Smart Kitchen Tips : तुम्हाला माहित आहेत का लिंबाचे हे फायदे? या टिप्स तुम्हाला बनवतील स्मार्ट गृहिणी

Kitchen Hacks :  आपल्या किसाचांमध्ये अशा अनेक बारीक सारीक गोष्टी आहेत ज्याचा उपयोग खूप मोठ्या कामासाठी येऊ शकतो पण आपल्याला ते माहीतच नसत आणि म्हणूनच आज आपल्या घरात सर्रास उपलब्ध असणाऱ्या लिंबाच्या अश्या अनेक फायद्यांविषयी माहिती देणार आहोत. (kitchen hacks)

लिंबू पिळून झाल्यावर त्याचा रस काढून झाला कि आपण फेकून देतो  पण तुम्हाला माहित आहे का  लिंबाच्या सालीचे खूप उपयोग आहेत (benefits of lemon peel) जे तुम्हाला माहितीसुद्धा नसतील.  लिंबाच्या रसामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. त्याचा वापर खाद्यपदार्थांपासून सौंदर्य उत्पादने बनवण्यासाठी केला जातो.  इतकेच नाही तर लिंबाचा रस हे उत्तम क्लिनर (lemon juice as cleaner) म्हणून सुद्धा वापरलं जात. चला तर जाणून घेऊया लिंबाची साल न फेकून देता आपण त्याचा रोजच्या आयुष्यात कसा वापर करू शकतो. (kitchen tips kitchen tricks)

स्वच्छतेपासून ते अगदी सौंदर्य वाढवण्यापर्यंत आपण लिंबाचा वापर करू शकतो. (uses of lemon peels)

हेही वाचा :  MPSC Job:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दहावी-बारावी उत्तीर्णांना नोकरी, 1 लाखांपर्यंत पगार

ब्युटी रुटीनमध्ये वापरा

लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक ऍसिड (cytric acid) असते, जे ब्लीचिंग एजंट (bleaching agent) आहे.  ब्युटी रुटीनमध्ये सर्रास लिंबाचा वापर होतोच लिंबाची साल फेकून देण्याऐवजी तुम्ही त्यांच्या मदतीने हाताचे कोपरे आणि टाचा स्वच्छ करू शकता यासाठी या साली तुम्ही या भागांवर घासू शकता हे उत्तमरीत्या काम करतील आणि तुम्हाला रिजल्ट मिळेल. 

मुंग्या घरातून पळून जातील

तुमच्या किचन मध्ये किंवा खोलीत कुठेही मुंग्या असतील तर तुम्हाला केवळ लिंबाच्या साली तिथे ठेऊन द्यायच्या आहेत मिनिटात मुंग्या तेथून निघून जातील

कॉफीचा मग साफ करा

कॉफी मग रोजच्या वापरां नंतर खराब होऊ लागतो. त्यावर डाग पडू लागतात यासाठी लिंबाच्या साली उत्तम पर्याय आहे. तुम्हाला केवळ या डाग पडलेल्या मग मध्ये लिंबाच्या साली टाकायच्या आहेत त्यात गरम पाणी घाला आणि तासभर ठेऊन द्या यांनतर पाणी फेकून द्या आणि मग स्वच्छ करा तुम्हाला डागविरहित मग मिळेल.   (diwali hacks benefits of lemon peel don’t throw them after use )

सर्व भांडी चमकतील

बहुतेक घरांमध्ये तांबे, पितळ आणि स्टीलची भांडी वापरली जातात.  ते लिंबाच्या सालीने पॉलिश केले जातात. यासाठी लिंबाचा तुकडा मिठात बुडवा.  तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात बेकिंग सोडा देखील वापरू शकता. मग कोमट पाण्याने स्वच्छ करा.

हेही वाचा :  कुनोतून चित्ता फरार, वन विभागाचे कर्मचारी शोधायला बाहेर पडले, गावकऱ्यांनी पाहिलं अन्...



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बारामतीत पोलीस बंदोबस्तात पैशांचा पाऊस’, ‘मध्यरात्रीनंतरही बँक सुरु’; कारमध्ये 500 च्या नोटा

Loksabha Election 2024 Baramati Constituency: बारामती मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या पूर्वसंध्येला मतदारांना पोलीस संरक्षणामध्ये पैसे वाटप झाल्याचा गंभीर …

जशास तसा न्याय! बलात्काराच्या खोट्या आरोपात त्याने जे भोगलं तिच शिक्षा कोर्टाने तरुणीला सुनावली

Woman Jail For false Testimony In Rape Case: उत्तर प्रदेशमधील बरेली येथील कोर्टाने शनिवारी एका प्रकरणात …