Tag Archives: ipl

आयपीएलमधील सर्वात जलद शतक कोणाच्या नावावर? यादीत भारतीय फलंदाजाचं नाव

Fastest Centuries In IPL: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएस पंधराव्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. या हंगामतील पहिला सामना चेन्नई आणि कोलकाता यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्डेडिअमवर खेळला जाणार आहे. आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंच्या नावावर विविध विक्रमांची नोंद आहे. मात्र, आयपीएलमध्ये जलद शतक ठोकण्याऱ्या खेळाडूंच्या यादीत एकमेव भारतीय खेळाडूचं नाव आहे. तर, या यादीत ‘द युनिव्हर्सल बॉस’ क्रिस गेल अव्वल स्थानी आहे.  …

Read More »

श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरी! एकानं वनडेत चोपलं, दुसऱ्यानं कसोटीत धुतलं, आज दोघंही आमने-सामने

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला आजपासून (26 मार्च) सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात कोलकाता (Kolkata Knight Riders) आणि चेन्नई (Chennai Super kings) नव्या नेतृत्वासह मैदानात उतरणार आहेत. कोलकाता नेतृत्व भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) असेल. तर, चेन्नईचे नेतृत्व अष्टपैलू रवींद्र जडेजाकडे (Ravindra Jadeja) असेल. महत्वाचे म्हणजे,  हे दोघेही युवा कर्णधार म्हणून आज आमने सामने येणार आहेत. नुकताच …

Read More »

आजपासून आयपीएल 2022 ची सुरुवात, 10 संघांत लढत, पहिल्या सामन्यात कोलकाता आणि चेन्नई आमनेसामने

IPL 2022 : आयपीएलच्या 15व्या पर्वाला आजपासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या हंगामात 10 संघ एकमेकांसोबत लढणार आहेत. पंधराव्या हंगामाता पहिला सामना आज गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गेल्या वर्षीचा उपविजेता कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात आहे. 2011 नंतर ही पहिलीच वेळ असेल जेव्हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित T20 ट्रॉफीसाठी 10 संघ भिडणार आहेत. जडेजा सांभाळणार चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपदमहेंद्रसिंह …

Read More »

IPL 2022, CSK vs KKR : सर रवींद्र जाडेजापुढे श्रेयस अय्यरचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

IPL 2022, CSK vs KKR : आयपीएलच्या 15 व्या हंगामाचा थरार अवघ्या काही तासानंतर सुरु होणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर आयपीएलमधील पहिला सामना रंगणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नवे संघ दाखल झाले आहेत. त्यामुळे दहा संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील चार मैदानावर 70 सामने होणार आहेत. तब्बल दोन महिने आयपीएलचा कुंभमेळावा रंगणार आहे. आयपीएलच्या नव्या …

Read More »

IPL 2022 : जोश तोच… अंदाज नवा! आयपीएलच्या 15 व्या मोसमात नवं काय?

IPL 2022 : नव्या रंगात… नव्या ढंगात… आयपीएलचा नवा मोसमाला सुरुवात होणार आहे. आयपीएलचा रणसंग्रामाला अवघे काही तास उरले आहेत. शनिवारी सायंकाळी आयपीएलचं बिगुल वाजणार आहे. गतविजेते चेन्नई सुपरकिंग्स  आणि उपविजेते कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये पहिला सामना …

Read More »

IPL 2022 Dates : आयपीएलमध्ये ‘दस का दम’! पाहा संपूर्ण वेळापत्रक

IPL 2022 Full Schedule : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आता अवघे काही तास शिल्लक आहेत. मुंबईत 26 मार्चपासून सामन्यांना सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पार पडणार आहे.  कोरोनामुळे यंदा आयपीएलचे सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी पार पडणार आहेत. आयपीएल 2022 हा 15 वा …

Read More »

आयपीएलच्या ट्राफीवर तिसऱ्यांदा नाव कोरण्यासाठी हैदराबादचा संघ सज्ज

SRH Team Preview: आयपीएलचा पंधरावा सुरु होण्यासाठी काहीच तास शिल्लक राहिले आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत सनरायझर्स हैदाराबादच्या संघावर सर्वांची नजर असेल. हैदराबादनं आतापर्यंत आयपीएलचे दोन खिताब …

Read More »

Delhi Capitals Team Preview :  ‘दिल्ली में है दम’, ऋषभ पंत दिल्लीला आयपीएल चषक जिंकून देणार का?

Delhi Capitals Team Preview :  लागोपाठ तीन वेळा प्ले ऑफमध्ये पोहचल्यानंतरही दिल्लीला आयपीएल चषकावर नाव कोरता आलं नाही. मागील 14 वर्षात दिल्ली संघ फक्त एक वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात बरेच बदल झाले आहेत. नवीन खेळाडू संघात आलेत, काही अनुभवी खेळाडू संघातून बाहेर गेलेत. त्यातच दोन संघाची आणखी भर पडली आहे. त्यामुळे यंदाची आयपीएल स्पर्धा …

Read More »

फलंदाजी, गोलंदाजी मजबूत, पण ऑलराऊंडर आणि फिनिशरबाबत राजस्थानचा संघ कसा?

Rajasthan Royals Team Preview: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होत आहे. आयपीएलचा पहिला खिताब जिंकलेल्या राजस्थानचा संघ दुसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरण्याठी सज्ज झालाय. राजस्थानच्या संघ युवा खेळाडूंवर अधिक अवलंबून आहे. राजस्थानच्या संघाला गेल्या काही हंगामापासून आयपीएलच्या टॉप 4 मध्येही जागा मिळवता आली नाही. मात्र, यावेळी राजस्थानचा संघ खूप मजबूत दिसत आहे. संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही मजबूत आहे. परंतु, संघात …

Read More »

मुंबई- चेन्नईच्या संघाला मोठा झटका, ‘हे’ स्टार फलंदाज सुरुवातीच्या सामन्याला मुकण्याची शक्यता

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला उद्यापासून (26 मार्च)  सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. तर, दुसरा सामन्यात मुंबईचा संघ (MI) दिल्ली कॅपिटल्सशी (DC) भिडणार आहे. परंतु, या सामन्यापूर्वी चेन्नई आणि मुंबईच्या संघाला मोठा झटका बसलाय. या दोन्ही संघातील स्टार खेळाडू सुरुवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

दुखापतीमुळं मुंबईचा …

Read More »

IPL 2022 : कधी काळी खेळण्यावर बंदी; आता CSKचा ‘सर’ बनला रॉकस्टार जाडेजा

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा पहिला किताब राजस्थान रॉयल्सनं 2008 मध्ये जिंकला होता. आयपीएलच्या पहिल्या सीझनमध्ये शेन वॉर्नच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या संघात एक युवा खेळाडू होता. या खेळाडूनं आपल्या दमदार खेळीनं सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं होतं. तो खेळाडू म्हणजे, ‘सर’ रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja). राजस्थाननं जाडेजाला अंडर-19 संघातून निवडलं होतं. जाडेजा 2018 चा वर्ल्ड …

Read More »

यंदा कोण जिंकणार आयपीएल, कोणता संघ राहणार तळाशी? सुनील गावस्करांनी सांगितली मन की बात

IPL 2022 : आयपीएलच्या रणसंग्रामाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. चाहते आयपीएलच्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. प्रत्येकजण आपल्या संघाला सपोर्ट करत आहे. ऑफिसपासून रेल्वे, बस आणि कॉलेजच्या कट्ट्यावर आयपीएलचीच चर्चा सुरु आहे. यंदा आयपीएल कोण जिंकणार? या प्रश्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशातच भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी यंदा आयपीएल कोण जिंकणार, याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच …

Read More »

आयपीएलमध्ये 2000 धावा आणि 100 विकेट घेणारा रवींद्र जडेजा एकमेव खेळाडू

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा संघ कोलकाता नाइट रायडर्ससोबत भिडणार आहे. दरम्यान, महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपद सोडल्यानंतर रवीद्र जाडेजा चेन्नईच्या संघाचं नेतृत्व करणार आहे. रवींद्र जाडेजानं आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून दाखवलीय. आयपीएलमध्ये दोन हजारांहून अधिक धावा आणि 100 हून अधिक विकेट्स घेणारा रवींद्र जाडेजा एकमेक खेळाडू …

Read More »

आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा चारहून अधिक विकेट घेणारे गोलंदाज, टॉपवर आहे केकेआरचा खेळाडू

IPL : टी-20 क्रिकेट खेळण्यास सुरुवात झाल्यानंतर हा प्रकार म्हणजे फलंदाजांसाठी अधिक भारी म्हटलं जात होतं. क्रिकेट जानकारांकडून देखील क्रिकेटच्या या फॉर्मेटमध्ये गोलंदाजांसाठी खास काही नाहीच असंच म्हटलं जात होतं. पण जसजसा वेळ पुढे गेला तसं गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे या फॉर्मेटमध्ये अनेक गोलंदाज नावारुपाला आले. आता देखील फलंदाजासह गोलंदाज टी20 सामना पलटवण्याची ताकद ठेवतात. टी20 क्रिकेटचा विचार करता या प्रकाराची …

Read More »

आयपीएलवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी असल्याचं वृत्त गृहमंत्रालयानं फेटाळलं

IPL 2022: अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएल स्पर्धेला दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची माहिती समोर आल्यानंतर क्रिडाविश्वात खळबळ माजली. दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात असलेल्या अतिरेक्याच्या चौकशीदरम्यान ही माहिती उघड झाल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांत झळकत आहे. या वृत्तावर महाराष्ट्राच्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आयपीएलवर कोणत्याही प्रकारचं दहशतवाद्याचं संकट नसल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. आयपीएलबाबत कोणतीही धमकी मिळाली …

Read More »

महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपद सोडलं, हुकमी ‘एक्क्या’कडं सोपवली जबाबदारी

CSK New Captain: आयपीएलच्या 15व्या हंगामाला सुरुवात होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना चेन्नईच्या गोठातून मोठी बातमी आली आहे. एम. एस. धोनीने चेन्नई संघाचे कर्णधारपद सोडलं आहे. विस्फोटक अष्टपैलू फलंदाज रवींद्र जाडेजाकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या अधिकृत ट्वीटर खात्यावर याची घोषणा करण्यात आली आहे.  महेंद्रसिंह धोनीनं 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाचं …

Read More »

आयपीएलच्या इतिहासात ‘या’ पाच खेळाडूंनी ठोकल्या सर्वाधिक धावा, यादीत चार भारतीय फलंदाज

IPL 2022: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला हंगाम 2008 मध्ये खेळला गेला होता. आयपीएलचे आतापर्यंत चौदा हंगाम पार पडले आहेत. आयपीएल स्पर्धा गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करीत आहे. तर, आज आपण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल 5 खेळाडूंचे नावे जाणून घेऊयात. महत्वाचे म्हणजे, या यादीत 4 …

Read More »

आयपीएल स्पर्धा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर? वानखेडे स्डेडियमची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याला अटक

TATA IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) स्पर्धेचा 15 वा हंगाम आता दोन दिवसांवर आला आहे. येत्या 26 मार्चपासून ही स्पर्धा सुरु होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या तीन शहरात खेळले जाणार आहे. मात्र, अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएल स्पर्धेला दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची खळबळजनक माहिती …

Read More »

हॅप्पी बर्थडे क्रुणाल पांड्या, मॅगी खाऊन काढायचा दिवस, आज आहे करोडपती

Happy Birtday Krunal Pandya: भारताचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या आज त्याचा 31 वा वाढदिवस साजरा करीत आहे. त्याचा जन्म 24 मार्च 1991 साली गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालाय. क्रुणालसह त्याचा धाकटा भाऊ हार्दिक पांड्यानंही टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत चाहत्यांचं मन जिंकली आहेत. क्रुणाल आणि हार्दिक पांड्याला क्रिकेटर बनवण्यासाठी त्यांचे वडील हिमांशु पांड्या यांनी खूप मेहनत घेतली होती.  कृणाल पांड्यानं त्याच्या आयुष्यात …

Read More »

लखनौच्या संघाला दिलासा, मार्क वूडने माघार घेतल्यानंतर धाकड ऑस्ट्रेलियन खेळाडूची संघात एन्ट्री

LSG signs Andrew Tye: आयपीएलच्या आगामी पंधराव्या हंगामाला सुरू होण्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक असताना अजूनही काही नवीन अपडेट येत आहेत. काही दिवसांपूर्वी लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मार्क वुड दुखापतीमुळं स्पर्धेतून बाहेर पडल्याची माहिती मिळाली होती. आता त्याच्या जागी एका ऑस्ट्रेलियन दमदार खेळाडूची संघात एन्ट्री झाली आहे. हा खेळाडू म्हणजे अष्टपैलू अॅन्ड्रू टाय (Andrew Tye). वुडला वेस्ट इंडीजविरुद्ध …

Read More »