व्हायरल

स्मार्टफोनमधून डिलीट झाले तुमचे महत्त्वाचे फोटो? ‘या’ सोप्या स्टेप्सने करा रिकव्हर

नवी दिल्ली : आज स्मार्टफोनचा वापर प्रत्येकजण करत आहे. स्मार्टफोनमुळे अनेक कामे एकप्रकारे लवकर होण्यास मदत झाली आहे. मात्र, केवळ कॉलिंग आणि चॅटिंगसाठीच फोनचा वापर होत नाही तर जुन्या आठवणी असलेले फोटो आणि व्हिडिओ देखील स्टोर करण्यासाठी आपण हँडसेट्सचा वापर करतो. आपल्या फोनमध्ये स्वतःचे, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक असे अनेकांचे असंख्य फोटो स्टोर केलेले असतात. मात्र, हे महत्त्वाचे फोटो अचानक डिलीट झाल्यास …

Read More »

नुकतंच नवीन घरी ‘शिफ्ट’ झाला असाल तर, ‘असा’ अपडेट करा आधार कार्डमध्ये पत्ता, पाहा संपूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली:Aadhar Card हे सर्व भारतीय नागरिकांसाठी आवश्यक कागदपत्र आहे हे वेगळे सांगायची गरज नाही . भारत सरकारने देशातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड असणे अनिवार्य केले आहे. आधार कार्ड युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केले जाते. आधार कार्डमध्ये व्यक्तीचे नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता यासंबंधीचा तपशील असतो आणि म्हणूनच हे कार्ड योग्य आणि अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे. …

Read More »

तुमच्या स्मार्टफोनमधील डेटा आपोआप समाप्त होतो? सेटिंग्समध्ये त्वरित करा ‘हा’ छोटासा बदल

नवी दिल्ली : स्मार्टफोनच्या माध्यमातून कोणतेही काम करायचे असल्यास इंटरनेटची गरज भासते. मात्र, अनेकदा मोबाइल डेटा खूपच लवकर समाप्त होतो. अनेक यूजर्सला अशाप्रकारची समस्या जाणवते. डेटा लवकर समाप्त होण्याची अनेक कारण असे शकतात. यात अँड्राइड स्मार्टफोनमधील अ‍ॅप्सचे अपडेट हे एक प्रमुख कारण असू शकते. सिक्योरिटीशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी अँड्राइड रनिंग अ‍ॅपसाठी वेळोवेळी अपडेट रिलीज करत असते. Google Play Store …

Read More »

हॅकर्सच्या नजरेपासून ‘असे’ सेफ ठेवा तुमचे Facebook अकाउंट, फॉलो करा ‘या’ हॅकर प्रूफ टिप्स

नवी दिल्ली: Facebook हे सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. जगभरातील युजर्स मित्र आणि कुटुंबाच्या संपर्कात राहण्यासाठी याचा वापर करतात. पण, या प्लॅटफॉर्मवर हॅकिंग देखील मोठ्या प्रमाणात होते असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. काही टिप्स वापरून तुम्ही तुमचे Facebook अकाउंट सुरक्षित ठेवू शकता. पाहा डिटेल्स. अकाउंटला हॅकिंगपासून दूर ठेवायचे असल्यास मजबूत पासवर्ड वापरणे आवश्यक आहे. पासवर्ड ही …

Read More »

‘या’ सोप्प्या ट्रिक्स वापरून वाढवा लॅपटॉपची बॅटरी लाईफ, डिव्हाइस काम करेल अधिक वेळ, पाहा टिप्स

नवी दिल्ली: ऑनलाइन आणि डिजिटलच्या या जगात तुम्हीही लॅपटॉप वापरत असाल. Work From Home आणि ऑनलाईन शिक्षणामुळे लॅपटॉपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सगळी महत्वाची कामं आजकाल लॅपटॉपवरच केली जातात. पण, कधी-कधी काम करत असताना लॅपटॉपची बॅटरी संपते आणि काम मध्येच अडकते. अशात, जर बॅटरी अधिक तास सपोर्ट करत असेल तर लॅपटॉप युजर्सकरिता त्यापेक्षा चांगले काय असू शकते. तुम्हांलाही या …

Read More »

घरात ‘या’ ठिकाणी ‘असे सेट करा Wi-Fi, इंटरनेट स्पीड कमी होणारच नाही, पाहा या ट्रिक्स

नवी दिल्ली: आजच्या काळात आपले जवळपास प्रत्येक काम इंटरनेटशिवाय अपूर्ण आहे. प्रत्येकालाच आता इंटरनेटची आवश्यकता असते. मग ते ऑफिसचे महत्वाचे काम असू देत किंवा ऑनलाईन शॉपिंग, प्रत्येक कामासाठी इंटरनेटची गरज असते. अशा परिस्थितीत काही लोक मोबाईल डेटा वापरतात तर काही लोक वायफायचा वापर करतात. सहसा वायफायचा वेग मोबाईल डेटा पेक्षा चांगला असल्याने अनेक जण त्यालाच प्राधान्य देतात. पण, खरी अडचण …

Read More »

होळी खेळताना रंग जावून खराब होऊ शकतो तुमचा स्मार्टफोन, ‘या’ टिप्सने मिनिटात करा साफ

नवी दिल्ली : हिंदू धर्माच्या महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला होळी (Holi 2022) हा सण आज साजरा केला जात आहे. होळी पाठोपाठच धुलिवंदनाचा उत्साह देखील लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. लहान मुलं, वयोवृद्ध एकत्र जमून या सणांचा आनंद घेत असतात. याशिवाय, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक इत्यादी एकत्र येऊन रंगांची मनसोक्त उधळण देखील करतात. मात्र, होळीला रंग खेळताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. …

Read More »

मित्र-मैत्रिणींना स्पेशल WhatsApp स्टिकर्स पाठवून द्या होळीच्या शुभेच्छा, जाणून घ्या स्टिकर्स डाउनलोड करण्याची प्रोसेस

नवी दिल्ली : देशभरात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. होळी अगदी दोन दिवसांवर आली असून, या निमित्ताने लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. गेली दोन वर्ष होळीच्या सणावर असलेले करोना व्हायरस महामारीचे सावट यंदा मात्र कमी झाले आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने अनेकजण उत्साहात होळी, धुलिवंदन साजरा करण्याचा प्लॅन बनवत आहेत. तुम्ही Holi 2022 च्या निमित्ताने तुमच्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना फोनवरून …

Read More »

होळी खेळताना स्मार्टफोन होऊ शकतो खराब, सेफ्टीसाठी फॉलो करा ‘या’ महत्त्वाच्या टिप्स

नवी दिल्ली : होळी, धुलिवंदनाचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. धुळवड म्हणजेच रंगपंचमी खेळण्याची तुम्हाला देखील आवड असल्यास या निमित्ताने काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. यातही प्रामुख्याने स्मार्टफोन व अन्य गॅजेट्सची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकदा मित्र-मैत्रिणींसोबत धुळवड साजरी करताना स्मार्टफोनमध्ये पाणी गेल्याने नुकसान होत असते. आपण सर्वचजण रंगपंचमी साजरी. मात्र, स्मार्टफोनची काळजी न केल्यास हँडसेट खराब होण्याची …

Read More »

स्मार्टफोनच्या स्पीकरचा व्हॉल्युम कमी झालाय? मिनिटांत करा फिक्स, पाहा ‘या’ भन्नाट ट्रिक्स

नवी दिल्ली: जर तुम्ही तुमचा स्मार्टफोन खूप दिवसांपासून वापरत असाल आणि जर तो खूप जुना झाला असेल तर, कधी- कधी त्याचे Functioning नीट होत नाही. ज्याप्रमाणे अनेकांना फोन स्लो झाल्याची तक्रार असते. त्याचप्रमाणे स्मार्टफोनच्या स्पीकरमध्ये आवाज नीट येत नसल्याची तक्रार देखील अनेक जण करतात. अशात, स्मार्टफोनचा आवाज कमी असेल तर अनेकदा महत्वाच्या कॉलवर समोरील व्यक्ती काय बोलत आहे हे कळात …

Read More »

त्वरित पैशांची गरज आहे? आधार कार्डद्वारे मिळेल कर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली : आज प्रत्येक गोष्टीसाठी पैसा महत्त्वाचा झाला आहे. कोणतीही वस्तू खरेदी करायची असल्यास पैसे मोजावे लागतात. मात्र, अनेकदा केवळ नोकरीतून मिळणाऱ्या पगारात खर्च भागत नाही. अशा स्थितीमध्ये अनेकजण कर्जाने पैसे घेतात. बँका, सावकार अथवा सोने गहाण ठेवून प्रामुख्याने कर्ज घेतले जाते. अलीकडे बँकांनी पर्सनल लोन घेण्याची पद्धत खूपच सोपी केली आहे. त्यामुळे काही ठराविक कागदपत्रं दिल्यानंतर तुम्हाला सहज …

Read More »

घरबसल्या करता येईल हजारो-लाखो रुपयांची कमाई, केवळ स्मार्टफोन-इंटरनेटची गरज; जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : आज प्रत्येकजण नोकरी व्यतिरिक्त अतिरिक्त कमाईचे मार्ग शोधत आहे. अतिरिक्त कमाईसाठी अनेकजण ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सची मदत घेतात. सोशल मीडिया अकाउंट्स, युट्यूब या माध्यमातून कमाई करणाऱ्या यूजर्सची संख्या देखील मोठी आहे. याशिवाय, Instagram च्या माध्यमातून देखील तुम्ही बंपर कमाई करू शकता. आज स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाचे Instagram वर अकाउंट असते. Instagram च्या माध्यमातून अनेक लोकप्रियता देखील मिळाली आहे. तसेच, कमाई …

Read More »

स्मार्टफोनवरुन सहज बदलू शकता Aadhaar वरील चुकीची जन्मतारीख, मिनिटात पूर्ण होईल काम

नवी दिल्ली :आधार कार्ड (Aadhaar Card) आज महत्त्वाचे कागदपत्रं झाले आहे. याचा उपयोग केवळ ओळखपत्र म्हणून नाही तर सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी, करोनाची लस घेण्यासाठी यासह अनेक कामासाठी होतो. त्यामुळे आधार कार्डमधील माहिती चुकीची असल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे आधार कार्डवरील माहिती चुकीची असल्यास त्वरित दुरुस्त करणे गरजेचे आहे, अन्यथा ऐनवेळी समस्या निर्माण होते. आधार कार्डवर आपले नाव, …

Read More »

फोनच्या डिस्प्लेवर नेटवर्क सिम्बॉल ‘मिसिंग’ असेल तर, ‘असे’ करा मिनिटांत फिक्स, पाहा टिप्स

नवी दिल्ली: अनेक वेळा अँड्रॉईड फोनमध्ये सिमकार्ड प्लेस केले असता ते शो होत नाही किंवा नेटवर्कचे सिम्बॉल फोनमध्ये दिसत नाही. अशात फोन खराब तर झाला नाही, किंवा सिममध्ये काही समस्या तर नाही अशी शंका युजर्सना येते. पण, यात काळजीचे कारण नसून समस्या काही सोप्प्या टिप्सच्या मदतीने तुम्ही हे फिक्स करू शकता. कधी-कधी सिम कार्ड फोनमध्ये नीट ठेवण्यात येत नाही. तर, …

Read More »

‘मुझे अगर…’, थरथरत्या आवाजात जेव्हा योगी आदित्यनाथ ढसाढसा रडले

नवी दिल्ली : भारताच्या राजकारणामध्ये असे अनेक नेते होऊन गेले आणि आजही असे नेते सक्रिय आहेत ज्यांच्या राहणीमानातून त्यांची राजकीय धोरणं अधिक सुस्पष्ट पद्धतीनं सर्वांपर्यंत पोहोचत असतात. देशावर सत्ता असणाऱ्या भाजपमध्येही असे अनेक चेहरे आजवर पाहायला मिळाले आहेत. (UP Election Result 2022) यातीलच एक चेहरा म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा. गोरखपूर मतदार संघातून पाच वेळा निवडणूक जिंकलेल्या योगींची …

Read More »

सहज आधारशी लिंक करता येईल तुमचा मोबाइल नंबर, सरकारी योजनांचा मिळेल फायदा; जाणून घ्या सोपी प्रोसेस

नवी दिल्ली : आधार कार्ड हे महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं आहे. भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. ओळखीचा पुरावा म्हणून या कागदपत्राचा वापर करता येतो. तसेच, बँकेत खाते उघडण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. मात्र, यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक असणे देखील गरजेचे आहे. तुम्ही जर तुमचा जुना मोबाइल नंबर बदलला असेल …

Read More »

लॅपटॉपवर काम करतांना चुकूनही ‘या’ गोष्टी ठेवू नका जवळ, ठेवल्यास लॅपटॉप होणार कायमचा खराब, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: पूर्वीसारखे आता प्रत्येकाला ऑफिसमध्ये जाऊन काम करण्याची गरज उरली नसून लॉकडाऊन दरम्यान, अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना Work from Home ची सुविधा दिली.अजून देखील कित्येक कर्मचारी घरूनच काम करत आहे . अशात सर्वात महत्वाचे ठरले ते लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन. या दोन गोष्टींवरच कंपन्यांचे काम व्यवस्थित सुरु आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. अशात जर तुम्हालाही घरातून काम …

Read More »

आता इंटरनेट नसतानाही पाठवता येतील पैसे, RBI ने लाँच केली ‘ही’ खास सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : सध्या Digital Payment चे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यासाठी Google Pay, PhonePe, Paytm सारख्या अ‍ॅप्सचा वापर केला जातो. हे अ‍ॅप्स वापरण्यासाठी इंटरनेट आणि स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. परंतु, तुमच्याकडे स्मार्टफोन आणि इंटरनेट नसतानाही आता पेमेंट करणे शक्य आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) घोषणा केली आहे की, फीचर फोन यूजर्स देखील यूपीआयचा वापर करून पेमेंट करू शकतील. …

Read More »

आता बिनधास्त वापरता येणार AC, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास कमी येणार इलेक्ट्रिसिटी बिल, पाहा ट्रिक्स

नवी दिल्ली: अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या असून आता अनेकांनी त्यांचे जुने कुलर्स रिपेयर करायला सुरुवात देखील केली असेल. तापमान अधिक असल्याने उन्हाळ्यात Ac, फ्रीज, कुलर, वॉशिंग मशिनचा वापर जास्त होतो. त्यामुळे बिलही जास्त येणे स्वाभाविक आहे. ज्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होतो. मात्र काही सोप्या आणि आवश्यक टिप्स फॉलो केल्यास तुमचे वीज बिल ५० टक्क्यांनी कमी होऊ शकते आणि …

Read More »

स्मार्टफोन विकतांना जरा सांभाळूनच ! खरेदी करणारा सहज मिळवू शकतो तुमचे Deleted Photos, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: आजकाल बाजार नव-नवीन स्मार्टफोन्सनी भरलेला आहे. कंपन्या त्यांच्या नवीन स्मार्टफोनमध्ये प्रत्येक वेळी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करतात. अशात अनेक स्मार्टफोन युजर्स देखील नवीन स्मार्टफोन लाँच होण्याची वाट पाहत असतात. नवीन फोनमध्ये काहीतरी भन्नाट मिळेल असेही त्यांना वाटत असते. बाजारातील हे अपडेटेड स्मार्टफोन्स पाहून अनेकांना त्यांचा फोन जुना वाटायला लागतो आणि मोठ्या संख्येने युजर्स एक ते दीड वर्षानंतरच फोन …

Read More »