Tag Archives: movie

‘हर हर महादेव’ चित्रपटाचा वाद ठाण्यात आणखी वाढणार ?

Har Har Mahadev: ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) चित्रपटाच्या शो दरम्यान  काल ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये राडा झाला त्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या चित्रपटाचा मोफत शो ठेवण्यात आला आहे. सायंकाळी सव्वा 6 वाजता हा शो ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल याच ठिकाणी हा शो बंद पाडला होता त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव …

Read More »

‘कांतारा’ साठी कलाकरांनी घेतलं एवढं मानधन

Kantara: ‘कांतारा’ (Kantara) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.  धनुष, अनुष्का शेट्टी, प्रभास ,विवेक अग्निहोत्री,कंगना रनौत या सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कौतुक केलं. या चित्रपटामध्ये काम केलेल्या कलाकारांनी चित्रपटासाठी किती मानधन …

Read More »

‘हर हर महादेव’ बाबत राज ठाकरेंचे मनसेच्या प्रवक्त्यांना महत्त्वाचे आदेश

Har Har Mahadev: सध्या ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev)  या चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे, असा आरोप सध्या अनेक नेते करत आहेत. ऐतिहासिक सिनेमांमध्ये विपर्यास केल्यावरुन आक्रमक झालेले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad ) थेट ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये चित्रपटगृहात पोहोचले आणि त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठाण्यात हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद केला. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj …

Read More »

‘फ्रेडी’ चित्रपटाचा टीझर रिलीज; कार्तिक आर्यन साकारणार प्रमुख भूमिका

Freddy Teaser Out: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. कार्तिकच्या फ्रेडी (Freddy) या आगामी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कार्तिक हा हटके भूमिका साकारत आहे. टीझरमधील कार्तिकच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.  फ्रेडी हा चित्रपट थ्रिलर आणि अॅक्शन कथानकावर आधारित आहे. कार्तिकसोबतच या चित्रपटात अभिनेत्री आलाया.एफ देखील प्रमुख भूमिका साकारणार …

Read More »

वऱ्हाडी वाजंत्री ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

Varhadi Vajantri: लग्न हा भारतीय संस्कृतीत एक पवित्र सोहळा मानला जातो. ते केवळ दोन जीवांचे मिलन नसते, तर त्यांच्या अवतीभवती असलेल्या नातेवाईकांच्या ऋणानुबंधांचेही मिलन असते. मात्र लग्न सोहळा म्हटलं की मानापमान, रुसवे फुगवेही आलेच. लग्नात कोण, केव्हा आणि  कशावरुन गोंधळ घालेल याचा काहीही नेम नसतो. त्यामुळे एकमेकांवर जीवापाड प्रेम करण्याऱ्या प्रेमी जीवांच्या मनात त्यांचे लग्न लागेपर्यंत सतत धाकधूक लागलेली असते. …

Read More »

एकदम कडक चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज; तानाजी, अरबाज अन् मानसी नाईक प्रमुख भूमिकेत

Ekdam Kadam: ‘एकदम कडक’ (Ekdam Kadak) चित्रपटाच्या चर्चेने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. अशातच नुकत्याच पार पडलेल्या भव्यदिव्य अशा ‘एकदम कडक’ चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्याने तर आगच पसरवली आहे. याचे कारण ही अर्थात विशेष आहे, ते म्हणजे चित्रपटातील कलाकार तर आहेतच मात्र या चित्रपटात अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक तिच्या दिलखेचक अदांनी ‘मॅडम कडक हाय’ या गाण्यावर थिरकताना दिसतेय. नुकताच ‘एकदम …

Read More »

एमसी स्क्वेअरला विराट कोहलीनं केला खास मेसेज; म्हणाला…

MC Square Got Praise From Virat Kohli: छोट्या पडद्यावरील  हसल 2.0 (Hustle 2.0) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकताच या कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडला.  हसल 2.0 या कार्यक्रमाचा एमसी स्क्वेअर (MC Square) हा स्पर्धक विजेता ठरला आहे. सोशल मीडियावर अनेक जण एमसी स्क्वेअरला शुभेच्छा देत आहेत. नुकताच एमसी स्क्वेअरला  क्रिकेटपटू विराट कोहलीनं (Virat Kohli) एक खास मेसेज केला. मेसेज …

Read More »

गायिका पलक मुच्छलनं मिथुन शर्मासोबत बांधली लग्नगाठ; थाटात पार पडला विवाह सोहळा

Palak Muchhal-Mithun Sharma: बॉलिवूडमधील प्रसिद्ध पार्श्वगायिका पलक मुच्छल (Palak Muchhal) आणि म्युझिक कंपोजर मिथुन शर्मा (Mithun Sharma) यांचा विवाह सोहळा पार पडला. मुंबईमध्ये पलक आणि मिथुन यांचा लग्नसोहळा पार पडला असून त्यांच्या रिसेप्शन पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. शनिवारी (5 नोव्हेंबर) पलक आणि मिथुन यांचा हळद, मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला होता. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल …

Read More »

प्रशांत दामलेंसाठी मास्टर ब्लास्टर सचिननं केली खास पोस्ट

Prashant Damle : मराठी चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारे प्रशांत दामले (Prashant Damle) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करत असतात. प्रशांत दामले यांनी नुकताच 12,500 प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. या निमित्तानं सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी प्रशांत दामले यांना शुभेच्छा देत आहेत. नुकतीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) प्रशांत दामले यांच्यासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. ही …

Read More »

Lochya Zala Re : प्रेमाचे रंग उधळणारा ‘लोच्या झाला रे’ आता अॅमेझॉन प्राईमवर होणार प्रदर्शित

Lochya Zala Re : अंकुश चौधरीच्या ‘लोच्या झाला रे'(Lochya Zala Re) सिनेमाने महाराष्ट्रासह परदेशातील प्रेक्षकांना चांगलेच हसवले. हा सिनेमा 4 फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता हा सिनेमा ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.  ‘लोच्या झाला रे’ हा सिनेमा गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच 1 एप्रिल रोजी अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. पारितोष पेंटर दिग्दर्शित या सिनेमात अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, …

Read More »

बॉक्स ऑफिसवर दिसली थाला अजितची जादू, ‘वालीमाई’ने जमवला कोट्यवधींचा गल्ला!

Valimai Box Office Collection : थाला अजितच्या ‘वालीमाई’ने (Valimai) एकट्या तामिळनाडूमध्ये 150 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांची पहिली पसंती बनला आहे. तामिळनाडूमध्ये अजित हा एक सुपरस्टार आहे. या चित्रपटाने सलग दोन आठवड्यांत हा विक्रम केला असून, अजित स्टारर हा चित्रपट कमी वेळात अधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अजितच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली छाप पाडली आहे. ‘वालीमाई’ …

Read More »

Valimai box office collection: बोनी कपूरचा ‘वालीमाई’ सिनेमा पुष्पाचा रेकॉर्ड मोडणार?

Valimai box office collection : गेल्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य सिनेमे धुमाकूळ घालत आहेत. 17 डिसेंबरला प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुनचा पुष्पा सिनेमा आजही कोट्यवधींची कमाई करतो आहे. अशातच दाक्षिणात्य ‘वालीमाई’ सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाने तीन दिवसांत जगभरात 100 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे ‘वालीमाई’ सिनेमा ‘पुष्पा’चा रेकॉर्ड मोडणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.  ‘वालीमाई’ सिनेमात अजित …

Read More »

 Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीला उंचीमुळे चित्रपटात मिळत नव्हतं काम

Shilpa Shetty : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडमधील सर्वात उंच अभिनेत्रींपैकी एक आहे. पण अनेक जणांना ही गोष्ट माहीत नाही की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात शिल्पाची जास्त उंची तिच्या कामाच्या आड येत होती. स्वत: शिल्पानेच ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये याबाबत सांगितले आहे.   ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये जादुगाराला स्पर्धक म्हणून पाहिले जाते. परंतु, या जादूगारानेच शिल्पावर जादू केली …

Read More »