Tag Archives: Latest marathi News

‘या’ शहरात महाकाय मगर दिसली रस्ता ओलांडताना, पुढे काय झालं पाहा Viral Video

Rajasthan Crocodile Viral Video : शहरातील रस्ते हे कायम वाहनं आणि लोकांच्या वर्दळाने गजबजलेला असतो. रात्री तो काहीसा शांत होतो. तेही रात्र तशीच होती रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या कडेला असलेल्या झोपडपट्टीत लोक निवांत झोपली होती. शहर असल्याने रस्त्यावर काही वाहनांची ये जा सुरु होती. अन् क्षणार्धात त्या रस्त्यावरील वाहन जागीत थांबल्या…कारण त्यांनी रस्त्यावर महाकाय विशाल अशी मगर पाहिली होती…(trending video crocodile …

Read More »

Solar Flare: सूर्यापासून बाहेर पडणार सौर ज्वाला! तुमच्यावर ‘असा’ होऊ शकतो परिणाम

Solar flares News: रशियन शास्त्रज्ञांनी ‘शक्तिशाली’ सोलर फ्लेअर गतिविधींचा अंदाज वर्तवला आहे ज्यामुळे संप्रेषण प्रोटोकॉलवर परिणाम होऊ शकतो. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञांनी सूर्यावरील तीन फ्लेअर्सचे निरीक्षण केले आहे. जे पृथ्वीवरील शॉर्ट-वेव्ह रेडिओ परिस्थितीवर परिणाम करू शकतात. मॉस्कोमधील प्रोटॉन फ्लेअर्ससह वर्ग 10 फ्लेअर्स अपेक्षित असल्याचे फेडोरोव्ह इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड जिओफिजिक्सने म्हटले आहे. सोलर फ्लेअरचे कारण काय आहे? जेव्हा सूर्यामधील आणि आजूबाजूचे …

Read More »

Pune Politics: ही दोस्ती तुटायची नाय! पुण्याच्या राजकारणाला नवं वळण, दोन मित्र पुन्हा आले एकत्र

Maharastra Politics, Pune News: भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांची मैत्री सर्वश्रृत आहे. पहाटेच्या शपथविधीवेळी अजित संजय काकडे यांनी अजित पवारांना ज्याप्रकारे बॅकअप दिलं, त्यावरून त्यांच्या मैत्राचं नातं किती घट्ट आहे, याची प्रचिती मिळते. अशातच आता संजय काकडे पुन्हा अजितदादांसाठी अॅक्टिव झाल्याचं पहायला मिळतंय. संजय काकडे यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

‘या’ गावच्या शाळेत शिकलेली मुले मोठेपणी बनतात अधिकारी, कसं शक्य आहे? जाणून घ्या

Most Educated Village: आपल्या संस्कृतीमुळे भारताने जगात वेगळी ओळख निर्माण केली आहे. इथल्या समृद्ध संस्कृतीकडे, कला आणि पोशाखाकडे परदेशी आकर्षित होतात. देशाच्या कानाकोपऱ्यात शिक्षण पोहोचू लागले आहे. साक्षरतेच्या बाबतीत भारत कोणाच्याही मागे नाही. या सर्व गोष्टींमध्ये आपल्याकडे एक गाव चर्चेत आहे.आशिया खंडातील सर्वात सुशिक्षित गाव म्हणून याची ओळख आहे. धोरा माफी गावाबद्दल जाणून घेऊया. जे उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील जवान …

Read More »

खातेवाटप होण्याआधीच राष्ट्रवादीच्या 9 मत्र्यांचे बंगल आणि दालनांचे वाटप; मंत्रीमडंळ विस्तार कधी?

Maharashtra Cabinet Expansion : राष्ट्रवादीचा एक मोठा गट शिंदे फडणवीस सरकारसह सत्तेत सहभागी झाला आहे. 2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रीमंडळ विस्तार होण्याआधीच राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. यामुळेच मंत्रीमंडळ विस्तारासह मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या नऊ आमदारां कोणती खाती मिळणार याकडे सगळ्यांचेच लक्ष …

Read More »

Rohit Pawar: डॅडा काय झालं? काळजी करू नकोस…; लेकाचे ते शब्द ऐकताच रोहित पवार भावूक!

Rohit Pawar Emotional Post: अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन गटात विभागला गेला आहे. मात्र, संकटाच्या काळात आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही. सध्याच्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर चार ते पाच दिवस रोहित पवारांना घरीच जाता आलं नाही. काल येवल्याची सभा आटोपून घरी आल्यानंतर सकाळी घडलेला प्रसंग रोहित पवारांनी शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.  काय …

Read More »

राज-उद्धव एकत्र येणार का? अमित ठाकरे म्हणाले, “एक आमदाराचे आम्ही 100 आमदार करु पण…”

Amit Thackeray On Raj-Uddhav Coming Together: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासहीत काही राष्ट्रवादी आमदारांनी मागील रविवारी शिंदे सरकारमध्ये सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ‘चिखल करुन ठेवलाय’ असं म्हटलं होतं. दरम्यान अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अन्य 9 सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईमधील …

Read More »

Maharashtra Politics: नितीन गडकरी स्पष्टच म्हणाले, ‘मंत्री बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना हे माहिती नाही की….’

Maharashtra Politics: महाराष्ट्रात काका-पुतण्यातील वादानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली. गेल्यावर्षी शिवसेनेत बंड झाल्यानंतर ही दुसरी धक्कादायक घटना राज्याच्या राजकारणात घडली. प्रभावी विरोधी पक्षनेते अशी ओळख असलेले अजित पवार राष्ट्रवादी पक्षासह भाजप-शिवसेनेच्या सत्तेत वाटेकरी बनले आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर अनेक आमदारांना मंत्री होण्याचे वेध लागले आहेत. या सर्व घटनेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे.  …

Read More »

…तर मीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो; शरद पवारांचं नाव घेत छगन भुजबळांचा दावा

Chhagan Bhujbal Says I Could Have Been CM: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपणच काँग्रेसचे मुख्यमंत्री झालो असतो असं विधान केलं आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवारांच्या (Sharad Pawar) भूमिकेसंदर्भात भुजबळ बोलत होते. तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर शरद पवारांनी तुम्हाला पुन्हा संधी दिली असं असताना तुमच्यावर अत्याचार झालं असं तुम्ही कसं म्हणून …

Read More »

Ajit Pawar Speach: 2004 मध्ये मुख्यमंत्रिपदाची संधी होती, आजपर्यंत राष्ट्रवादीचाच CM असता! पण…

Maharashtra Politics Ajit Pawar Speach: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा थेट उल्लेख न करता टीका केली आहे. एमईटी येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान केलेल्या जाहीर भाषणामध्ये अजित पवारांनी 2004 साली पक्षाकडे मुख्यमंत्रीपद चालून आलेलं असताना वरिष्ठ नेत्यांनी ती संधी न घेता चार मंत्रीपद अतिरिक्त घेतली. मात्र तेव्हा संधी घेतली असती तर आजपर्यंत राष्ट्रवादीचाच …

Read More »

Maharatra Politics: ‘आज आबा असते तर…’; अजितदादांच्या बंडानंतर रोहित पाटील भावूक; पाहा Video

Rohit Patil On Ajit Pawar revolt: वस्तादाविरुद्ध शड्डू ठोकत अजित पवार (Ajit Pawar) यांनी काल उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पाचव्यांदा अजित पवारांनी शपथ घेतल्याने आता राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय. त्यानंतर आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजकीय डावपेच खेळण्यास सुरूवात केली आहे. याची सुरूवात शरद पवार यांनी कराडमधून सुरू केली. कराडमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आज हजेरी लावली …

Read More »

“महाराष्ट्रातील सामान्य माणूस एकवेळेस उपाशी राहील पण…”; ‘काही सहकारी बळी पडले’ म्हणत शरद पवारांचं सूचक विधान

NCP President Sharad Pawar On Ajit Pawar: पुतण्या अजित पवार यांनी पक्षाविरोधात पुकारलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच जाहीर भाषणात या बंडखोरीबद्दल भाष्य केलं आहे. राजकीय उलथापालथ करणाऱ्या घटकांना असा उल्लेख करत शरद पवारांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला. अजित पवारांच्या बंडाचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करत आपल्यापैकी काही सहकारी भाजपाच्या प्रवृत्तीला बळी पडल्याचंही शरद पवार यांनी कराडमधील प्रतीसंगमावरील …

Read More »

पक्ष फोडणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल! बंडखोरीनंतरच्या पहिल्या भाषणात पवारांचा हल्लाबोल

NCP President Sharad Pawar Full Speech: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखाली फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या भाषण करताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोरीवर सूचक पद्धतीने विधान केलं. भारतीय जनता पार्टीचा थेट उल्लेख टाकळत राज्यामध्ये मागील काही काळापासून जातीयवादी दंगली घडवण्याचा प्रयत्न झाल्याचं पवार यांनी म्हटलं. तसेच शरद पवार यांनी पुढील सहा महिने एका वर्षात सर्वांना जनतेसमोर जायचं असल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांना सूचक …

Read More »

अजित पवारांच्या बंडानंतर पुन्हा ‘भाकरी’ची चर्चा! पण ‘भाकरी फिरवणे’चा नेमका अर्थ काय?

Bhakri Firavne Meaning In Marathi: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) पक्षातील काही नाराज आमदारांसहीत रविवारी (3 जुलै 2023 रोजी) राज्यातील सत्ताधारी शिंदे-भाजपा सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर छगन भुजबळ, अदिती तटकरे, धनंजय मुंडेसहीत 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या निर्णयानंतर सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘भाकरी फिरवणे’ या विधानाची पुन्हा …

Read More »

राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक! मोठ्या घोषणेची शक्यता? दिल्लीत मोदीही घेणार बैठक

Ajit Pawar Joined Shinde government Raj Thackeray Called For Meeting: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाराज आमदारांनी रविवारी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सत्तेत असलेल्या शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने मोठा राजकीय भूकंप झाला. या घडामोडींवर भाष्य करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘चिखल’ असं म्हणत एक पोस्ट शेअर केली. राज ठाकरेंनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर काही तासांमध्ये …

Read More »

‘पहाटेचा शपथविधी’ ते ‘दुपारचा शपथविधी’… गेल्या साडेतीन वर्षात राज्यातील जनतेनं नेमका काय काय पाहिलं?

Ajit pawar joins eknath shinde led maharashtra government:  महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी फारकत घेत भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याच्या राजकीय भूकंपाला 30 जून रोजी एक वर्ष पूर्ण झालं. एका वर्षात अनेक राजकीय घडामोडी झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी 40 आमदारांसहीत …

Read More »

…अन् एका तासात अजित पवार विरोधी पक्षनेत्याचे उपमुख्यमंत्री झाले; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात रविवार मोठा भूकंप घडवणारा ठरला आहे. अजित पवार (Ajit Pawar) फक्त एका तासात विरोधी पक्षनेता पदावरुन थेट उपमुख्यमंत्री झाला आहेत. रविवारी सकाळी इतक्या वेगाने घटना घडल्या की कोणाला काही कळायच्या आधीच अजित पवार राज्याचे नवे उपमुख्यमंत्री झाले होते. विशेष म्हणजे राजकीय वर्तुळात अनेकांना याची कल्पनाच नव्हती. अजित पवार बैठकीनंतर समर्थक आमदारांसह राजभवानात दाखल झाले आणि …

Read More »

शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा 9-9-9 चा अनोखा फॉर्म्युला! पाहा कसं असेल नव्या सरकारचं मंत्रीमंडळ

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जवळपास वर्षभरानंतर पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे 40 आमदारांसहीत शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्याबरोबरच अन्य 9 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. म्हणजेच शिंदे सरकारबरोबर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला एकूण 9 मंत्रीपदं देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील …

Read More »

Senthil Balaji: राज्यपालांनी केली थेट आमदाराची मंत्रिमंडळातून हकालपट्टी; मुख्यमंत्री आक्रमक, राजकारण तापणार!

Tamilnadu V Senthil Balaji News: तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी (Governor R.N. Ravi) यांनी धक्कादायक निर्णय घेतल्याचं पहायला मिळतंय. कथित मनी लाँड्रिंगप्रकरणी (Money laundering) तमिळनाडूचे ऊर्जामंत्री व्ही. सेंथील बालाजी यांना कॅबिनेटमधून तात्काळ बरखास्त केलं आहे.  व्ही. सेंथील बालाजी (V Senthil Balaji) सध्या तुरुंगात आहेत. अशातच राज्यपालांनी मोठा निर्णय घेतल्याने आता मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन (M. K. Stalin) आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. …

Read More »

जालना कार अपघातात मोठा ट्विस्ट; पतीनेच पत्नीला जिवंत जाळले, धक्कादायक कारण समोर

नितेश महाजन, झी मीडिया जालना: कार अपघाताचा (Jalna Car Accident) बनाव करून पतीनेच पत्नीचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूल होत नसल्याने पतीने हा कट रचल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Jalna Car Accident News Today) शेगाव येथून गजानन महाराजांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या जोडप्याच्या कारला मंठा- लोणार रस्त्यावर 23 जूनच्या पहाटे अपघात …

Read More »