लाइफ स्टाइल

कियारासारखी त्वचा हवी असेल तर करा तुपाने रोज त्वचेवर मसाज, चमकदार आणि तुकतुकीत होईल त्वचा

चांगली त्वचा कोणाला आवडत नाही? कियारा अडवाणी ही अभिनेत्री म्हणून उत्तम आहेच. पण तिच्या त्वचेबाबतही नेहमी चर्चा होत असते. कियारा अडवाणीसारखी त्वचा हवी असेल तर तुम्ही तुपाचा वापर त्वचेसाठी करून घ्या. तुपामध्ये विटामिन ए, डी, ई आणि के तसंच ओमेगा-३ फॅटी एसिड्ससारखे महत्त्वाचे घटक आढळतात. तुपामुळे आपल्या अन्नाचा स्वाद ज्याप्रमाणे वाढतो, तसाच तुमच्या त्वचेच्या काळजीसाठीही तूप उपयुक्त आहे. कियारासारखी त्वचा …

Read More »

Optical Illusion: ‘या’ फोटोत लपलेला कुत्रा शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ

Optical Illusion:  सोशल मीडियावर अनेक ऑप्टीकल इल्यूजनचे (Optical Illusion) फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत लपलेल्या गोष्टींच उत्तर तुम्हाला शोधायचे असते. आता असाच एक ऑप्टीकल इल्यूजनचा फोटो (Optical Illusion test) व्हायरल होत आहेत. या फोटोत लपलेला कुत्रा तुम्हाला शोधायचा आहेत. तुम्ही जर हा कुत्रा शोधलात, तर खरचं तुम्ही खुप हूशार आहात.  ऑप्टीकल इल्यूजनची (Optical Illusion) अशी अनेक चित्रे असतात, जी …

Read More »

अशी GirlFriend हवी, टल्ली झालेल्या BoyFriend ला खांद्यावर उचलून नेलं, पाहा Video

Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडिओ (Video) व्हायरल होत असतात, काही व्हिडिओ आपल्याला हसवतात तर काही व्हिडिओ विचार करायला भाग पडतात. काही व्हिडिओ तर असे असतात, जे पाहून आपला आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांचं डोकं चक्रावलं आहे. इतकंच नाही तर लोकांना विचार …

Read More »

थंडीत फुफ्फुसांना असतो इनफेक्शनचा सर्वात जास्त धोका, ऑक्सिजन बंद होण्याआधी करा हे 1 काम

थंडी खूप लवकर फुफ्फुसांना विळख्यात घेते. त्यामुळे फुफ्फुसात कफ जमा होऊन संसर्ग (Lung Infection) होण्याचा धोका असतो. ज्या लोकांची फुफ्फुसे कमकुवत असतात त्यांना न्यूमोनिया, ब्राँकायटिस, सीओपीडीसारखे आजार खूप लवकर घेरतात. फुफ्फुसे मजबूत केली तर गंभीर आजारांपासून त्यांचे संरक्षण करता येऊ शकते.त्याचवेळी, मजबूत फुफ्फुसे स्वतःच संसर्गास कारणीभूत विषाणू आणि जीवाणूंविरूद्ध लढतात आणि आजारी पडण्यापासून आपले संरक्षण करतात. हठ योग आणि प्री …

Read More »

Nagpur News : महिला कर्मचाऱ्यांकडे टकमक पाहणाऱ्यांनो सावधान! आता तुमची खैर नाही…

Nagpur News : मुंबई एका  मुलीला आयटम (Item) म्हणणे काही महिन्यांपूर्वी एका तरुणाला चांगलेच महागात पडले होते. 16 वर्षीय मुलीला आयटम म्हटल्याने 25 वर्षीय व्यावसायिकाला कोर्टाने दीड वर्षांची शिक्षा सुनावली. आयटम हा शब्द मुलीचा लैंगिक छळ (sexual infidelity) करण्यासाठीच वापरला असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवत आरोपीला शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता महिलांकडे एकटक पाहणंही महागात पडण्याची शक्यता आहे. सहकारी महिला कर्मचाऱ्याकडे …

Read More »

फोनमध्ये अचानक हे बदल दिसताहेत ? व्हा अलर्ट, असू शकतो Hacking चा प्रकार

Hackers : स्मार्टफोनच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ नोंदवली जात आहे. जर कोणी तुमचा स्मार्टफोन हॅक केला तर, ते तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकतात. तसेच, बँक फसवणुकीच्या घटना घडू शकतात . तुमची आयुष्यभराची मेहनतीची कमाई देखील मिनिटांत गायब करू शकतात. मोबाईलमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत यात शंका नाहीच. पण त्याचबरोबर त्याचे धोकेही वाढले आहेत. अनेकदा कामानिमित्त युजर्स त्यांची महत्त्वाची माहिती मोबाईलमध्ये …

Read More »

लिव्हर सडल्यामुळे बनतं Cholesterol, हा एक उपाय गाळून फेकतो शरीरातील घाण व विषारी पदार्थ

शरीराला कोलेस्टेरॉलची गरज असते. हा एक मेणासारखा पदार्थ असतो जो रक्तात आढळतो. निरोगी पेशी तयार करण्यासाठी शरीर याचा वापर करते. लिव्हर शरीराला आवश्यक असते तेवढे कोलेस्टेरॉल तयार करते. लिव्हरने तयार केलेले कोलेस्ट्रॉल चांगले असते ज्याला आपण एचडीएल कोलेस्ट्रॉल(HDL Cholesterol) म्हणतो. पण सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट असलेले अन्नपदार्थ खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल शरीरात पोहोचते. रक्तामध्ये पोहोचल्यानंतर ते नसांमध्ये साचते आणि यामुळे …

Read More »

१९ वर्षांच्या मुलीने जुळ्या मुलांना दिला जन्म, मात्र दोघांचे वडील वेगवेगळे, स्वतः आई देखील हैराण

एका 19 वर्षीय मुलीने वेगवेगळ्या जैविक वडिलांसह जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. अशी घटना लाखात एक घडते. ही १९ वर्षांची तरुणी ब्राझीलमधील मिनेरिओसची आहे. तिने सांगितले की, तिने पॅटरनिटी टेस्ट केली कारण तिला तिच्या मुलांचे वडील कोण आहेत हे जाणून घ्यायचे होते.रिपोर्ट्सनुसार, या मुलीला तिच्या मुलांच्या वडिलांबद्दल शंका होती आणि तिने त्या पुरुषाची डीएनए चाचणी केली. जो तिला तिच्या मुलांचा …

Read More »

मी तर एका अशा पुरूषाला भेटली जो स्वर्गात काय माझ्या नशिबातही नव्हता

कोणीतरी योग्यच म्हटले आहे की माणसाला सर्व काही नशिबाने मिळते. पण माझा माझ्या नशिबावर कधीच विश्वास नव्हता. कारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी कायम समस्यांचाच सामना केला आहे. मात्र, त्यानंतरही मी कधीच हार मानली नाही. कॉलेजच्या दिवसांपासून ते मी पार्ट टाईम जॉब करत होते तोपर्यंत एकदाही माझं प्रेम यशस्वी झालं नाही. मला नेहमीच त्यात अपयश आलं. पण जेव्हा मला माझे खरे …

Read More »

सांधेदुखी सामान्य आहे की अर्थरायटिस? ओळखण्याचे एक्सपर्टने सांगितल्या ३ घरगुती पद्धती

संधिवात हा सांध्यातील वेदना आणि सूज यांच्याशी संबंधित आजार आहे. या आजाराचे शंभर प्रकार आहेत. त्यापैकी ऑस्टियोआर्थरायटिस, रूमेटोइड, गाउट, फायब्रोमायल्जिया, चाइल्डहुड आर्थरायटिसचे प्रमाण जास्त आहे. ही एक असाध्य वैद्यकीय स्थिती आहे. एकदा का आजार हा जडला तर त्यासोबत तुम्हाला आयुष्यभर जगावे लागेल. मात्र, उपचाराने हा आजार आटोक्यात ठेवता येतो. जर बराच काळ सांधेदुखीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास सांध्याच्या कार्यासोबतच त्याचा आकारही …

Read More »

केस प्रत्यारोपण करताना किती खर्च येतो,शस्त्रक्रियेनंतर कशी काळजी घ्यावी आवश्यक जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

टक्कल पडण्याच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी केस प्रत्यारोपण एक जीवन बदलणारे पाऊल ठरू शकते. ही एक सर्जिकल प्रक्रिया आहे, ज्यामध्ये टाळू किंवा शरीराच्या इतर भागातून केस काढून टक्कल पडलेल्या भागात प्रत्यारोपण केले जाते. हे काम केवळ पात्र तज्ञांनीच केले पाहिजे. हेअर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी लोकांनी काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जे लोक सिगारेट किंवा मद्यपान करतात त्यांना प्रत्यारोपणाच्या काही आठवड्यांपूर्वी या …

Read More »

‘प्राजक्तराज’ अस्सल मराठमोळ्या दागिन्यांचा साज, पारंपारिकता जपण्याचा प्राजक्ता माळीचा प्रयत्न

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या लुक आणि बोलण्यासाठी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेली दिसून येते. महाराष्ट्राची हास्यजत्राचे निवेदन असो अथवा रानबाजारमधील वेगळ्या धाटणीची भूमिका असो प्राजक्ताला नेहमीच चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. दरम्यान प्राजक्ताने आता महाराष्ट्रीयन दागिन्यांची परंपरा जपत वेगवेगळ्या स्टाईलचे आणि पारंपरिक लुक असणारे दागिने खास आपल्या चाहत्यांसाठी आणले आहे. ‘प्राजक्तराज’मध्ये परंपरागत दागिन्यांच्या कलाकुसरीला महत्त्व देण्यात आले आहे. इतकंच नाही …

Read More »

Makar Sankranti 2023: संक्रांतीसाठी करा भाग्यश्रीसारखे साडी लुक, दिसा स्टनिंग

साडी नेसायला प्रत्येक महिलेला आवडतं. विशेषतः सण असल्यावर साडी नेसण्याची मजाच और असते. लवकरच मकर संक्रांत येत असून अभिनेत्री भाग्यश्रीच्या स्टनिंग साडी लुक्सवरून तुम्ही नक्कीच प्रेरणा घेऊ शकता. एव्हरग्रीन ब्युटी भाग्यश्री नेहमीच आपल्या सोशल मीडियावर साडीमधील फोटो पोस्ट करत असते. वयाच्या पन्नाशीतही भाग्यश्री अत्यंत सुंदर दिसते आणि साडीतील तिच्या अदा आणि सौंदर्य तर कमाल आहे. एखाद्या तरूणीलाही लाजवेल अशी शरीरयष्टी …

Read More »

बापरे ! ऐन थंडीच्या दिवसांत चिकन 650 रुपये किलो; गॅस सिलिंडरचे भाव दोन ग्रॅम सोन्याइतके

Economic Crisis: (Chicken Rates) चिकनचे दर 650 रुपये किलो, एका गॅस सिलिंडरची किंमत (Gas Cylinder) 10 हजारांच्याही पलीकडे. या अशा किमती ऐकल्यानंतर भूक कुठच्या कुठे पळाली ना? हे फुगवलेले आकडे नाहीत, तर हे दाहक वास्तव आहे. भारताचं शेजारी राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानमध्ये (Pakistan) सध्या आर्थिक संकट आलं असून, देश दिवाळखोरीच्या दरीत कोसळला आहे. श्रीलंकेसम (Sri lanka) परिस्थिती आता या देशापासून चार …

Read More »

Political News : राऊत शिवसेना डुबवणार, ठाकरे गट 8 ते 10 दिवसांत रिकामा होईल – संजय शिरसाट

 Latest Political News in Marathi : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर पातळी सोडून टीका केली आहे. (Maharashtra Political News) संजय राऊतांवर टीका करताना त्यांनी शिवराळ भाषा वापरली. संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचं काम सुरु केले आहे. राऊतांच्या बडबडीची माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दखल घेत नाहीत याचा …

Read More »

Urfi Javed च्या अंगभर पुरळ, कशामुळे होते अशी अ‍ॅलर्जी? अशावेळी काय कराल?

Urfi Javed Bare Body Reason Revealed : उर्फी जावेद आतापर्यंत आपल्या अतरंगी फॅशनमुळे इंटरनेटवर चर्चेत असते. पण आता आपल्या अतरंगी आजारपणामुळे सगळ्यांना चकीत करत आहे. उर्फी जावेदने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करून याची माहिती दिली आहे. उर्फी जावेद सोशल मीडियावर कायमच आपल्या स्टाईलचे फोटो शेअर करत असते. तिचे कपडे तिची फॅशन हा कायमच चर्चेचा विषय असतो. आता ती राजकीय वर्तुळातही चर्चेत …

Read More »

ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट ड्रेसमध्ये सई ताम्हणकरचा सिझलिंग लुक, फोटो पाहून चाहते म्हणतात ‘जंगली बिल्ली’

मराठी चित्रपटसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे सई ताम्हणकर. सईने तिच्या अभिनयाने जोरावर चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे. सई ताम्हणकर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तीचे हे फोटो वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी सईने ब्लॅक ड्रेसमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सई खूपच सुंदर दिसत आहे. …

Read More »

मलायकाच्या तारूण्याची हवा, शॉर्ट पॅंटमध्ये सोफ्यावर बसून दिल्या अशा कातील पोझ की

मलायका अरोराकडे पाहून कोण म्हणेल की ती पन्नाशीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे? वय वर्षे ५० असलेल्या सामान्य गृहिणी सोडा पण बॉलीवूडमधील अनेक तरूण अभिनेत्री बघा आणि मलायका अरोराकडे पहा. त्यातून तुम्हाला मलायकाच्या सौंदर्याची जादू कळेल. तिने ज्या प्रकारे स्वत:ला फिट व मेंटेन ठेवले आहे आणि ज्या पद्धतीने ती स्वत:ची फिगर, सौंदर्य, फिटनेस मेंटेन करते ते पाहूनच तरुण पिढीमध्ये तिच्याबाबत खूप …

Read More »

Hrithik Roshan​ ला मरणयातनांचा अनुभव… या चुकांमुळे डिप्रेशनमध्ये गेला होता ,3-4 महिन्यांपर्यंत जाणवला हा त्रास

बॉलिवूडचा सर्वात फिट आणि अतिशय देखणा अभिनेता हृतिक रोशनला काही आजार असू शकतो यावर विश्वास ठेवणे फार कठीण आहे. पण फिटनेस ट्रेनर ख्रिस गेथिनच्या पॉडकास्टवर हृतिकने खुलासा केला की ‘वॉर’ चित्रपटानंतर तो जवळजवळ नैराश्याचा बळी ठरला.हृतिक रोशन, ज्याने नुकतेच त्याचे आश्चर्यकारक 8 pack abs दाखवले. त्याने ‘द क्रिस गेथिन पॉडकास्ट’ वर खुलासा केला की त्या चित्रपटाच्या शूटिंगनंतर त्याचे शारीरिक आणि …

Read More »

प्रिमॅच्युअर बाळांचा अंधत्व येण्यापासून बचाव, कसा घालावा प्रतिबंध

रेटिनोपॅथी ऑफ प्रिमॅच्युरिटी (RoP) हे जगभरातील लहान मुलांना अंधत्व येण्याचे एक प्रमुख कारण आहे. वेळेआधी म्हणजे ३४ व्या आठवड्यात किंवा त्याच्याआधी जन्मलेल्या, जन्माच्या वेळी २००० ग्राम किंवा त्यापेक्षा कमी वजन असलेल्या बाळांच्या रेटिनाचे नुकसान झाल्यामुळे अंधत्व येण्याची शक्यता असते. भारतामध्ये एक हजारातील एका मुलाला या आजाराचा त्रास होतो पण तरीही याविषयीची जागरूकता खूपच कमी आहे. याबाबत आम्ही डॉ. हर्षवर्धन रेड्डी, …

Read More »