Tag Archives: Latest marathi News

Viral Story : ‘मेरे बाबूने केक खाया’, Valentine’s Day निमित्त केक शॉपचं मेन्यू कार्ड व्हायरल

Valentine Day Special Menu Card : देशभरात सध्या वेलेंटाईन वीक (Valentine Weak) साजरा केला जात आहे. या वेलेंटाईन वीकमध्ये तरूणाई चांगलीच हरवली असून प्रत्येक दिवस साजरा करत आहे. या वेलेंटाईन वीक निमित्त एका केक शॉपच्या (Cake Shop) मालकाने अनोखे केक बाजारात आणले आहेत. या प्रत्येक केकचे नाव खुपच हटके आहे.  तसेच या केकचे शॉपचा मेन्यू कार्ड (Menu Card viral)देखील व्हायरल …

Read More »

Google Map नं केला घात,खोल दरीत पडले तरूण

Google Map Wrong Way : सध्याच्या या तंत्रज्ञानाच्या जगात आपल्याला कुठेही जायचे असल्यास अथवा कोणत्याही दिशेने पोहोचायचे असल्यास आपण गुगल मॅपचा (Google Map) सर्रास  वापर करतो. मात्र हेच गुगल मॅप तंत्रज्ञान वापरणं काही तरूणांना महागात पडले आहे. कारण हे तरूण गुगल मॅपच्या आधारे रस्त्याने जात असताना थेट जाऊन खोल दरीत कोसळले आहेत. या घटनेने तरूणांच्या कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. …

Read More »

जीएसटी अधिकारीची झाली मॉडेल केला 264 कोटींचा घोटाळा; आता ‘ती’ अडकली ED च्या जाळ्यात

Actress Kriti Varma Money Laundering Case : अभिनेत्री कृती वर्मा (Kriti Varma) ही आधी एक जीएसटी इन्स्पेक्टर होती. कृती वर्माला आता मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीसमोर जबाब नोंदवला आहे. कृतीनं तिच्या वरिष्ठांचे लॉगिन क्रेडेंशियल्स वापरत 264 कोटी रुपयांची उलथा पुलथ केली, असा आरोप तिच्यावर आहे. ईडीचे म्हणणे आहे की मनी लॉन्ड्रिंग करण्यात आलेले हे पैसे भूषण पाटील यांच्या खात्यात पाठवण्यात आले …

Read More »

LIC India: LIC देतेय ग्राहकांना चक्क 91 लाख रुपये…

LIC Policy Latest News: LIC ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या आणि लाभदायी पॉलिसी देत असतात.  LIC  कडून ग्राहकांसाठी मोठी खुश खबर देण्यात आली आहे . एलआईसी कडून ग्राहकांना एक भारी ऑफर देण्यात येणार आहे ज्यात तुम्हाला भरपूर फायदा मिळणार आहे.  आज आपण एक अशा पॉलिसीविषयी जाणून घेऊया, ज्यामध्ये तुम्हाला चक्क 91 लाख रुपये मिळू शकणार आहेत. ऐकून तुम्हालाही धक्का बसला ना? पण …

Read More »

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खरगे ‘मफलर’मुळे सापडले वादात, किंमत एकूण धक्काच बसेल

Mallikarjun Kharge Louis Vuitton Scarf: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी घातलेल्या जॅकेटची खुप चर्चा रंगली होती. ही चर्चा होण्यामागच कारण म्हणजे चक्क प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून तयार केलेले जॅकेट त्यांनी परिधान केले होते. पंतप्रधानांसह कॉग्रेसचे नवीन अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) देखील चर्चेत होते. खरगे हे त्यांच्या मफलरमुळे चर्चेत आले होते. मात्र याच मफलरमुळे ते …

Read More »

CUET 2023 Exam Date: बहुप्रतिक्षित CUET 2023 परीक्षेचं टाईमटेबल जाहीर

CUET 2023 Exam schedule: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) बहुप्रतिक्षित CUET 2023 परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. CUET UG परीक्षा 21 मे ते 31 मे 2023 या कालावधीत घेतली जाईल आणि CUET PG परीक्षा 1 जून ते 10 जून 2023 या कालावधीत घेतली जाईल. CUET 2023 परीक्षेचा फॉर्म फेब्रुवारी 2023 च्या मध्ये प्रसिद्ध होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, CUET 2023 …

Read More »

‘कॉंग्रेसवाल्यांनो हवी तेवढी वाढवा दाढी’…राहूल गांधींना चिमटा काढत आठवलेंकडून कविता सादर

Ramdas Athwale Poem : संसदेत मंगळवारी राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आणि गौतम अदानी  (Gautam Adani) यांचा जुना फोटो दाखवत, दोघांमध्ये नाते काय असा सवाल उपस्थित करत अनेक गंभीर आरोप केले होते. यावर भाजपकडून देखील प्रखर विरोध झाला होता. त्यामुळे संसदेचे वातावरण चांगलेच तापले होते. या तापलेल्या वातावरणात आता रामदास आठवले (Ramdas Athwale)यांनी कविता सादर केली आहे. …

Read More »

Viral Video: जो बायडनच्या पत्नीने कमला हॅरिसच्या पतीला केलं KISS,VIDEO होतोय व्हायरल

Joe Biden’s Wife Kiss Viral Video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या पत्नी जिल बायडेन (jill biden) यांनी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस (Kamala Harris) यांचे पती डगलस एमहॉफ यांचे भर सभेत चुंबन (kiss) घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेतर जगभरात दोघांच्या या चुंबनाची चर्चा रंगली आहे. तसेच या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.   राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) …

Read More »

Trending Video : कुत्रा आणि सापाची फ्री स्टाईल, शेवट पाहून तुम्हीही हादराल…

viral trending video: प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) खूप पाहिले जातात बरेचदा, प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर  काही वेळा शिकारीचे व्हिडीओ असतात. सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल(viral video) होत असतं, बऱ्याचदा सोशल मीडियावर काही चित्र विचित्र व्हिडीओ (weird video)व्हायरल होतात, तर कधी  मजेशीर व्हिडीओ (funny video)व्हायरल होत असतात.  असतात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या  व्हिडीओना खूप प्रसिद्धी मिळते. …

Read More »

Turkey-Syria Earthquake : भूकंपाच्या ढिगाऱ्याखाली महिलेने दिला बाळाला जन्म, VIDEO आला समोर

Turkey-Syria Earthquake Video : तुर्कस्तान आणि सीरीयामध्ये (Turkey-Syria Earthquake) एका मागून एक भूकंपाचे धक्के बसत आहेत. या भूकंपात पत्यासारख्या बिल्डिंगी कोसळल्या आहेत, तर अनेक मॉल, सिनेमे जमीनदोस्त झाले आहेत. या घटनेत अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. या अडकलेल्या लोकांना युद्ध पातळीवर वाचवण्याचे कार्य सुरु आहे. ही बचाव मोहिम (Resque) सुरु असताना एका नवजात बालकाला वाचवण्यात यश आले आहे. या घटनेचा …

Read More »

Turkey Earthquake : तुर्कीत शक्तिशाली भूंकप येणार…असा बाबा वेंगानी आधीच दिला होता इशारा

Turkey Earthquake Baba Venga Prediction: तुर्कीच्या दक्षिण पूर्व भागात आणि सीरियाच्या उत्तर भागात आलेल्या भीषण भूकंपामुळं अनेक जमिनी पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. साधारण 7.8 ते 7.9 रिश्टर स्केलच्या या भूकंपांमध्ये आतापर्यंत हाती आलेल्याआकडेवारीनुसार तब्बल 3600 जणांचा बळी गेला आहे. जखमींची संख्याही मोठी आहे. इतकंच नव्हे, तर सध्याच्या घडीला मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो असंही सांगण्यात आलं आहे. भाकीतं आणि भविष्यवाणी यावर …

Read More »

Kitchen Tips : डोसा तव्याला सारखा चिकटतो का? या टिप्स वापर आणि परफेक्ट डोसा करून पाहा

How to Make perfect dosa at home: रोज सकाळी नाश्ता काय बनवायचा हा मोठा प्रश्न गृहिणींना पडतो, बरं रोज-रोज तोच नाश्ता करून कंटाळा सुद्धा येतो मग  घरातून फर्माईश येते कि आज काहीतरी नवीन खायचं आहे ,पण नेमकं काय नवीन खाऊ बनवायचा आणि त्यात बऱ्याचदा होत असं कि नवीन काहीतरी करायच्या नादात आपला पदार्थ बिघडून जातो आणि मग होते पंचाईत. (easy …

Read More »

Viral : लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून तिने नवऱ्याला सलग पाच दिवस…. त्याच्या स्वप्नांचा झाला चुराडा

UP Husband Wife Honeymoon Viral:  लग्न हा सर्वात पवित्र सोहळा आहे. सध्या सगळीकडे लग्नसराई सुरु आहे. होणाऱ्या वर आणि वधूने आपल्या भविष्याची अनेक स्वप्न एव्हाना रंगवली असतील.  पती पत्नी झाल्यानंतर दोघांचही आयुष्य अगदीच बदलून जात. एकमेकांसोबत इथून पुढे संपूर्ण आयुष्य जगायचं म्हणजे एकमेकांचा विश्वास संपादन कारण हे अतिशय महत्वाचं आहे. कुठल्याही नात्याची सुरवात जर झाऱ्याने झाली तर ते नातं कधी तुटू …

Read More »

Viral Video : उगाच ताप नको डोसक्यास …कोल्हापूरच्या चिमुकलीचा गोंडस Video नक्की पाहा…

Viral Video : सोशल मीडियावर  (social media) दिवसाला असंख्य व्हिडीओ व्हायरल (viral video) होतं असतात. त्यातले काहीच व्हिडीओ आपण आवर्जून पाहतो, ठराविक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात. व्हायरल होणारे व्हिडीओ वेगवेगळ्या प्रकारातले असतात. काही व्हिडीओ सापाचे असतात तर काही व्हिडीओ प्राण्यांचे असतात. कधी कोणत्या लग्नातला एखादा व्हिडीओ व्हायरल होतो. तर कधी कोणाच्या डान्सचा व्हिडीओ भाव खाऊन जातो. (viral video of small kolhapuri …

Read More »

SIP त 500 रूपयांची गुंतवणूक तुम्हाला बनवले करोडपती, जाणून घ्या

SIP Investment 500 Rupees : देशातील नागरीकांचा गुंतवणूकीकडे कल वाढत चालला आहे. त्यामुळे नागरीक अनेक ठिकाणी गुंतवणूक करतायत. त्यात सिस्टीमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपी (SIP) हा गुंतवणूकदारामध्ये पंसतीचा पर्याय म्हणून समोर आला आहे. गेल्या वर्षी 2022 मध्ये एसआयपीत असंख्य नागरीकांनी गुंतवणूक केली होती. यंदाच्या वर्षी देखील ही वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच अद्याप अनेक लोकांना या गुंतवणूकीबाबत माहीती नाही. त्यामुळे …

Read More »

Health Tips: तुम्हीही नाश्त्यात चहासोबत पराठा घेताय? आज थांबवा ‘ही’ सवय., अन्यथा या मोठ्या आजाराचं…

Health Tips :  सकाळी उठल्यावर  पोट भरण्यासाठी आपण करतो आधी ब्रेकफास्ट. साधारणतः आपण ब्रेकफास्टसाठी काय खातो तर पोहे, शिरा , उपमा किंवा इडली, डोसा; पण सकाळी कामावर जायची गडबडअसते त्यात एवढं सगळं बनवणं बऱ्याचदा शक्य नसतं.  डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दिवसाची सुरूवात भरपेट नाश्ता, त्यानंतर जेवण आणि त्याहून हलके रात्रीचे जेवण असा ठेवल्यास तुमचे आरोग्य स्वास्थ्यकारक राहण्यास मदत होते. (eating paratha with …

Read More »

7th Pay Commission: आनंदी आनंद; सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 90,000 रुपयांची वाढ

7th Pay Commission: ही बातमी वाचून तुम्ही सरकारी नोकरीचा शोध घेण्यास सुरुवात कराल यात शंका नाही. कारण पुन्हा एकदा या सरकारी नोकरदार (Government Jobs) वर्गासाठी आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे. ज्याचा लाभ देशातील लाखो केंद्र (Sarkari Naukri) सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. ही बातमी आहे, अर्थातच पगारवाढीची. गेल्या काही काळापासून केंद्रातील विविध विभागांच्या सेवेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या महागाई भत्त्यात वाढ …

Read More »

Pervez Musharraf : परवेज मुशर्रफ यांच बॉलिवूडशी होतं खास कनेक्शन, एकट्या राणी मुखर्जीला बोलावलं अन्….

Pervez Musharraf Bollywood connection : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचे दुबईत निधन झाले आहे. या त्यांच्या निधनानंतर सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. तसेच त्यांच्याबाबत अनेक माहिती समोर येत आहे. यातील एक महत्वाची माहिती म्हणजे त्यांचे बॉलिवूडशी (Bollywood) असलेले खास कनेक्शन होते. परवेज मुशर्रफ यांनी अनेक बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्रींचे भेट घेतली होती. या सर्व भेटी खुप चर्चेत …

Read More »

Viral Video : नाईट क्लबमध्ये तरुणीचा भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल

Mumbai Nightlife Video:सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral video) होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक मनोरंजन करणारा व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ एका नाईट क्लबचा आहे. या नाईट क्लबमध्ये एका तरूणीने भन्नाट डान्स (Dance video) केला आहे. या डान्सचा तिचा व्हिडिओ सोशल मीडिय़ावर व्हायरल होत आहे.या …

Read More »

Agniveer Recruitment: ‘अग्निवीर’ मध्ये कसे भरती होता येणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Indian Army Agniveer Recruitment New Process: भारतीय लष्कराने अग्निवीर भरती (Agniveer Recruitment) प्रक्रिया सुरु केली आहे. या भरतीत गेल्या वर्षी अनेक तरूणांनी अर्ज केला होता. आता त्या तरूणांची ट्रेनिंग देखील सुरु झाली आहे. यावर्षी देखील ही भरती प्रक्रिया होणार आहे. मात्र भारतीय लष्कराने अग्निवीर भरती (Agniveer Recruitment) प्रक्रियेत बदल केले आहेत. हे नेमके बदल काय असणार आहेत? हे जाणून घेऊयात.  …

Read More »