majhinews

राज्यातल्या शहरांची, गावांची नावं बदलण्यासाठी जनतेकडून मागवणार सूचना; ‘या’ मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

यासाठी राज्य सरकार एक पोर्टल सुरू करेल जिथे जनता त्यांच्या सूचना देऊ शकेल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये अनेक कारणांमुळे अनेक शहरांवरील शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. याचसंदर्भात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, आसाममधील शहरे आणि गावांची नावे बदलण्यासाठी सूचना मागवण्यात येतील आणि त्यासाठी राज्य सरकार एक पोर्टल सुरू …

Read More »

IND vs WI : “तुम्ही गप्प बसाल तर…”, विराटबाबत मत देताना रोहित शर्मा भडकला!

आज बुधवारपासून (१६ फेब्रुवारी) भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. टीम इंडियाने याआधी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली होती. पहिल्या टी-२० सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार रोहित शर्माने माध्यमांशी संवाद साधला. विराट कोहलीच्या खराब फॉर्मवर प्रश्न विचारला असता रोहित मीडियावर भडकला आणि तो म्हणाला, ”तुम्ही गप्प बसाल, तर सर्व काही ठीक होईल. तुम्ही …

Read More »

Punjab election : “केजरीवाल म्हणाले होते की एकतर ते पंजाबचे मुख्यमंत्री बनतील नाहीतर…” ; कुमार विश्वास यांचा गौप्यस्फोट!

“कोणत्याही परिस्थिती सत्ता हवी हेच त्यांच्या डोक्यात असते” असं देखील कुमार विश्वास यांनी केजरीवालांबद्दलम्हटलेलं आहे. पंजाबमध्ये २० फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच गरम झालेलं आहे. सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आलेला आहे, तर नेते मंडळींचे आरोप-प्रत्यारोप अद्यापही सुरूच आहेत. कुमार विश्वास यांनी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. केजरीवाल …

Read More »

दीप सिद्धूच्या निधानाच्या काही तास आधीच गर्लफ्रेंडनं शेअर केली होती स्पेशल पोस्ट

पंजाबी अभिनेता दीप सिद्धूच्या अपघाती निधनानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पंजाबी अभिनेता दीप सिद्धूच्या अपघाती निधनानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. निधनाच्या काही तासांपूर्वी दिप सिद्धूनं गर्लफ्रेंड रीना रायसोबत व्हॅलेंटाइन डे साजरा केला होता. पण आता त्याच्या अशा अचानक झालेल्या निधनानं त्याची गर्लफ्रेंड रीनालाही मोठा धक्का बसला आहे. दीप सिद्धूचा अपघात होण्याच्या काही तास अगोदरच रीनानं तिच्या …

Read More »

Obstructive Sleep Apnea या आजारामुळे झाले बप्पी लहरी यांचे निधन; तुम्हालाही दिसत असतील ‘ही’ लक्षणे तर सावध व्हा

लोकप्रिय संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचे वयाच्या ६९व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. मुंबईतील एका रुग्णालयात उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, ते गेल्या एक वर्षापासून ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया (ओएसए) आणि छातीतील संसर्गाने त्रस्त होते. हाच आजार त्यांच्या निधनाचे कारण ठरला आहे. जाणून घेऊया, ऑब्स्ट्रक्टिव स्लीप एपनिया म्हणजे काय आणि …

Read More »

ही दोस्ती तुटायची नाय! सोलापुरात एकाचवेळी निघाली तीन मित्रांची अंत्ययात्रा; निरोप देण्यासाठी जमली हजारोंची गर्दी

मुंबई-पुणे हायवेवरील अपघातात मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला सोलापुरातील तीन मित्रांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. मुंबई-पुणे हायवेवरील खोपोलीजवळ झालेल्या अपघातात या तरुणांनी आपला जीव गमावला. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर शहरात शोककळा पसरली होती. दरम्यान त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात गौरव खरात, सौरव तुळसे आणि सिद्धार्थ …

Read More »

Vastu Tips For Money: ‘या’ गोष्टी घरात ठेवल्याने येऊ शकतात आर्थिक संकट, जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगते

वास्तूनुसार घर बांधले नाही तर त्या घरात नेहमी गरिबीचे वास्तव्य असते आणि तिथून माता लक्ष्मी निघून जाते, तर दुसरीकडे वास्तुदोषांमुळे माणसाला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. वास्तूला आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे. घर आणि कामाची जागा वास्तुनुसार बनवली तर सुख-समृद्धी येते. दुसरीकडे वास्तूनुसार घर बांधले नाही तर त्या घरात नेहमी गरिबीचे वास्तव्य असते आणि तिथून माता लक्ष्मी निघून जाते, …

Read More »

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा ५७० कोटींचा ड्रीम प्रोजेक्ट चंद्रपुरात; राज्यातला पहिलाच फ्लोटिंग सोलर

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रालगत इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १०५ मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सौर प्रकल्प व भद्रावती तालुक्यातील कचराळा व गुंजाळा येथे ५६९.६८ कोटी खर्च करून १४५ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. येत्या एक ते दिड वर्षात हे दोन्ही प्रकल्प उभे राहणार आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. चंद्रपूर वीज केंद्रालगत इरई …

Read More »

फॅन्टॅस्टिक, तुझं नाव काय आहे? बप्पी लहरींच्या गणपतीच्या चेनने केले होते मायकल जॅक्सनला आकर्षित

बप्पी लहरी यांचं वयाच्या ६९ वर्षी मुंबईत निधन झालं. प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं ६९ वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. बप्पी लहरी हे इंडस्ट्रीमध्ये ‘गोल्ड मॅन’ म्हणून ओळखले जायचे. पण एकदा बप्पी लहरी यांच्यामुळे भारतीय संगीतसृष्टीत एका नव्या कौशल्याची भर पडली होती. त्यांच्या पॉप …

Read More »

Bappi Lahiri Dies: निधनापूर्वीच्या बप्पीदांच्या शेवटच्या पोस्टमध्येही होता Gold चा उल्लेख; म्हणाले होते…

इन्स्टाग्रामवरील बप्पी लहरींच्या याच पोस्टवर आता अनेक चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. हिंदी चित्रपटांना ८० आणि ९० च्या दशकामध्ये पॉप संगीताची ओळख करुन देणारे प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं आज (१६ फेब्रुवारी २०२२ रोजी) निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६९ वर्षांचे होते. बप्पी लहरी यांच्या निधनासंदर्भात अनेकांनी सोशल मीडियावरुन शोक व्यक्त केलाय. भारतीयांना डिस्को गाण्यांची …

Read More »

Bappi Lahiri: बप्पी लहरींकडे नक्की किती सोनं होतं?; मालमत्तेबद्दल स्वत:च केलेला खुलासा

प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ६९ वर्षांचे होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. पॉप आणि रॉक म्युझिकची क्रेझ चाहत्यांच्या मनावर घर करून बसलेल्या बप्पी दाची ही बातमी ऐकून सगळ्यांचेच डोळे डोळे पाणावले आहेत. क्रिकेटर युवराज सिंग, आदित्य राज, हंसल …

Read More »

“त्यांचा जिंदादिल स्वभाव…”; बप्पी लहरींचं निधन; पंतप्रधान मोदींनी फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील बप्पी लहरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी एक खास फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हिंदी चित्रपसृष्टीत आपल्या अनोख्या शैलीतल्या गाण्यांनी पाच दशकांहून अधिक काळ गाजवलेले ज्येष्ठ संगीतकार व गायक बप्पी लहरी वयाच्या ७० व्या वर्षी निधन झालं. मागील काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. बॉलिवूडमध्ये ‘बप्पीदा’ अशी ओळख …

Read More »

Gold-Silver Rate Today: सोने-चांदीच्या किमतीत किंचितशी घसरण; जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४६,४१० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,३०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६३,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे …

Read More »

IPL Auction: “…तर शाहीन आफ्रिदीला २०० कोटी मिळाले असते”; भारतीय म्हणाले, “एवढ्यात पूर्ण पाकिस्तान येईल”

२००९ च्या आयपीएल पर्वानंतर भारतीय प्रीमियर लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घालण्यात आलीय. पण दरवेळी होतो तसा पाकिस्तानी खेळाडूंचा उल्लेख यंदाही झालाय. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १५ व्या हंगामासाठी नुकताच महालिलाव पार पडला. या दोन दिवसीय महालिलावामध्ये १५ देशांचे ६०० खेळाडू सहभागी झाले होते. वेगवेगळ्या देशांच्या खेळाडूंना अगदी कोट्यावधीची बोली लावून संघ मालकांनी आपल्या संघात स्थान दिल्याचं यंदाच्या लिलावामध्ये पहायला मिळालं. …

Read More »

पंतप्रधान मोदी आज दिल्लीतील प्रसिद्ध मंदिरात दर्शनासाठी जाणार; अचानक Tweet करुन दिली माहिती

दिल्ली सरकारनेही आज राज्य सरकारअंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयांना सुट्टी जाहीर केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी नऊ वाजता गुरु रविदास विश्वराम धाम मंदिराला भेट देणार आहेत. दिल्लीतील करोलबाग येथे असणाऱ्या या मंदिरात बुधवारी रविदास जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे त्याचनिमित्ताने मोदी ही भेट देणार आहेत. गुरु रविदास जयंतीचा उत्सव पंजाबमधील दलित सामाजामधील लोकांकडून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. राज्यामधील …

Read More »

लोकजागर : आधी आपले कपडे सांभाळा!

मुकुंद संगोराम [email protected]   स्वत:वरच नग्नावस्थेत हिंडण्याची वेळ आलेली असताना पीएमपी या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालवणाऱ्या कंपनीने इतर अशाच व्यवस्थांच्या नग्नतेकडे लक्ष देत, त्यांना अंगभर कपडे पुरवण्याची काय आवश्यकता आहे? पीएमपी ही कंपनी असून त्यापूर्वी ती पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांची मक्तेदारी होती. ही मक्तेदारी मोडीत काढण्याचे कारण होते, या संस्थेतील कमालीचा ढिसाळ कारभार. त्यासाठी या दोन्ही पालिकांमधील या वाहतूक व्यवस्थेचे …

Read More »

पिंपरी-चिंचवडमध्ये जागोजागी वाहतूक समस्या

पालिका, पोलीस प्रशासनाचा कारवाईऐवजी बैठकांवरच जोर पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात जागोजागी वाहतुकीच्या समस्या भेडसावत आहे. तथापि, पालिका व वाहतूक पोलिसांचा फक्त बैठकांवर जोर आहे. मूळ समस्या तशाच असून प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाही. शहरातील जवळपास सर्वच चौक तसेच पदपथांवर वर्षांनुवर्षे अतिक्रमणे आहेत, त्यावर कारवाई होत नसल्याचे निदर्शनास येते. शहरातील वाहतुकीच्या समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. शहरातील असा एखादाच भाग असेल, …

Read More »

ग्रंथपालाला अधिष्ठाता नेमण्याचा डाव!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतर-विद्याशाखेच्या अधिष्ठातापदासाठी गुरुवार १७ फेब्रुवारीला  मुलाखती होणार आहेत. विद्यापीठात पुन्हा नियम डावलणार नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतर-विद्याशाखेच्या अधिष्ठातापदासाठी गुरुवार १७ फेब्रुवारीला  मुलाखती होणार आहेत. यात पुन्हा एकदा शैक्षणिक आणि अनुभवाची अर्हता डावलून ग्रंथपाल पदावर असलेल्या व्यक्तीची अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यासाठी खुद्द प्रशासनाकडूनच मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा आहे. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार, अधिष्ठाता हे पूर्णवेळ …

Read More »

आरोग्य समस्येमुळे शारीरिक चाचणीपासून वंचित उमेदवारांवर अन्याय!

२२ फेब्रुवारीच्या चाचणीत सहभागासाठी मिळणार चारच दिवस नागपूर : करोना व आरोग्याच्या अचानक उद्भवलेल्या समस्यांमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची शारीरिक चाचणी देऊ न शकलेल्या उमेदवारांची २२ व २३ फेब्रुवारीला पुणे पुन्हा चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र, नागपूर आणि अमरावती विभागातील उमेदवारांची शारीरिक चाचणी सुरूच असून येथील करोना झालेल्या किंवा आरोग्याच्या समस्या असलेल्या उमेदवारांना पुणे येथे होणाऱ्या २२ …

Read More »

२९ प्रभागांमध्ये नगरसेविकांचा वरचष्मा; महापालिकेत नगरसेविकांची संख्या ८७

महापालिकेत नगरसेविकांची संख्या ८७पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांसाठीच्या पन्नास टक्के आरक्षणानुसार शहरातील ५८ प्रभागांपैकी किमान २९ प्रभागांत नगरसेविकांचा वरचष्मा राहणार असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रभागांमध्ये तीनपैकी दोन जागा नगरसेविकांसाठी तर एक जागा नगरसेवकासाठी आरक्षित असेल. आगामी निवडणुकीत महापालिकेच्या सभागृहात ८७ नगरसेविका निवडून येणार असून खुल्या गटातूनही महिला निवडणूक लढवू शकणार असल्याने नगरसेविकांची संख्या नगरसेवकांपेक्षा जास्त होणार आहे. आगामी …

Read More »