व्हायरल

Republic Day Parade: राजपथावरील परेड पाहण्यासाठी Online तिकीट बुक करा, पाहा प्रोसेस

नवी दिल्ली: Republic Day 2023: प्रजासत्ताक दिन जवळ येत असून सध्या देशभरात या दिवसाची तयारी जोरात सुरू आहे. या दिवशी परेडचे आयोजन केले जाते. ही परेड पाहण्यासाठी जगभरातून हजारो लोक येतात. अशात इथे जर तुम्हाला एंट्री घ्यायची असेल तर तिकीट काढावे लागते. तुम्हाला स्वतःसाठी किंवा तुमच्या मित्रांसाठी तिकिटे खरेदी करायची असतील तर, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. कारण, तुम्ही हे …

Read More »

Paytm वर बुक करा ट्रेनचे तिकिट, चेक करा लाईव्ह स्टेटस, या ट्रिक्स करतील मदत

नवी दिल्ली: Paytm App: पेटीएम भारतातील सर्वात लोकप्रिय पेमेंट अॅप्सपैकी एक आहे. App अनेक फीचर्स प्रदान करते, जे खूप उपयोगाचे आहेत. विशेष म्हणजे, यात आता रेल्वे तिकीट बुकिंग देखील समाविष्ट झाले आहे. Paytm ने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) सोबत भागीदारी केली आहे. ज्यामुळे युजर्सना ट्रेनचे तिकीट बुक करणे, PNR स्टेटस तपासणे किंवा लाईव्ह ट्रेनचे स्टेटस तपासण्याचा पर्याय …

Read More »

वापरात नसलेल्या जुन्या फोनलाच बनवा CCTV कॅमेरा, फॉलो करा या टिप्स

नवी दिल्ली: Phone As CCTV: तुम्ही जर नुकताच नवीन फोन खरेदी केला असेल आणि घरी असलेला जुना स्मार्टफोन वापरात नसेल तर, त्या फोनचा उपयोग तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा म्हणून करू शकता. सहसा ही यंत्रणा बसवण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात, हे करायचे नसल्यास तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन सुरक्षा कॅमेरा म्हणून वापरू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही अटॅचमेंट वेगळे खरेदी करण्याची गरज नाही. …

Read More »

Aadhaar शी Pan Card ला असे करा लिंक, अन्यथा ३१ मार्चनंतर बिनकामाचे होईल

नवी दिल्लीः इन्कम टॅक्स विभागाकडून शनिवारी एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यात म्हटले की, जर पॅन कार्डला आधारशी लिंक केले नाही तर ३१ मार्च नंतर हे बिनकामाचे ठरेल. जर तुम्ही अजूनही आधारशी पॅन कार्डला लिंक केले नसेल तर तात्काळ याला अपडेट करून घ्या. अन्यथा तुमचे पॅन कार्ड उपयोगाचे राहणार नाही. तुम्ही आयटी रिटर्न फाइल करू शकणार नाहीत. तसेच तुम्ही …

Read More »

तुमच्या Aadhaar Card चा कधीच गैरवापर होणार नाही, फॉलो करा सोपी टिप्स, राहा सेफ

नवी दिल्ली: Aadhaar Card Holders: आधार कार्ड भारतातील सरकारी योजनांसाठी आधार कार्ड आवश्यक आहे. यासोबतच नवीन सिम घेणे, बँक खाते आणि मालमत्ता खरेदी करण्यासारख्या अनेक कामासाठी आधार कार्ड खूप महत्त्वाचे आहे. पण, आधार कार्डच्या वाढत्या उपयुक्ततेसोबतच त्याचा गैरवापरही सुरू झाला असून त्यामुळे आधार कार्डधारकाची सुरक्षा धोक्यात आली आहे. आधार डेटा सुरक्षित करण्यासाठी आधार कार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी …

Read More »

जुना स्मार्टफोन एक्स्चेंज करताना ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष, होणार फायदा, मिळेल चांगली किंमत

नवी दिल्ली: Old Smartphone Exchange : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला त्याच्या किंमतीवर सूट मिळवायची असेल, तर सध्याचा स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला ही सूट मिळू शकते. अशा प्रकारचे ऑफर्स अनेकदा इ कॉमर्स शॉपिंग प्लॅफॉर्मवर उपलब्ध असतात . पण, तुमच्या लक्षात आले असेल की, काही वेळा ऑनलाइन कंपन्या चांगल्या स्थितीत असलेल्या स्मार्टफोनची किंमत सुद्धा कमी …

Read More »

IRCTC वरून तिकीट बुकिंग, मुंबईतील महिलेला ६४ हजाराचा गंडा, ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी पाहा टिप्स

नवी दिल्लीः How To Avoid Train Ticket Fraud: IRCTC ऑनलाइन वेबसाइट आणि अॅप द्वारे रेल्वेचे तिकीट बुक केले जावू शकते. हे काम पूर्णपणे ऑनलाइन प्रोसेसने होते. या ठिकाणाहून तुम्हाला रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी कुठेही लाइन लावायची गरज नाही. तुम्ही घरात बसून तिकीट बुक करू शकता. नुकतात एक फ्रॉड समोर आला आहे. एका महिलेची ६४ हजार रुपयाची फसवणूक करण्यात आली आहे. …

Read More »

Tempered Glass असूनही का खराब होते मोबाइल स्क्रीन, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली:Smartphone Screen: स्मार्टफोनला कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहचू नये आणि संरक्षणाचा अतिरिक्त स्तर देण्यासाठी युजर्स स्क्रीन गार्ड वापरतात. बाजारात अनेक प्रकारचे स्क्रीन गार्ड उपलब्ध आहेत. काही लोक त्यांना टेम्पर्ड ग्लास असेही म्हणतात. तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्याकडून स्क्रीन गार्ड विकत घेतल्यास ते जवळपास १०० रुपयांमध्ये सुद्धा मिळेल. काहींना तर, तर ५० रुपयांतही मिळू शकतात. स्मार्टफोनच्या मॉडेलनुसार त्याची किंमत अनेक वेळा …

Read More »

Room Heater खरेदी करताना या ५ गोष्टींकडे द्या लक्ष, वीज बिल येईल कमी

नवी दिल्ली: Heater Tips: सध्या देशभरात थंडीने जोर धरला आहे . काही ठिकाणी तर १.१ अंश तापमानाची नोंद झाली आहे. अशात अनेक जण थंडीपासून रक्षण करण्यासाठी हीटरचा वापर करतात. पण, हीटर खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे. हीटर घेण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष दिल्यास तुम्हाला प्रोडक्ट तर चांगले मिळेलच. पण, तुमचे वीज बिलही कमी होईल. वाचा: या Jio, …

Read More »

फोनवर बोलताना तुमचा कॉल रेकॉर्ड तर होत नाहीये? असे करा माहित, ही ट्रिक येईल कामी

नवी दिल्ली: How To Know If Someone Is Recording Your Call: कॉल रेकॉर्डिंग अनेक देशांमध्ये बेकायदेशीर आहे. हे लक्षात घेऊनच Google लने थर्ड पार्टी अॅप्स बंद केले आहेत. म्हणजेच कॉल रेकॉर्डिंगसाठी आता कोणीही Third Party Apps ची मदत घेऊ शकणार नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक Android फोन इनबिल्ट कॉल रेकॉर्डिंग वैशिष्ट्यासह येतात. पण, समोरच्या व्यक्तीने कॉल उचलताच तुमचा कॉल रेकॉर्ड …

Read More »

फोनचे Bluetooth नेहमी ऑन असते ? मिनिटात होऊ शकते डिव्हाइस Hack,असे राहा सेफ

नवी दिल्ली: Hacking: ब्लूटूथ सर्व फोनमध्ये असते आणि बरेच लोक ते सतत वापरतात सुद्धा. स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉपमध्ये Bluetooth आधीच दिलेले आहे. एका डिव्‍हाइसवरून दुस-या डिव्‍हाइसमध्‍ये फाइल ट्रान्सफर करण्‍यासाठी ब्लूटूथची आवश्‍यकता असते. पण तुम्हाला माहित आहे का ? डिव्हाइसमध्ये असलेले ब्लूटूथ जितके सोयीस्कर आहे तितकेच ते धोकादायक सुद्धा असू शकते. हॅकर्स ब्लूटूथद्वारे तुमचे डिव्हाइस हॅक करू शकतात. त्याला ब्लूबगिंग असेही …

Read More »

तुमच्या नकळत कोण वापरतंय Wi-Fi, असे करा माहित, लगेच करा ब्लॉक

नवी दिल्ली:Wi-Fi Speed:अनेकदा वाय-फायचा स्पीड अचानक कमी होतो.अशात युजर्स डिव्हाइस तापसतात ते देखील नीट असते. मग असे का होते? तर यामागे एक कारण असू शकते. ते म्हणजे कुणीणीतरी तुमचे वाय-फाय चोरून वापरत असते. यामुळे बँडविड्थ कमी होते आणि नेटचा वेग कमी होऊ लागतो. पण, चांगली गोष्ट अशी की, कोणी तुमचे वाय-फाय वापरत आहे की, नाही हे तुम्ही शोधू शकता? एवढेच …

Read More »

फोनमध्ये अचानक हे बदल दिसताहेत ? व्हा अलर्ट, असू शकतो Hacking चा प्रकार

Hackers : स्मार्टफोनच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ नोंदवली जात आहे. जर कोणी तुमचा स्मार्टफोन हॅक केला तर, ते तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकतात. तसेच, बँक फसवणुकीच्या घटना घडू शकतात . तुमची आयुष्यभराची मेहनतीची कमाई देखील मिनिटांत गायब करू शकतात. मोबाईलमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत यात शंका नाहीच. पण त्याचबरोबर त्याचे धोकेही वाढले आहेत. अनेकदा कामानिमित्त युजर्स त्यांची महत्त्वाची माहिती मोबाईलमध्ये …

Read More »

ऑनलाइन UAN Activate करणे आहे खूपच सोपे, फॉलो करा या स्टेप्स

नवी दिल्ली: Online UAN: भारतातील प्रत्येक पगारदार कर्मचारी, ज्याची कंपनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) शी लिंक आहे त्यांनी युनिव्हर्सल अकाउंट नंबर किंवा UAN सक्रिय करणे आवश्यक आहे. याद्वारे, कर्मचारी कोणत्याही अडचणीशिवाय त्याच्या पीएफ खात्यातील सेवा जसे की शिल्लक तपासणे, पैसे काढणे आणि इतर सेवांमध्ये प्रवेश करू शकतील. कर्मचारी त्यांचे UAN ऑनलाइन देखील सक्रिय करू शकतात. UAN ऍक्टिव्हेशन, आवश्यक कागदपत्रे …

Read More »

Smartphone Tips : फोन रिपेअरिंगसाठी सर्व्हिस सेंटरमध्ये देताय? घ्या ही खबरदारी

Smartphone Tricks : तुम्ही कितीही महाग स्मार्टफोन खरेदी केला तरी, कधी ना कधी त्यामध्ये समस्या येतातच. फोनमध्ये थोडासाही दोष आला तरी, फोन त्रास द्यायला लागतो. अशात, युजर्स फोन दुरुस्त करण्यासाठी किंवा त्यामध्ये नक्की काय बिघाड झाला आहे हे जाणून घेणयासाठी फोन दुरुस्त करण्यासाठी आवश्यक खबरदारी न घेता थेट आणि सेवा केंद्रावर घेऊन जातात. पण, हे अत्यंत चुकीचे आहे. असे केल्याने …

Read More »

Smartphone Tips: स्मार्टफोन चार्ज करताना या चुका टाळाच, बॅटरी चालेल वर्षानुवर्षे

नवी दिल्ली: Charging: आता स्मार्टफोनशिवाय दैनंदिन आयुष्याची कल्पना करणे शक्यच नाही. फोन्स बहुतेक कामांसाठी वापरले जातात . पण, कालांतराने त्याची बॅटरी कमकुवत होऊ लागते. लिथियम आयन बॅटरी बहुतेक स्मार्टफोनमध्ये वापरल्या जातात. या बॅटरी साधारणपणे ३०० ते ५०० चार्ज किंवा डिस्चार्ज सायकलसह येतात. अनेकदा फोनची बॅटरी लाईफ कमी होऊ लागते आणि क्षमता कमी होऊ लागते. म्हणजेच पूर्ण चार्ज झाल्यानंतरही बॅटरी पूर्णपणे …

Read More »

नवीन वर्षात बदलले नियम, Aadhar Card मधील पत्ता अपडेट करणे झाले खूपच सोपे

नवी दिल्ली:Aadhar Card Update Steps : अनेक अत्यावश्यक सेवा आणि कामांसाठी Aadhar Card आता अनिवार्य झाले आहे, अशात कार्डमधील तुमची माहिती अपडेट ठेवणे किती महत्वाचे आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. पण, तुम्हाला माहितेय का ? आता आधार कार्डधारक कुटुंबप्रमुखाच्या संमतीने देखील त्यांचा पत्ता बदलू शकतात. आधार कार्डवरील पत्ता बदलण्यासाठी पूर्वी मोठ्या प्रक्रियेतून जावे लागत होते, मात्र आता हे काम …

Read More »

फक्त मोबाइलच नाही तर, Laptop मध्येही सेट करता येते Face lock , फॉलो करा या स्टेप्स

नवी दिल्ली: Laptop Lock: आजकाल लोक त्यांच्या गोपनीयतेबद्दल अधिक सतर्क होत आहेत. एखादे डिव्हाइस वापरताना त्याची गोपनीयता राखली जावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. तसेच, इतर कोणीही वैयक्तिक किंवा व्यावसायिक बाबी ऐकू किंवा वाचू नये असेही प्रत्येकाला वाटते. महत्वाचे म्हणजे यासाठीच आजकाल प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये फेस लॉक किंवा इतर प्रकारचे लॉक असतात. मोबाईल फोनमधील फेस लॉकबद्दल सर्वांना माहित असेलच. पण, मोबाईल फोनप्रमाणेच …

Read More »

Jio चे 5G नेटवर्क येत नाहीये ? फॉलो करा या सोप्या टिप्स, मिळवा भन्नाट स्पीड

नवी दिल्ली: 5G India:२०२३ पर्यंत देशभरात 5G सेवा रोलआउट करण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी केली आहे. १० ऑक्टोबरपासून सुरू झालेली Jio ची 5G सेवा आता देशातील अनेक शहरांमध्ये सुरू झाली आहे. कंपनी त्याचा सतत विस्तार करत आहे. अशात जर तुमच्या शहरात Jio 5G सेवा आहे. परंतु, तुम्ही ती वापरण्यास सक्षम नसाल तर, तुम्हाला या महत्त्वाच्या गोष्टी माहित …

Read More »

घरातील या ठिकाणी सेट करा Wi-Fi, मिळेल जबरदस्त स्पीड, पाहा या टिप्स

नवी दिल्ली: Wi-Fi Booster Tips: : जर घरात वायफाय असेल पण इंटरनेटचा स्पीड मंदावला असेल, तर इंटरनेट चालू असताना देखील तुम्हाला त्याचा नीट वापर करता येत नाही आणि व्हिडीओ किंवा फाइल्स सुद्धा पाहता येत नाही. इंटरनेट संबंधित अनेक कामं रखडतात, त्याचे टेन्शन वेगळेच. ज्यांनी घरी वायफाय स्थापित केले असते अशा लोकांना सहसा समस्या येतात. जर तुम्हालाही तुमच्या वायफायमध्ये समस्या येत …

Read More »