केकेआरने जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा निर्णय, वाचा अंतिम 11 कोण?

IPL 2022, CSK vs KKR : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनला नुकतीच सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्याची नाणेफेक नुकतीच पार पडली असून श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता चेन्नईचे शिलेदार सर्वात आधी फलंदाजीला मैदानात उतरतील. यंदाच्या हंगामातील हा पहिला सामनाच असल्याने सर्वचजण खूप उत्साही दिसत आहेत. तर या बहुरप्रतिक्षित सामन्यात कोणते खेळाडू मैदानात उतरत आहेत यावर एक नजर फिरवूया… 

चेन्नईचे अंतिम 11

डेवॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, रॉबिन उथाप्पा, रवींद्र जाडेजा, एम एस धोनी, शिवम दुबे, ड्वेन ब्राव्हो, मिचेल सँटनर, तुषार देशपांडे, अॅडम मिल्ने. 

कोलकाता अंतिम 11

वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, नितीश राणा, सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, सुनील नारायण, शेल्डन जॅक्सन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, उमेश यादव. 

आतापर्यंत चेन्नई विरुद्ध कोलकाता

चेन्नई आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत एकूण 28 सामने खेळले गेले आहेत. यातील 18 सामन्यात चेन्नईच्या संघानं कोलकात्याला पराभूत केलंय. तर, केवळ 9 सामन्यात कोलकात्याला चेन्नईला पराभूत करता आलंय. या आकडेवारीनुसार, चेन्नईच्या संघाचं पारडं जड दिसत आहे.  

हेही वाचा :  IPL 2022: केकेआरमध्ये धाकड ऑस्ट्रेलियन खेळाडूची एन्ट्री, अॅलेक्स हिल्सची जागा घेणार

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

 

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …