IPL 2022, RCB vs KKR : श्रेयसचे रायडर्स लढणार फाफच्या चँलेजर्सशी, कधी, कुठे पाहाल सामना?

RCB vs KKR : आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्सला मात देत कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) केली आहे. ज्यानंतर आता त्यांचा सामना रॉयल चँलेजर्स बंगळुरुशी (RCB) होणार आहे. तर बंगळुरुचा विचार करता पहिल्या सामन्यात 200 धावांहून अधिक धावा स्कोरबोर्डवर लावून देखील त्यांना पंजाब किंग्सने मात दिली आहे. त्यामुळे पहिल्या विजयासाठी त्यांना आजही मेहनत घ्यावी लागेल.

आयपीएलमध्ये आज लढणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु (KKR vs RCB) या दोन्ही संघाची भिस्त यंदा नव्या कर्णधारांवर आहे. त्यात महालिलावानंतर दोन्ही संघाच्या रचनेतही बऱ्यापैकी मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे यंदा दोन्ही संघाना आपआपली रणनीती नव्याने ठरवावी लागत आहे.

कधी आहे सामना?

आज 30 मार्च रोजी होणारा हा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.

कुठे आहे सामना?

हा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहे.

कुठे पाहता येणार सामना?

कोलकाता नाईट रायडर्स रॉयल चँलेजर्स बंगळुरु यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.

हे देखील वाचा-

IPL 2022, SRH vs RR: राजस्थानचा हल्लाबोल! संजूची विस्फोटक फलंदाजी, चहलचा भेदक मारा, हैदराबादचा 61 धावांनी पराभव

IPL 2022: ‘आरसीबीने मला विचारलेही नाही…’ युजवेंद्र चहलच्या भावनांचा फुटला बांध

IPL 2022, GT vs LSG : गुजरातची विजयी सलामी, लखनौचा पाच गड्यांनी पराभव

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

हेही वाचा :  IPL 2022, SRH vs RR Live Updates : हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …