Tag Archives: Latest marathi News

SmartPhone Hacks : स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी स्मार्ट टिप्स ; फोनला ठेवा प्रोटेक्टेड

Smartphone Tips : आज क्वचितच असे कोणी असतील ज्यांच्याकडे स्मार्टफोन नसतील. आजकाल सगळेच स्मार्टफोनवर अवलंबून आहेत. आज आपण जितके आपल्या कुटुंबावर अवलंबून आहोत तितकेच आज आपण आपल्या स्मार्टफोनवर देखील अवलंबून आहोत. आपल्याला कोणते ही काम करायचे असले तरी आपण ते स्मार्टफोनवर करतो. कामापासून ते मनोरंजनापर्यंत आणि मित्रांपासून नातेवाईकांपर्यंत, आपले संपूर्ण जग आपल्या स्मार्टफोनपर्यंत मर्यादित आहे. एवढच काय तर आता आपण पैशांचा …

Read More »

International Tourism : केवळ 40-50 हजारात इंटरनॅशनल टूर ? पर्याय जाणून तुम्ही आजच बॅग पॅक करायला घ्याल

Budgetfree Internation Trip :जर तुम्ही देखील भारताबाहेर प्रवास करण्याचा विचार करत असाल आणि प्रवास पूर्णपणे तुमच्या बजेटमध्ये असावा असे वाटत असेल, तर बजेट प्रवास हा मजेदार सुट्टीचा उत्तम मार्ग आहे.  जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही बाहेरही फिरू शकता आणि ते तुमच्या खिशावर भार पडू नये  म्हणुन जाणुन घेऊया अशाच काही देशांबद्दल जिथे तुम्हाला अवघ्या 40 हजार रुपयात प्रवास …

Read More »

Dream Job Offer:1 कोटीचा पगार, 2 वर्षाची जॉब सिक्यूरीटी, तरीही कोणी Apply करत नाहीए, जाणून घ्या कारण

Dream Job Offer But Nobody Wants It: नोकरी करणारा प्रत्येक कर्मचारी त्याच्या ड्रिम जॉबच्या (Dream Job) शोधात असतो. या ड्रिम जॉबमध्ये (Dream Job) त्याला गलेलठ्ठ पगार, विकेंडला सुट्टया आणि कामाचा ताण कमी अशा सर्व गोष्टी हव्या असतात. या शोधात तो नेहमीच असतो. आता असाच ड्रिम जॉब एक कंपनी घेऊन आली आहे. ही कंपनी 1 कोटीचा पगार, 2 वर्षाची जॉब सिक्यूरीटी देत आहे. …

Read More »

Smart Kitchen Tips : तुम्हाला माहित आहेत का लिंबाचे हे फायदे? या टिप्स तुम्हाला बनवतील स्मार्ट गृहिणी

Kitchen Hacks :  आपल्या किसाचांमध्ये अशा अनेक बारीक सारीक गोष्टी आहेत ज्याचा उपयोग खूप मोठ्या कामासाठी येऊ शकतो पण आपल्याला ते माहीतच नसत आणि म्हणूनच आज आपल्या घरात सर्रास उपलब्ध असणाऱ्या लिंबाच्या अश्या अनेक फायद्यांविषयी माहिती देणार आहोत. (kitchen hacks) लिंबू पिळून झाल्यावर त्याचा रस काढून झाला कि आपण फेकून देतो  पण तुम्हाला माहित आहे का  लिंबाच्या सालीचे खूप उपयोग …

Read More »

Poco C55 स्मार्टफोन लाँच! पहिल्याच दिवशी खरेदीवर ‘इतकी’ मोठी सूट

POCO C55 Price in India: पोकोने त्यांच्या C सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन लॉंच केला आहे. या स्मार्टफोनचे नाव POCO C55 आहे. या स्मार्टफोनच्या पहिल्या दिवशी खरेदीवर 1500 रूपयांची भरघोस सुट देण्यात आली आहे. तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे वाट कसली पाहताय आताच स्मार्टफोन खरेदी करा.  POCO ने त्याच्या C-Series पोर्टफोलिओसह …

Read More »

Women Secrets : तब्बल 2000 वर्षांपूर्वी ‘ही’ वस्तू भागवत होती महिलांच्या शारीरिक गरजा?

Roman Wooden Phallus: जग कितीही पुढे गेलं असलं तरीही काही मुद्द्यांवर मात्र अद्यापही खुलेपणानं बोललं किंवा व्यक्त होणं वर्ज्यच. अनेकांनीच अशा परिस्थितीचा सामना केला असेल. मुख्य म्हणजे ते मुद्दे कोणते हेसुद्धा सांगण्याची गरज नाही. कारण जग प्रगतीच्या वाटांवर चालत असलं तरीही दैनंदिन जीवनातील काही विषय आजही न्यूनगंडामुळं दुर्लक्षित राहतात. शरीरसंबंध आणि त्याविषयीचे समज – गैरसमज हा त्याचाच एक भाग.  शरीरसंबंध …

Read More »

Cooking Tips : परफेक्ट गुजराती स्टाईल जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ? जाणून घ्या सोपी रेसिपी

How To Make Perfect dhokala : नाश्त्याला रोज काय वेगळं बनवायचं हा प्रश्न प्रत्येक घरात रोज पडलेला असतो. शिरा पोहे उपमा करून आणि खाऊन कंटाळा येतो  मग नवीन काहीतरी बनवण्याची फर्माईश सोडली जाते  पण नेमकं काय बरं  बनवायचं आणि त्यात एखादा नवीन पदार्थ बनवायचा म्हणजे तो अपहील्या वेळेत अगदी छान होईल असं पण नाही ना? नेमका अश्यावेळी बेत फसतो आणि …

Read More »

Viral cobra video : महाकाय कोब्राने चक्क सापालाच गिळलं…व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

King Cobra swollow snake : सोशल मीडिया म्हटलं की व्हायरल व्हिडीओ आणि व्हायरल फोटो आलेच, सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ (VIRAL VID) दिवसाला व्हायरल होत असतात. (social media) नेहमीच काहीना काही व्हायरल होत असतं. व्हायरल होणारे व्हिडीओ खूप पहिले जातात आणि एखादा व्हिडीओ प्रेक्षकांना खूपच आवडला तर तो वाऱ्यासारखा पसरतो आणि शेअर केला जातो.  यातले बरेच व्हिडीओ हे बरेच व्हिडीओ …

Read More »

IAS Success Story:दोनदा प्रीलिम्समध्ये नापास, तरूणीने अशी क्रॅक केली UPSC

Mehek jain IAS Success Story : देशातील असंख्य तरूण-तरूणी यूपीएससीची परीक्षा (UPSC Exam)देत असतात.मात्र या परिक्षेत मोजक्याच तरूणांना यश येते, तर अनेकांना अपयश देखील येते. या परिक्षेच्या काळात सतत अपयशानंतर काही तरूण हार मानून इतर क्षेत्रात नशीब आजमावतात. तर काही असे असतात, जे जिद्दीने लढत असतात. त्यांच्या या जिद्दीला एक ना एक दिवशी यश येतेच. अशीच एक जिद्दीची स्टोरी समोर …

Read More »

Naked People In Village : या गावात बायका मुलांसह सगळेच निर्वस्त्र फिरतात…अंगावर एकही कपडा ठेवत नाहीत…

Naked People In village : गाव तश्या प्रथा असं म्हटलं जात. त्यामागे तसाच अर्थ आहे, प्रत्येक गावात वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा असतात. जगात अशी अनेक ठिकाणं असतात जिथे वेगवेगळ्या किंवा मग काही विचित्र गोष्टी होत असल्याचे आपण पाहतो. (viral news) अन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत हे आपण जाणतोच.  घरात असो किंवा मग घरातून बाहेर जायचे असो प्रत्येत व्यक्ती ही …

Read More »

IAS vs IPS : 2 पॉवरफूल महिला अधिकाऱ्यांमधी वाद शिगेला…सोशल मीडियावर शेअर केली प्रायव्हेट फोटो

IAS Rohini Sindhuri Vs IPS D Roopa : देशातील एका राज्यात दोन सरकारी पॉवरफुल महिला अधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद पेटलाय. या वादाची संपुर्ण देशभर चर्चा आहे. विशेष म्हणजे दोन उच्च पदावरील व्यक्ती आपापसात भिडल्याची ही पहिलीच घटना असावी. या घटनेने संपूर्ण देशाचे वातावरण तापले आहे. नेमका हा घटनाक्रम काय आहे? आणि जनतेचे काम सोडून या महिला अधिकारी आपापसात का भिडल्यात? हे …

Read More »

Pani Puri Recipe : चटपटीत, चटकदार स्ट्रीट स्टाईल पाणीपुरी घरच्या घरी बनवण्याची सिक्रेट रेसिपी

रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पाणी पुरीच्या गाड्यावरील तिखट गोड पाणीपुरीवर ताव मारायला कोणाला आवडत नाही? लहान असो व मोठे सर्वानाच पाणी पुरी नाव जरी काढलं तरी तोंडाला पाणी सुटतं.  मुंबई मध्ये प्रत्येक गल्ली नाक्यावर पाणी पुरीचे ठेले असतातच. त्यांच्या बाजूला तोबा गर्दी असते. तिखट पाण्यामुळे डोळ्यातून पाणी येत असताना सुद्धा आणखी एक ”भैया और एक बनाओ”, ”तिखा चाहिये’, असे अनेक  संवाद …

Read More »

Fixed Deposits: ‘या’ बॅंकाकडून व्याजदरात वाढ, आता इतक्या दरानं मिळेल व्याज

Fixed Deposits : सध्या अख्खं जग एक वेगळ्या संकटाचा सामना करत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण बदलू लागलं आहे. 2023 पासून आर्थिक मंदीचेही वारे लागले आहे. त्यामुळे सगळीकडेच आर्थिक घडामोडींची चिंता जगाला सतावते आहे. त्यातूनच आता जगाच्या पाठीवर बॅंकांनीही रेपो रेट्स वाढविण्याचा विडा उचलला आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेनंही 8 फेब्रुवारी रोजी रेपो रेट्समध्ये (Repo Rates) 0.25 टक्क्यांची वाढ …

Read More »

नवरीकडच्यांचा SWAGच वेगळा! सिगारेट देऊन नवऱ्याचे केले लग्नमंडपात स्वागत, पाहा VIDEO

Viral Video : देशभरात लग्नाचा माहोल सूरू आहे. अनेक तरूण-तरूणी लग्नबंधनात (wedding) अडकतायत. सोशल मीडियावरही (Social media) लग्नाचा फिव्हर दिसून येत आहे. कारण सोशल मीडियावर अनेक लग्नाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.या व्हिडिओत नवरीकडचे मंडळी अनोख्या पद्धतीने नवऱ्याचे स्वागत करताना दिसत आहे. नवरीकडच्यांची ही पद्धत पाहुन तुम्हाला देखील धक्का बसणार आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर …

Read More »

भारतीय तरूण चिनी तरूणीसोबत अडकला लग्नबंधनात, लग्नाची एकच चर्चा

Indian Boy Chinese Girl Love Marriage: देशभरात लग्नाचा माहोल सुरु आहे. अनेक तरूण-तरूणी लग्नबंधनात (Marriage)अडकतायत. जागोजागी ढोल नगाडे वाजतायत. लग्नाच्या वराती निघतायत. अशा सर्वदूर घटना घडत आहेत. त्यात आता लग्नाच्या काही अनोख्या लव्ह स्टोरी (Love Story) समोर येत आहेत. अशीच एक लव्ह स्टोरी समोर आली आहे. या लव्हस्टोरीत भारतीय तरूण (Indian Boy)  आणि चिनी तरूणी  (Chinese Girl) लग्नबंधनात अडकले आहेत. …

Read More »

अजब प्रेम की गजब कहानी! वहिनीच नणंदवर जडलं ‘तसलं’ प्रेम, आता प्रेमात धक्कादायक ट्विस्ट

Same Sex Marriage : नुकताच व्हेलेंटाईन वीक (Velentine Day)(प्रेमाचा आठवडा) संपन्न झाला आहे. या आठवड्यात अनेक तरूण-तरूणी कपल बनले. या दरम्यान अनेक लव्हस्टोऱ्या (Love story) समोर आल्या होत्या. अशीच एक अनोखी लव्हस्टोरी आता समोर आली आहे.या लव्हस्टोरीत एकाच घरात राहणारे वहिनी (Sister in Law) आणि नणंद एकमेकांच्या प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे. या कपलने पुढे जाऊन लग्न देखील केले. …

Read More »

Sex On The Beach : ‘सेक्स ऑन दी बीच’ आता घरीच बनवू शकता, अवघ्या 3 मिनिटात

Sex On The Beach Recipe  : आपण जर कुठे बाहेर हॉटेल रेस्टोरेंट मध्ये गेलो तर, मेन्यू कार्ड पाहताना त्यातील काही पदार्थांची नाव वाचूनच आपल्याला ती फार गंमतीशीर वाटतात. काहीवेळेला तर फारच अतरंगी नाव ठेवलेली असतात, ती वाचून हा पदार्थ खरचं नावाप्रमाणे असेल का ? असा विचार करून कुतूहलापोटी आपण तो पदार्थ ऑर्डर करतो. जेव्हा तो पदार्थ किंवा डिश आपल्यासमोर येते …

Read More »

Glowing Skin : 7 दिवसात Glowing Skin हवीये ? किचनमधील या गोष्टी ठरतील रामबाण

Glowing Skin : प्रत्येकालाच सुंदर दिसायचं असत, नितळ, तुकतुकीत स्किन (Spotless Skin) मिळण्यासाठी बरेच घरेलू उपाय आपण करत असतो इतकंच काय तर बाजारात आलेले महागडे ब्युटी प्रोडक्ट्ड्स (beauty products) वापरत असतो, शिवाय पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करत असतो, पण बरयाचदा इतका सगळं करूनही हवी तशी सुंदर त्वचा मिळत नाही आणि मग आपण हताश होऊन जातो, आत्मविश्वास गमावून बसतो बऱ्याचदा केमिकलयुक्त …

Read More »

Agniveer scheme:अग्निवीर परीक्षेत फेल झाल्याने तरूणाने उचलंल टोकाचं पाऊल

Agniveer scheme boy Fail In Exam : देशात रोजगाराचा प्रश्न खुप गंभीर बनत चालला आहे. अनेक सुशिक्षित तरूणांच्या (Educated youngster) हाती नोकऱ्याच नाही आहेत. त्यामुळे अनेक तरूण नैराश्यातून आयुष्य संपवत आहेत. त्यात आता एका तरूणाने अग्निवीर परिक्षेत (Agniveer Exam)  नापास झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. या घटनेने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.  केंद्र सरकारने अग्निवीर स्किम (Agniveer scheme) लॉंच …

Read More »

General Knowledge : पेनाच्या झाकणाला होल का असतो? इतके दिवस तुम्हालाही माहित नव्हतं हे कारण…

General Knowledge :  तुम्ही कधी हे नोटीस केलंय का की बॉलपेनच्या झाकणाला वरती होल असतो. बरं ते हॉल कशासाठी दिल असेल याचा कधी तुम्ही विचार केलाय का ?  याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? पेनाच्या झाकणाला होल का असतो? यावर अनेकांची उत्तरे असतील की पेनाची शाई सुकू नये म्हणून झाकणावर होल असतो. किंवा आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे या मागे नेमकं …

Read More »