व्हायरल

घरबसल्या मिळेल रेशन कार्ड, फोनवरून मिनिटात करता येईल अर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली : देशात गरिबांपर्यंत मोफत धान्य पोहचवण्यासाठी Ration Card चा उपयोग केला जातो. केवळ धान्यासाठीच नाही तर ओळखीचा पुरावा म्हणून देखील रेशन कार्ड महत्त्वाचे कागदपत्र आहे. तुमच्याकडे जर रेशन कार्ड नसल्यास, तुम्ही घरबसल्या सहज यासाठी अर्ज करू शकता. रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला वारंवार सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. यासोबतच, तुम्हाला घरबसल्या रेशन कार्डचे स्टेट्स देखील तपासता येईल. तसेच, तुमच्या …

Read More »

डिजिटल इंडिया मोहीम: घरात किंवा गावात बसून पैसे कमवता येणार, फक्त घ्यावे लागेल ‘हे’ सरकारी ट्रेनिंग; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : करोना व्हायरस महामारीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांना आपल्या कंपन्या देखील बंद कराव्या लागल्या. त्यामुळे अनेकजण पैसे कमवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहे. केवळ स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या च्या माध्यमातून देखील तुम्ही मोठी कमाई करू शकता. सध्या सोशल मीडिया मार्केटिंग, युट्यूबच्या माध्यमातून कमाई करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. तुम्ही देखील घरबसल्या कमाई करण्याचे …

Read More »

WhatsApp वर पार्टनर कोणाशी करत आहे सर्वाधिक चॅट? या सोप्या ट्रिकने मिळेल संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp वापरणाऱ्या यूजर्सची संख्या मोठी आहे. केवळ चॅटसाठीच नाही तर महत्त्वाचे फोटो, व्हिडिओ आणि फाईल्स पाठवण्यासाठी या अ‍ॅपचा उपयोग होतो. याशिवाय WhatsApp च्या माध्यमातून कॉलिंग देखील करणे शक्य आहे. आपल्या शानदार फीचर्समुळे इतर अ‍ॅप्सच्या तुलनेत WhatsApp ला सर्वाधिक पसंती दिली जाते. मित्र-मैत्रिणी, कुटुंबातील व्यक्तींशी बोलण्यासाठी देखील आपण WhatsApp चा वापर करतो. WhatsApp मध्ये असे …

Read More »

घरबसल्या कमवा लाखो रुपये, ते देखील फक्त ३ मिनिटांत, करावे लागेल हे काम, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: जर तुम्हाला घरी बसून पैसे कमवायचे असतील तर तुमच्याकडे एक उत्तम पर्याय आहे. ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube घरी बसून पैसे कमवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. यासाठी तुम्हाला YouTube वर मोठे व्हिडिओ बनवण्याची गरज नाही. तीन ते चार मिनिटांचे छोटे Videos बनवून काम करून तुम्ही पैसे कमवू शकता. त्याबद्दल जाणून घेऊया. youtube वर घरबसल्या पैसे कमवा: YouTube हे …

Read More »

लॅपटॉपवर स्क्रीनशॉट कसा काढायचा माहितीये? ‘या’ Shortcut Keys चा होईल उपयोग; जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली: स्मार्टफोन असो अथवा लॅपटॉप… कोणत्याही डिव्हाइसवर काम करताना काही शॉर्टकट्स माहिती असणे गरजेचे आहे. शॉर्टकट्स माहिती असल्यावर या डिव्हाइसच्या माध्यमातून काम लवकर करता येते व वेळेची देखील बचत होते. ऑफिसपासून ते कॉलेजच्या प्रोजक्ट्साठी आता लॅपटॉप देखील खूपच कामाचे डिव्हाइस झाले आहे. त्यामुळे लॅपटॉपवर काम करताना काही Shortcut Keys माहिती असणे गरजेचे आहे. या शॉर्टकट कीजचा वापर करून तुम्ही …

Read More »

नवीन कूलर खरेदी करायची नाही गरज, ५०० रुपयांत जुनाच बनेल नव्यासारखा, घर ठेवणार सुपरकूल, पाहा टिप्स

नवी दिल्ली: देशातील अनेक भागात उन्हाच्या झळा सुरु झाल्या असून अनेकांनी उन्हाळ्यासाठीची तयारी देखील सुरु केली असेल. उन्हाळ्यात अनेक जण आपल्या घरातील कूलर, पंखे आणि एअर कंडिशनर रिपेअर करून घेतात किंवा नवीन एसी किंवा कुलर खरेदी करतात. जीव नकोसा करणाऱ्या या उन्हाळ्यात प्रत्येकाला एसी आणि कुलरचा गारवा हवा- हवासा वाटतो. पण, प्रत्येकालाच नवीन कूलर किंवा एसी खरेदी करणे शक्य होतेच …

Read More »

WhatsApp ची भन्नाट ट्रिक! डिलीट केलेले मेसेज सहज वाचणे शक्य, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्ली : इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp चा वापर कोट्यावधी यूजर्स करतात. भारतात देखील या अ‍ॅपचा वापर करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. केवळ चॅटच नाही तर फोटो-व्हिडिओ पाठवण्यापासून ते कॉलिंगसाठी देखील या अ‍ॅपचा वापर केला जातो. WhatsApp आपल्या यूजर्ससाठी अनेक शानदार फीचर्स असते. असेच एक फीचर्स आहे डिलीट मेसेज. यूजर्स आपण पाठवलेला मेसेज एका ठराविक कालावधीमध्ये डिलीट करू शकतात. डिलीट केलेला …

Read More »

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? ‘या’ पोर्टलच्या मदतीने मिनिटात मिळेल सर्व माहिती

नवी दिल्ली: ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये गेल्याकाही महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गुन्हेगार नवनवीन पद्धतींचा वापर करून फसवणूक करत आहेत. अनेकदा तुमच्या ओळखपत्रांचा वापर इतर व्यक्ती चुकीच्या कामासाठी देखील करण्याची शक्यता असते. तसेच, तुमच्या तुमच्या ओळखपत्राचा वापर करून सिम कार्ड देखील घेऊ शकतात. या मोबाइल क्रमाकांचा वापर चुकीच्या कामासाठी केल्यास याचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो. याशिवाय, या नंबरचा वापर …

Read More »

स्लो इंटरनेटचे टेन्शन विसरा, वाय-फाय स्पीड वाढविण्यात ‘या’ भन्नाट टिप्स करतील तुमची मदत, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: कोविड काळात वर्क फ्रॉम होमचे कल्चर मोठ्या प्रमाणात रुजले आहे. अशात केवळ वाय-फायवर अवलंबून राहावे लागते. परंतु, अनेकवेळा महत्वाचे ऑफिसचे काम सुरु असतांनाच इंटरनेटचा स्पीड खूप कमी झाल्याचे दिसून येते. अशात, महत्वाची कामं रखडतात आणि अनावश्यक टेन्शन येते. परिणामी, युजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आजच्या वेगवान जगात कमी इंटरनेट स्पीड म्हणजे टेन्शनच. आजकाल ऑफीससाठीच नाही तर मनोरंजनासाठीही …

Read More »

फक्त ५० रुपयात घरी मागवा आपले PVC Aadhar Card, कधीच खराब होणार नाही

नवी दिल्लीः आधार कार्ड आता सर्वांसाठी आवश्यक डॉक्यूमेंट बनले आहे. अनेक कामांसाठी आता आधारचा वापर केला जातो. सरकारी काम असो की खासगी, आधार कार्ड आता आवश्यक समजले जाते. सरकारी योजना पासून, मोबाइल फोन सिम कार्डसाठी आधारची विचारना केली जाते. आधार कार्ड जर खराब होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर याला प्लास्टिक मटेरियलच्या वर प्रिंट करून घ्या. तसेच तुम्ही ऑनलाइन …

Read More »

महत्वाच्या कामांसाठी Gmail अकाउंट वापरतांना अडचणी येत असतील तर, फॉलो करा ‘या’ टिप्स

नवी दिल्ली: Gmail हे वैयक्तिक आणि व्यावसायिक वापरासाठी जगभरात वापरले जाणारे लोकप्रिय माध्यम आहे. हे प्लॅटफॉर्म Mac, PC, iPhone किंवा Android वर तितकेच चांगले चालते. आजच्या काळात कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाचे जीमेल अकाउंट असतेच. पण, जर काही कारणास्तव जीमेल नीट करत नसेल तर मग मात्र युजर्सना टेन्शन येते. तुमचे Gmail नीट काम करत नसेल तर काही टिप्सच्या मदतीने तुम्ही …

Read More »

WhatsApp वर गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडने केले आहे ब्लॉक? ‘या’ सोप्या ट्रिक वापरून सहज करता येईल मेसेज

नवी दिल्ली: मित्र-मैत्रिणी अथवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत बोलायचे असल्यास आपण इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतो. WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. चॅटिंग, फोटो-व्हिडिओ पाठवण्यापासून ते कॉलिंगसाठी या अ‍ॅपचा उपयोग होतो. मात्र, अनेकदा चॅटिंग करताना झालेल्या भांडणामुळे समोरील व्यक्ती आपल्याला WhatsApp वर ब्लॉक करते. आपल्या सर्वांसोबतच असे कधीना कधी घडले आहे. तुम्हाला देखील तुमच्या मित्र-मैत्रिणींनी WhatsApp वर ब्लॉक केले असल्यास, काळजी …

Read More »

जुन्या स्मार्टफोनला हवी तशी किंमत मिळत नाहीये? बेस्ट रिसेल व्हॅल्यू मिळविण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

नवी दिल्ली: तुमच्या घरी जर तुमचा किंवा तुमच्या कुटुंबीयांचा जुना फोन असेल तर त्यावर तुमची चांगली किंमत मिळवू शकता. आजकाल अनेक लोक चांगली डील मिळत असेल तर जुने फोन एक्सचेंज करतात. ई-कॉमर्स वेबसाइटवर एक्सचेंज ऑफर दररोज येतच राहतात. पण तुम्हाला माहितेय का ? एक्स्चेंज ऑफरमुळे तुमचे नुकसान होते. मूळात यात फोनचे मूल्य कमी असते. पण, तुम्हाला ते सोपे वाटत असल्याने …

Read More »

इन्व्हर्टरची योग्य काळजी न घेतल्यास त्यात होऊ शकतो स्फोट, धोका टाळण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

नवी दिल्ली: आजकाल इन्व्हर्टर अनेक घरांमध्ये दिसते. अचानक लाईट्स गेले की, हे डिव्हाइस मदतीला येते. विशेष म्हणजे, वर्क फ्रॉम होममुळे ज्याप्रमाणे इंटरनेटचा वापर वाढला त्याचप्रमाणे लाईट्स गेल्यावर कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून इन्व्हर्टरचा वापर देखील वाढला. पण, आवश्यक ती देखभाल न केल्यामुळे इन्व्हर्टरमध्ये स्फोट होण्याच्या घटना देखील यापूर्वी घडल्या आहेत. म्हणूनच या महत्वाच्या डिव्हाइसची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. इन्व्हर्टरची …

Read More »

आता आधार, पॅनसारखे महत्वाचे डॉक्युमेंट्स हरविण्याचे टेन्शन नाही, फॉलो करावी लागेल ‘ही’ सोप्पी पद्धत

नवी दिल्ली: डिजीलॉकर अॅप हे अतिशय महत्त्वाचे असून यात तुम्ही तुमचे कागदपत्रे एकाच ठिकाणी सहज ठेवू शकता. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने (MeitY) प्लॅटफॉर्म विकसित केलेली क्लाउड सेवा आहे. डिजीलॉकरचा वापर सर्व सरकारी दस्तऐवजांच्या डिजिटल आवृत्त्या संग्रहित करण्यासाठी केला जाऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही तुमचे सर्व दस्तऐवज नेहमी तुमच्या फोनमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा आवश्यक असेल …

Read More »

टेलिकॉम कंपनीच्या सर्विसला वैतागला? घरबसल्या करता येईल मोबाइल नंबर पोर्ट, फक्त करा १ मेसेज

नवी दिल्ली : भारतात काही ठराविकच टेलिकॉम कंपन्या आहेत, ज्या यूजर्सला सेवा पुरवतात. यात प्रामुख्याने सरकारी कंपनी बीएसएनएल आणि खासगी कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचा समावेश आहे. त्यामुळे सिम कार्ड खरेदी करताना यापैकीच एकाची निवड करावी लागते. मात्र, अनेकदा आपल्याला एखाद्या कंपनीची सर्विस आवडत नाही. अशावेळेस आपण दुसऱ्या कंपनीचे सिम कार्ड खरेदी करून नंबर बदलतो. मात्र, तुम्ही नंबर …

Read More »

स्मार्टफोन क्लिनिंगसाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, कोणतेही नुकसान न होता मिनिटात स्वच्छ होईल तुमचा फोन

नवी दिल्ली: आपण तासंतास स्मार्टफोनचा वापर करत असतो. एवढेच नाही तर काही मिनिटे जरी स्मार्टफोन आपल्याकडे नसला तरीही अनेक कामे करणे शक्य होत नाही. मात्र, तासंतास वापरणाऱ्या या स्मार्टफोनची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. अनेकदा स्क्रीनवर स्क्रॅच पडलेले असतात. तसेच, बॅक पॅनेलवर देखील बोटांचे ठसे उमटतात. त्यामुळे Smartphone ला स्वच्छ करणे गरजेचे आहे. तुम्ही अगदी काही मिनिटात स्वतः स्मार्टफोनला स्वच्छ …

Read More »

नवीन स्मार्टफोन खरेदी करताय? ‘या’ फीचर्सकडे द्या विशेष लक्ष; नक्कीच होईल फायदा

नवी दिल्ली: आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन असायलाच हवा अशी स्थिती निर्माण झाली आहे. स्मार्टफोन नसल्यास एकतर अनेक कामे करणे शक्य होणार नाही किंवा त्यासाठी विलंब होईल. त्यामुळे आपण कोणता स्मार्टफोन वापरतो हे देखील महत्त्वाचे आहे. बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांचे असंख्य स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. अशा स्थितीमध्ये कोणता स्मार्टफोन खरेदी करावा हे आपल्या लक्षात येत नाही. आपण अनेकजा रिव्ह्यू बघून, तर कधीकधी थेट इतरांनी …

Read More »

घरातील जुना- वापरात नसलेला फीचर फोन फेकुन देण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे ‘हे’ बेनिफिट्स

नवी दिल्ली: काही वर्षांपूर्वी स्मार्टफोन्सची इतकी क्रेझ नव्हती. तेव्हा फक्त फीचर फोनच बाजारात खूप ट्रेंडिंग होते आणि लोक ते मोठ्या प्रमाणात खरेदी करायचे. विशेष बाब म्हणजे, फीचर फोनची किंमत त्यावेळी स्मार्टफोनच्या किमती एवढीच होती. स्मार्टफोन बाजारात आले नसल्यामुळे ग्राहकांना दुसरा पर्याय नव्हता. फीचर फोनमध्ये, कॉलिंग आणि मेसेजिंग व्यतिरिक्त, युजर्स गेम खेळू शकायचे किंवा GPRS वापरू शकायचे. परंतु, यापेक्षा जास्त काहीच …

Read More »

बिनधास्त करा गेमिंग, आता गेमिंग दरम्यान स्मार्टफोन हँगची समस्या येणार नाही, पाहा या टिप्स

नवी दिल्ली : गेल्या काही काळात भारतात गेमिंगचे क्रेझ पाहायला मिळत असून गेमर्स कम्युनिटी देखील दिवसेंदिवस वाढत आहे .तुम्हालाही गेमिंगची आवड असेल आणि तुमच्या स्मार्टफोनवर तासन-तास उत्तम ग्राफिक्ससह गेम खेळत असाल तर, साहजिकच तुमचे डिव्हाइस देखील हँग होत असेल. गेम खेळताना स्मार्टफोन हँग झाला तर गेमिंगची मजाच बिघडते. प्रोफेशनल गेमर्ससाठी, हा एखाद्या वाईट अनुभवापेक्षा कमी नाही. जर तुम्हाला गेमिंगमध्ये रस …

Read More »