“ताई, घाई-घाईत पॅंट घरीच विसरल्या”; मलायकाचा विचित्र लूक पाहून नेटकरी झाले हैराण

मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही चित्रपटसृष्टीपासून लांब असली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. मलायका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. यावेळी मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मलायकाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

मलायकाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायकाने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि तपकिरी रंगाचं हाफ स्वेटर परिधान केलं आहे. मलायकाने शॉर्ट्स देखील परिधान केली आहे. पण तिने परिधान केलेला शर्ट आणि स्वेटर हे मोठं असल्याने पॅंट दिसत नसल्याने तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे.

disha salian

दिशा सालियन प्रकरण : नितेश राणेंनी केला राज ठाकरेंचा उल्लेख; म्हणाले, “राज ठाकरेंची शिवसेनेमधील…”

nirmala sitharaman

“अजित पवारांना टाळता येणे मला शक्यच नाही, खरं तर…”; निर्मला सीतारामन यांचं विधान

नवाब मलिकांच्या ईडी चौकशीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मुस्लीम कार्यकर्ता असला तर दाऊदचं…”

हेही वाचा :  ‘पहिली पत्नीच निवृत्तीवेतनासाठी पात्र’

“मुंबई सोडून जाऊ नका”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन

आणखी वाचा : “मलाच सगळं करावं लागत अन् माझ्या भावाला….”; अमिताभ बच्चन यांच्या नातीने घरात होणाऱ्या भेदभावावर केले होते वक्तव्य

आणखी वाचा : ‘यांना थोडा शिष्टाचार शिकवा…’ एअर हॉस्टेसच्या वागणुकीवर संतापली अभिनेत्री

आणखी वाचा : ‘विक्रम वेधा’तला सैफचा लूक पाहून करीना म्हणाली, “माझा पती आधीपेक्षा…”

मलायकाचा हा लूक पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला,”ताई, घाई-घाईत पॅंट घरीच विसरल्या.” दुसरा नेटकरी म्हणाला, “ही स्त्री कधी वरचे कपडे परिधान करते, तर कधी खालचे ती कधीच पूर्ण कपडे परिधान करत नाही.” तिसरा नेटकरी म्हणतो, “ओके, मास्क असणं गरजेच आहे पॅंट परिधान करण नाही.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “माझ्या आजोबांकडेही असचं स्वेटर आहे.”Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …