Tag Archives: Latest marathi News

viral dance : नया आया है ! काकांनी तर कमालच केली राव

viral dance video wedding : आजवर तुम्ही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पहिले असतील. बऱ्याचदा काही डान्स गाण्यांचे व्हिडीओ असतात ते विशेषतः जास्त शेअर केले जातात. लग्न कार्य म्हटलं की वरात आली आणि त्यात केलेले डान्स व्वा ! काहीवेळा वरातीत कोणीतरी सर्वांपेक्षा हटके डान्स करून भाव खाऊन जातो. कोणीतरी तीच डान्सची क्लिप सोशल मीडियावर अपलोड करतो आणि पाहता पाहता तो व्यक्ती …

Read More »

Pune Kasaba Bypoll Election Result : कसबा पेठेत भाजपच्या पराभवाची प्रमुख ‘ही’ कारणे

Pune Kasaba Bypoll Election Result 2023 : कसबा पेठ (Kasbah Peth) मतदारसंघात भाजला कौल मिळत आला आहे. ( Kasba Bypoll Election) मात्र, मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक लागली. परंतु ही पोटनिवडणूक भाजपला जिंकता आलेली नाही. (BJP Loss) यामागे अनेक कारणे आहेत. (Pune Kasaba Bypoll Election Result ) यात भाजपचा अतिआत्मविश्वास नडल्याचे दिसून येत आहे. तसेच एखाद्या मतदारसंघात निवडणून आलेल्या …

Read More »

King Cobra viral video : सरपटणारा कोब्रा चक्क शेपटीवर उभा राहिला आणि…व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

Snake Video: साप नुसतं नाव जरी काढलं तरी अंगाचा थरकाप उडतो. आपल्या आजूबाजूला कुठे साप आहे असं जरी नुसतं कोणी बोललं तरी पाळता भुई कामी पडते, इतके आपण सापाला घाबरतो. या जगात सापाच्या जवळपास ३000 प्रजाती  (total snake in world) आहेत. त्यातले काही प्रजाती या अतिशय धोकादायक असतात. अत्यंत विषारी सापाने दंश केला की, जागीच प्राण गेलाच म्हणून समजा. म्हणूनच …

Read More »

Cooking Tips : काय म्हणता ? भजी बनवा तेही बेसन न वापरता !

Cooking Tips : चहा आणि गरमागरम कांदा भजी म्हणजे अहाहा! पर्वणीच जणू. आपल्यापैकी बरीच मंडळी आहेत ज्यांना भजी खाणं अत्यंत आवडत. बरं भजी बनवणं तास काही फार अवघड काम नाहीये. भजी बनवण्यासाठी काही ठराविक सामान लागत त्यात काही फार साहित्याची गरज भासत नाही. त्यामुळे कामी साहित्यात पटकन होणार असा हा पदार्थ. (Smart cooking tips and tricks ) लहान असो वा मोठे …

Read More »

Paithani : अस्सल पैठणी कशी ओळखाल ? एवढीशी गोष्ट दाखवेल खरी आणि खोटी साडी

Original Paithani : साडी हा प्रत्येक महिलेचा वीक पॉईंट असतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महिलावर्ग आणि साडीवरच प्रेम याची अनेक उदाहरण आहेत, अनेक उदाहरण तर आपल्या घरातच आहेत. महिलांना साडी फार प्रिय असते. त्या प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन करणं महिलांना फार आवडत. पैठणी साडीला साड्यांची महाराणी असं म्हटलं जातं. कुठला मोठा सण असो किंवा मोठा इव्हेन्ट , जपून ठेवलेली …

Read More »

Kailasa in UN Meeting: साध्वीच्या वेशभूषेतील ही महिला कोण? काल्पनिक देश ‘कैलासा’वरून चक्क भारतावर केले गंभीर आरोप

Kailasa at United Nations: ‘युनाइडेट स्टेट ऑफ कैलासा’ (United Nations of Kailasa) नावाचा देश काढला असल्याचा दावा केलेला कथित आध्यात्मिक गुरू नित्यानंद (Controversial Criminal Nityananda) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या ट्विटर अकांऊटवरून (Nityananda Twitter Account) त्यानं एक व्हिडीओ शेअर (Video) केला आहे. ज्यात एक महिला पारंपारिक वेशात ‘युनायटेड नेशन्स’मध्ये (United Nations) ‘कैलासा’ (Kailasa) या देशाचे प्रतिनिधित्व करताना दिसते आहे. …

Read More »

Ghee Making Ideas : तूप कढवण्याची योग्य आणि सोप्पी पद्धत माहित आहे का ? पाहा पूर्ण Video

Ghee making At home : तूप आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक आहे असं म्हणतात. तुपामध्ये अनेक असे गुणधर्म आहेत ज्यामुळे शरीरातील अनेक गोष्टींची कमी भरून निघते आणि, आरोग्याला अनेक फायदे होतात. आपण बऱ्याचदा बाजारातून विकतच तूप घरी घेऊन येतो, पण हेही माहित आहे की तुपामध्ये अनेक प्रकारची भेसळ केली जाते. असं तूप खाल्ल्याने फायदा होण्याऐवजी शरीरच नुकसानच जास्त होतं हे नक्की.  मग …

Read More »

Holi 2023 : Video: जिभेवर ठेवताच विरघळणारी पुरणपोळी कशी बनवायची ? या सोप्प्या टिप्स करतील मदत

Holi 2023 : होळी रे होळी, पुरणाची पोळी…असं म्हणत पुराणपोळीवर ताव मारून आपण होळी सणाचा (Holi 2023) आनंद लुटतो. होळी सण अवघ्या काहीच दिवसांवर आला आहे , आतापर्यंत गृहिणींनी किरणाच्या यादीत पुरणपोळीसाठी लागणारं साहित्य आणि त्याची यादी एव्हाना करून ठेवली असेल.  होळी म्हटलं की सर्वात आधी येते ती पुरणाची पोळी. गोड, खमंग, लुसलुशीत पुरणपोळी आणि त्यावर सोडलेली तुपाची धार अहाहा!  …

Read More »

Kitchen Tips : स्वयंपाकाची करपलेली, खराब झालेली भांडी मिनिटांत स्वच्छ होतील; चमकवा नव्यासारखे

Kitchen Tips : स्वयंपाक करणं जितकं कठीण त्याहीपेक्षा कठीण आणि कंटाळवाणं कामं असतं ते म्हणजे स्वयंपाकाची भांडी स्वच्छ करणं. एकवेळ स्वयंपाक पटकन करून होतोसुद्धा पण करपलेली खराब झालेली भांडी स्वच्छ करताना नाकी नऊ येतात.  किचन मध्ये काही भांडी ही रोजच्या रोज वापरली जातात, त्यामध्ये तवा हा रोज वापरला जातो.  स्वयंपाक घरात नेहमी वापर होणाऱ्या भांड्यांमध्ये तवा आलाच. चपाती पराठा बनवण्यासाठी …

Read More »

Kitchen Tips : स्मार्ट गृहिणींसाठी स्मार्ट किचन टिप्स…वाचेल तुमचा वेळ आणि जेवणही होईल लज्जतदार

Kitchen Tips:  ऑफिस आणि घर सांभाळताना गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागते. अशावेळी काही सोप्या टिप्स तुम्हाला स्वयंपाकघरात मदत करू शकतात. त्याने तुमचा वेळही वाचेल आणि किचनमधील कामं सोप्पी होऊन जातील. या टिप्स अगदी सोप्या आहेत काही तर आपल्याला माहीतही असतील पण आपण ते वापरायला विसरतो. चला तर मग असाच काही भन्नाट आयडियाची कल्पना जाणून घेऊया आणि बनवूया स्मार्स्यं. (smart cooking tips kitchen …

Read More »

Cooking Tips : परफेक्ट, साऊथ इंडियन इडली कशी बनवतात ? रात्री पीठ भिजवताना इतकंच करा …

Cooking Tips : इडली खाणारे आपल्याकडे बरेच जण आहेत. सकाळच्या नाश्त्याला वाफाळता इडली खाणं म्हणजे सूख…बरं त्यात इडली म्हणजे पौष्टिक पदार्थ. तेल आणि मसाले न न वापरता इडली करणं म्हणजे सकाळी सकाळी शरीराला कोणत्याही मसाल्यांमुळे तेलामुळे होणारी हानी नाही. एकूणच आरोग्याच्या दृष्टीने इडली म्हणजे उत्तम ब्रेकफास्ट. (how to make perfect spongy idali at home) पण बऱ्याचदा घरी इडली बनवताना ती …

Read More »

Cooking Tips : ही एवढीशी गोष्ट पिठात मिसळल्यावर चपाती टम्म फुगते; हे सिक्रेट आपल्याला माहीतच नव्हतं…

Chapati Making Tips : चपाती बनवणं वाटतं तितकं सोपं नाहीये. पण तसं अवघडसुद्धा नाही. कारण योग्य प्रमाण आणि पद्धत वापरली तर तुम्हीसुद्धा उत्तम चपात्या बनवू शकतात. टम्म फुगलेली गरमागरम गव्हाची पोळी खायला  प्रत्येकाला आवडतं. पण त्यातही पोळी करणे हे नवशिक्यांसाठी एक चॅलेंज पेक्षा कमी नसतं. (roti making tips) अनेकांच्या पोळ्या काही तासानंतर कडक होतात. यावेळी इतर गोष्टींना दोष दिला जातो, …

Read More »

SmartPhone Hacks : स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी स्मार्ट टिप्स ; फोनला ठेवा प्रोटेक्टेड

Smartphone Tips : आज क्वचितच असे कोणी असतील ज्यांच्याकडे स्मार्टफोन नसतील. आजकाल सगळेच स्मार्टफोनवर अवलंबून आहेत. आज आपण जितके आपल्या कुटुंबावर अवलंबून आहोत तितकेच आज आपण आपल्या स्मार्टफोनवर देखील अवलंबून आहोत. आपल्याला कोणते ही काम करायचे असले तरी आपण ते स्मार्टफोनवर करतो. कामापासून ते मनोरंजनापर्यंत आणि मित्रांपासून नातेवाईकांपर्यंत, आपले संपूर्ण जग आपल्या स्मार्टफोनपर्यंत मर्यादित आहे. एवढच काय तर आता आपण पैशांचा …

Read More »

International Tourism : केवळ 40-50 हजारात इंटरनॅशनल टूर ? पर्याय जाणून तुम्ही आजच बॅग पॅक करायला घ्याल

Budgetfree Internation Trip :जर तुम्ही देखील भारताबाहेर प्रवास करण्याचा विचार करत असाल आणि प्रवास पूर्णपणे तुमच्या बजेटमध्ये असावा असे वाटत असेल, तर बजेट प्रवास हा मजेदार सुट्टीचा उत्तम मार्ग आहे.  जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही बाहेरही फिरू शकता आणि ते तुमच्या खिशावर भार पडू नये  म्हणुन जाणुन घेऊया अशाच काही देशांबद्दल जिथे तुम्हाला अवघ्या 40 हजार रुपयात प्रवास …

Read More »

Dream Job Offer:1 कोटीचा पगार, 2 वर्षाची जॉब सिक्यूरीटी, तरीही कोणी Apply करत नाहीए, जाणून घ्या कारण

Dream Job Offer But Nobody Wants It: नोकरी करणारा प्रत्येक कर्मचारी त्याच्या ड्रिम जॉबच्या (Dream Job) शोधात असतो. या ड्रिम जॉबमध्ये (Dream Job) त्याला गलेलठ्ठ पगार, विकेंडला सुट्टया आणि कामाचा ताण कमी अशा सर्व गोष्टी हव्या असतात. या शोधात तो नेहमीच असतो. आता असाच ड्रिम जॉब एक कंपनी घेऊन आली आहे. ही कंपनी 1 कोटीचा पगार, 2 वर्षाची जॉब सिक्यूरीटी देत आहे. …

Read More »

Smart Kitchen Tips : तुम्हाला माहित आहेत का लिंबाचे हे फायदे? या टिप्स तुम्हाला बनवतील स्मार्ट गृहिणी

Kitchen Hacks :  आपल्या किसाचांमध्ये अशा अनेक बारीक सारीक गोष्टी आहेत ज्याचा उपयोग खूप मोठ्या कामासाठी येऊ शकतो पण आपल्याला ते माहीतच नसत आणि म्हणूनच आज आपल्या घरात सर्रास उपलब्ध असणाऱ्या लिंबाच्या अश्या अनेक फायद्यांविषयी माहिती देणार आहोत. (kitchen hacks) लिंबू पिळून झाल्यावर त्याचा रस काढून झाला कि आपण फेकून देतो  पण तुम्हाला माहित आहे का  लिंबाच्या सालीचे खूप उपयोग …

Read More »

Poco C55 स्मार्टफोन लाँच! पहिल्याच दिवशी खरेदीवर ‘इतकी’ मोठी सूट

POCO C55 Price in India: पोकोने त्यांच्या C सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन लॉंच केला आहे. या स्मार्टफोनचे नाव POCO C55 आहे. या स्मार्टफोनच्या पहिल्या दिवशी खरेदीवर 1500 रूपयांची भरघोस सुट देण्यात आली आहे. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे वाट कसली पाहताय आताच स्मार्टफोन खरेदी करा.  POCO ने त्याच्या C-Series पोर्टफोलिओसह …

Read More »

Women Secrets : तब्बल 2000 वर्षांपूर्वी ‘ही’ वस्तू भागवत होती महिलांच्या शारीरिक गरजा?

Roman Wooden Phallus: जग कितीही पुढे गेलं असलं तरीही काही मुद्द्यांवर मात्र अद्यापही खुलेपणानं बोललं किंवा व्यक्त होणं वर्ज्यच. अनेकांनीच अशा परिस्थितीचा सामना केला असेल. मुख्य म्हणजे ते मुद्दे कोणते हेसुद्धा सांगण्याची गरज नाही. कारण जग प्रगतीच्या वाटांवर चालत असलं तरीही दैनंदिन जीवनातील काही विषय आजही न्यूनगंडामुळं दुर्लक्षित राहतात. शरीरसंबंध आणि त्याविषयीचे समज – गैरसमज हा त्याचाच एक भाग.  शरीरसंबंध …

Read More »

Cooking Tips : परफेक्ट गुजराती स्टाईल जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ? जाणून घ्या सोपी रेसिपी

How To Make Perfect dhokala : नाश्त्याला रोज काय वेगळं बनवायचं हा प्रश्न प्रत्येक घरात रोज पडलेला असतो. शिरा पोहे उपमा करून आणि खाऊन कंटाळा येतो  मग नवीन काहीतरी बनवण्याची फर्माईश सोडली जाते  पण नेमकं काय बरं  बनवायचं आणि त्यात एखादा नवीन पदार्थ बनवायचा म्हणजे तो अपहील्या वेळेत अगदी छान होईल असं पण नाही ना? नेमका अश्यावेळी बेत फसतो आणि …

Read More »

Viral cobra video : महाकाय कोब्राने चक्क सापालाच गिळलं…व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

King Cobra swollow snake : सोशल मीडिया म्हटलं की व्हायरल व्हिडीओ आणि व्हायरल फोटो आलेच, सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ (VIRAL VID) दिवसाला व्हायरल होत असतात. (social media) नेहमीच काहीना काही व्हायरल होत असतं. व्हायरल होणारे व्हिडीओ खूप पहिले जातात आणि एखादा व्हिडीओ प्रेक्षकांना खूपच आवडला तर तो वाऱ्यासारखा पसरतो आणि शेअर केला जातो.  यातले बरेच व्हिडीओ हे बरेच व्हिडीओ …

Read More »