Tag Archives: ipl

चेन्नई विरुद्ध लखनौ सामन्यात कोण चमकणार?, ‘या’ पाच जणांवर असेल साऱ्यांची नजर

CSK vs LSG : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या आजच्या सामन्यात बंगळुरु आणि सीएसकेचा संघ एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार असून दोन्ही संघाना पहिला विजय मिळवायचा आहे. दोघांना पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागल्याने आता स्पर्धेतील पहिला-वहिला विजय मिळवण्यासाठी दोघेही सज्ज झाले असून काही खास खेळाडूंकडून सर्वांनाच अपेक्षा असणार आहे. 1. ऋतुराज गायकवाड : या खेळाडूंमधील सर्वात पहिलं नाव म्हणजे चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज …

Read More »

LSG vs CSK : चेन्नई विरुद्ध लखनौ आमने-सामने, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11

RCB vs KKR : आज आयपीएल 2022 चा सातवा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न मैदानात पार पडणार आहे. आयपीएलमधील (IPL 2022) दमदार संघ चेन्नई सुपरकिंग्स आज दुसऱ्यांदा मैदानात उतरेल. तर त्यांच्या समोर यंदा नव्याने सामिल झालेला लखनौ सुपरजायंट्सचा संघ असणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघानी आपले पहिले सामने गमावल्याने त्यांना आता पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. चेन्नई सुपरकिंग्सला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने …

Read More »

IPL 2022, LSG vs CSK : लखनौची भिडत बलाढ्य चेन्नईशी, कधी, कुठे पाहाल सामना?

LSG vs CSK : आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात चेन्नई सुपरकिंग्स आणि लखनौ सुपरजायंट्स (CSK vs LSG) या दोन्ही संघाची पराभवाने झाली आहे. चेन्नईला कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) तर लखनौला गुजरात टायटन्सने (GT) मात दिली आहे. ज्यानंतर आता दोघेही आपल्या पहिल्या विजयासाठी आज मैदानात उतरतील.

आयपीएलमध्ये आज लढणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स आणि लखनौ सुपरजायंट्स या दोन्ही संघाचा …

Read More »

पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूवर लागू शकते 20 कोटींची बोली, माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचं वक्तव्य

Shoaib Akhtar On IPL Auction: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं पाकिस्तानी क्रिकेट संघाचा सध्याचा कर्णधार बाबर आझमसाठी आयपीएलच्या ऑक्शनमध्ये 15 ते 20 कोटींची बोली लागू शकते, असं वक्तव्य केलंय. तसेच बाबर आझम आणि विराट कोहलीसोबत एकत्र आयपीएल खेळताना पाहायला आवडेल, असंही शोएब अख्तरनं म्हटलंय. आयसीसीच्या एकदिवसीय आणि टी-20 फलंदाजाच्या क्रमवारीत बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आहे.  आयपीएलचे आतापर्यंत एकूण चौदा …

Read More »

आरसीबीनं टॉस जिंकला, कोलकात्याचा संघ प्रथम फलंदाजी करणार

RCB Vs KKR, IPL 2022: मुंबईच्या स्टेडियममध्ये खेळण्यात येणाऱ्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहाव्या सामन्यात बंगळुरूच्या संघानं (Royal challengers Bangalore) नाणेफेकू जिंकून कोलकाताच्या संघाला (Kolkata Knights Riders) प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. पहिला सामना गमावल्यानंतर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली बंगळुरू संघ कोलकाताविरुद्ध विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. तर, कोलकाताचा कर्णधार श्रेयस ब्रिगेडची नजर विजयाची घोडदौड कायम राखण्यासाठी असेल. आजच्या सामन्यात दोन्ही …

Read More »

राजस्थानला दुहेरी झटका, राजस्थानकडून पराभवानंतर केन विल्यमसनला 12 लाखांचा दंड

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पाचव्या सामन्यात राजस्थानच्या संघानं (RR) हैदराबादला (SRH) पराभूत केलं. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात राजस्थाननं हैदराबादचा 61 धावांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. हैदराबादच्या संघाला त्यांच्या पहिल्याच सामन्यात पराभवाची चव चाखावी लागलीय. ज्यामुळं हैदराबादचे चाहते निराश झाले आहेत. यातच हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड …

Read More »

IPL 2022 : सनरायजर्स हैदराबाद का झाली पराभूत? ‘ही’ आहेत महत्त्वाची कारणं

IPL 2022 : आयपीएलमध्ये (IPL 2022) मंगळवारी झालेल्या राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात संजू सॅमसनची विस्फोटक फलंदाजी आणि युझवेंद्र चहलच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानने हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला. या विजयासह राजस्थान संघाने आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली. तर दुसरीकडे हैदराबाद संघ मात्र पहिल्याच सामन्यात पराभूत झाला आहे. तर नेमकी या …

Read More »

आरसीबी विरुद्ध कोलकाता यांच्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

IPL 2022 Live: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहाव्या सामन्यात आरसीबीचा संघ आज कोलकात्याशी भिडणार आहेत. दोन्ही संघ या स्पर्धेतील आपापला दुसरा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पहिला सामना गमावल्यानंतर फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली बंगळुरू संघ कोलकाताविरुद्ध विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. तर, कोलकाताचा कर्णधार श्रेयस ब्रिगेडची नजर विजयाची घोडदौड कायम राखण्यासाठी असेल.  पंजाब किंग्जविरुद्ध खेळण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला होता. …

Read More »

RCB vs KKR : केकआर आणि आरसीबी सामन्यासाठी सज्ज, ‘या’ 5 खेळाडूंवर असेल साऱ्यांची नजर

IPL, RCB vs KKR : इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या दोन्ही संघामध्ये ‘काटेंकी टक्कर’ पाहायला मिळणार आहे. सायंकाळी 7:30 वाजता नवी मुंबईच्या डीवाय पाटील मैदानात खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार खेळाची अपेक्षा आहे. केकेआरने यंदाच्या हंगामात एक सामना जिंकला असून आरसीबी एका सामन्यात पराभूत झाली आहे. दरम्यान आजच्या सामन्यात …

Read More »

IPL 2022, RCB vs KKR : श्रेयसचे रायडर्स लढणार फाफच्या चँलेजर्सशी, कधी, कुठे पाहाल सामना?

RCB vs KKR : आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्सला मात देत कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) केली आहे. ज्यानंतर आता त्यांचा सामना रॉयल चँलेजर्स बंगळुरुशी (RCB) होणार आहे. तर बंगळुरुचा विचार करता पहिल्या सामन्यात 200 धावांहून अधिक धावा स्कोरबोर्डवर लावून देखील त्यांना पंजाब किंग्सने मात दिली आहे. त्यामुळे पहिल्या विजयासाठी त्यांना आजही मेहनत घ्यावी लागेल.
<p class="article-title …

Read More »

राजस्थानचा हल्लाबोल! संजूची विस्फोटक फंलदाजी, चहलचा भेदक मारा, हैदराबादचा 61 धावांनी पराभव

IPL 2022, SRH vs RR : संजू सॅमसनची विस्फोटक फलंदाजी आणि यजुवेंद्र चहलच्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान संघाने हैदराबादचा 61 धावांनी पराभव केला. या विजयासह राजस्थान संघाने आयपीएलच्या 15 व्या हंगामाची विजयी सुरुवात केली आहे. राजस्थान संघाने दिलेले 2011 धावांचे आव्हान हैदराबादच्या फलंदाजांना पेलवलं नाही. हैदराबादने निर्धारित 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 149 धावांपर्यंत मजल मारली. राजस्थान संघाने दिलेल्या 211 …

Read More »

IPL 2022, SRH vs RR : संजू सॅमसनची वादळी खेळी, हैदराबादपुढे 211 धावांचे आव्हान

IPL 2022, SRH vs RR  : कर्णधार संजू सॅमसन, देवदत्त पड्डिकल आणि शिमरोन हेटमायर यांच्या विस्फोटक फंलदाजीच्या जोरावर राजस्थान संघाने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या आहेत. हैदराबाद संघाला विजयासाठी 211 धावांचे आव्हान देण्यात आले आहे. राजस्थान संघाने यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमनस याने नाणेफेक जिंकून प्रथम …

Read More »

IPL 2022, SRH vs RR : केन विल्यमसनने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

IPL 2022, SRH vs RR  : हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील गुहंजे येथील एमसीएच्या मैदानावर हैदराबाद आणि राजस्थान यांच्यामध्ये सामना होत आहे. राज्यस्थान आणि हैदराबाद यांच्यातील सामना रंगतदार होणार आहे. 15 व्या हंगामातील हा पिहलाच सामना आहे. (Sunrisers Hyderabad won the toss ) Match 5. Sunrisers Hyderabad won the toss and …

Read More »

IPL 2022 : 22 व्या वर्षी पदार्पणाची संधी, पहिल्याच सामन्यात वादळी अर्धशतक, कोण आहे आयुष बडोनी?

IPL 2022, LSG vs GT : गुजरात संघाने लखनौचा पराभव करत आयपीएलची सुरुवात दणक्यात केली. सोमवारी लखनौच्या पराभवापेक्षा 22 वर्षीय आयुष बडोनी या खेळाडूची चर्चा अधिक झाली. आयुष बडोनी याने पदार्पणाच्या सामन्यात तुफानी खेळी केली. दबावाद आयुष बडोनी याने 41 चेंडूत 54 धावांचे योगदान दिले. बडोनीच्या अर्धशतकी खेळीड्या बळावर लखनौ संघाने प्रथम फलंदाजी करताना सन्मानजनक धावसंख्यापर्यंत मजल मारली …

Read More »

IPL 2022, SRH vs RR Live Updates : हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IPL 2022, SRH vs RR Match Live Updates : हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात 15 व्या हंगामाचा पहिला सामना होत आहे. संजू सॅमसनपुढे अनुभवी केन विल्यमसनचे आव्हान आहे. हैद्राबादने या आधी दोन वेळा जेतेपद पटकावलं असून राजस्थानने पहिलं वहिलं आयपीएलचं टायटल पटकावलं होतं. पण मागील काही वर्षात दोन्ही संघाकडून सुमार खेळ दिसत आहे. त्यामुळे यंदा हे दोन्ही संघ कशी कामगिरी करणार …

Read More »

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्सची लढत, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी

SRH vs RR : आयपीएल 2022 (IPL 2022) चा पाचवा सामना आज सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) असा रंगणार आहे. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम अर्थात एमसीए मैदानात हा सामना खेळवला जाणार आहे. हैदराबाद आणि राजस्थान दोन्ही संघ आजच्या सामन्याने यंदाच्या हंगामाची सुरुवात करणार आहेत. दरम्यान दोन्ही संघामध्ये आजच्या सामन्यापूर्वी याआधीचा रेकॉर्डवर एक नजर फिरवूया… हैदराबाद विरुद्ध राजस्थान …

Read More »

राजस्थान विरुद्ध हैद्राबाद सामन्यात कोणते शिलेदार उतरणार मैदानात?,अशी असू शकते संभाव्य अंतिम 11

SRH vs RR : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैद्राबादचा संघ (RR vs SRH) पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये (MCA) आमने-सामने असणार आहेत. हैदराबाद आणि राजस्थान दोन्ही संघ आजच्या सामन्याने यंदाच्या हंगामाची सुरुवात करणार आहेत. दरम्यान हैदराबाद संघाचे स्टार खेळाडू डेविड वॉर्नर आणि राशिद खान आता संघात नसून राजस्थानच्या ताफ्यातून देखील काही स्टार खेळाडू निसटले आहेत. पण …

Read More »

भावाने घेतली भावाची विकेट, कृणालने हार्दिकला बाद करताच दिली हटके रिएक्शन, पाहा व्हिडीओ

Krunal Pandya Out Hardik Pandya: मुंबईच्या वानखेडे मैदानात पार पडलेल्या आयपीएल 2022 च्या (IPL 2022) चौथ्या सामन्यात लखनौकडून खेळणाऱ्या कृणाल पंड्याने त्याचाच भाऊ आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला बाद केलं. दरम्यान या विकेटनंतर कृणाल, हार्दिक तसंत हार्दिकची पत्नी नताशा अशा साऱ्यांच्याच रिएक्शन्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. संघाला विजयाची गरज असताना हार्दिक …

Read More »

राजस्थान विरुद्ध हैद्राबाद आमने-सामने, कधी, कुठे पाहाल सामना?

SRH vs RR : आयपीएलच्या सामन्यांमध्ये अवघ्या दोन दिवसांत रंगत दिसू लागली आहे. सोमवारी झालेला गुजरात टायटन्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स (GT vs LSG) या नव्या दोन संघातील सामना चांगलाच चुरशीचा झाला. ज्यानंतर आता आज देखील एका दमदार सामन्याची सर्वांनाच प्रतिक्षा असून राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैद्राबाद (SRH vs RR) या संघामध्ये आज सामना पाहायला मिळणार आहे. राजस्थानची भिस्त यंदाही …

Read More »

IPL 2022, GT vs LSG : गुजरातची विजयी सलामी, लखनौचा पाच गड्यांनी पराभव

IPL 2022, GT vs LSG : राहुल तेवातियाच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर गुजरातने पाच गड्यांनी लखनौवर विजय मिळवला. राहुल तेवातियाने 24 चेंडूत 40 धावांची विस्फोटक खेळी केली.  या खेळीदरम्यान राहुलने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. हार्दिक पांड्या, मॅथ्यू वेड आणि डेविड मिलर यांच्या छोटेखानी खेळीला राहुल तेवातियाच्या विस्फोटक खेळीची जोड मिळाली. त्याबळावर गुजरातने आयपीएलच्या 15 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात विजय …

Read More »