफिसवरदेखील सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. अनेक सिनेमांगृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्डदेखील झळकत आहे. लवकरच दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकरांचा ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

दिग्पाल लांजेकरांचा ‘शेर शिवराज’ सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. शिवराज अष्टक फिल्म सीरिज ही छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या जीवनावर आधारित असलेली आठ सिनेमांची सीरिज आहे. त्यातले फर्जंद, फत्तेशिकस्त आणि पावनखिंड प्रदर्शित झाले आहेत. लवकरच ‘शेर शिवराज’ सिनेमादेखील प्रदर्शित होणार आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)महाराष्ट्राबाहेरदेखील ‘पावनखिंड’ सिनेमाची यशस्वी घौडदौड
‘पावनखिंड’ सिनेमा महाराष्ट्राबाहेरदेखील प्रदर्शित करण्यात आला आहे. दिल्ली, गोवा, हैद्रराबाद, गुजरात, कर्नाटक आणि चेन्नईत या सिनेमाचे शो लागले आहेत. ‘पावनखिंड’ सिनेमा महाराष्ट्राबाहेरील सिनेप्रेमींच्या पसंतीस पडत आहे. 

संबंधित बातम्या

हेही वाचा :  House Full : चार सिनेमात टक्कर, सिनेमागृहांबाहेर झळकतोय हाऊसफुल्लचा बोर्ड

Bheemla Nayak Trailer : ‘भीमला नायक’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज, पवन कल्याण दिसणार डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

Prashant Damle : ‘माझी व्यथा…’; प्रशांत दामलेंची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

Allu Arjun : पुष्पानंतर ‘या’ धमाकेदार चित्रपटांमधून अल्लू अर्जुन येणार प्रेक्षकांच्या भेटीस ; पाहा कोणते चित्रपट होणार रिलीज

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …