Tag Archives: ipl

IPL 2022, KKR vs PBKS : श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकली, दोन्ही संघात महत्वाचे बदल

IPL 2022, KKR vs PBKS : कोलकाता संघाचा कर्मधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वानखेडे मैदानावर होणाऱ्या या सामन्यात पंजाब संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. दोन्ही संघाने प्लेईंग 11मध्ये बदल केले आहे. कोलकाताने शेल्डन जॅक्सनला आराम दिला आहे, त्याजागी वेगवान गोलंदाज शिवम मावीला संघात स्थान दिलेय. तर पंजाबच्या संघात कगिसो रबाडाची एन्ट्री झाली आहे. पंजाबने …

Read More »

MS Dhoni : माही बेस्ट फिनिशर! धोनीचा हा विक्रम मोडणं ‘मुश्किल ही नही नामुमकीन’

MS Dhoni IPL Record : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला दणक्यात सुरुवात झाली आहे. आयपीएलला सुरुवात होण्याआधीच धोनीने चेन्नईचं (chennai super kings) कर्णधारपद सोडत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच धोनी कर्णधार नसणार आहे. यंदाच्या हंगमातील पहिल्या सामन्यापासूनच धोनीची आक्रमक फलंदाजी पाहायला मिळत आहे. पहिल्याच सामन्यात धोनीने अर्धशतकी खेळी केली, त्याशिवाय दुसऱ्या सामन्यात फिनिशिंग टच दिला.  या आयपीएल स्पर्धेत अनेक …

Read More »

जाणून घ्या कोलकाता विरुद्ध पंजाब सामन्यातील कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष

KKR vs PBKS Picth Report : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यात सामना रंगणार आहे. स्पर्धेतील आजचा आठवा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानात होणार आहे. केकेआरने आतापर्यंत 2 सामने खेळले असून यातील एक त्यांनी जिंकला आहे, तर एकात पराभूत झाले आहेत. तर पंजाबने एकमेव सामना खेळला असून तो जिंकला आहे. दरम्यान आजच्या …

Read More »

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Update:  कोलकाता आणि पंजाब यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IPL 2022, KKR vs PBKS Match LIVE Updates :  आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्सने विजयाने केली होती. पण दुसऱ्या सामन्यात बंगळुरु संघाने त्यांना 3 विकेट्सने मात दिली. दुसरीकडे पंजाब आपला एकच सामना खेळली असून त्यांनी त्यात दमदार विजय मिळवत बंगळुरु संघाला 5 विकेट्सने मात दिली. त्यामुळे आज हे दोन्ही संघ विजयासाठी मैदानात प्रयत्नांची शिकस्त करतील हे नक्की.  दोन्ही …

Read More »

LSG vs CSK : …म्हणून आम्ही हारलो, रवींद्र जाडेजानं सांगितलं लखनौविरुद्ध पराभवाचं कारण

IPL 2022, LSG vs CSK : गुरुवारी रात्री झालेल्या चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स (CSK vs LSG) यांच्यातील सामन्यात चेन्नईने 210 धावांचा मोठा स्कोर उभा करुनही त्यांना पराभव पत्करावा लागला. पहिल्यांदाच आयपीएलमध्ये उतरलेल्या लखनौ संघाने त्यांना मात दिली आहे. दरम्यान या पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार रवींद्र जाडेजाने (Ravindra Jadeja) त्यांच्या पराभवामागील मुख्य कारण सांगितलं आहे. जाडेजाने या पराभवामागे मैदानावर पडलेलं दव …

Read More »

Watch: Ayush Badoni’s six lands on female fan’s head in crowd during LSG vs CSK match, video go

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सातव्या सामन्यात लखनौच्या संघानं चेन्नईला सहा विकेट्स पराभूत केलं होत. या सामन्यात नाणेफेक जिंकून लखनौच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर चेन्नईच्या संघानं लखनौसमोर 211 धावांचं लक्ष्य ठेवलं. हे लक्ष्य लखौनच्या संघानं तीन चेंडू आणि सहा विकेट्स राखून विजय मिळवलाय. या विजयात लखनौचा फलंदाज आयुष बदोनीनं मोलाचा वाटा उचलला. महत्वाचं म्हणजे, …

Read More »

KKR vs PBKS, Head to Head : कोलकाता विरुद्ध पंजाब आमने-सामने, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी

RCB vs KKR : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु (KKR vs RCB) या आयपीएलमधील (IPL 2022) आजच्या सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार खेळाडू मैदानात उतरतील. दोन्ही संघाचे नवे कर्णधार असल्याने नव्या रणनीतीने दोन्ही संघ खेळताना दिसतील. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील मैदानात पार पडणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघामधील कोणता संघ चांगली कामगिरी करेल यासाठी त्यांच्या आजवरच्या इतिहासावर (Head to Head) एक …

Read More »

KKR vs PBKS : आजची लढत केकेरआर विरुद्ध पंजाब किंग्स, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11

CSK vs LSG : आयपीएल 2022 चा आजचा आठवा सामना मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे मैदानात पार पडणार आहे. आयपीएलमधील (IPL 2022) या सामन्यात पंजाबचा संघ मैदानात उतरेल. पंजाबने पहिल्या सामन्यात 206 धावांचे आरसीबीचे लक्ष पूर्ण केले होते. त्यामुळे त्यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असून दुसरीकडे कोलकात्याने पहिल्या सामन्यात तर चेन्नईला त्यांनी मात दिली. पण दुसऱ्या सामन्यात आरसीबीने त्यांना मात दिली आहे. त्यामुळे …

Read More »

लखनौच्या विजयाचा शिल्पकार एविन लुईस, आयपीएल 2022 मधील विक्रमी कामगिरी

Evan Lewis : आयपीएल म्हणजे धडाकेबाज फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीचा खेळ. अनेक रेकॉर्ड्स दररोज तुटत असतात तसंच नवे रेकॉर्ड रचले जात असतात. गुरुवारी देखील झालेल्या चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स यांच्यातील खेळीदरम्यान एविन लुईस याने यंदाच्या आयपीएलमधील सर्वात फास्ट अर्धशतक ठोकलं. या खेळीच्या जोरावरच लखनौने चेन्नईचं 211 धावाचं आव्हान पूर्ण करत विजयाची नोंद केली. लखनौने चेन्नईचा सहा गड्यांनी पराभव केला. …

Read More »

IPL 2022 : चॅम्पियन डिजे BRAVO! मलिंगाचा विक्रम मोडला, ब्राव्होच्या नावावर नवा रेकॉर्ड

IPL 2022 : आयपीएलच्या पंधराव्या हंगामची सुरुवात झाली असून अगदी चुरशीचे सामने पाहायला मिळत आहेत. गुरुवारी देखील चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध लखनौ यांच्यात एक चुरशीची लढत पाहायला मिळाली. या लढतीत चेन्नईचं 211 धावांच मोठं आव्हान लखनौने 6 ग़डी राखून पार केलं. दरम्यान सामन्यात चेन्नई संघाचा पराभव झाला असला तरी त्यांचा स्टार खेळाडू ब्राव्होने मात्र मलिंगाचा एक दमदार असा रेकॉर्ड मोडीत काढला …

Read More »

IPL 2022, KKR vs PBKS : कोलकात्यासमोर आज पंजाबचे आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

LSG vs CSK : आजचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स (KKR vs PBKS) या दोन्ही संघात पार पडणार आहे.  आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्सने विजयाने केली होती. पण दुसऱ्या सामन्यात बंगळुरु संघाने त्यांना 3 विकेट्सने मात दिली आहे. दुसरीकडे पंजाब आपला एकच सामना खेळली असून त्यांनी त्यात दमदार विजय मिळवत बंगळुरु संघाला 5 विकेट्सने मात दिली …

Read More »

IPL 2022, LSG vs CSK: लखनौचा सुपर विजय, चेन्नईचा सहा गड्यानी पराभव

IPL 2022, LSG vs CSK: कर्णधार के.एल राहुल आणि क्विंटन डिकॉक यांच्या तुफानी सलामीनंतर एविन लुईसच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या बळावर लखनौसंघाने 211 धावांचे आव्हान सहा गाडी राखून सहज पार केले. लखनौने 19.3 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 211 धावा केल्या. लखनौकडून क्विंटन डिकॉकचे आणि लुईस यांनी अर्धशतकी खेळी केली.  डिकॉकने 61 तर लुईसने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर राहुलने 40 …

Read More »

CSK vs LSG: दुबे-उथप्पाची विस्फोटक खेळी, लखनौला विजयासाठी 211 धावांचे आव्हान

CSK vs LSG, IPL 2022:  रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे यांच्या आक्रमक खेळीच्या बळावर चेन्नईने निर्धारित 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 210 धावांचा डोंगर उभा केला आहे. राहुलच्या लखनौला विजयासाठी 211 धावांचे आव्हान देण्यात आले आहे. लखनौकडून रवी बिश्नोई याने दर्जेदार गोलंदाजी केली. लखनौचा कर्णधार के.एल. राहुल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण चेन्नईच्या फलंदाजांनी पहिल्यापासूनच आक्रमक पवित्रा …

Read More »

धाकड फलंदाजाची मुंबईच्या संघात एन्ट्री, राजस्थानविरुद्ध सामन्यात उतरणार मैदानात

IPL 2022: मुंबई इंडियन्सचा महत्वाचा खेळाडू सुर्यकुमार यादवची संघात एन्ट्री झाली आहे. दुखापतीमुळं त्याला दिल्लीविरुद्ध सामन्यातून मुकावं लागलं होतं. दुखापतीतून पूर्णपणे बरे झाल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाच्या बायो-बबलमध्ये पोहोचण्यासाठी त्यानं बुधवारी त्याचा क्वारंटाईनचा कालावधी संपवलाय. त्यानंतर त्यानं संघातील इतर खेळाडूंसोबत जिम सेशनमध्येही भाग घेतला.

सूर्यकुमार यादवला गेल्या महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेत दुखापत झाली होती. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. गेल्या …

Read More »

IPL 2022, LSG vs CSK  : राहुलने नाणेफेक जिंकली, चेन्नईची प्रथम फलंदाजी

IPL 2022, LSG vs CSK  :  लखनौचा कर्णधार केएल. राहुल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेन्नईचा संघ प्रथम फलंदाजी कऱण्यासाठी मैदानात उतरणार आहे. रविंद्र जाडेजा चेन्नईचं  तर के. एल. राहुल लखनौचं नेतृत्व करत आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगमातील  पहिल्या विजयासाठी लखनौ आणि चेन्नईचा संघ मैदानावर उतरणार आहेत. यंदाच्या हंगमातील पहिल्या सामन्यात दोन्ही संघाला पराभवाचा सामना …

Read More »

आयपीएल 2022 मध्ये ‘या’ अनकॅप्ड खेळाडूंची चमकदार कामगिरी, भारतीय संघात स्थान मिळणार?

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात झाली आहे. या हंगामाच्या सुरुवातीपासून अनेक युवा खेळाडूंनी दमदार कामगिरीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. ज्यात भारताच्या काही अनकॅप्ड खेळाडूंचाही समावेश आहे. दरम्यान, आयपीएलची स्पर्धेमुळं अनेक खेळाडूंना आपली ओळख निर्माण करता आली आहे. एवढंच नव्हेतर, आयपीएलमधील चांगल्या कामगिरीच्या जोरावर अनेक खेळाडूंचं भारतीय संघाकडून खेळण्याचं स्वप्न पूर्ण झालंय. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातही भारताच्या काही …

Read More »

IPL 2022, LSG vs CSK Match Live Updates :  लखनौ आणि चेन्नई यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स

IPL 2022,  LSG vs CSK : आयपीएलच्या 15 व्या हंगमाताली  पहिल्या विजयासाठी लखनौ आणि चेन्नईचा संघ मैदानावर उतरणार आहेत. यंदाच्या हंगमातील पहिल्या सामन्यात दोन्ही संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहेत. चेन्नई सुपरकिंग्सला पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) तर लखनौला गुजरात टायटन्सने (GT) मात दिली आहे.  चेन्नईचं रविंद्र जाडेजा तर लखनौचं के. …

Read More »

उमेश यादवची अप्रतिम कामगिरी, पावर प्लेमध्ये दोन विकेट्स घेऊन खास यादीत प्रवेश

TATA IPL 2022: आरसीबी आणि केकेआर (RCB Vs KKR) यांच्यात काल (30 मार्च 2022) आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहावा सामना खेळण्यात आला होता. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात अखेरीस आरसीबीनं बाजी मारली. दिनेश कार्तिकनं अखेरपर्यंत संयम दाखवत संघाला तीन विकेट्सनं विजय मिळवून दिला. केकेआरला पराभूत करून आरसीबीनं या हंगामातील पहिला विजय मिळवलाय. या विजयासह आरसीबीच्या खात्यात दोन गुण जमा झाले आहेत. हा …

Read More »

केकेआरच्या पराभवाची ‘ही’ आहेत प्रमुख कारणे!

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहाव्या सामन्यात कोलकात्याला बंगळुरूकडून तीन विकेट्सनं पराभव स्वीकारवा लागला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून बंगळुरूच्या संघानं कोलकात्याला प्रथम फलंदाजी करण्यासाटी आमंत्रित केलं होतं. त्यानंतर फलंदाजी करण्यासाटी मैदानात आलेल्या कोलकात्याचा संघाला 20 षटकात केवळ 128 धावांपर्यंत मजल मारता आली. प्रत्युरात आरसीबीच्या संघानं तीन विकेट्स राखून कोलकात्याला पराभूत . दरम्यान, आरसीबीच्या विजयाची आणि कोलकात्याच्या पराभवाची …

Read More »

आरसीबीकडून पराभवानंतरही केकेआरच्या ‘फायटींग’ खेळीवर कर्णधार श्रेयस खुश, म्हणाला…

KKR vs RCB : IPL मध्ये बुधवारी रात्री झालेल्या रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील सामन्यात दोन्ही संघाकडून गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. पण अखेर आरसीबी तीन विकेट्सनी विजयी झाली. नवी मुंबईच्या  डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात केकेआरवर आरसीबीने निसटता विजय मिळवला असून या सामन्यानंतर पराभूत संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने मात्र संघाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं …

Read More »