Bheemla Nayak Trailer : ‘भीमला नायक’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज

Bheemla Nayak Trailer : दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण (Pawan Kalyan) सध्या ‘भीमला नायक’ (Bheemla Nayak) सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘भीमला नायक’ हा सिनेमा 25 फेब्रुवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याला चार दिवस बाकी असतानाच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 

‘भीमला नायक’ सिनेमात पवन कल्याण पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात अॅक्शनचा तडका असणार आहे. पवन कल्याणसह राणा दग्गुबतीदेखील सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. पवन कल्याणचे सिनेमातील नाव भीमला नायक आहे. सिनेमात पवन एका प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Sithara Entertainments (@sitharaentertainments)



सीतारा एंटरटेनमेंटच्या यूट्यूब चॅनलवर ‘भीमला नायक’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.  पवन कल्याण आणि राणा डग्गुबती व्यतिरिक्त नित्या मेनन आणि संयुक्ता देखील या सिनेमात दिसणार आहे.  सागर के चंद्राने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. त्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा डिस्ने प्लस हॉटस्टारवरदेखील प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या

Tehran : जॉन अब्राहमच्या नवीन चित्रपटाचे पोस्टर लाँच, ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘तेहरान’

New Web Series : क्राईम थ्रिलर वेब सीरिज पाहायला आवडतात? पुढच्या महिन्या रिलीज होणार ‘या’ सीरिज

फिल्मी नाही सत्य! आधी गुन्हे करायचा मग कथा लिहायचा! पुण्यातील लेखकाला बेड्या, पोलिसही चक्रावले

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘काला’ मधील गाण्याचा व्हिडीओ व्हायरल; अनुष्का शर्माला पाहून नेटकरी झाले खुश

Qala: दिवंगत अभिनेते इरफान खान (Irrfan Khan) यांचा मुलगा बाबिल खान (Babil Khan) यानं अभिनय …

पा. रंजीत यांनी शेअर केला ‘चैत्यभूमी’ डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर

Chaityabhumi:  काला, कबाली, मद्रास यासारखे प्रसिद्ध सिनेमे करणारा दिग्दर्शक पा रंजीत (Pa.Ranjith) यांनी टाटा इन्स्टिट्यूट …