Tag Archives: Latest marathi News

7th Pay Commission: ‘या’ दिवशी मिळणार कर्मचाऱ्यांना 10500 रुपयांची खुशखबर! जाणून किती वाढणार तुमचा पगार

7th Pay Commission DA Hike Calculation : दिवसाची सुरुवात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून डीए वाढीचा निर्णय होणार आहे. 1 मार्चला होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येतं आहे. यावेळी महागाई भत्ता आणि महागाई सवलत 4 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. यासह ते 42 टक्क्यांपर्यंत वाढेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारात वाढीव डीए आणि …

Read More »

MBA Chai Wala:चहा विकून तरूणाने खरेदी केली Mercedes कार, सोशल मीडियावर एकच चर्चा

MBA Chai Wala Prafull Billore: तुमच्या अंगी जर जिद्द, मेहनत आणि कठिण परिश्रम करण्याची तयारी असेल तर कोणतेही यश तुम्ही सहज मिळवू शकता. अशाच एका यशाची कहानी आता समोर आली आहे.या कहानीत एका तरूणाने (Prafull Billore) चहा विकून आलिशान मर्सिडीज कार (Mercedes Car)खरेदी केली आहे. या तरूणाची आता सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.  कोण आहे हा चहावाला?  या चहावाल्याचे नाव …

Read More »

Love Story : जवळच्या मित्राच्या पत्नीच्या प्रेमात पडली, तिघांनीही घेतला असा निर्णय…Video Viral

Unique Love Story Viral Video : प्रेम ( Love) आंधळं असते हे आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहेत. म्हणतात प्रेमात रंग, धर्म, जात, वय अगदी आता मुलगा मुलगी या कशालाही सीमा राहिलेली नाही. आज फक्त प्रेम ही एक संकल्पना जगाचा आधार बनतं चालली आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर आयुष्यभर राहायचं बस एवढंच…मग तो मुलगा असो किंवा मुलगी…सर्वत्र व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day …

Read More »

प्री-वेडिंग शूटसाठी कपल रेल्वे ट्रॅकवर झोपलं, अन् झालं असं की…

Pre Wedding Shoot At Railway Track : देशात लग्नाचा माहोल सुरु आहे. अनेक तरूण-तरूणी लग्नबंधनात अडकतायत. या लग्नबंधनात अडकण्यापुर्वी अनेक कपल्स प्री वेडिंग शूट (Pre Wedding Shoot) करत असतात. हे प्री-वेडिंगचं फॅड आता आताच सुरु झालं आहे. यामध्ये अनेक कपल्सचा हटके फोटोशूट करण्याकडे कल असतो. मात्र असचं हटके प्री वेडिंग शूट एका कपलला महागात पडलं असतं. कारण थोडक्यात या कपलंचा …

Read More »

पत्नीचे तरूणासोबत अनैंतिक संबध, पतीने उचलंलं टोकाचं पाऊल, मात्र चिठ्ठीने एकच खळबळ

Shocking Story : देशभरात विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ झाली आहे. या वाढत्या संबंधांमुळे गुन्ह्यांच्या घटनांमध्ये तितकीच वाढ झाली आहे.अशीच एक अनैतिक संबंधाची (Extra mariatal Affair) घटना समोर आली आहे. या घटनेत एका पतीने पत्नीच्या अनैतिक संबंधाला व तिच्या छळाला कंटाळून आय़ुष्य संपवलं. या घटनेने पत्नीच्या अनैतिक संबंधांचा मार्ग मोकळा झाला असला तरी पतीने लिहलेल्या एका चिठ्ठीने मात्र मोठी खळबळ उड़वून दिली.नेमके …

Read More »

Anand Mahindra यांचा ‘नाटू नाटू’ गाण्यावरील डान्स पाहिलात? 8 लाखां पेक्षा जास्त व्ह्यूज

Anand Mahindra and Ram Charan Video : दिग्दर्शक राजामौली (S.S Rajamauli) यांच्या RRR या चित्रपटानं देशात नाही तर संपूर्ण जगातही धमाका केला आहे. चित्रपटासोबतच चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. दरम्यान, चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्यानं सगळ्यांना वेड लावले. या गाण्याची हूक स्टेपनं तर प्रेक्षकांना वेड लावलं होतं. आता आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी देखील या गाण्यावर डान्स केला आहे. सगळ्यात …

Read More »

Viral Video : ‘अयि गिरि नन्दिनी नन्दिती…’ चिमुकलीचे हे गोड स्वर तुम्हाला नक्कीच वेड लावतील

Trending Viral Video : लहान मुलं देवा घरची फुलं असतात. गोंडस, अगदी गोड अशी ही मुलं आपल्याला अख्ख जग विसरायला लावतात. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी, त्यांचे ते इवलेश इवलेशे गोड आवाजातील प्रश्न…त्यांचे घरभर बाळगणं…अगदी एक वेगळीच एनर्जी असते बुवा त्यांच्यामध्ये…कामावरून कितीही वाजता थकून आलो तरी त्याचा चेहऱ्या…त्याचे स्मित हास्य बघू सगळ्याचा थकवा एका सेकंदात नाहीसा होतो. सोशल मीडियावर (Social media) …

Read More »

Viral Story : ‘मेरे बाबूने केक खाया’, Valentine’s Day निमित्त केक शॉपचं मेन्यू कार्ड व्हायरल

Valentine Day Special Menu Card : देशभरात सध्या वेलेंटाईन वीक (Valentine Weak) साजरा केला जात आहे. या वेलेंटाईन वीकमध्ये तरूणाई चांगलीच हरवली असून प्रत्येक दिवस साजरा करत आहे. या वेलेंटाईन वीक निमित्त एका केक शॉपच्या (Cake Shop) मालकाने अनोखे केक बाजारात आणले आहेत. या प्रत्येक केकचे नाव खुपच हटके आहे.  तसेच या केकचे शॉपचा मेन्यू कार्ड (Menu Card viral)देखील व्हायरल …

Read More »

Google Map नं केला घात,खोल दरीत पडले तरूण

Google Map Wrong Way : सध्याच्या या तंत्रज्ञानाच्या जगात आपल्याला कुठेही जायचे असल्यास अथवा कोणत्याही दिशेने पोहोचायचे असल्यास आपण गुगल मॅपचा (Google Map) सर्रास  वापर करतो. मात्र हेच गुगल मॅप तंत्रज्ञान वापरणं काही तरूणांना महागात पडले आहे. कारण हे तरूण गुगल मॅपच्या आधारे रस्त्याने जात असताना थेट जाऊन खोल दरीत कोसळले आहेत. या घटनेने तरूणांच्या कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. …

Read More »

जीएसटी अधिकारीची झाली मॉडेल केला 264 कोटींचा घोटाळा; आता ‘ती’ अडकली ED च्या जाळ्यात

Actress Kriti Varma Money Laundering Case : अभिनेत्री कृती वर्मा (Kriti Varma) ही आधी एक जीएसटी इन्स्पेक्टर होती. कृती वर्माला आता मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीसमोर जबाब नोंदवला आहे. कृतीनं तिच्या वरिष्ठांचे लॉगिन क्रेडेंशियल्स वापरत 264 कोटी रुपयांची उलथा पुलथ केली, असा आरोप तिच्यावर आहे. ईडीचे म्हणणे आहे की मनी लॉन्ड्रिंग करण्यात आलेले हे पैसे भूषण पाटील यांच्या खात्यात पाठवण्यात आले …

Read More »

LIC India: LIC देतेय ग्राहकांना चक्क 91 लाख रुपये…

LIC Policy Latest News: LIC ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या आणि लाभदायी पॉलिसी देत असतात.  LIC  कडून ग्राहकांसाठी मोठी खुश खबर देण्यात आली आहे . एलआईसी कडून ग्राहकांना एक भारी ऑफर देण्यात येणार आहे ज्यात तुम्हाला भरपूर फायदा मिळणार आहे.  आज आपण एक अशा पॉलिसीविषयी जाणून घेऊया, ज्यामध्ये तुम्हाला चक्क 91 लाख रुपये मिळू शकणार आहेत. ऐकून तुम्हालाही धक्का बसला ना? पण …

Read More »

Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खरगे ‘मफलर’मुळे सापडले वादात, किंमत एकूण धक्काच बसेल

Mallikarjun Kharge Louis Vuitton Scarf: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी घातलेल्या जॅकेटची खुप चर्चा रंगली होती. ही चर्चा होण्यामागच कारण म्हणजे चक्क प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून तयार केलेले जॅकेट त्यांनी परिधान केले होते. पंतप्रधानांसह कॉग्रेसचे नवीन अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) देखील चर्चेत होते. खरगे हे त्यांच्या मफलरमुळे चर्चेत आले होते. मात्र याच मफलरमुळे ते …

Read More »

CUET 2023 Exam Date: बहुप्रतिक्षित CUET 2023 परीक्षेचं टाईमटेबल जाहीर

CUET 2023 Exam schedule: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) बहुप्रतिक्षित CUET 2023 परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. CUET UG परीक्षा 21 मे ते 31 मे 2023 या कालावधीत घेतली जाईल आणि CUET PG परीक्षा 1 जून ते 10 जून 2023 या कालावधीत घेतली जाईल. CUET 2023 परीक्षेचा फॉर्म फेब्रुवारी 2023 च्या मध्ये प्रसिद्ध होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, CUET 2023 …

Read More »

‘कॉंग्रेसवाल्यांनो हवी तेवढी वाढवा दाढी’…राहूल गांधींना चिमटा काढत आठवलेंकडून कविता सादर

Ramdas Athwale Poem : संसदेत मंगळवारी राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आणि गौतम अदानी  (Gautam Adani) यांचा जुना फोटो दाखवत, दोघांमध्ये नाते काय असा सवाल उपस्थित करत अनेक गंभीर आरोप केले होते. यावर भाजपकडून देखील प्रखर विरोध झाला होता. त्यामुळे संसदेचे वातावरण चांगलेच तापले होते. या तापलेल्या वातावरणात आता रामदास आठवले (Ramdas Athwale)यांनी कविता सादर केली आहे. …

Read More »

Viral Video: जो बायडनच्या पत्नीने कमला हॅरिसच्या पतीला केलं KISS,VIDEO होतोय व्हायरल

Joe Biden’s Wife Kiss Viral Video : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांच्या पत्नी जिल बायडेन (jill biden) यांनी उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरीस (Kamala Harris) यांचे पती डगलस एमहॉफ यांचे भर सभेत चुंबन (kiss) घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेतर जगभरात दोघांच्या या चुंबनाची चर्चा रंगली आहे. तसेच या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.   राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) …

Read More »

Trending Video : कुत्रा आणि सापाची फ्री स्टाईल, शेवट पाहून तुम्हीही हादराल…

viral trending video: प्राण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) खूप पाहिले जातात बरेचदा, प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर  काही वेळा शिकारीचे व्हिडीओ असतात. सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल(viral video) होत असतं, बऱ्याचदा सोशल मीडियावर काही चित्र विचित्र व्हिडीओ (weird video)व्हायरल होतात, तर कधी  मजेशीर व्हिडीओ (funny video)व्हायरल होत असतात.  असतात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या  व्हिडीओना खूप प्रसिद्धी मिळते. …

Read More »

Turkey-Syria Earthquake : भूकंपाच्या ढिगाऱ्याखाली महिलेने दिला बाळाला जन्म, VIDEO आला समोर

Turkey-Syria Earthquake Video : तुर्कस्तान आणि सीरीयामध्ये (Turkey-Syria Earthquake) एका मागून एक भूकंपाचे धक्के बसत आहेत. या भूकंपात पत्यासारख्या बिल्डिंगी कोसळल्या आहेत, तर अनेक मॉल, सिनेमे जमीनदोस्त झाले आहेत. या घटनेत अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. या अडकलेल्या लोकांना युद्ध पातळीवर वाचवण्याचे कार्य सुरु आहे. ही बचाव मोहिम (Resque) सुरु असताना एका नवजात बालकाला वाचवण्यात यश आले आहे. या घटनेचा …

Read More »

Turkey Earthquake : तुर्कीत शक्तिशाली भूंकप येणार…असा बाबा वेंगानी आधीच दिला होता इशारा

Turkey Earthquake Baba Venga Prediction: तुर्कीच्या दक्षिण पूर्व भागात आणि सीरियाच्या उत्तर भागात आलेल्या भीषण भूकंपामुळं अनेक जमिनी पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. साधारण 7.8 ते 7.9 रिश्टर स्केलच्या या भूकंपांमध्ये आतापर्यंत हाती आलेल्याआकडेवारीनुसार तब्बल 3600 जणांचा बळी गेला आहे. जखमींची संख्याही मोठी आहे. इतकंच नव्हे, तर सध्याच्या घडीला मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो असंही सांगण्यात आलं आहे. भाकीतं आणि भविष्यवाणी यावर …

Read More »

Kitchen Tips : डोसा तव्याला सारखा चिकटतो का? या टिप्स वापर आणि परफेक्ट डोसा करून पाहा

How to Make perfect dosa at home: रोज सकाळी नाश्ता काय बनवायचा हा मोठा प्रश्न गृहिणींना पडतो, बरं रोज-रोज तोच नाश्ता करून कंटाळा सुद्धा येतो मग  घरातून फर्माईश येते कि आज काहीतरी नवीन खायचं आहे ,पण नेमकं काय नवीन खाऊ बनवायचा आणि त्यात बऱ्याचदा होत असं कि नवीन काहीतरी करायच्या नादात आपला पदार्थ बिघडून जातो आणि मग होते पंचाईत. (easy …

Read More »

Viral : लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून तिने नवऱ्याला सलग पाच दिवस…. त्याच्या स्वप्नांचा झाला चुराडा

UP Husband Wife Honeymoon Viral:  लग्न हा सर्वात पवित्र सोहळा आहे. सध्या सगळीकडे लग्नसराई सुरु आहे. होणाऱ्या वर आणि वधूने आपल्या भविष्याची अनेक स्वप्न एव्हाना रंगवली असतील.  पती पत्नी झाल्यानंतर दोघांचही आयुष्य अगदीच बदलून जात. एकमेकांसोबत इथून पुढे संपूर्ण आयुष्य जगायचं म्हणजे एकमेकांचा विश्वास संपादन कारण हे अतिशय महत्वाचं आहे. कुठल्याही नात्याची सुरवात जर झाऱ्याने झाली तर ते नातं कधी तुटू …

Read More »