majhinews

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना साडेसात लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज देण्याचा निर्णय

मुंबई : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना साडेसात लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज घेता येईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. मुस्लीम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख, पारशी आणि ज्यू या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळावी …

Read More »

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आयटी हबची हाळी

भाजपकडून माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसमवेत परिषद; ३३५ एकर जागेसाठी देकार आल्याचा दावा नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपने पुन्हा एकदा आयटी हबच्या माध्यमातून वातावरण निर्मिती सुरू केली असून या प्रकल्पासाठी आडगाव शिवारातील ३३५ एकर जागा देण्यास मालकांनी संमती दिल्याचा दावा केला जात आहे. पण, ३३ वर्षांच्या भाडेतत्त्वावर जागा देणारे शेतकरी की बांधकाम व्यावसायिक, हे मात्र गुलदस्त्यात आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी …

Read More »

आता भाजपवर आरोपास्त्र!; फडणवीसांचे निकटवर्तीय, सोमय्या, कंबोज लक्ष्य; कोटय़वधींचा गैरव्यवहार केल्याचा राऊत यांचा दावा 

फडणवीसांचे निकटवर्तीय, सोमय्या, कंबोज लक्ष्य; कोटय़वधींचा गैरव्यवहार केल्याचा राऊत यांचा दावा  मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भाजपने शिवसेना नेत्यांवर गैरव्यवहार व भ्रष्टाचारांच्या आरोपांची राळ उडवली असतानाच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी भाजपवर आरोपास्त्र डागल़े  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय, किरीट सोमय्या आणि मोहित कंबोज यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप करत राऊत यांनी भाजपला आक्रमक प्रत्युत्तर दिल़े   भाजपमधील साडेतीन नेत्यांची प्रकरणे …

Read More »

सहापैकी पाच नगरपंचायती महाविकास आघाडीच्या ताब्यात

देवळय़ात भाजपचा नगराध्यक्ष नाशिक : जिल्ह्यातील निवडणुका झालेल्या सहा नगरपंचायतींपैकी पाच ठिकाणी नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. बहुचर्चित सुरगाण्याच्या नगराध्यपदासाठी समान मते पडल्याने काढण्यात आलेल्या चिट्ठीचा कौल शिवसेनेच्या बाजूने लागला. कळवण, निफाड, देवळा येथील नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली. भाजपच्या ताब्यात एकमेव देवळय़ाचे नगराध्यक्षपद आले. दिंडोरी नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या मेधा धिंदळे, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अनिल जाधव यांची निवड …

Read More »

नाशिक केंद्रात १९ संस्थांचा सहभाग

राज्य नाटय़ स्पर्धेची प्राथमिक फेरी जाहीर  नाशिक : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्य नाटय़ स्पर्धा आयोजनावर एकदाचे शिक्कामोर्तब झाल्याने रंगकर्मीमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाटय़ स्पर्धेत नाशिक केंद्रावर धुळय़ाच्या संस्थाही सहभागी होणार असून एकूण १९ नाटय़प्रयोग होणार आहेत. २१ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत सायंकाळी सात वाजता परशुराम साईखेडकर नाटय़मंदिरात ही …

Read More »

वनखात्याचा खबऱ्याच शिकारीत अडकला; आधी उघडकीस आलेल्या प्रकरणांबाबत संशय

आधी उघडकीस आलेल्या प्रकरणांबाबत संशय नागपूर : वन्यप्राणी शिकारींची माहिती देऊन मोबदल्यात बक्षिसी लाटणारा आणि वनखात्यासाठी ‘खबऱ्या’ची भूमिका निभावणारा स्वयंघोषित ‘महाराज’ बिबटय़ाच्या शिकार प्रकरणात अडकल्याने खात्यात खळबळ उडाली आहे. त्याच्या अटकेमुळे मागील दीड वर्षांत उघडकीस आलेल्या शिकार प्रकरणांभोवती संशय निर्माण झाला आहे. नागपूर व भंडारा वनविभागाने संयुक्त कारवाई करत बिबटय़ाच्या अवयवांच्या तस्करीत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी तालुक्यातील तोरगाव येथून आरोपीला सहा-सात …

Read More »

“माझी आई सामाजिक कार्यकर्ती होती, चित्रपटात तिला वेश्या बनवलं”; गंगुबाई काठियावाडीवरून मुलाची प्रतिक्रिया

‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. मात्र रिलीजपूर्वीच तो वादात सापडला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अजय देवगणही आहे. मात्र गंगूबाईंच्या कुटुंबीयांनी या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली असून आता याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून वकिलाचे कुटुंबीयांना धक्का बसला आहे, असे गंगूबाई यांच्या …

Read More »

दीप सिद्धूचा हरियाणातील सोनीपतजवळ अपघातात मृत्यू

शेतकरी आंदोलनात लाल किल्याच्या परिसरात घडलेल्या हिंसाचार प्रकरणात आरोपी म्हणून नाव समोर आले होते पंजाबी अभिनेता आणि शेतकरी आंदोलनात प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान लाल किल्ला परिसरात घडलेल्या हिंसाचार प्रकरणी आरोपी म्हणून नाव समोर आलेल्या दीप सिद्धूचा हरियाणातील सोनीपतजवळ एका रस्ता अपघातात मृत्यू झाला. सोनीपत पोलिसांनी दीप सिद्धूच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. रस्ता अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे …

Read More »

मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला १२ वर्षे सक्तमजुरी; एक लाखाचा दंड

सार्वजनिक शौचालयात एका मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल नरेश जनार्दन कोंडा (२१) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी दोषी धरून १२ वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपी नरेश कोंडा याच्या घराजवळ राहणारी आणि त्याच्या ओळखीची असलेली पीडित मतिमंद मुलगी २० जानेवारी २०२१ रोजी घराजवळील सार्वजनिक शौचालयात शौचासाठी गेली होती. ती मंतिमंद असल्याचे माहीत …

Read More »

विश्लेषण : भारतीय दूतावासाने भारतीयांना युक्रेन सोडण्याचा का दिला सल्ला?

युक्रेनमध्ये जवळपास २० हजारांहून जास्त संख्येत भारतीय असल्याची माहिती आहे. रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करण्याची शक्यता आहे. युक्रेनच्या सीमेवर मोठ्या संख्येने रशियन सैन्य जमलेले आहे. शिवाय, युद्ध थांबवण्यासाठी झालेले प्रयत्न देखील निष्फळ ठरल्याचे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकन नागरिकांना युक्रेन सोडण्यास सांगितलेले आहे. त्यानंतर आता युक्रेनची राजधानी असलेल्या कीव्ही येथील भारतीय दूतावासाने देखील एक अ‍ॅडव्हायझरी …

Read More »

“शिवसैनिक संजय राऊत यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही”; मास्टरस्ट्रोक म्हणत नितेश राणेंनी शेअर केला व्हिडीओ

पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाला आव्हान दिलं आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेतून संजय राऊत यांनी भाजपाच्या नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप करत इशारा दिला आहे. …

Read More »

चांदीवाल आयोगाचे नवाब मलिकांना समन्स; १७ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश

सचिन वाझेच्या तक्रारीनंतर चांदीवाल आयोगाकडून मलिकांकडे विचारणा करण्यात येणार आहे. चांदीवाल आयोगाने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समन्स बजावले आहे. सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत आयोगाने नवाब मलिक यांना समन्स पाठवले आहे. अँटिलिया प्रकरणामागे सचिन वाझे आणि परमबीर सिंह असल्याचे वक्तव्य नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यावर आपली प्रतिमा खराब होत असल्याचे सचिन वाझेने …

Read More »

ABG Shipyard fraud case : ऋषी अग्रवालसह अन्य संचालकांविरोधात सीबीआयची ‘लुकआउट’ नोटीस!

२८ बँकांची २२ हजार ८४१ कोटींची फसवणूक केल्याचा एबीजी शिपयार्ड विरोधात आरोप आहे मेहुल चोक्सी, नीरव मोदी या घोटाळेबाजांनी केलेल्या बँकांच्या फसवणुकीपेक्षा किती तरी जास्त रक्कम ‘एबीजी शिपयार्ड’ने लाटली असल्याचे उघड झाले आहे. कंपनीच्या कार्यालयांवर ‘सीबीआय’ने छापे टाकले असून २८ बँकांची २२ हजार ८४१ कोटींची फसवणूक केल्याचा कंपनीचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऋषी अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. …

Read More »

Aadhaar Card: नोंदणीकृत मोबाईल क्रमांक नसतानाही डाउनलोड करा आधार कार्ड, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

यापूर्वी आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी वापरकर्त्यांकडे नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणे आवश्यक होते. मात्र आता तुमचा नोंदणीकृत फोन नंबर तुमच्या जवळपास नसला तरीही आधार कार्ड डाउनलोड केले जाऊ शकते. कसे ते संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊयात. भारतीय नागरिक आता नोंदणीकृत मोबाईल क्रमांक नसतानाही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून आधार कार्ड डाउनलोड करू शकतात. आधार कार्ड क्रमांक देणाऱ्या सरकारी संस्थेचे नाव UIDAI आहे, त्यांच्या …

Read More »

Chanakya Niti: ‘या’ चार गोष्टींमुळे वैवाहिक जीवनात होतात कलह, वाचा काय सांगते चाणक्य नीति

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात पती-पत्नीच्या नात्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे अनेकदा वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होते. महान अर्थतज्ञ आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्राची रचना केली आहे, ज्यामध्ये त्यांनी संपत्ती, मालमत्ता, महिला, मित्र, करिअर आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचे सखोल वर्णन केले आहे. चाणक्यजींनी नेहमीच त्यांच्या धोरणांनी समाजाला मार्गदर्शन केले आहे. असे मानले जाते की जो व्यक्ती आचार्य चाणक्यांच्या …

Read More »

शिवलिंगावर बेलपत्र का अर्पण केले जाते माहित आहे का? जाणून घ्या कोणता मार्ग आहे योग्य

हिंदू धर्मात सोमवार हा दिवस महादेवाला समर्पित करण्यात आला आहे. या दिवशी महादेवाची विधीनुसार पूजा आणि उपवास केले जातात. सोमवारच्या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भक्त शिवलिंगावर त्यांचे प्रिय बेलाचे पान वाहतात. असे मानले जाते की भगवान शंकराला बेलची पाने अर्पण केल्याने त्याला शीतलता मिळते. महादेवाच्या आवडत्या बेल पत्राला संस्कृतमध्ये बिल्व पत्र देखील म्हणतात. असे म्हटले जाते की पूजा करताना शिवलिंगावर …

Read More »

SSC HSC Exam 2022: दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी शाळा तेथे केंद्र किंवा उपकेंद्राची सुविधा

SSC HSC Exam: करोना प्रादूर्भाव कमी होत असल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या (SSC HSC Exam) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra Board examinations)परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्र यापद्धतीने नियोजन करण्यात आले असून इयत्ता बारावीसाठी परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांची संख्या ९६१३ तर इयत्ता दहावीसाठी परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांची संख्या …

Read More »

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया ; प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले…

“…पण आता महाराष्ट्रात कोणी घाबरणार नाही ; पाच वर्षच काय २५ वर्ष हे सरकार चालणार” असंही मलिक यांनी सांगितलं आहे. राज्यभर चर्चेचा विषय ठरलेली खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद अखेर आज दुपारी झाली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपा, केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. शिवाय, शिवसेना कोणत्याही दबावाला झुकणार नाही, ठाकरे सरकार राज्यात कायम राहणार असल्याचे सांगितले. …

Read More »

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नव्या फॉरेनर अभिनेत्रीची एन्ट्री पहा कोण आहे हि अभिनेत्री – Bolkya Resha

bolkya 25 mins ago जरा हटके 10 Views माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यश आणि नेहाची लव्हस्टोरी रंजक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे. नुकतेच सनशाईन गार्डनमध्ये यश आणि नेहाची भेट झालेली असते. इथे मात्र व्हॅलेन्टाईन डे असल्याने गार्डनमध्ये अनेक जोडपी बसलेली पाहायला मिळतात ते पाहून हे दोघेही अनकंफरटेबल होतात. आजच्या …

Read More »

डेन्टिस्टकडे जाण्यापूर्वी ‘हे’ उपाय करून पाहा, दात किडण्यापासून वाचतील

दात आणि आरोग्य हे एकमेकांशी निगडित असून, त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम होतो. हल्ली अनेकांना दाताच्या समस्या सतावत असतात. दात आणि आरोग्य हे एकमेकांशी निगडित असून, त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम होतो. हल्ली अनेकांना दाताच्या समस्या सतावत असतात. महागड्या टूथपेस्ट तसेच ब्रश वापरूनही लोकांच्या तक्रारी असतात. दातांच्या समस्यांकडे काहीजण गांभीर्याने लक्ष देत नाहीत. तसेच अनहेल्दी खाणं, दातांची योग्य स्वच्छता न …

Read More »