Viral cobra video : महाकाय कोब्राने चक्क सापालाच गिळलं…व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

King Cobra swollow snake : सोशल मीडिया म्हटलं की व्हायरल व्हिडीओ आणि व्हायरल फोटो आलेच, सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ (VIRAL VID) दिवसाला व्हायरल होत असतात. (social media) नेहमीच काहीना काही व्हायरल होत असतं. व्हायरल होणारे व्हिडीओ खूप पहिले जातात आणि एखादा व्हिडीओ प्रेक्षकांना खूपच आवडला तर तो वाऱ्यासारखा पसरतो आणि शेअर केला जातो.  यातले बरेच व्हिडीओ हे बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ (cute video on social media) असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, 

सोशल मीडियावर व्हायरल होतात बरेच व्हिडीओ
मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअरसुद्धा करतात. सध्या सोशल मीडियावर (social media viral video ) व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर कॉमेंट्स करत आहेत. (viral video on social media)

साप म्हटलं तरी अंगावर काटा येतो. (Dangerous snake video) सापाचं नाव काढलं तरी भंबेरी उडते . साप असा एक खतरनाक प्राणी आहे कि त्याच्या एका चाव्याने माणसाचा जागीच मृत्यू होऊ शकतो . जगात अनेक विषारी साप आहेत. ज्यांच्यापासून लांब राहणं केव्हाही चांगलं. 

हेही वाचा :  फॅक्टरीमध्ये ब्रेड कसा बनवला जातो तुम्हाला माहितीये का?, Video पाहून अंगावर काटा येईल

आधी कधीच पहिला नसेल असा व्हिडीओ 

तुम्ही आतापर्यंत सापांचे अनेक व्हिडीओ पहिले असतील, सापाने कोणाला चावल्याचे व्हिडीओ , महाकाय अजगराने प्राण्यांची केलेली शिकार असो व माणसाला गिळायचा प्रकार सर्व काही पाहिलं असेल पण तुम्ही कधी पाहिलं आहे का एका सापाने दुसऱ्या सापाला गिळलं..

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जे घडलं ते पाहून तुमचाही काही वेळ थरकाप उडेल.  (pythone swollow snake video viral) पहिल्यांदाच कोब्राचे हा असा काही व्हिडीओ समोर आला आहे एका कोब्राने सापाला जिवंत गिळल्याचा हा प्रकार पहिल्यांदाच या व्हिडिओत पाहायला मिळाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, किंग कोब्रा आणि एक लांबसडक साप एकमेकांशी भिडले, बराच वेळ त्यांचा सामना सुरु होता दोघेही एकमेकांवर तुटून पडले होते, उकंठ वाढणार तोच सापाने चक्क कोब्रावर हल्ला केला. पण शेवटी तो किंग कोब्रा त्याने या सापाला अश्या पद्धतीने पकडलं कि, त्याला आता सुटण्यासाठी काहीच मार्ग न्हवता. शेवटी कोब्राने सापाला गिळून टाकलं आणि ही लढाई थांबली…संपूर्ण व्हिडीओ पाहताना मात्र अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की… (viral trending snake video)

हेही वाचा :  पोलीस राज्यभर शोधत असताना अमृतपाल सिंगने जारी केला व्हिडीओत, पोलिसांना जाहीर आव्हान, म्हणाला "माझ्या..."



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NDA vs ‘INDIA’: तिसऱ्या टप्प्यात 93 जागांवर मतदान, मतदारांचा कौल कोणाला?

Loksabha Election 2024: तिस-या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार आहे… …

मुंबईत मराठी-गुजराती वाद पेटला! आदित्य ठाकरे आक्रमक; मराठी उमेदवाराला प्रचार न करु दिल्याचा आरोप

Loksabha Election 2024 : नोकरीसाठी मराठी माणूस नको ही एका एचआरची पोस्ट व्हायरल झालेली असतानाच …