DVET Maharashtra: व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत 772 पदांची भरती | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

Join WhatsApp Group

DVET Recruitment 2023 : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची प्रक्रिया आज म्हणजेच 17 फेब्रुवारी 2023 पासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मार्च 2023  (11:59 PM) आहे. DVET Bharti 2023

एकूण रिक्त पदे : 772

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम 316
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा व्यावसायिक अभ्यास अभ्यासक्रम किंवा ITI (ii) 02 वर्षे अनुभव

2) कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार (तांत्रिक) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव

3) अधीक्षक (तांत्रिक) 13
शैक्षणिक पात्रता :
(i) कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव

4) मिल राईट मेन्टेनन्स मेकॅनिक (यांत्रिक/विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स) 46
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (MMTM/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) (iii) 05 वर्षे अनुभव

5) वसतीगृह अधीक्षक 30
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) शारीरिक शिक्षणात प्रमाणपत्र (ii) 01 वर्ष अनुभव

हेही वाचा :  स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आजच्या चालू घडामोडी : ३० नोव्हेंबर २०२२ | Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation

6) भांडारपाल 06
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा (iii) 03/04 वर्षे अनुभव

7) सहायक भांडारपाल 89
शैक्षणिक पात्रता
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अभियांत्रिकी व्यापारातील राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र परीक्षा (iii) 03/04 वर्षे अनुभव

8) वरिष्ठ लिपिक 270
शैक्षणिक पात्रता :
(i) कला/वाणिज्य/विज्ञान/विधी पदवी (iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 09 मार्च 2023 रोजी [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
पद क्र.1,2, 3, 4 6 & 7: 18 ते 38 वर्षे
पद क्र.5: 23 ते 38 वर्षे
पद क्र.8: 19 ते 38 वर्षे
परीक्षा फी : खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

तुम्हाला किती पगार मिळेल?
निदेशक – वेतन स्तर एस-१० : २९२०० ९२३००
कनिष्ठ सर्वेक्षक नि कनिष्ठ प्रशिक्षणार्थी सल्लागार – वेतन स्तर एस-१५ : ४१८००-१३२३०
अधीक्षक – वेतन स्तर एस-१४ : ३८६००- १२२८००
मिलराईट मेन्टेनन्स मेकॅनिक – वेतन स्तर एस-१० : २९२००- ९२३००
वसतीगृह अधीक्षक- वेतन स्तर एस-१०: २९२०० ९२३००
भांडारपाल – वेतन स्तर एस-१० : २९२०० ९२३००
सहायक भांडारपाल- वेतन स्तर एस-६ १९९००-६३२००
वरिष्ठ लिपिक – वेतन स्तर एस-८ २५५००-८११००

हेही वाचा :  स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 314 जागांवर भरती

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
09 मार्च 2023 (11:59 PM)
सामायिक परीक्षा:
मार्च/एप्रिल 2023
व्यावसायिक चाचणी:
एप्रिल/मे 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.dvet.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये 98 जागांवर भरती

FACT Bharti 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.मध्ये भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी …

आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार !

MPSC Success Story : आपली मेहनत आणि जिद्द हेच यशाचे खरे गमक असते. ग्रामीण भागामध्ये …