Tag Archives: ipl

केएल राहुलचे शिलेदार लढणार केन विल्यमसनच्या सेनेशी, ‘या’ खेळाडूंवर असेल सर्वांची नजर

SRH vs LSG : इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) मध्ये आजच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद (SRH) आणि लखनौ सुपरजायंट्स (LSG) हे दोन्ही संघ एकमेंकाविरुद्ध भिडणार आहेत. आज सायंकाळी  7:30 वाजता सुरु होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघाना विजयाची अपेक्षा असेल यात शंका नाही. त्यात पॉईंट्स टेबलचा विचार करता एका पराभवासह सनरायजर्स हैदराबाद सर्वात खाली आहे. तर लखनौ पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानावर …

Read More »

हैदराबादचा संघ लखनौ विरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज, पाहा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

SRH vs LSG, Live Updates : आयपीएलमध्ये (IPL 2022) आज पार पडणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपरजायंट्स या सामन्यात दोन्ही संघातील दमदार खेळाडूंमुळे सामना चुरशीचा होणार यात शंका नाही. दोन्ही संघाना आजचा विजय महत्त्वाचा आहे. कारण हैदराबादने पहिला सामना गमावला असून लखनौलाही एक पराभव मिळाला आहे. दरम्यान आजचा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडिअममध्ये (D.Y. Patil Stadium) होणार आहे.  केन विलियम्सनच्या (Kane …

Read More »

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामन्यातील कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?

SRH vs LSG Picth Report : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज लखनौ सुपरजायंट्स आणि सनरायजर्स हैदराबाद (LSG vs SRH) यांच्यात सामना रंगणार आहे. स्पर्धेतील आजचा हा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात खेळवला जाणार आहे. लखनौने आतापर्यंत 2 सामने खेळले असून यातील एक त्यांनी जिंकला आहे, तर एकात पराभूत झाले आहेत. तर हैदराबादने एकमेव सामना खेळला असून त्यात ते …

Read More »

SRH vs LSG : दोन ‘क्लासिक’ कर्णधारांमध्ये आजची लढत, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11

SRH vs LSG : आयपीएल 2022 चा आजचा 12 वा सामना नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात पार पडणार आहे. आयपीएलमधील (IPL 2022) या नव्याने सामिल झालेल्या लखनौ सुपरजायंट्ससमोर सनरायजर्स हैदराबाद संघ मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघाची विशेषत: म्हणजे दोन्ही संघाचे क्लासिक कर्णधार. अगदी उत्तम दर्जाचे फलंदाज असणारे केएल राहुल आणि केन विल्यमसन यांच्यातील या लढतीत दोन्ही कर्णधार नेमकी कोणत्या खेळाडूंना …

Read More »

IPL 2022, SRH vs LSG : लखनौसमोर आज हैदराबादचे आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

SRH vs LSG : आयपीएलमध्ये आज दोन दमदार संघात लढत पार पडणार आहे. यामध्ये नव्याने सामिल झालेल्या लखनौ सुपरजायंट्ससमोर सनरायजर्स हैदराबाद संघाचं आव्हान असणार आहे. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स हा सामना (LSG vs SRH) लखनौसाठी त्यांचा स्पर्धेतील दुसरा विजय मिळवण्यासाठी महत्त्वाचा असेल. त्यांनी आतापर्यंत एक विजय आणि एक पराभव मिळवला आहे. तर दुसरीकडे पराभवाने सुरुवात झालेल्या हैदराबादला आज पहिल्या …

Read More »

आयपीलमध्ये गुजरात दिल्ली मॅचपेक्षा ‘या’ फोटोचीच होतेय चर्चा, बनवले जातायत मिम्स, काय आहे कारण?

IPL Viral Kissing Photo : गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यातील सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये एक जोडपे होते. खरंतर, या जोडप्यांना मॅचमध्ये काडीचा इंटरेस्ट व्हता. हे दोघे एकमेकांतच गुंग असताना सामन्या दरम्यान, ही जोडी रोमँटिक मूडमध्ये होती. आणि त्यातच या दोघांनी एकमेकांचे चुंबन घेतले. मग अचानक कॅमेरा फिरला आणि ही जोडी काही मिनिटांसाठी टीव्ही स्क्रीनवर या …

Read More »

CSK vs PBKS : चेन्नई विरुद्ध पंजाब लढल, कशी असेल प्लेइंग इलेव्हन? जाणून घ्या…

CSK vs PBKS : आयपीएलचा आजचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात चेन्नईसमोर आयपीएलच्या पंधराव्या मोसमात पहिला विजय मिळवायचं लक्ष्य असेल. तर पंजाबलाही पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर परतण्याची संधी आहे. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत चेन्नई आणि पंजाब यांच्यात 26 सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये चेन्नईने 16 आणि पंजाबने 10 सामने जिंकले आहेत. चला …

Read More »

मुंबईचा सलग दुसरा पराभव, राजस्थाननं 23 धावांनी सामना जिंकला; जॉस बटलर विजयाचा शिल्पकार

MI vs RR, IPL 2022: नवी मुंबईतील डी. वाय पाटील स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नवव्या सामन्यात राजस्थानच्या संघानं मुंबईला 23 धावांनी पराभूत केलंय. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना जॉस बटलरच्या झुंजार शतकाच्या जोरावर राजस्थानच्या संघानं मुंबईसमोर 194 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघाला 20 षटकात 8 विकेट्स …

Read More »

GT vs DC : पंतने नाणेफेक जिंकली, हार्दिकच्या संघाची प्रथम फलंदाजी, दिल्लीच्या संघात एक बदल

GT vs DC IPL 2022 : आजच्या दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील एमसीएच्या मैदानावर गुजरात आणि दिल्लीमध्ये सामना होत आहे. ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. गुजरातने पहिल्या सामन्यात लखनौचा पाच विकेटनं पराभव करत आयपीएलची सुरुवात दणक्यात केली होती. दुसरीकडे दिल्लीनेही पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव करत विजयाचा श्रीगणेशा …

Read More »

मुंबईच्या ‘या’ गोलंदाजाला जॉस बटलरनं धू-धू धुतलं, सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

MI vs RR: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नववा सामना मुंबई (Mumbai Indians) आणि राजस्थान (Rajasthan Royals) यांच्यात आज नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवला जातोय. दरम्यान, फलंदाजीसाठी उतरलेल्या राजस्थानचा सलामीवीर जॉस बटलरनं झुंजार शतक ठोकलं. या सामन्यात जॉल बटलरनं मुंबईच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. या सामन्यातील चौथ्या षटकात जॉस बटलरनं मुंबईचा गोलंदाज बसिल थंपीची चांगलीच धुलाई केली. बसिल …

Read More »

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : गुजरात आणि दिल्ली सामन्याचं लाईव्ह अपडेट्स

IPL 2022, GT vs DC Match LIVE Updates : आयपीएलच्या 15 व्या हंगमातील दहावा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये होणार आहे. पुण्यातील एमसीएच्या मैदानावर हे दोन्ही संघ एकमेंकासमोर भिडणार आहेत. सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. आयपीएलमध्ये गुजरात आणि दिल्ली पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. गुजरातकडून हार्दिक पांड्या तर दिल्लीच्या कर्णधारपदाची सुत्रे ऋषभ पंतच्या खांद्यावर आहेत.  गुजरातने पहिल्या सामन्यात …

Read More »

इरफान पठाण-सुरेश रैनामध्ये प्रिती झिंटावरुन वाद, एप्रिल फूल की आणखी काही? पाहा व्हिडीओ

IPL 2022 : एक एप्रिल रोजी प्रिती झिंटाचा पंजाब आणि शाहरुख खानचा कोलकाता संघ यांच्यामध्ये लढत झाली. या लढतीत कोलकाता संघाने बाजी मारली. या सामन्याचं समालोचन करणाऱ्या सुरेश रैना आणि इरफान पठाणमध्ये राडा झाला. होय… पण हा खराखुरा वाद नाही… एक एप्रिल रोजी इरफान पठाण याने सुरेश रैनाची फिरकी घेतली.  कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स (KKR vs Punjab Kings) …

Read More »

आंद्रे रसलच्या वादळी खेळीचं किंग खानकडून कौतूक, म्हणाला…

SRK on Andre Russell: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या पंधरावव्या हंगामातील आठवा सामना पंजाब आणि कोलकाता (KKR vs PBKS) संघामध्ये खेळला गेला. या सामन्यात कोलकात्याच्या संघानं सहा विकेट्स राखून पंजाबला पराभूत केलं आहे. कोलकाताचा हा आयपीएल 2022 मधील दूसरा विजय आहे. या सामन्यात आंद्रे रसल तुफानी फलंदाजी करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. रसलची फलंदाजींनं बॉलिवूड अभिनेता आणि केकेआरचा सहसंघमालक शाहरुख …

Read More »

GT vs DC, IPL 2022 : हार्दिक की पंत, कोण मारणार बाजी? पुण्याच्या मैदानावर होणार लढत

GT vs DC, IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगमातील दहावा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये होणार आहे. पुण्यातील एमसीएच्या मैदानावर हे दोन्ही संघ एकमेंकासमोर भिडणार आहेत. सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. आयपीएलमध्ये गुजरात आणि दिल्ली पहिल्यांदाच समोरासमोर येणार आहेत. गुजरातकडून हार्दिक पांड्या तर दिल्लीच्या कर्णधारपदाची सुत्रे ऋषभ पंतच्या खांद्यावर आहेत.  गुजरातने पहिल्या सामन्यात लखनौचा पाच …

Read More »

मुंबई आणि राजस्थान यांच्यातील प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

MI vs RR, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मुंबईला त्यांच्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. आज मुंबईचा संघ त्यांचा दुसरा सामना राजस्थान रॉयलविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही संघात उत्कृष्ट खेळाडू असल्यानं आजचा सामना रोमांचक ठरण्याची शक्यता आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थाननं पहिला सामना जिंकल्यानंतर संघ मोठ्या आत्मविश्वासाने मैदानात उतरेल, हे  मुंबईसाठी मोठं आव्हान असेल.  हेडू टू हेड रेकॉर्डमुंबईनं पाच …

Read More »

आज रोहित शर्मा आणि संजू सॅमसन आमने- सामने; मुंबई- राजस्थान यांच्यात आज रंगणार सामना

MI vs RR Live Streaming: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नवव्या सामन्यात मुंबई आणि राजस्थान यांच्यात भिडत होणार आहे. मुंबईच्या संघाचं नेतृत्व भारताचा कर्णधार रोहित शर्मा करीत आहे. तर, राजस्थानच्या कर्णधारपदाची जबाबदारी भारताचा युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक संजू सॅमसन संभाळत आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थानच्या संघानं पहिला सामना जिंकला आहे. तर, मुंबईच्या संघाला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागलाय. आजच्या सामन्यात विजय …

Read More »

मुंबई- राजस्थानमध्ये आज जोरदार टक्कर, दोन्ही संघाच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील नवव्या सामन्यात मुंबईचा संघ राजस्थानशी भिडणार आहे. हा सामना मुंबईच्या डी वाय स्टेडियमवर खेळला जाणार आहे.  आयपीएलच्या सुरुवातीपासून दोन्ही संघ एकाच मैदानावर सराव करत आहे. दोन्ही संघाचा या हंगामातील दुसरा सामना असेल. राजस्थाननं त्यांच्या पहिल्या सामन्यात हैदराबादविरुद्ध 61 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. तर, मुंबईला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाराला सामोरे जावा लागले होते.

Read More »

IPL 2022, KKR vs PBKS  : रसेलच्या वादळी खेळीपुढे पंजाबचा धुव्वा, कोलकात्याचा सहा विकेटनं विजय

IPL 2022, KKR vs PBKS  : उमेश यादवचा भेदक मारा आणि त्यानंतर अंद्रे रसेलने केलेल्या वादळी खेळीच्या बळावर कोलकाता संघाने पंजाबचा सहज पराभव केला आहे.  कोलकाताने पंजाबवर सहा गड्याने विजय मिळवला आहे. पंजाबने दिलेले 138 धावांचे आव्हान कोलकाताने 33 चेंडू आणि सहा गडी राखून पार केले. कोलकात्याचा या हंगामातील दुसरा विजय आहे.  पंजाबने दिलेल्या 138 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची …

Read More »

IPL 2022, KKR vs PBKS  : उमेश यादवचा भेदक मारा, पंजाबची 137 धावांपर्यंत मजल

IPL 2022, KKR vs PBKS : कोलकाताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या भेदक माऱ्यापुढे पंजाबची फलंदाजी कोलमडली. यादवने चार बळी घेत पंजाबचे कंबरडे मोडले. पंजाबच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. पहिल्या सहा षटकात पंजाबने 62 धावा करत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली होता. मात्र, कोलकाता संघातील गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत पंजाबला रोखलं. पंजाबला 20 षटकं फलंदाजाही करता आली नाही. …

Read More »

IPL 2022 : मैदानातील प्रेक्षकांच्या उपस्थितीचा नियम बदलला, मर्यादा वाढवली

IPL 2022 BookMyShow  : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं समोर आल्यानंतर ठाकरे सरकारने राज्यातील करोना निर्बंध हटवले. त्यातच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलमधील प्रेक्षकांची उपस्थितीतीही वाढवण्यात आली आहे. याआधी मैदानात 25 टक्के प्रेक्षकांना सामना पाहता येत होता. आता ही मर्यादा 50 टक्के इतकी करण्यात आली आहे. त्यामुळे आयपीएलप्रेमींचा आनंद द्विगुणित होणार आहे.

’बुक माय शो’ …

Read More »