Tag Archives: movie

रितेश-जिनिलियाच्या ‘Ved’ची बॉक्स ऑफिसवर गाडी सुसाट…

Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Box Office Collection : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखच्या (Genelia Deshmukh) ‘वेड’ (Ved) या सिनेमाची दुसऱ्या आठवड्यातही यशस्वी घौडदौड सुरू आहे. या सिनेमाने आता नागराज मंजुळेंच्या (Nagraj Manjule) बहुचर्चित ‘सैराट’ (Sairat) या सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे.  सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत नागराज मंजुळेंचा ‘सैराट’ हा सिनेमा पहिल्या क्रमांकावर होता. या सिनेमाने 12.10 …

Read More »

Riteish Deshmukh Genelia Deshmukh : लाडक्या दादा-वहिणीचं चाहत्यांसह सेलिब्रिटींकडून कौतुक

Abhishek Bachchan On Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Movie : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) सध्या ‘वेड’ (Ved) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ घालत आहे. अशातच अभिनेता अभिषेक बच्चनने (Abhishek Bachchan) खास पोस्ट शेअर करत रितेश आणि जिनिलियाचं जाहीर कौतुक केलं आहे.  अभिषेकने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर ‘वेड’ (Ved Movie) सिनेमाच्या …

Read More »

रितेश-जिनिलियाच्या ‘Ved’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरुच

Riteish Deshmukh Genelia Deshmukh Ved Box Office Collection : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) बहुचर्चित ‘वेड’ (Ved) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आठवड्याभरात या सिनेमाने कोट्यवधींची कमाई केली आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीला वर्षाच्या सुरुवातीलाच सुगीचे दिवस पाहायला मिळत आहेत.  ‘वेड’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 2.25 कोटी, दुसऱ्या दिवशी 3.25 कोटी, तिसऱ्या दिवशी …

Read More »

संगीताचा बादशाह असणाऱ्या ‘ए.आर.रहमान’ यांचं खरं नाव माहितीये?

A. R. Rahman: संगीत क्षेत्रामधील प्रसिद्ध संगीतकार ए.आर.रहमानचा (A. R. Rahman)  आज 56 वा वाढदिवस आहे. ए.आर.रहमान यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. ए.आर. रहमान यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील कामासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.  ए.आर रहमान यांचा जन्म 6 जानेवारी 1967 रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. ए.आर रहमान यांचे खरे नाव ए.एस दिलीप कुमार आहे. …

Read More »

विजय अन् रश्मिकाच्या ‘वरिसु’ चा ट्रेलर रिलीज

Varisu Trailer:  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता थलापती विजय (Thalapathy Vijay) हा त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. काल (4 जानेवारी) विजयच्या वरिसु (Varisu) या आगामी चित्रपटाचा ट्रेलर (Varisu Trailer) प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ट्रेलरमधील अभिनेत्री रश्मिका मंदना (Rashmika Mandanna) आणि विजयच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत …

Read More »

Gautami Patil : ‘लावणी क्वीन’ गौतमी पाटील रुपेरी पडद्यावर झलकणार

Gautami Patil : गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अश्लील नृत्यामुळे चर्चेत असलेली गौतमी आता सिनेमात झळकणार आहे. ‘घुंगरु’ असे तिच्या आगामी सिनेमाचे नाव आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.  गौतमीच्या ‘घुंगरु’ या सिनेमाचं शूटिंग सोलापूर (Solapur), माढा (Madha), हंपीसह (Hampi) परदेशात झालं आहे. या सिनेमात गौतमी पाटील (Gautami Patil …

Read More »

पाहा नेटफ्लिक्सवरील या पाच सीरिज

The Top 5 Action Web Series : ओटीटीवरील  (OTT) चित्रपट (Movie) आणि वेब सीरिजला (Web Series) प्रेक्षकांची पसंती मिळते. काही लोकांना रोमँटिक कथानकावर आधारित चित्रपट आवडतात तर काहींना अॅक्शन असणारे चित्रपट आवडतात. जर तुम्हाला अॅक्शन आणि सस्पेन्सवर आधारित वेब आवडत असतील तर तुम्ही नेटफ्लिक्सवरील (Netflix) या पाच वेब सीरिज पाहु शकता.  माई (Mai)नेटफ्लिक्सच्या माई या वेब सीरिजमध्ये एका महिलेची कथा …

Read More »

जिनिलियाची खास पोस्ट; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

Genelia Deshmukh: अभिनेत्री  जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) आणि तिचा पती अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. जिनिलिया आणि रितेश हे गेली 20 वर्षे सिनेसृष्टीत काम करत आहेत. त्यांचा वेड (Ved) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली आहे. चित्रपटातील गाणी, चित्रपटाचे कथानक आणि चित्रपटामधील कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींना प्रेक्षकांची पसंती मिळत …

Read More »

सोनम कपूरनं विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट

Sonam Kapoor: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ही तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. सोनमच्या घरी काही दिवसांपूर्वी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगम झाले. आनंद आहुजा आणि सोनमनं त्यांच्या मुलाचं नाव वायु असं ठेवलं. सोनमनं नुकतच तिचं मुंबईमधील  (Mumbai) आलिशान घर विकलं आहे. या घराची डील झाल्यानं सोनमला फायदा झाल आहे.  सोनमनं सात वर्षांपूर्वी खरेदी केलेला मुंबईमधील तिचा फ्लॅट विकला …

Read More »

अभिनेत्रीनं मांडली व्यथा; सांगितली धक्कादायक घटना

Daisy Irani:  मोठ्या पडद्यावरील हसतमुख दिसणाऱ्या काही सेलिब्रिटींनी त्यांच्या खऱ्या आयुष्यात अनेक संटकांचा सामान केला आहे. बऱ्याच वेळा विविध मुलाखतींच्या माध्यमातून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सेलिब्रिटी त्यांचे दु:ख चाहत्यांसोबत शेअर करतात. अभिनेत्री (Actress) डेझी इराणी (Daisy Irani) यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आयुष्यातील संकटांबाबत तसेच त्यांच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबाबत सांगितलं.  प्रसिद्ध फिल्ममेकर आणि कोरियोग्राफर फराह खानची मावशी डेझी इराणी यांनी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

Supreme Court : चित्रपट (Movie) पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपगृहात (Movie Theater) जातात. चित्रपगृहात चित्रपट बघताना पॉपकॉर्न (Popcorn), समोसा असे खाद्य पदार्थ लोक खातात.  याच खाद्य पदार्थांसंबंधित एक महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे.  भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड (Dhananjaya Y. Chandrachud) यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court)  खंडपीठाने 3 जानेवारी रोजी नमूद केले की, ‘सिनेमा हॉल ही थिएटर मालकांची मालमत्ता आहे. त्यामुळे …

Read More »

नवाजुद्दीनच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष

Nawazuddin Siddiqui: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. विविध चित्रपट आणि वेब सीरिजमधून नवाजुद्दीन हा प्रेक्षकांच्या भेटीस येतो. चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारुन अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात करणारा  नवाजुद्दीन आता’लक्ष्मण लोपेज'(Laxman Lopez) या इंग्रजी भाषेतील चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. एका मुलाखतीमध्ये नवाजुद्दीन त्याच्या करिअरबाबत सांगितलं.  ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये नवाजुद्दीननं सांगितलं, ‘मी चित्रपटात अनेक …

Read More »

‘वेड’ ला प्रेक्षकांची पसंती; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन

Ved Day 4th Box Office Collection: मराठी चित्रपटससृष्टी आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि त्याची पत्नी जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची जोडी  रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. त्यांचा वेड (Ved) हा चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत. या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबतच अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि  जिया शंकर या …

Read More »

‘पाकिस्तानी अभिनेत्रींचा ‘हनी ट्रॅप’ म्हणून वापर’, निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याचा दावा

Sajal Ali: पाकिस्तानी अभिनेत्री सजल अली (Sajal Ali) ही सध्या तिच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहे. निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी मेजर आदिल राजा (Adil Raja) यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले. त्यांनी असा दावा केला होता की,  पाकिस्तानी अभिनेत्रींचा ‘हनी ट्रॅप’ म्हणून वापर करतात. आदिल राजा यांच्या या वक्तव्यावर अभिनेत्री सजल अलीनं (Sajal Aly)  प्रतिक्रिया …

Read More »

केस न कापण्याच्या शिझानच्या मागणीवर जेल अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Tunisha Sharma Case: अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) आत्माहत्या प्रकरणाला रोज नवं वळण येत आहे. या प्रकरणी अभिनेता शिझान खानला (Sheezan Khan) अटक करण्यात आली आहे. शिझानची बहिण आणि त्याच्या आईनं तुनिषाच्या आईवर गंभीर आरोप करुन काही धक्कादायक खुलासे केले. आता अभिनेता शिजान खानला (Sheezan Khan) अंडरट्रायल कैद्यांशी संबंधित तुरुंगातील नियमांचे पालन करावे लागणार आहे, अशी माहिती कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी दिली. …

Read More »

पाकिस्तानी गायकानं शेअर केला व्हिडीओ; नेटकरी म्हणाले…

Besharam Rang: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं प्रदर्शित झालं होतं. हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकलं.  बेशरम रंग …

Read More »

नरेश बाबू चौथ्यांदा चढणार बोहल्यावर? पोस्टनं वेधलं लक्ष

Naresh Babu: अभिनेता नरेश बाबू (Naresh Babu) आणि अभिनेत्री पवित्रा लोकेश (Pavitra Lokesh) हे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. सध्या नरेश हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नरेश हा गेल्या काही दिवसांपासून पवित्राला डेट करत आहे, असं म्हटलं जात आहे. नरेशनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमधील नरेश आणि पवित्रा यांच्या रोमँटिक अंदाजानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  …

Read More »

अजय देवगणचा ‘Drishyam 2’ ओटीटीवर

Drishyam 2 OTT Release : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा सिनेमा या वर्षातला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता. बॉक्स ऑफिवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली होती. आता हा सिनेमा प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.  ‘दृश्यम 2’ कुठे पाहू शकता?  सिनेमागृहात रेकॉर्डब्रेक कमाई करणारा ‘दृश्यम 2’ हा सिनेमा प्रेक्षक अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहू शकतात. अद्याप हा …

Read More »

Riya Kumari : अभिनेत्रीला मारण्याचा पतीनेच रचला कट

Riya Kumari : झारखंड (Jharkhand) येथील लोकप्रिय अभिनेत्री रिया कुमारी (Riya Kumari) हत्येप्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. तिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतलं आहे. हत्येचा कट पतीनेच रचल्याचा पोलिसांना संशय आहे.  पश्चिम बंगालयेथील हावडा येथे बुधवारी रिया कुमारीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आता या घटनेनंतर पोलिसांनी रियाचा पती प्रकाश कुमार (Prakash Kumar) याला अटक केली आहे. अभिनेत्रीच्या …

Read More »

वैष्णवी कल्याणकर ‘बांबू’ चित्रपटामध्ये साकारणार ही भूमिका

Vaishnavi Kalyankar: विविध मालिकांमधून अवघ्या महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे वैष्णवी कल्याणकर (Vaishnavi Kalyankar).  अल्पावधितच वैष्णवीने प्रेक्षकांना आपलेसे केले. आता वैष्णवी चित्रपटात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली असून विशाल सखाराम देवरूखकर दिग्दर्शित ‘बांबू’ या चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नुकतीच तिची चित्रपटातील झलक सोशल मीडियावर झळकली आहे. सरळ, साधी, सालस असणारी ही ‘झुळूक’ तरुणांना भावणारी आहे.  आपल्या चित्रपटातील पदार्पणाबद्दल वैष्णवी …

Read More »