मलायकाच्या तारूण्याची हवा, शॉर्ट पॅंटमध्ये सोफ्यावर बसून दिल्या अशा कातील पोझ की

मलायका अरोराकडे पाहून कोण म्हणेल की ती पन्नाशीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे? वय वर्षे ५० असलेल्या सामान्य गृहिणी सोडा पण बॉलीवूडमधील अनेक तरूण अभिनेत्री बघा आणि मलायका अरोराकडे पहा. त्यातून तुम्हाला मलायकाच्या सौंदर्याची जादू कळेल. तिने ज्या प्रकारे स्वत:ला फिट व मेंटेन ठेवले आहे आणि ज्या पद्धतीने ती स्वत:ची फिगर, सौंदर्य, फिटनेस मेंटेन करते ते पाहूनच तरुण पिढीमध्ये तिच्याबाबत खूप जास्त क्रेझ आहे.

म्हणूनच मलायका दिसली की मीडीयाचे कॅमरे पण लागलीच तिच्याकडे वळतात. गेल्या काही दिवसांत मलायकाने काही खास आणि भन्नाट फोटोशूट केले. जे खूप व्हायरल देखील झाले. यातील मलायकाचे लुक्स तुम्हाला नक्कीच वेड लावतील असे आहेत. यातून तुम्हाला अजून एक स्टायलिश टिप्स मिळू शकतात आणि फॅशनेबलं नक्की कसे असावे ते मलायकाकडे पाहून लक्षात येईल. (फोटोज साभार – इंस्टाग्राम @malaikaaroraofficial)

मलायकाची स्टाईल करण्याची पद्धत

मलायका अरोराचे जे फोटोज समोर आले आहेत आणि जे खूप जास्त व्हायरल होत आहेत त्यापैकी एका फोटोत ती सोफ्यावर बसून फोटोशूट करताना दिसत आहे. ओव्हरसाईज शर्ट, ब्रालेट आणि डिस्ट्रेस्ड शॉर्ट्स परिधान केलेल्या मलायकाचा हा लुक खूपच जास्त सिझलिंग आणि ब्युटीफुल आहे आणि या लुकला साजेशी पोज देत तिने संपूर्ण लुकलाच चार चांद लावले आहेत.

हेही वाचा :  'नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची झलक', पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! म्हणतात, 'जो समुद्रावर नियंत्रण ठेवू शकतो...

(वाचा :- सुटाबुटात राहणारे अब्जाधीश मुकेश अंबानींचे आजकाल बदलले आहेत अदाअंदाज, नातवाच्या बर्थ डे मध्ये चर्चा आजोबांचीच)

प्रत्येक लुक दिसतो परफेक्ट

मलायकाने फॅशन डिझायनर Alexander Wang यांच्या कलेक्शनमधून हे शॉर्ट्स निवडले आहेत. ज्यामध्ये तिने उंच टाचांचे बूट घातले होते आणि सोन्याच्या स्टेटमेंट रिंग्ज सोबत कॅरी केल्या होत्या. लाइट मेकअपसह तिचा लूक यावेळी एकदम परफेक्ट दिसत होता. मलायकाला स्वत:ला फॅशन आणि स्टाईलचा सेन्स असल्याने आपल्यावर काय सूट होईल आणि कोणत्या लुकला कसा मेकअप करावा याची तिला योग्य जाण आहे आणि ही गोष्ट तिच्या प्रत्येक लुकमधून दिसून येते.

(वाचा :- आर्यन खानला डेट करत असल्याच्या गाजावाजामध्ये नोरा फतेहीचं रापचिक फोटोशूट व्हायरल, धोती स्कर्ट घेतोय लक्ष वेधून)

शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली मलायका

मलायकाने अलीकडेच एक फोटोशूट देखील केले आहे, ज्यामध्ये ती फॅशन डिझायनर नईम खानचा शॉर्ट ड्रेस परिधान करताना दिसली होती. या लाल रंगाच्या आउटफिटवर सीक्वन अॅड केले गेले होते आणि मल्टीकलर जीयोमेट्रीकल पॅटर्न केलेला दिसत होते. असे आउटफिट या वयातही तिला शोभून दिसतात हीच एक मोठी आश्चर्यजनक गोष्ट आहे.

हेही वाचा :  नारळी पौर्णिमा आणि समुद्राचं काय नातं? समजून घ्या या सणाचा अर्थ आणि त्यामागचं खरं कारण

(वाचा :- करीना कपूरच्या भावासोबत ब्रेकअप केल्यानंतर तारा सुतारियाचं छोट्या ऑफ शोल्डर बॉडीकॉन कपड्यांत धमाकेदार फोटोशूट)

बॉडी शेप झाली हायलाईट

मलायकाने या ड्रेससोबत फिशनेट स्टॉकिंग्ज परिधान केले होते, जे तिच्या शरीराला परिपूर्ण आकार देत होते. पायात तिने लक्झरी ब्रँड Christian Louboutin चे स्टिलेटोस परिधान केले होते आणि न्यूड मेकअपसह संपूर्ण लुक राउंड ऑफ केला होता. यावेळी तिने न्यूड मेकअप केला कारण आऊटफिटसाठी तोच मेकअप सुट झाला असता. इथे तिने भडक मेकअप केला असता तर लुक खराब झाला असता. हीच योग्य जाण मलायकाला असल्याने तिचा कोणताच लुक कधीच फेल जात नाही.

(वाचा :- ओठांवर लालभडक लिपस्टिक व लेदर पॅंटमध्ये नाजुकशी फिगर फ्लॉंट करताना दिसली मलायका, ऐन थंडीत वाढवला मुंबईचा पारा)

हा लुक झाला होता व्हायरल

यापूर्वी, मलायकाचा आणखी एक लूक व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती Versace ची ब्ल्यू कलरची ब्रालेट परिधान करून दिसली होती. सोबत मॅचिंग ब्लेझर आणि फ्लेर्ड पॅंट तिने निवडली होती. तिचे हे कॉम्बिनेशन एवढे परफेक्ट होते की हा लुक खूप युनिक ठरला. तुम्ही सुद्धा एखाद्या खास व्हेकेशनवर असताना हा लुक कॅरी करू शकता.

हेही वाचा :  मलायका अरोरा व अर्जुन कपूरने खुल्लमखुल्ला केली प्रेम व रोमांसची उधळण

(वाचा :- सूटा-बुटात राहणारे अब्जाधिश मुकेश अंबानींचे आजकाल बदलले आहेत अदाअंदाज, नातवाच्या बर्थ डे मध्ये चर्चा आजोबांचीच)

असा झाला लुक स्टायलिश

मलायकाने आपल्या या स्टेटमेंट लूकसोबत सनग्लासेस आणि शॉर्ट हेअरस्टाइलसह आपला हा लुक छान स्टायलिश बनवला होता. तुम्हाला सुद्धा फॅशन आणि स्टाईल टिप्स हव्या असतील तर आवर्जून मलायकाला फॉलो करा. इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या या सौंदर्यवतीला आता फॅशन आणि स्टाईलची एवढी जाण आली आहे की तिच्या टिप्स नक्कीच तुम्हाला सुद्धा जबरदस्त लुक देण्यास उपयुक्त ठरतील.

(वाचा :- करीनाने लावला थेट नीता अंबानी-मलायकाच्या चर्चांना पूर्णविराम, चमचमत्या स्लिट कट ड्रेसमध्ये केला न्यू ईयर धमाका)

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

PM साठी फुटपाथ मोकळे करता मग सामान्यांसाठी का नाही? हायकोर्टाचा सवाल; म्हणाले, ‘चालण्याची जागा मूलभूत अधिकार’

Bombay High Court On Footpaths Streets: मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एका प्रकरणासंदर्भात भाष्य करताना पंतप्रधान आणि …

Maharashtra Weather News : किनारपट्टीसह पश्चिम घाटात सरीवर सरी; मुंबईत मात्र काळ्या ढगांचा चकवा, पाऊस गेला तरी कुठं?

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्येराज्याच्या कोकण किनारपट्टी भागांमध्ये पावसाची हजेरी …