इंडियन बँकेत सुरक्षा रक्षकाच्या 202 जागा, पगार 28000 वेतन मिळेल

Indian Bank Recruitment 2022 : इंडियन बँक [Indian Bank] मध्ये सुरक्षा रक्षक पदांच्या २०२ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ मार्च २०२२ आहे. 

Indian Bank Recruitment : Indian Bank has published an official recruitment notification and invites application for 202 Security Guards Posts. Eligible and interested candidates may apply online application for Indian Bank Recruitment on or before 09th March 2022.

एकूण जागा : 202 पदे

पदाचे नाव : सुरक्षा रक्षक: 202 पदे

शैक्षणिक पात्रता:

10वी पास, उमेदवार आर्मी नेव्ही किंवा एअरफोर्समधील माजी सैनिक असणे आवश्यक आहे

वयो मर्यादा: 26 वर्षे (OBC 29 वर्षे आणि SC/ST 31 वर्षे)

परीक्षा फी: फी नाही

वेतनमान (Pay Scale) : १४,५००-२८,१४५

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरू करण्याची तारीख – 23 फेब्रुवारी 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मार्च 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.indianbank.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

हे देखील वाचा :

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

केंद्रीय विद्यालय पुणे येथे विनापरीक्षा थेट भरती ; असा करा अर्ज

KVS Pune Bharti 2022: KVS पुणे (केंद्रीय विद्यालय – दक्षिणी कमांड पुणे) ने PGT, TGT, …

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी मेगा भरती ; वेतन 40000 पर्यंत मिळेल

Navy Agniveer Bharti 2022 : भारतीय नौदलात अग्निवीर SSR भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. अर्ज …