Tag Archives: ipl

आयपीएलची उत्सुकता शिगेला, सामना स्टेडियमध्ये जाऊन पाहायचाय? अशी खरेदी करु शकता तिकीट

IPL 2022 match tickets : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आता अवघे दोन दिवस शिल्लक असून प्रेक्षकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळून सामने मैदानात जाऊन पाहण्याची परवानगी मिळाली आहे. IPL ने बुधवारी याबाबत एका प्रेस रिलीजमधून ही घोषणा केली. यावेळी मैदानात IPL सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची एकूण क्षमता 25% ठेवण्य़ात आली असून आता सामना पाहण्यासाठी ऑनलाईन तिकीटांची …

Read More »

IPL 2022 : बादशाहच्या आवाजात लखनऊ सुपर जायंट्सचं थीम साँग, जर्सीही लाँच

Lucknow Super Giants : लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल 2022 साठी त्यांची जर्सी आणि थीम साँग लाँच केलं आहे. हे थीम साँग प्रसिद्ध रॅपर बादशाहने (Rapper Badshah) गायलं आहे. ‘पुरी तैयारी है.. अब अपनी बारी है’ असे या गाण्याचे बोल आहेत. लखनऊ सुपर जायंट्स 28 मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्याने त्यांच्या आयपीएल पहिल्या पर्वाची सुरुवात करणार आहे. लखनऊ सुपर जायंट्सने त्यांच्या …

Read More »

लखनौ सुपर जायंट्स संघाची जर्सी रिलीज, खास गोष्टींसह अनोख्या रंगात केएल राहुलचे शिलेदार मैदानात

Lucknow Super Giants : यंदा आयपीएलमध्ये 8 जागी 10 संघ खेळणार आहेत. नव्याने आलेल्य़ा दोन संघामध्ये लखनौ आणि गुजरात या दोन संघाचा समावेश असून य़ातील लखनौ सुपरजायंट्स संघाने नुकतीच त्यांनी जर्सी लॉन्च केली आहे. अॅक्वा रंगात असणारी ही जर्सी अगदी छोट्या छोट्या डिटेल्सने तयार केली आहे. संघाचा लोगो तयार करताना तिरंग्याच्या रंगांशी साधर्म्य साधलं होत.गरुड पक्षाच्या आकाराचा लोगो तयार करण्यात आला …

Read More »

आयपीएल 2022 मध्ये ‘हे’ वेगवान गोलंदाज करू शकतात पदार्पण, मेगा ऑक्शनमध्ये मिळाली इतकी रक्कम

IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरु होण्यासाठी फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, आयपीएल पंधराव्या हंगामासाठी मेगा ऑक्शनमध्ये परदेशी खेळाडूला चांगली रक्कम मिळाली आहे. यातील काही वेगवान गोलंदाज आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतात.

बेनी हॉवेल
बेनी हॉवेल हा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलीय. आयपीएलच्या मेगा लिलावात पंजाब किंग्जच्या संघानं या परदेशी खेळाडूवर बोली लावली …

Read More »

आयपीएलची पाचवी ट्रॉफी जिंकण्यासाठी चेन्नईचा संघ उतरणार मैदानात

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ सामील झाल्यानं यंदाचा हंगामा आणखी मनोरंजक ठरणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा हंगाम खूपच वेगळा असणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक महत्वाच्या खेळाडूला संघानं गमावलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या हंगामातही चेन्नईच्या संघावर प्रत्येकाची नजर असणार आहे. चेन्नईच्या संघ आयपीएलमधील सर्वाधिक …

Read More »

आस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलमधील सुरुवातींच्या सामन्यांतून मुकणार

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ सामील झाल्यानं यंदाचा हंगाम आणखी मनोरंजक ठरणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सर्व संघ सज्ज झाले आहे. मात्र, आयपीएल सुरु होण्यापूर्वीच काही संघासाठी वाईट बातमी समोर आलीय. आयपीएल 2022 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू भाग घेऊ शकणार नाहीत. ऑस्ट्रेलियन …

Read More »

RCB Team Preview IPL 2022 : सर्वोत्तम फलंदाज, दर्जेदार गोलंदाज; आरसीबी आता तरी चषक उंचवणार का?

IPL 2022 RCB : आयपीएलच्या मेगा लिलावात आरसीबीने काही दर्जेदार भारतीय आणि विदेशी खेळाडूंची खरेदी केली. देवदत्त पडिक्कल आणि युजवेंद्र चहल यासारखे प्रतिभावंत खेळाडू यंदा आरसीबीकडून खेळणार नाहीत. पण आरसीबीने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड, श्रीलंकेचा अष्टपैलू वानिंदु हसरंगा आणि कॅरेबियन शेरफेन रदरफोर्ड यासारख्या दर्जेदार खेळाडूंना संघात घेतलं आहे. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंना लिलावापूर्वी रिटेन …

Read More »

एकेकाळी आयपीएल गाजवली, पर्पल कॅपही जिंकली, आता मात्र संघात नेट बोलर म्हणून मिळाली जागा

IPL 2022 Updates : आयपीएल (IPL) स्पर्धेने भारतीय क्रिकेटला अनेक स्टार खेळाडू दिले. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, ऋतुराज गायकवाड असे एक न अनेक हिरे आयपीएलमधून भारतीय संघात आले. पण काही खेळाडूंची कारकिर्द उतरणीलाही आयपीएलमधूनच लागली. यात असाही एक खेळाडू आहे ज्याने अफलातून गोलंदाजीच्या जोरावर 2014 मध्ये पर्पल कॅप जिंकली. पण आज 2022 मध्ये तो गुजरात टायटन्समध्ये नेट बोलर म्हणून कामगिरी पार …

Read More »

वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज सनरायझर्स हैरदाबादच्या संघात सामील

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ एकमेकांशी भिडणार असल्यानं आयपीएलचा पंधरावा हंगाम आणखी मनोरंजक ठरणार आहे. दरम्यान, वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज निकोलस पूरन हैदराबादच्या संघात सामील झालाय. सनरायझर्स हैदराबादनं निकोलस पूरनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडिओत निकोसल पूरन आपल्या संघातील खेळाडू आणि प्रशिक्षकांबाबत बोलताना दिसत आहे.

निकोलस पूरन …

Read More »

कोलकात्याचं नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरचा आवडता कर्णधार कोण?

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाच (KKR) नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer)  केएल राहुल (KL Rahul) त्याचा आवडता कर्णधार असल्याचं सांगितलं आहे. केएल राहुलचा शांत स्वभाव आणि मैदानावर निर्णय घेण्याची सहजता त्याला एक उत्कृष्ट कर्णधार बनवतो, असं श्रेयस अय्यरनं म्हटलंय. केएल राहुल यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जॉयंट्स संघाचं नेतृत्व करणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात लखनौचा संघ …

Read More »

नव्या कर्णधारासह कोलकात्याचा संघ उतरणार मैदानात, पहिल्याच सामन्यात चेन्नईशी भिडणार

KKR Predicted Playing XI: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. यावेळी दहा संघ एकमेकांशी भिडणार असल्यानं यंदाचा हंगाम आणखी मनोरंजक ठरणार आहे. या सर्व संघाची गटात विभागणी करण्यात आली. तसेच एकूण 70 साखळी सामने खेळले जाणार आहे. सर्व संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळतील. …

Read More »

एका षटकात टाकले 10 चेंडू, या दोन गोलंदाजाच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद

IPL 2022: भारतातील लोकप्रिय लीग आयपीएल जगभरात प्रसिद्ध आहे. या लीगमधून खेळताना अनेक खेळाडूंनी मोठा पराक्रम करून दाखवले आहेत. तर, काही खेळाडूंनी आपल्याच नावावर नकोशा विक्रमाची नोंद केलीय. दरम्यान, एका षटकात दहा चेंडू दोन अष्टपैलू खेळाडूंनी आपल्या नावावर नकोशा विक्रम नोंदवून घेतलाय. या यादीत चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयलच्या गोलंदाजाचं नाव आहे.

राहुल तेवातिया
आयपीएल 2020 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून …

Read More »

लखनौच्या संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळं वेगवान गोलंदाज मार्क वूड स्पर्धेतून बाहेर

IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यापूर्वीच लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड दुखापतीमुळं स्पर्धेतून बाहेर पडलाय. त्याला वेस्ट इंडीजविरुद्ध गेल्या आठवड्यात खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने लखनौ फ्रँचायझीला वुडच्या दुखापतीबद्दल माहिती दिलीय.

आयपीएल 2018 मध्ये वूड फक्त एकच सामना खेळला. त्यानंतर तो चेन्नई सुपर किंग्ज …

Read More »

पांड्या बंधू वेगवेगळ्या फ्रेंचायझीसाठी खेळणार; कृणालच्या पत्नी झाली भावूक, म्हणाली…

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) वेगवेगळ्या संघासाठी खेळणार आहेत. हे दोघेही याआधी मुंबई इंडीयन्सच्या संघासाठी खेळत होते. परंतु, आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये हार्दिकला गुररात टायटन्स तर, कृणाल पांड्याला लखनौ सुपर जॉईंट्स संघानं खरेदी केलंय. यामुळं यंदाच्या हंगामात दोघेही एकमेकांच्याविरोधात खेळणार आहेत. यातच कृणालची पत्नी पंखरी शर्मानं इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट केलीय. ही …

Read More »

नवा कर्णधार, नवा लूक! कोलकात्याचा संघ आता नव्या जर्सीत उतरणार मैदानात

KKR New Jersey: आयपीएल आपल्या पंधराव्या हंगामाकडं (IPL 2022) कूच करत आहे. येत्या 26 मार्चपासून आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. तर, अंतिम सामना 29 मे रोजी खेळला जाणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ खेळत असल्यानं यंदाचा हंगाम अधिक मनोरंजक ठरणार आहे.  स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सर्व फ्रँचायझींनी तयारी पूर्ण केली आहे. यातच कोलकाताच्या संघानं (KKR) आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी आपली नवी …

Read More »

“PSL मध्ये १६ कोटींची बोली…”; ‘IPL खेळायला कोण जातं बघू’ म्हणणाऱ्या PCB अध्यक्षांना भारतातून चोख उत्तर | Aakash Chopra Slams PCB chairman Ramiz Raja for his radical rule change in PSL and IPL comment scsg 91

रमीज राजा यांनी पाकिस्तान सुपर लीग आणि इंडियन प्रिमिअर लीगची तुलना करत अप्रत्यक्ष निशाणा साधलेला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएल आणि पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच एसपीएलची तुलना करणारं एक वक्तव्य केलं होतं. पीएसएलच्या रचनेमध्ये बदल करण्यासंदर्भात रमीझ राजा विचार करत आहेत. पकिस्तानमधील या टी-२० लीगचं स्वरुप बदलल्यास फायदा होईल असं …

Read More »

डेव्हिड वॉर्नरसोबत ‘हा’ स्फोटक फलंदाज देणार सलामी, येथे पाहा दिल्ली कॅपिटल्सचा संभाव्य संघ

TATA IPL 2022: भारतातील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएलच्या पंधराव्या हंगामाचा बिगुल वाजलाय. या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात येत्या 26 मार्चला खेळला जाणार आहे.  तर, मागील हंगामात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ त्यांच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. तर, डेव्हिड वार्नरसोबत कोणता खेळाडू सलामी देणार आणि दिल्लीचा संभाव्य प्लेईंग …

Read More »

IPL 2022 पूर्वी ग्लेन मॅक्सवेलचं विराट कोहलीबद्दल मोठं वक्तव्य, म्हणाला…

IPL 2022 : आयपीएलचा यंदाचा हंगाम सुरु होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) विराट कोहलीबाबत (Virat Kohli) मोठं वक्तव्य केलं आहे. मॅक्सवेल असा विश्वास आहे की, विराट कोहली कर्णधारपदाच्या ओझ्याशिवाय तणावमुक्त दिसत आहे, जे विरोधी संघांसाठी धोकादायक लक्षण आहे. गेल्या वर्षीच्या आयपीएलनंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडणाऱ्या कोहलीने राष्ट्रीय टी-20 आणि कसोटी संघांचे कर्णधारपदही सोडले होते, तर …

Read More »

दिल्ली कॅपिटल्स संघाच्या अडचणीत वाढ, कोट्यवधी देऊन खरेदी केलेला पृथ्वी शॉ यो यो टेस्टमध्ये फेल

IPL 2022 : आयपीएल 2022 (IPL 2022) सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. 26 मार्चपासून आयपीएल सुरु होणार असून सध्या खेळाडू सराव करत आहेत. दरम्यान खेळाडूंची फिटनेस टेस्ट अर्थात यो यो टेस्ट केली जात असून दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ हा यो यो टेस्टमध्ये फेल झाला आहे. त्यामुळे आता 7.50 कोटी रुपये खर्च करुन विकत घेतलेला पृथ्वी आयपीएल खेळू न शकल्यास …

Read More »

IPLची बस फोडल्यानंतर मनसेचं स्पष्टीकरण; म्हणाले, हक्क नाही मिळाला तर…

Mumbai MNS IPL Updates :  मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत आयपीएलची बस फोडली आहे. खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम मुंबईच्या व्यावसायिकांना न दिल्यानं मनसे आक्रमक झाली आहे. IPLमधील खेळाडूंसाठी आणलेली बस मनसे कार्यकर्त्यांनी काल रात्री फोडली असल्याची माहिती आहे. काल रात्री 11 ते 11.30 वाजेच्या सुमारास ताज हॉटेलसमोर ही घटना घडली असल्याची माहिती आहे.  आयपीएल महाराष्ट्रामध्ये तर आयपीएलमध्ये वापरल्या जाणाऱ्या बसेस …

Read More »