Tag Archives: movie

नितीन मनमोहन यांचे निधन; वयाच्या 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Nitin Manmohan Passed Away: प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन मनमोहन (Nitin Manmohan) यांचे निधन झाले आहे.  नितीन मनमोहन यांनी अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली होती. वयाच्या 60 व्या वर्षी नितीन मनमोहन यांनी अखेरचा श्वास घेतला. नितीन यांना 3 डिसेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेली 15 दिवस ते व्हेंटिलेटरवर होते.  हृदयविकाराचा झटका आल्यानं रुग्णालयात केलं होतं दाखल हृदयविकाराचा झटका आल्यानं नितीन मनमोहन …

Read More »

तुनिषा शर्माच्या मामानं व्यक्त केल्या भावना

Tunisha Sharma: अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) निधनानं मनोरंजनसृष्टीला धक्का बसला. तुनिषा  ‘अलिबाबा दास्तान ए काबुल’ या मालिकेत मुख्य भूमिकेत होती.  24 डिसेंबरला मालिकेच्या सेटवर मेकअप रुममध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं. तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप अभिनेता शिझान खानवर (Zeeshan Khan) लावण्यात आला होता. सध्या शिझान हा पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणी तुनिषाच्या कुटुंबियांचा जबाब पोलीस नोंदवत आहेत. पोलिसांनी तुनिषा …

Read More »

अभिनेत्री रिया कुमारीची हत्या; लूटमार करणाऱ्यांनी झाडली गोळी

Jharkhand Actress Riya Kumari: अभिनेत्री तुनिषा शर्माच्या (Tunisha Sharma) निधनानं मनोरंजनसृष्टीमध्ये शोककळा पसरलीय आता आणखी एका अभिनेत्रीच्या मृत्यूनं अनेकांना धक्का बसला आहे. झारखंडमधील (Jharkhand) प्रसिद्ध अभिनेत्री रिया कुमारीची (Riya Kumari) गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. रिया कुमारी ही तिचा पती आणि मुलीसोबत प्रवास करत होती, तेव्हा ही घडली घटना. काही लोकांनी रियाची (Jharkhand Actress Riya Kumari) कार थांबवत त्यांना …

Read More »

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं शेअर केला खास व्हिडीओ

Prajakta Gaikwad: प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) ही वेगवेगळ्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. ती शिवपुत्र संभाजी या महानाट्यात महाराणी येसूबाई ही भूमिका साकारत आहे. या नाटकाचे औरंगाबाद येथे प्रयोग सुरु आहेत. या प्रयोगासाठी प्राजक्ता गायकवाड ही गेले आठ दिवस औरंगाबादमध्ये आहे. नुकातच प्राजक्तानं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिचे चाहते तिला जेवण खाऊ घालताना दिसत आहेत. …

Read More »

अमेय खोपकर यांनी ट्वीट शेअर करत थिएटर मालकांना केलं आवाहन

Ameya Khopkar: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी नुकतेच पाकिस्तानी चित्रपटांबाबत एक ट्वीट शेअर केले आहे. या ट्वीटच्या माध्यातून अमेय यांनी थिएटरमालकांना आवाहन देखील केलं आहे.  अमेय खोपकर  यांचे ट्वीटमहाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेननेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पाकिस्तानीच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, ‘पाकिस्तानी चित्रपट प्रदर्शनाला विरोध आहे म्हणजे आहे. यापूर्वी …

Read More »

2022 मध्ये साऊथ चित्रपटांचा बोलबाला

Year Ender 2022: 2022 हे वर्ष बॉलिवूडबरोबरच साऊथ चित्रपटसृष्टीसाठी देखील खास वर्ष होते. या वर्षी अनेक साऊथ चित्रपट हिट ठरले तर काही कलाकारांचा गौरव देखील करण्यात आला. जाणून घेऊयात 2022 मध्ये रिलीज झालेले साऊथचे चित्रपट… केजीएफ-चॅप्टर-2 (K.G.F: Chapter 2)केजीएफच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते.  14 एप्रिल 2022 रोजी केजीएफ-चॅप्टर-2 हा …

Read More »

सुर्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात?

Surya Official Trailer: अॅक्शनपट प्रेक्षकांना नेहमीच भुरळ घालत आले आहेत. धडाकेबाज अॅक्शन सीन नायक नायिकेमधील  रोमान्स  आणि त्याला खटकेबाज संवादाची  फोडणी अशा त्रिसूत्रीवर आधारलेला रोमँटिक आणि अॅक्शनचे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला ‘सुर्या’ हा चित्रपट 6 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजेंद्र ठाकरे आणि आकाश गोयल प्रस्तुत आणि एस.पी मोशन पिक्चर्स,  डीके निर्मित ‘सुर्या’ या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाचे दिग्दर्शन हसनैन हैद्राबादवाला यांचे आहे. …

Read More »

करिश्मानं पूर्वाश्रमीच्या पतीवर केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप

Karisma Kapoor: आपल्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये करिश्मा कपूरच्या नावाचा समावेश होतो. 2003 मध्ये करिश्मानं संजय कपूर या  बिझनेसमॅनसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर संजय आणि करिश्मा यांच्यामध्ये मतभेद झाले. करिश्मा कपूरनं संजयच्या कुटुंबावर काही गंभीर आरोप केले होते.  करिश्मानं केला घरगुती …

Read More »

करिश्मानं का केला होता पूर्वाश्रमीच्या पतीवर केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप?

Karisma Kapoor Domestic Violence: आपल्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये करिश्मा कपूरच्या नावाचा समावेश होतो. 2003 मध्ये करिश्मानं संजय कपूर या  बिझनेसमॅनसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर संजय आणि करिश्मा यांच्यामध्ये मतभेद झाले. करिश्मा कपूरनं संजयच्या कुटुंबावर काही गंभीर आरोप केले होते.  Karisma …

Read More »

‘मुलं पाहिजेत पण त्यांची आई नको’ सलमानच्या वक्तव्यानं वेधलं अनेकांचं लक्ष

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असणारा अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आज 57 वा वाढदिवस आहे. सलमानची बहिण अर्पिता खाननं काल (26 डिसेंबर) खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सलमान हा त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. सलमाननं एका मुलाखतीमध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितलं होतं. ‘मला मुलं पाहिजेत, पण त्यांची आई नको’ असं त्या मुलाखतीमध्ये …

Read More »

अभिनेते कैकला सत्यनारायण यांचे निधन; वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Kaikala Satyanarayana Death: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कैकला सत्यनारायण (Kaikala Satyanarayana) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं साऊथ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कैकला यांनी त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करत होते.  जाणून घ्या कैकला सत्यनारायण यांच्याबद्दल कैकला सत्यनारायणा यांनी 1960 मध्ये नागेश्वरम्मा यांच्याशी विवाह …

Read More »

छेल्लो शोच्या टीमला देण्यात आली होती धमकी

Chhello Show: ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका असलेल्या ‘छेल्लो शो’ (Chhello Show)   या चित्रपटाला ‘आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म’ श्रेणीत स्थान मिळाले आहे. या चित्रपटाच्या टीमचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. पण काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक पान नलिन (Pan Nalin) यांनी सांगितलं की, त्यांनी काही लोक धमकी देत होते. तसेच त्यांना ट्रोल देखील करण्यात आलं होतं.  एका मुलाखतीमध्ये  दिग्दर्शक पान …

Read More »

‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ आता भारतात होणार प्रदर्शित? या तारखेला होऊ शकतो रिलीज

The Legend of Maula Jatt: पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा (Fawad Khan) चित्रपट ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’  (The Legend of Maula Jatt) हा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटानं पाकिस्तानमध्येच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. रिलीज झाल्यानंतर काही दिवसांनंतर या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली.  ‘द लेजेंड ऑफ मौला जट्ट’ मध्ये अभिनेता फवाद खान (Fawad Khan) आणि अभिनेत्री माहिरा खान …

Read More »

अमृताची नखरेल अदा

Amruta Patki: अभिनेत्री अमृता पत्की (Amruta Patki) हिने ग्लॅमर विश्वात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. 2006 च्या ‘मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेपर्यंत यशस्वी ठरल्यानंतर अमृताने आंतरराष्ट्रीय पातळीवरही ‘मिस अर्थ’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि तिथेही ‘मिस अर्थ एअर’चा किताब मिळवला होता. अमृताने 2010 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर काही मराठी चित्रपटांमध्ये ती झळकली होती. मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेली ही गुणी अभिनेत्री …

Read More »

नम्रता शिरोडकरनं लग्नाच्या 17 वर्षांनंतर केला गौप्यस्फोट; म्हणाली, ‘म्हणून मी करिअर सोडले…’

Namrata Shirodkar: अभिनेत्री नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध होती. नम्रतानं अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत स्क्रिन शेअर केली. तिनं काही हिट चित्रपटांमध्ये देखील काम केलं. नम्रतानं फेब्रुवारी 2005 मध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूसोबत (Mahesh Babu) लग्नगाठ बांधली. त्यानंतर ती रुपेरी पडद्यावर दिसली नाही. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नम्रता शिरोडकरनं अभिनय क्षेत्र सोडण्यामगचं कारण सांगितलं.  एका तेलगू युट्यूब चॅनलला दिलेल्या …

Read More »

Best Films Of 2022 : सर्वोत्कृष्ट 50 सिनेमांच्या यादीत राजामौलींच्या ‘RRR’ने मारली बाजी!

RRR Beats Top Gun Maverick : ‘आरआरआर’ (RRR) हा सिनेमा रिलीजझाल्यापासून चर्चेत आहे. अद्याप या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही. दिवसेंदिवस हा सिनेमा रेकॉर्ड करत आहे. आता हा सिनेमा ब्रिटिश फिल्म इंस्टीट्यूटमधील साइट अॅन्ड साऊंड मॅगजीनच्या या वर्षातील टॉप 50 सिनेमांच्या यादीत सामील झाला आहे. एसएस राजामौलींचा (SS Rajamouli) ‘आरआरआर’ हा सिनेमा ब्रिटिश फिल्म इंस्टीट्यूटमधील साइट अॅन्ड साऊंड मॅगजीनच्या यादीत …

Read More »

‘द कश्मीर फाईल्स’ला कचरा म्हणणाऱ्या दिग्दर्शकांना विवेक अग्निहोत्रींचं उत्तर; म्हणाले…

Vivek Agnihotri: ‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपटाला अनेकांची पसंती मिळाली. ‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी केलं आहे.  प्रसिद्ध दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा (Saeed Akhtar Mirza) यांनी  ‘द कश्मीर फाईल्स हा चित्रपट कचरा आहे.’ असं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. आता …

Read More »

अवतारमधील कलाकार आहेत कोट्यवधींचे मालक

Avatar The Way Of Water:  दिग्दर्शक जेम्स कॅमेरून (James Cameron) यांच्या  ‘अवतार’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागातची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. ‘अवतार 2’ (Avatar 2) म्हणजेच ‘अवतार द वे ऑफ वाटर’ (Avatar The Way Of Water) हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. विन डिझेल, केट विन्सलेट यांसारख्या अनेक प्रसिद्ध कलाकारांनी अवतार: द वे ऑफ वॉटरमध्ये काम केले आहे. …

Read More »

लग्नाच्या 19 वर्षांनंतर आयेशा झुल्काने सांगितलं आई न होण्यामागचं कारण

Ayesha Jhulka Interview : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) जो जीता वही सिकंदर (Jo Jeeta Wohi Sikandar) या चित्रपटामुळे अभिनेत्री आयशा झुल्काला (Ayesha Jhulka) विशेष लोकप्रियता मिळाली. आयशाचा चाहता वर्ग मोठा आहे.  सध्या आयशा ही हश हश (Hush Hush) या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. एका मुलाखतीमध्ये आयशानं तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितलं.  काय म्हणाली आयशा? ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये आयशानं तिच्या …

Read More »

Pan India Movies : पुढील वर्षात रिलीज होणार ‘हे’ धमाकेदार पॅन इंडिया सिनेमे

South Films In 2023 : दाक्षिणात्य सिनेसृष्टीसाठी 2022 हे वर्ष खूपच आनंददायी होतं. केजीएफ चॅप्टर 2 (KGF 2), कांतारा (Kantara) आणि आरआरआर (RRR) सारख्या अनेक पॅन इंडिया सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. एकंदरीतच या वर्षात दाक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला पाहायला मिळाली. आता दाक्षिणात्य सिनेमांची क्रेझ पुढील वर्षातदेखील कायम राहणार आहे.  आदिपुरुष (Adipurush) :  दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा आगामी ‘आदिपुरुष’ या सिनेमाचं …

Read More »