Tag Archives: ipl

IPL 2022 : यंदातरी ‘आयपीएल’च्या सुरक्षेचे पैसे मुंबई पोलिसांना मिळणार का?

IPL 2022 : संपूर्ण जगाला भूरळ घालणारी क्रिकेट लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग (IPL). जगभरातल्या आजी माजी स्टार खेळाडूंचा भरणा आयपीएलमध्ये असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा संपूर्ण आयपीएल मुंबई आणि आसपासच्या परीसरात आयोजित करण्यात आलं आहे. त्यामुळे पालक संघटना या नात्यानं मुंबई क्रिकेट असोसिएशन सध्या कमालीचं व्यस्त असणं स्वाभाविक आहे. मात्र त्यामुळे मुंबई पोलिसांवरही सुरक्षा व्यवस्थेचा प्रचंड ताण पडणार आहे. गणपती, …

Read More »

IPL 2022 : श्रेयस अय्यरची कमाल, दहा वर्षानंतर वानखेडेवर कोलकाता जिंकला

IPL 2022, CSK vs KKR  : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता संघाने आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली आहे. सलामीच्या सामन्यात चेन्नईनं दिलेले 132 धावांचे आव्हान कोलकाता संघाने अवघ्या चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. उमेश यादवच्या भेदक गोलंदाजीनंतर अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्स आणि नितेश राणा यांनी केलेल्या छोटेखानी खेळीच्या बळावर कोलकाताने चेन्नईचा पराभव केला.  एम.एस. धोनीने केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ …

Read More »

श्रेयस अय्यरकडून आयपीएलचा शुभारंभ, बलाढ्य चेन्नईला मात देत 6 विकेट्सनी विजय

CSK vs KKR : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनच्या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने दमदार चेन्नई सुपरकिंग्स (CSK vs KKR) संघाला सहा विकेट्सने मात देत स्पर्धेचा शुभारंभ केला आहे. केकेआरने आधी भेदक गोलंदाजी करत अवघ्या 131 धावांत चेन्नईला रोखलं. त्यानंतर रहाणेच्या 44 धावांच्या जोरावर अगदी सहज हे आव्हान पार करत सामना जिंकला. सामन्यात आधी चेन्नईचा निम्मा संघ 61 धावांवर …

Read More »

IPL 2022 : कुणी दुखापतग्रस्त, कुणाची नॅशनल ड्युटी; सुरुवातीच्या सामन्यांना हे खेळाडू मुकणार

IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. गतविजेता चेन्नई आणि उपविजेता कोलकाता यांच्यात पिहला सामना झालाय. आयपीएलमध्ये प्रत्येक संघ आपल्या सर्वोत्तम 11 खेळाडूंना मैदानात उतरवत असतो. विदेशी आणि भारतीय खेळाडूंचं योग्य मिश्रण करण्यात येते. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त 4 विदेशी खेळाडूंना खेळवण्याची परवानगी आहे. पहिल्या सामन्यात खेळवण्यासाठी कोलकाता संघात चार विदेशी खेळाडू उपलब्ध नव्हते. त्यामुळे पहिल्या सामन्यात …

Read More »

मुंबईकर उतरणार मैदानात, आयपीएलचा पहिला सामना दिल्लीविरुद्ध, कधी, कुठे पाहाल सामना?

IPL 2022, MI vs DC : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला आज सुरुवात झाली आहे. चेन्नई आणि कोलकाता (CSK vs KKR) यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात झाली असून मुंबईकरांसाठी मात्र आयपीएलची खरी सुरुवात उद्या अर्थात 27 मार्चला होणार आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा पहिला सामना उद्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (MI vs DC) खेळवला जाणार आहे.  आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ म्हटलं तर …

Read More »

धोनीने सावरला डाव, झळकावलं ‘अंडर प्रेशर अर्धशतक’, चेन्नईचं केकेआरसमोर 132 धावांचं आव्हान

IPL 2022, CSK vs KKR : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनच्या पहिल्याच सामन्यात दमदार अॅक्शन पाहायला मिळालं. चेन्नईचा निम्मा संघ 61 धावांवर तंबूत परतल्यानंतर धोनीने कर्णधार जाडेजासोबत मिळून संघाचा डाव सावरला. ज्यामुळे चेन्नईने किमान 131 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे आता केकेआरला (CSK vs KKR) विजयासाठी 132 धावांची गरज आहे.

सामन्यात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक …

Read More »

IPL 2022 : नवी मुंबईत आयपीएल सामन्यांसाठी कडक बंदोबस्त, 1200 हून अधिक पोलीस तैनात

IPL 2022 : बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आज सुरुवात झाली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा यांच्यात पहिला सामना खेळवला गेला आहे. आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रकाचा विचार करता सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी आहेत.  यंदा आयपीएलच्या लीग स्पर्धेत 70 सामने होणार आहेत. हे सर्व सामने मुंबई आणि पुणे येथील …

Read More »

IPL 2022 : 8 भारतीय, 2 विदेशी, पण रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार

IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला मुंबईत सुरुवात झाली आहे. कोलकाता आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना रंगला आहे. यंदा लखनौ आणि गुजरात या दोन नव्या संघाची भर पडली आहे, त्यामुळे एकूण संघाची संख्या दहा झाली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील चार मैदानावर 70 सामने होणार आहे. तब्बल दोन महिने आयपीएलचा कुंभमेळावा रंगणार आहे. मागील 14 वर्ष आयपीएलनं भारतासह …

Read More »

CSK Anthem Song : धोनीची रिक्षातून एन्ट्री, अंगावर शहारे आणणारं चेन्नईचं Theme Song पाहिलत का?

IPL 2022, CSK Anthem Song : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनला सुरुवात झाली आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव थोडा कमी झाल्याने सामने प्रेक्षकांच्या उपस्थित मुंबईत होत आहेत. यंदा आयपीएलमध्ये 8 जागी 10 संघ खेळणार आहेत. त्यात यंदा महालिलाव झाल्यामुळे सर्व संघात बरेच बदल देखील झाले आहेत. त्यामुळे सामने आणखी चुरशीचे होऊ शकतात. दरम्यान या चुरशीच्या आयपीएलपूर्वी स्पर्धेतील एक आघाडीचा संघ चेन्नई …

Read More »

केकेआरने जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा निर्णय, वाचा अंतिम 11 कोण?

IPL 2022, CSK vs KKR : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनला नुकतीच सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्याची नाणेफेक नुकतीच पार पडली असून श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता चेन्नईचे शिलेदार सर्वात आधी फलंदाजीला मैदानात उतरतील. यंदाच्या हंगामातील हा पहिला सामनाच असल्याने सर्वचजण खूप उत्साही दिसत आहेत. तर या बहुरप्रतिक्षित सामन्यात कोणते खेळाडू मैदानात उतरत आहेत …

Read More »

महेंद्रसिंह धोनीनं चेन्नईचं कर्णधारपद सोडल्यानंतर एबी डिव्हिलियर्सची मोठी प्रतिक्रिया

IPL 2022: आयपीएलचा पंधराव्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) चेन्नईच्या (CSK) संघाचं कर्णधारपद सोडलं. महेंद्रसिंह धोनीनं घेतलेला हा निर्णय क्रिकेट चाहत्यांसाठी धक्कादायक होता. दरम्यान, क्रिडाविश्वात महेंद्रसिंह धोनीच्या राजीनाम्याची चर्चा रंगली असताना बंगळुरूचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सनं धोनीच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाचं समर्थन केलंय. धोनीच्या निर्णयाचे मला आश्चर्य वाटत नाही. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं चार वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे, …

Read More »

‘हा’ खेळाडू भविष्यात टीम इंडियाचा कर्णधार असेल, रिकी पाँटिंगची भविष्यवाणी

IPL 2022: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगनं भारतीय संघाच्या कर्णधाराबाबत मोठं भाष्य केलंय. युवा फलंदाज आणि विकेटकिपर ऋषभ पंत हा भविष्यात भारतीय संघाचा कर्णधार होईल, असाही विश्वास रिकी पाँटिंगनं व्यक्त केलाय. याआधी भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि  युवराज सिंह यानंही ऋषभ  पंत भविष्यात भारताचा कर्णधार होऊ शकतो असा विश्वास दाखवलाय.

ऋषभ पंतच्या नेतृत्वात दिल्लीची कामगिरी<br …

Read More »

महासंग्रामाला थोड्याच वेळात सुरुवात, चेन्नई विरुद्ध कोलकाता रंगणार सामना, अशी असू शकतो अंतिम 11

IPL 2022, CSK vs KKR : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अशा आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनला आजपासून सुरुवात होणार आहे. हंगामातील पहिला सामना स्पर्धेतील दमदार संघ असणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघाकडून यंदा कर्णधारपद नव्या खेळाडूंकडे आहे. चेन्नईची कमान रवींद्र जाडेजाकडे तर केकेआरची श्रेयस अय्यरकडे असणार आहे.  यंदा आयपीएलमध्ये 8 जागी 10 संघ खेळणार आहेत. …

Read More »

IPL 2022, CSK vs KKR LIVE Updates : चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IPL 2022, CSK vs KKR : नव्या रंगात… नव्या ढंगात… आयपीएलचा नवा मोसमाला सुरुवात होणार आहे. आयपीएलचा रणसंग्रामाला अवघे काही तास उरले आहेत. गतविजेते चेन्नई सुपरकिंग्स आणि उपविजेते कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये पहिला सामना रंगणार आहे. यंदा आयपीएलमध्ये दोन नव्या संघाची भर पडली आहे, त्यामुळे एकूण संघाची संख्या दहा झाली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील चार मैदानावर 70 सामने …

Read More »

राजस्थानची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट ज्यावर भडकला सॅमसन, मॅनेजमेंटकडून सोशल मीडिया टीमवर कारवाई

Sanju Samson : आयपीएलच्या (IPL 2022) 15 व्या सीजनला सुरुवात होण्यापूर्वीच राजस्थान रॉयल्स संघाच्या मॅनेजमेंटमधून एक वादाची बातमी समोर आली. या वादामागील कारण ठरलं राजस्थान रॉयल्स संघाच्या अधिकृत ट्वीटर हँडवरुन करण्यात आलेली एक पोस्ट. या सोशल मीडिया पोस्टवर कर्णधार संजू सॅमसन भडकल्यानंतर पोस्ट करणाऱ्या सोशल मीडिया टीमवर संघ व्यवस्थापनाने कारवाई केली.  तर ही पोस्ट नेमकी काय होती असा प्रश्न तुम्हा …

Read More »

IPL 2022 : माजी कर्णधारांची भेट, धोनी-विराट सरवादरम्यान एकत्र, फोटो व्हायरल

MS Dhoni and Virat Kohli : आयपीएलच्या महाकुंभाला आजपासून सुरुवात होत आहे. शनिवारी गतविजेता चेन्नई आणि उपविजेता कोलकाता यांच्यात यंदाचा पहिला सामना होत आहे. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर रवींद्र जाडेजा चेन्नईचं नेतृत्व करत आहे. तर कोलकाता संघाची धुरा श्रेयस अय्यरकडे आहे. देशभरात आयपीएलचा माहोल सुरु असतानाच धोनी आणि विराट कोहलीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोची सोशल मीडियावर चर्चा आहे.  …

Read More »

विजेत्या संघाला मिळणार कोटींचं बक्षीस; ऑरेंज-पर्पल कॅप विजेत्याला किती पैसे मिळणार?

IPL 2022 Prize Money: आयपीएलचा पंधराव्या हंगामाला कधी सुरुवात होते? याची उत्स्तुकता लागलेल्या क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा आज संपणार आहे. आजपासून आयपीएल 2022 च्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. पहिला सामना चेन्नई आणि कोलकाता यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर रंगणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ सामील झाल्यानं आयपीएलचा पंधरावा हंगाम आणखी रंगतदार होण्याची अपेक्षा केली जात आहे. …

Read More »

आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी काही तास शिल्लक, धोनीसह हे खेळाडू करु शकतात अनोखे रेकॉर्ड

CSK vs KKR : आयपीएलच्या 15 व्या पर्वाला सुरुवात आजपासून होणार आहे. पहिला सामना आज 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. सामन्याच्या जवळपास 48 तास म्हणजेच दोन दिवस आधी धोनीने संघाचं कर्णधारपद सोडलं. जाडेजाकडे हे पद सोपवण्यात आलं असून आज जाडेजा कर्णधार म्हणून मैदानात उतरेल. दुसरीकडे …

Read More »

तुमच्या स्वप्नासाठी अनेकजण झटतात, रोहित शर्मानं सांगितला ग्राऊंडमनबरोबरचा अनुभव

IPL 2022 : आजपासून आयपीएलचा कुंभमेळा सुरु होत आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगला सुरुवात होत आहे. त्यापूर्वीच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये रोहित शर्मा त्याच्या स्वप्नाविषयी आणि मदत करणाऱ्या ग्राऊंडमनविषयी बोलत आहे. स्वप्नासाठी झटताना तुम्ही एकटे नसतात, तुम्हाला अनेकजन मदत करतात, असे म्हटले आहे. आजपासून आयपीएलच्या 15 व्या हंगमाला सुरुवात होणार आहे. त्याआधी …

Read More »

चेन्नई आणि कोलकाता यांच्यात कोणाचं पारडं जड, पाहा महत्वाची आकडेवारी

IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यासाठी अवघे काहीच तास शिल्लक राहिले आहेत. या हंगामातील पहिला सामना अधिक रोमांचक ठरण्याची शक्यता आहे. कारण, आयपीएलमधील दोन दमदार संघ आज आमने- सामने येणार आहेत. मुंबईच्या वानखेडे स्डेडिअमवर चेन्नई आणि कोलकाता यांच्यात  सामना रंगणार आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामातील अंतिम सामन्यात चेन्नई आणि कोलकाता एकमेकांशी भिडले होते. या सामन्यात कोलकात्याला पराभूत करून …

Read More »