Tag Archives: Latest marathi News

Aadhaar-PAN link संदर्भात आयकर विभागाचा इशारा, उशीर करु नका अन्यथा…

Aadhaar-PAN link News In Marathi: आयकर विभाग (Income Tax) अनेकदा पॅनकार्डसंदर्भात नवीन माहिती अपडेट करत असतं. पण गेल्या अनेक दिवसांपासून आयकर विभाग पॅनकार्डसंदर्भात एक गोष्ट वारंवार सांगत आहे, ती म्हणजे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करा. ट्विट करून आयकर विभागाने पुन्हा एकदा सर्वांना पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची आठवण करून दिली आहे. मात्र, ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण …

Read More »

पहिला पाऊस आणि ते दोघं…भररस्त्यात कपलचा रोमान्स करतानाचा Video Viral

Viral Dance Video : रिम-झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मनभीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगनरिम-झिम गिरे सावन … प्रेम आणि पाऊस यांचा खूप जवळचा संबंध आहे. चित्रपटात पावसात रोमान्स करतानाचे अनेक अभिनेत्री अभिनेत्यांचे गाणे प्रसिद्ध आहे. अमिताभ आणि स्मिता पाटील यांचं आज फिसल जाए तो हमें ना उठाइए असो किंवा अक्षय आणि रविनाचं टिप टिप बरसा …

Read More »

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार हत्याप्रकरणातील आरोपी राहुल हांडोरे कोण आहे?

Darshana Pawar Murder Case : MPSC टॉप केलेल्या दर्शना पवार हिच्या हत्येप्रकरणाचं गूढ जरी उघड झाले तरी अनेक प्रश्न कायम आहेत. दर्शना हिच्या हत्येच्या आरोपात पोलिसांनी तिचा मित्र राहुल हांडोरे याला मुंबई – पुणे असा प्रवास करण्याच्या तयारीत असताना  21 जून रोजी रात्री उशिरा मुंबईत अटक केली. त्यानंतर तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबात आपण हत्या केली, अशी …

Read More »

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार हिचा मारेकरी राहुल हंडोरे याला पोलीस का पाठवायचे पैसे?, कारण की…

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार हत्याप्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. दर्शना पवार हिचा मारेकरी राहुल हंडोरे याला पोलिसांनी अटक केली. राजगडाच्या येथे पोलिसांना तपास करताना माहिती मिळाली आणि तसापाची चक्रे जोरदार फिरु लागली. मात्र, त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी मोठी युक्ती केली. त्यानंतर तो अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडला. दर्शना पवार आणि राहुल हंडोरे यांची मैत्री होती. दोघेही एकत्र …

Read More »

Viral Snake Video : भयावह! झोपलेल्या बाळाच्या झोपाळ्यावर चढला विषारी साप, अंगावर शहारा आणणारा व्हिडीओ

Viral Video : आईच्या कुशीत तान्हुला शांत झोपला असताना सापाने तिला विळखा घातला. आईने जीवाची पर्वा न करता मुलीचा जीव वाचविला. ही जळगावातील घटना ताजी असतानाच सोशल मीडियावर अजून एका सापाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Snake News) अंगावर शहारा आणणारा हा व्हिडीओ निशब्द करुन सोडतो.  जंगल परिसर आणि शेताजवळील घरांमध्ये वनप्राण्यांचा कायम धोका असतो. त्यात पावसाळा आणि जमिनीची उष्णता वाढली …

Read More »

Aatmnirbhar: आता भारतातही बनणार तेजस MK2 चे इंजिन

PM Modi US Visit: पंतप्रधान मोदी 21 ते 24 जून या कालावधीत अमेरिकेच्या पहिल्या राज्य दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या यूएस दौऱ्यादरम्यान भारत-अमेरिका लढाऊ जेट इंजिन करार होणार आहे. याचा एक भाग म्हणून किमान 11 ‘प्रमुख उत्पादन तंत्रज्ञान’ भारतात हस्तांतरित केले जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्याच्या कालावधीत स्टेट डिनर आणि कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला ते संबोधित करतील. तंत्रज्ञान हस्तांतरण करार पंतप्रधान मोदींच्या …

Read More »

Error! महिन्याभरात इन्स्टाग्राम दुसऱ्यांदा गंडलं, नेटकऱ्यांचा जीव वेडापीसा

Instagram Down News In Marathi : हल्ली प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर केला जातो. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि अनेक प्लॅटफॉर्म आपण वापरतो. यातील एक लोकप्रिय असे Instagram हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म डाऊन झाले आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा इन्स्टाग्रामची सेवा ठप्प झाल्याचे समोर आले आहे. युजर्सच्या सांगण्यावरुन त्यांना इन्स्टाग्राम अॅप वापरण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे यूजर्सना आधी नेटचा इश्यू वाटला. पण नेट सर्व्हिस …

Read More »

Viral Video : दुसऱ्या पत्नीसोबत नवरा दिसल्यानंतर भररस्त्यात घडलं महाभारत, पहिल्या पत्नीने त्या दोघांना…

Husband Wife Viral Video : गेल्या काही वर्षांपासून विवाहबाह्य संबंधाचा ट्रेंड पाश्चात्य देशांमधून आता भारतात दिसून येतं आहे. या अशा नात्यांमुळे वैवाहिक जीवन आणि नातेसंबंधावरील विश्वास उडताना दिसत आहे. नातं हे विश्वास आणि प्रेमावर असतं पण जेव्हा दोघात तिसरा येतो तेव्हा त्या नात्याला तडा जातो. भारतात आजही महिलांना आपल्या नवऱ्याला किंवा बॉयफ्रेंडला दुसऱ्या स्त्रीसोबत शेअर करु शकतं नाही. त्यात जर तिला …

Read More »

Ashadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट..! कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व

Ashadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट                                                 सुखी संसाराची तोडूनिया गाठ                                                घेता …

Read More »

Gautami patil: ‘पाटील’ आडनाव बदलणार का? गौतमी पाटीलनंच दिलं या प्रश्नाचं उत्तर

Gautami Patil Surname Issue : आपल्या नृत्याने आणि अदाकारीने लोकांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami patil Video) नेहमीच लोकांच्या चर्चेत राहिली. सांगली, सातारा, कोल्हापूर, पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आपल्या नृत्यांगना धुमाकूळ घातल्यानंतर काल (25 मे 2023) विरारमध्ये आली होती. विरारमध्ये पहिल्यांदाच गौतमीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती. अगदी वसई, नालासोपाऱ्यातून प्रेक्षक गौतमीचा …

Read More »

महिला कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! प्रसूती रजेविषयी निती आयोगाचा मोठा निर्णय

Maternity Leave Policy : खाजगी किंवा सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेला जेव्हा मातृत्वाची चाहूल लागते तेव्हा आनंदासोबत तिच्या मनात भविष्यात लागणाऱ्या बाळंतपणासाठीच्या रजेचे, ऑफिसातल्या आपल्यावरील जबाबदाऱ्यांचे व आर्थिक जुळवाजुळवीचे विचारही येऊ लागतात. एकंदरीत नोकरीपेक्षा महिलांना नेमकी किती मॅटर्निटी लिव्ह (Maternity leave) मिळावी हा नेहमीचा चर्चेचा विषय झाला. मात्र आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण खाजगी किंवा सरकारी नोकरीत काम करणाऱ्या …

Read More »

घटस्फोटाचं सेलिब्रेशन नडलं! बंजी जंपिंग करायला गेला, दोरी तुटली अन्…

Viral News : आयुष्यातील प्रत्येक क्षणा आनंद आजकाल उत्साहात साजरा करण्याची जनु परंपराच आली आहे. जगण्यासाठी इथे प्रत्येक जण संघर्ष करतोय. प्रत्येकाच्या आयुष्यातील लढाई ही वेगवेगळी असते. त्यामुळे माणून छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधण्याचा प्रयत्न करतोय. रोजच्या टेन्शन आणि मनस्तापातून शांतेसाठी प्रत्येक गोष्टीचं सेलिब्रेशन तो करतो. याची दुसरी बाजू म्हणजे वाढता सोशल मीडियाचा प्रभाव. यामुळे प्रत्येक गोष्टींचं इथे सेलिब्रेशन झालंच …

Read More »

उरले फक्त काही तास…; वर्षातील पहिलं चक्रीवादळ देशात नेमकं कुठे धडकणार?

Cyclone Mocha News: हवामानात सातत्यानं होणाऱ्या बदलांसोबतच काही महत्त्वाचे इशारे देत IMD नं कायमच नागरिकांना सतर्क केलं आहे. त्यातच आता पुन्हा एकदा एक महत्त्वाचा इशारा देत हवामान विभागानं संपूर्ण देशाच्या नजरा वळवल्या आहेत. कारण, 6 मे च्या जवळपास दक्षिण- पूर्व बंगालच्या खाडीनजीक असणाऱ्या भागात चक्रीवादळसदृश परिस्थिती तयार होत असून, त्यामुळं पुढच्या 48 तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. …

Read More »

16 व्या वर्षी डॉक्टर, 22 वर्षात IAS बनला; सर्व सोडून सुरु केली 15000 कोटींची कंपनी

Success Story : मेहनत,  जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर असाध्य गोष्टही साध्य करता येवू शकते. राजस्थानच्या  रोमन सैनी (Roman Saini) नावाच्या तरुणाने हे सिद्ध करुन दाखवले आहे.  रोमन हा इतका प्रतिभाशाली आहे की तो वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी डॉक्टर बनला. यानंतर वयाच्या 22 व्या वर्षात तो IAS ऑफिसर बनला. मात्र, रोमनचे ध्येय काही तरी वेगळेच होते.  आपले ध्येय गाठण्यासाठी त्याने …

Read More »

खुशखबर! अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Price Today : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया (Akshaya Tritiya 2023). या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व मानले जाते. आज (22 एप्रिल 2023 ) सकाळी 8:04 ते रविवार, 23 एप्रिल सकाळी 8 वाजेपर्यंत सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त आहे. या दिवशी दागिने करुन परिधान केल्यास अकाली मृत्यूचा धोका कमी होतो. म्हणून आजच्या मुहूर्तावर बहुतेकजण सोने खरेदीसाठी बाजारात …

Read More »

Viral Video : रस्त्याच्या कडेला बसलेल्या आजारी वृद्धाला पाहून चिमुरडीने केलं असं काही की,…सर्वत्र फक्त तिचीच चर्चा

Little Girl Trending Viral Video : सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म फेसबुक, ट्वीटर आणि इन्स्टाग्राम यावर प्रत्येक सेकंदाला एखादा व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रेमी युगुलांचे व्हिडीओ, वधू वराचे लग्नातील व्हिडीओ असो प्राण्याचे किंवा एखाद्या धक्कादायक घटनेचे व्हिडीओ इथे पाहिला मिळतात. पण सोशल मीडियावर एका चिमुरडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  मुले ही देवाघरची फुलेच! निरागस, गोंडस आणि अगदी निर्मळ मनाची ही चिमुरडी …

Read More »

Twitter Logo: Elon Musk यांचा अजब गजब निर्णय, अचानक बदलला ट्विटरचा लोगो!

Twitter Logo changed: ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) नेहमी कोणत्या ना गोष्टीमुळे चर्चेत असतात. अतरंगी कार्यपद्धतीमुळे त्यांच्या कामाची काहीजण स्तुती करतात. तर काहीजण त्यांच्यावर टीका करताना दिसतात. अशातच आता एलॉन मस्क यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अचानक घेतलेल्या निर्णयामुळे नेटकरी हैराण झाल्याचं पहायला मिळतंय. एलॉन मस्क यांनी तडकाफडकी निर्णय घेत ट्विटरचा लोगो (Twitter Logo) बदलला आहे. ट्विटरचा लोगो बदलला …

Read More »

झकास! BMW नं लाँच केली स्वस्त SUV; हैराण करणारे फिचर्स पाहिले?

BMW X3 20d xLine Price & Features: स्वत:ची कार हवी… असं उगाचच तुम्ही कधी स्वत:शीच बोलला आहात का? बोलल असालच. हे म्हणजे जणू तुम्ही तुमच्या स्वप्नांशीच संवाद साधत होतात. किंबहुना तुमच्यापैकी काहीजणांनी या स्वप्नांचा पाठलाग करणंही सुरु केलं असेल. थोडक्यात शिक्षणानंतर मनाजोगी नोकरी आणि घराचं स्वप्न साकार झाल्यानंतर तुमच्यापैकी अनेकांनीच आपला मोर्चा आता स्वत:च्या कारकडे वळवला असेल. अर्थात घर, कार …

Read More »

Chaitra Navratri 2023 Fasting Tips: वजन कमी करायचंय? ही आहे नामी संधी, फॉलो करा ‘या’ टिप्स

Chaitra Navratri Fasting Tips in Marathi: नवरात्र हा एक हिंदू सण आहे. वर्षातून दोनदा नऊ दिवस साजरा केला जातो. एकदा चैत्र महिन्यात आणि पुन्हा अश्विन महिन्यात. नवरात्रीच्या काळात बहुतांस महिला-पुरुष उपवास करतात आणि संयमित आहार घेतात. ते वजन कमी करण्यास फायदेशीर ठरू करू शकतात. त्या अनुषंगाने आम्ही आपल्यासाठी नवरात्रौत्सवात वजन कमी करण्याच्या काही टिप्स घेवून आलो आहोत. सण आणि पारंपारिक …

Read More »

Chaitra Navratri 2023: चैत्र नवरात्रीत वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Chaitra Navratri Fasting Tips in Marathi: नवरात्र हा एक हिंदू सण आहे. वर्षातून दोनदा नऊ दिवस साजरा केला जातो. एकदा चैत्र महिन्यात आणि पुन्हा अश्विन महिन्यात. नवरात्रीच्या काळात बहुतांस महिला-पुरुष उपवास करतात आणि संयमित आहार घेतात. ते वजन कमी करण्यास फायदेशीर ठरू करू शकतात. त्या अनुषंगाने आम्ही आपल्यासाठी नवरात्रौत्सवात वजन कमी करण्याच्या काही टिप्स घेवून आलो आहोत. सण आणि पारंपारिक …

Read More »