व्हायरल

स्मार्टफोनचा स्फोट होण्यास या तीन चुका कारणीभूत, आतापासून चुका करणे टाळा

नवी दिल्लीःSmartphone Blast: स्मार्टफोन असो किंवा छोटा मोबाइल, स्फोट अनेक मोबाइल मध्ये झाला आहे. स्मार्टफोनचा स्फोट होण्यास काही गोष्टी कारणीभूत आहेत. स्मार्टफोन जितक्या सुविधे सोबत येतात. तितकेच ते धोकादायक सुद्धा आहेत. तुम्ही जर चुकून फोन सोबत काही गोष्टी करीत राहिलात तर फोनमध्ये स्फोट होवू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी संबंधी माहिती देत आहोत. ज्यामुळे तुम्ही स्फोट (ब्लास्ट) होण्यापासून …

Read More »

Smartphone Tricks : स्मार्टफोनमध्ये येणाऱ्या ‘या’ समस्यांसाठी पैसे खर्च करण्याची नाही गरज, पाहा सोप्पी ट्रिक्स

Smartphone Tips : भारतीयांना एखाद्या वस्तूच्या रिपेअरसाठी वारंवार खर्च करणे आवडत नाही. विशेषतः स्मार्टफोन आणि टीव्हीसारख्या वस्तू तर ते खूपच काळजीपूर्वक वापरतात. परंतु, अँड्रॉईड स्मार्टफोन जुना होत असताना त्यात विविध प्रकारच्या समस्याही यायला लागतात. दुसरीकडे, वॉरंटी संपल्यानंतर फोन खराब झाला तर, टेन्शन अधिकच वाढते. कधी-कधी समस्या अगदी सामान्य असते, परंतु, त्याबद्दल माहिती नसल्यमुळे मोबाइल दुरुस्तीच्या दुकानात किंवा Service Centre वर …

Read More »

Twitter ला टक्कर देणाऱ्या Mastodon वर असं बनवा अकाउंट, पाहा सोपी ट्रिक्स

नवी दिल्लीः Elon Musk यांनी ट्विटर Twitter ची खरेदी केल्यानंतर एका पाठोपाठ एक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मस्क यांच्या धडाकेबाज निर्णयामुळे कोट्यवधी ट्विटर यूजर्स चिंतीत झाले आहेत. ट्विटरवरील ब्लू टिकसाठी आता पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे अनेक ट्विटर यूजर्स चिंतीत आहेत. तर ट्विटरमधील अनेक कर्मचाऱ्यांना घरी बसण्यास सांगितल्याने अनेक जणांची धावपळ उडाली आहे. अनेक जण आता ट्विटरला पर्याय शोधत …

Read More »

या स्टेप्सला फॉलो करून बनवा E-Shram Card, महिन्याला मिळवा ३ हजार, २ लाखाचा विमा संरक्षणही

नवी दिल्लीःE-Shram Card: भारत सरकारने देशातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी म्हणजेच कामगार वर्गासाठी एक खास सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा म्हणजेच ई-श्रम कार्ड आहे. या सरकारी सुविधा अंतर्गत असंघटीट क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ई-श्रम कार्ड बनवले जाते. ई-श्रम कार्ड स्कीम द्वारे असंगटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अनेक फायदे दिले जातात. ई-श्रम कार्डचे फायदेभारतात असे कोट्यवधी लोक आहेत. ज्यांना …

Read More »

SBI Internet Banking वापरणाऱ्यांनो लक्ष द्या, ‘या’ चुकांची मोजावी लागेल मोठी किंमत, असे राहा सेफ

नवी दिल्ली: SBI Users: देशातील सर्वात मोठ्या बँकिंग प्रणालीवर हॅकिंगचा धोका वाढला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, एसबीआय ऑनलाइन किंवा SBI UPI बँकिंग वापरणाऱ्यांसाठी हा धोका अधिक आहे. ड्रिनिक व्हायरस आयडेंटिफाय करण्यात आला असून इतर बँकिंग ट्रोजन प्रमाणे, Drinik देखील एक एक्सेसिबिलिटी ट्रोजन आहे, जो विशेषतः SBI इंटरनेट बँकिंग आणि SBI UPI पेमेंट युजर्सना लक्ष्य करत आहे. अशात तुमचे अकाउंट …

Read More »

Over Heating मुळे होऊ शकते लॅपटॉपचे मोठे नुकसान, डिव्हाइस कूल ठेवण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

नवी दिल्ली: Laptop Tips: आजकाल जवळ-जवळ प्रत्येकाकडेच लॅपटॉप किंवा पीसी असतो. लोक दिवसभर लॅपटॉपवर काम करतात. यामुळे अनेक वेळा कॉम्प्युटरमध्ये ओव्हर हिटिंगची समस्या निर्माण व्हायला लागते . या अतिउष्णतेमुळे, तुमचे डिव्हाइस खराब होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. तुम्हाला लॅपटॉपवर काम करताना अशा प्रकारच्या समस्या येत असतील तर, आता काळजी करण्याची गरज नाही. काही टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचा लॅपटॉप कूल ठेवू …

Read More »

Improve Laptop Speed: लॅपटॉप स्लो झाल्यामुळे टेन्शन आलय ? या सोप्या टिप्समुळे वाढेल वेग

Laptop Speed Tips: आजकाल प्रत्येकाला लॅपटॉपची गरज असते. कारण, त्याचा उपयोग ऑफिसच्या कामासाठी अभ्यास आणि मनोरंजनासाठीही होतो. लॅपटॉपचा इतक्या कामांसाठी सतत वापर केल्यामुळे साहजिकच, काही वेळानंतर लॅपटॉप स्लो किंवा हँग व्हायला लागतो, ज्याचा कामावर परिणाम होतो आणि पर्यायी युजर्सनाही मोठा त्रास होतो. आजकाल Work From Home मुळे प्रत्येक घरी लॅपटॉप पाहायला मिळतात. काही जण त्याची योग्य काळजी घेतात. तर, काही …

Read More »

तुमच्या फोनमध्ये 5G सर्विस मिळतेय?, या सोप्या स्टेप्सने चेक करा

नवी दिल्लीः भारतात 5G Service लाँच करण्यात आली आहे. देशातील १३ प्रमुख शहरात फास्ट इंटरनेटचा फायदा यूजर्सला मिळत आहे. देशातील दिग्गज टेलिकॉम कंपनी एअरटेल एकूण ८ शहरात 5G सर्विस देत आहे. परंतु, 5G कनेक्टिविटीचा फायदा घेण्यासाठी यूजर्सकडे 5G सपोर्टेड स्मार्टफोन असणे गरजेचे आहे. 5G स्मार्टफोन असूनही काही फोनमध्ये ही सेवा सुरू होत नाही. त्यामुळे सर्वात आधी चेक करा की, तुमच्या …

Read More »

Smartphone वापरताना निष्काळजीपणा केल्यास होऊ शकतो Blast, पाहा सुरक्षा टिप्स

नवी दिल्ली: How To Avoid Smartphone Blast : कधी बॅटरीमुळे तर कधी अतिउष्णतेमुळे फोनचा स्फोट झाल्याचे गेल्या काळात समोर आले आहे. स्फोटामुळे युजर्स जखमी सुद्धा होतात. तर, काहींना यामुळे जीव देखील गमवावा लागला आहे. अनेकदा लोक यासाठी स्मार्टफोनला आणि तांत्रिक अडचणींना दोष देतात. मात्र, स्मार्टफोनमधील बिघाडामुळे प्रत्येक वेळी असे होत नाही. कधी- कधी युजर्सच्या चुकींमुळेही अशा घटना घडतात. असे होऊ …

Read More »

Phone Charging: स्मार्टफोन चार्ज करताना हे ५ पॉईंट्स ठेवा लक्षात, अँड्रॉइड फोन होईल पटापट चार्ज

Smartphone charging Tips : आजकाल स्मार्टफोन कंपन्या आणि ब्रँड्स मोठ्या बॅटरींसोबत फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देखील आणत आहेत. परंतु, काही काळानंतर अनेकदा असे दिसून येते की, फोनच्या बॅटरीचा बॅकअप कमी होऊ लागतो आणि चार्जिंगही स्लो होते. सहसा, जेव्हा फोनचा चार्जिंगचा वेग कमी होऊ लागतो, तेव्हा त्याकडे कोणाचेही लक्ष जात नाही. स्मार्टफोनच्या चार्जिंगचा वेग मंदावण्याची अनेक कारणेअसू शकतात. खरं तर, नवीन स्मार्टफोन …

Read More »

गुगल कॅलेंडर कसे यूज करायचे अनेकांना माहितच नाही; सगळं काही जाणून घ्या, पाहा सोपी टिप्स

नवी दिल्लीः How to use google calendar : इन्फॉर्मेशन अँड टेक्नोलॉजीने आपल्या आयुष्याला पूर्णपणे बदलले आहे. त्यामुळे गुगल शिवाय, आपण राहू शकतो, अशी कल्पना सुद्धा करू शकत नाही. गुगलचे अडवॉन्स्ड आणि सिंपल अॅप्समुळे अनेक समस्या दूर झाल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका खास अॅप संबंधी म्हणजेच google calendar संबंधी माहिती देत आहोत. या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला गुगल कॅलेंडरवर इव्हेंट …

Read More »

Smartphone Safety: गर्दीच्या ठिकाणी फोन हरविला किंवा चोरी गेला तरीही Data सेफ राहणार , पाहा टिप्स

नवी दिल्ली: Smartphone Data: स्मार्टफोन युजर्स सहसा त्यांचा फोन चोरीला गेल्यावर किंवा हरविल्यानंतर FIR नोंदवतात. यासोबतच फोन ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतात. पण, या सगळ्यात फोनचा डेटा सुरक्षित ठेवण्याकडे लक्ष देत नाही. फोन हरविला किंवा चोरी गेल्यास त्यात असलेला डेटा सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. आजकाल फोनमध्ये खाजगी फोटो, Bank Details आणि इतर अधिकृत माहिती असते. अशात त्या डेटाचा चुकीचा वापर होऊ …

Read More »

कोणी-कोणी ब्लॉक केलाय तुमचा नंबर, एकाच क्लिकमध्ये सगळे समजणार, फक्त एक ट्रिक

नवी दिल्लीः तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला कॉल किंवा मेसेज करीत असाल परंतु, त्या व्यक्तीकडून काहीच उत्तर मिळत नसेल तर समजून जा की त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे. परंतु, जर तुम्हाला असे वाटते की, असे होवू शकत नाही. तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी एक सोपी ट्रिक सांगत आहोत. यामुळे हे कन्फर्म होईल की, कोण्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केले आहे.खरं म्हणजे …

Read More »

वेबसाईट्सच्या नजरेपासून असा सुरक्षित ठेवा पर्सनल डेटा, बदला या सेटिंग्स, पाहा टिप्स

नवी दिल्ली: Website Track Data: ऑनलाईन जेवण ऑर्डर करण्यापासून ते बँकेच्या कामांपर्यंत, शिक्षणापासून ते ऑफिसपर्यंत आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी इंटरनेटवर अवलंबून राहावे लागते. पण, वाढत्या वापरामुळे युजर्ससाठी धोकाही वाढला आहे. इंटरनेटवर एखादे करण्यासाठी तुम्ही जेव्हा कोणत्याही वेबसाइटला भेट देता तेव्हा ती साइट तुमच्या वैयक्तिक डेटावर देखील लक्ष ठेवते. वेबसाइटला भेट दिली असता अनेकदा अनवधानाने युजर्स त्यांची वैयक्तिक माहिती शेअर करतात. वाचा: …

Read More »

Cyber Security : ज्या वेबसाइटवरुन हजारोंची खरेदी करता ती खरी की फेक ? असे करा माहित, पाहा टिप्स

नवी दिल्ली: Spot Fake Website: इंटरनेटमुळे बँकिंगसह अनेक महत्वाची कामं सोपी झाली असतानाच सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या काही काळात या घटना अधिक वाढल्या आहेत. इंटरनेटच्या आगमनाने जग खूप वेगाने बदलत असून इंटरनेटने आपल्याला एक आभासी जग दिले आहे, ज्यामध्ये आपली सर्व कामे अगदी सहजपणे होत आहेत डिजिटायझेशन आणि इंटरनेटचा वापर करून, सायबर सुरक्षा कायम राखणे हे …

Read More »

​PAN Card ड्रायव्हिंग लायसन्ससह ‘हे’ महत्वाचे डॉक्युमेंट्स डाउनलोड करू शकता​ WhatsApp वर

WhatsApp: लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्मपैकी एक WhatsApp गेल्या काही वर्षांत व्हिडिओ कॉल, खरेदीसाठी अधिक वापरले जात आहे. तसेच, व्हॉट्सअॅप चॅटबॉट देखील एक महत्त्वाचे संपर्क साधन बनले आहे. अनेक सरकारी कागदपत्रे आहेत जी, WhatsApp वर डाउनलोड करता येतात. My Gov ही WhatsApp वरील चॅटबॉट-आधारित सेवा आहे, जी युजर्सना विविध महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये प्रवेश देण्यासाठी डिजिलॉकर वापरते. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि बरेच …

Read More »

Facebook प्रोफाइलला व्हेरिफाइड करून Blue Tick कशी मिळवाल?, पाहा सोपी ट्रिक्स

नवी दिल्लीःHow to Get Blue Tick and Verified Badge on Facebook:जर तुम्ही सोशल मीडियावर अॅक्टिव असाल तसेच तुम्ही दररोज फेसबुकचा वापर करीत असाल तर तुमच्यासाठी ही खास माहिती आहे. फेसबुक जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म पैकी एक आहे. त्यामुळे तुमचे फेसबुक अकाउंट व्हेरिफाइड असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला ब्लू टिक सुद्धा मिळू शकते. जर तुम्ही तुमचे फेसबुक पेज किंवा …

Read More »

फोनमध्ये नेटवर्क नाही पण, अर्जेंट Mail पाठवायचाय ? असे होईल काम, पाहा टिप्स

नवी दिल्ली: Gmail Without Internet : Google चे Gmail सर्वात जास्त वापरले जाणारे ईमेल प्लॅटफॉर्म आहे. जीमेल सेवा खूप लोकप्रिय आहे. पण, वापरण्यासाठी इंटरनेट नेटवर्क कनेक्टिव्हिटी आवश्यक असते आणि त्याशिवाय जीमेल वापरता येत नाही. पण, तुम्हाला माहितेय का ? इंटरनेटशिवाय देखील Gmail सहज वापरता येते. ही सुविधा अशा युजर्ससाठी अतिशय सोयीस्कर आहे ज्यांना त्वरित मेल पाठवायचा असतो आणि त्यांच्याकडे इंटरनेट …

Read More »

Jio 5G: फोनमध्ये ON करा या सेटिंग, तात्काळ मिळेल 5G Service

How to Activate Jio 5G: Akash Mukesh Ambani यांची कंपनी Reliance Jio ची 5जी सेवा (5G Services) भारतात ५ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. लाइव्ह करण्यात आली आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio 5G) ने दसऱ्याच्या मुहूर्तावर देशातील चार शहरात ५जी सर्विसचे बीटा ट्रायल सुरू केले आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जिओ ५जीचे बीटा ट्रायल सेवा दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणासी मधील …

Read More »

Aadhar Update: आधार कार्डवरचा फोटो खराब आलाय? असा करा अपडेट, पाहा स्टेप्स

नवी दिल्ली: Aadhar Update : भारतातील तुमची ओळख उघड करण्यासाठी आधार कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. काम सरकारी असो वा खाजगी, आधार कार्डची सर्वत्र गरज असते. विशेष म्हणजे आधार कार्डच्या मदतीने तुम्ही सरकारी सुविधांचा लाभ देखील घेऊ शकता. घेऊ शकता. पण, आधार कार्डवरील फोटो खराब आहे अशी अनेकांची तक्रार असते. तर, काहींना त्यांचा फोटो …

Read More »