Turkey Earthquake : तुर्कीत शक्तिशाली भूंकप येणार…असा बाबा वेंगानी आधीच दिला होता इशारा

Turkey Earthquake Baba Venga Prediction: तुर्कीच्या दक्षिण पूर्व भागात आणि सीरियाच्या उत्तर भागात आलेल्या भीषण भूकंपामुळं अनेक जमिनी पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. साधारण 7.8 ते 7.9 रिश्टर स्केलच्या या भूकंपांमध्ये आतापर्यंत हाती आलेल्याआकडेवारीनुसार तब्बल 3600 जणांचा बळी गेला आहे. जखमींची संख्याही मोठी आहे. इतकंच नव्हे, तर सध्याच्या घडीला मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो असंही सांगण्यात आलं आहे. भाकीतं आणि भविष्यवाणी यावर काही जणांचा विश्वास असतो, तर काही याला मानत नाहीत .

पण  काही गोष्टी अशा  आहेत आपण  कितीह i नाकारल्या  तरी  त्या आपल्याला स्वीकाराव्याच लागतात.  बाबा वेंगा (Baba Venga) सर्वानाच माहित असतील, यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत. तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपानंतर बुल्गारियात जन्मलेल्या बाबा वेंगा  (Baba venga prediction about turkey massive Earthquake) यांच्या भविष्यवाणीची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. बाबा वेंगा यांनी 2023 सालासाठी अनेक भाकिते केली होती, जी खरी ठरली तर पृथ्वीवर कहर होईल. बाबा वेंगा यांनी 111 वर्षांपूर्वी अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या, त्यापैकी अनेक आजपर्यंत खऱ्या ठरल्या आहेत.

हेही वाचा :  Health News: Omicron पेक्षाही धोकादायक व्हेरिएंट येतोय, नव्या अभ्यासातून मोठा खुलासा

2023 मध्ये तिसरे महायुद्ध होण्याचा धोका

बाबा वेंगा याच्या भविष्यवाणीनुसार, 2023 मध्ये तिसरे महायुद्ध होऊ शकते आणि यादरम्यान अणुहल्ला होऊ शकतो. यामुळे पृथ्वीवर मोठा उद्रेक होऊ शकतो. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीला ( (Baba venga prediction about turkey massive Earthquake)) रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाशी जोडून तज्ज्ञ पाहत आहेत आणि असे मानलं जात आहे की ते पुढील वर्षी तिसऱ्या महायुद्धाचे रुप धारण करु शकते.

2023 मध्ये पृथ्वीची कक्षा बदलू शकते

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, 2023 मध्ये एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे. ज्यानंतर पृथ्वीची कक्षा बदलू शकते आणि पृथ्वीवर इतर अनेक मोठे बदल होऊ शकतात. या खगोलीय घटनेचे गंभीर परिणाम म्हणजे भूकंप, वादळ सारख्या नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात. असे बाबा वेंगा यांनी सांगितले होते.

2023 मध्ये जैविक हल्ल्याचा मोठा धोका

बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये जैविक शस्त्रांच्या हल्ल्याचा इशारा दिला होता. मात्र, हा हल्ला कोण करणार आणि कोणावर हा हल्ला करण्यात येणार आहे, याची माहिती त्यांनी दिली नाही. यासोबतच बाबा वेंगा यांनी सौर वादळांबाबत म्हणजेच सौरमालेतील वादळांचीही भविष्यवाणी केली होती.

  • -2023 मध्ये सौर वादळ किंवा सौर त्सुनामी येऊ शकते. या सौर वादळांमुळे पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीवर परिणाम होईल आणि त्यामुळे पृथ्वीच्या वेगात बदल होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
  • – 2023 मध्ये संपूर्ण जगात अंधार पसरू शकतो. एलियन्स पृथ्वीवर हल्ला करू शकतात आणि त्यात लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
  • – 2023 पर्यंत मानव प्रयोगशाळेत जन्माला येईल. प्रयोगशाळेत लोकांचे चारित्र्य, त्वचेचा रंग ठरवला जाईल.
  • – 2023 मध्ये अणुऊर्जा प्रकल्पाचा स्फोट होऊ शकतो, ज्यामुळे विषारी ढग आशिया खंडावर पसरण्याची शक्यता आहे.  
हेही वाचा :  ट्युशनला जाणाऱ्या मुलीचे अपहरण, मुख्यमंत्र्यांनी केला हस्तक्षेप आणि...

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Raj Thackeray : ‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्…’, राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला ‘तो’ किस्सा!

Raj Thackeray Kankavli Sabha : एकेकाळचे दोन शिवसैनिक आज तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर दिसले. …

Maharastra Politics : कोकणात ‘ह्याका गाड, त्याका गाड’… तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा ‘प्रहार’

Uddhav Thackeray vs Narayan Rane : कोकणात लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे …