व्हायरल

IRCTC : ऑनलाईन रेल्वे तिकिट बुक करताना ही चूक करु नका, सर्व बँक खातच होईल रिकामं!

नवी दिल्ली :IRCTC Tips for Online railway Booking : भारतीय रेल्वेकडून एक महत्त्वाची सूचना सर्वांना देण्यात आली आहे. ज्यात ‘irctcconnect.apk’ हे ॲपडाऊनलोड करु नये असं सांगतिलं गेलं आहे. हे ॲपव्हॉट्सॲप, टेलिग्राम अशा प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरुन पाठवलं जात आहे. दरम्यान आयआरसीटीसीनं सांगितल्याप्रमाणे हे ॲप तुमच्या फोनसाठी धोक्याचं असून हे इन्स्टॉल केल्यास तुमचा फोनतर खराब होईलच तसंच फोन हॅक होऊन तुमचं बँक …

Read More »

तुमचे ट्रेन तिकीट कन्फर्म झाले की नाही?, या ५ स्टेपने करा चेक

नवी दिल्लीःHow To Check PNR Status: भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा दिली आहे. आता WhatsApp द्वारे तुम्ही पीएनआर स्टेट्स चेक करू शकता. या ठिकाणी तुम्ही रेल्वेचे स्टेट्स सह अनेक अन्य माहिती चेक करू शकता. WhatsApp वर पीएनआर आणि लाइव्ह ट्रेनची स्थिती चेक करण्यासाठी चॅटबॉट मध्ये १० अंकाचा पीएनआर नंबर टाकावा लागेल. हे कसे करायचे या संबंधी तुम्हाला स्टेप बाय …

Read More »

SmartPhone Care : मोबाईलची स्क्रीन घरच्या घरी कशी कराल साफ? सोप्या तीन स्टेप्सने चमकेल तुमचा स्मार्टफोन

नवी दिल्ली :How to Clean Smartphone screen : बटणांच्या फोनचं युग जाऊन आता फक्त आणि फक्त स्क्रीनटच फोनच आपल्यला दिसतात. आधी किमान तीन बटणं तरी फोनला होती पण आतातर पूर्णपणे स्क्रीनच असते. अशामध्ये मोबाईलमध्ये स्क्रीनचं महत्त्व कमालीचं वाढल्याने स्क्रीनची काळजी घ्यावी लागते. त्यात अनेकजण आजकाल महागडे फोन घेतात, ज्यांचा डिस्प्ले तितकाच भारी असतो. त्याची अधिक काळजी घ्यावी लागते. त्यात स्मार्टफोनच्या …

Read More »

Facebook Care : हॅकर्सच्या वाईट नजरेपासून तुमचं फेसबुक अकाउंट वाचवायचंय? या सोप्या स्टेप्स करा फॉलो

Facebook Account Care :सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणजे फेसबुक. जगभरातील अनेकजण या सोशल मीडिया प्लॅटफर्मवर आहेत. आपल्या देश-विदेशातील मित्र-मैत्रीनींसह कुटुंबीयांशी तसंच सोबत काम करणाऱ्या आपल्या शेजार-पाजारील ओळखीच्या व्यक्तींशी डिजिटली कनेक्ट राहण्यासाठी फेसबुकचा वापर जगभरात मोठ्या प्रमाणात केला. मागील कितीतरी वर्षे फेसबुकवर लोक एन्जॉय करत आहेत. सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म असल्याने अनेक अकाऊंट्स देखील फेसबुकवर आहेत, लोकांची बरीच माहिती यावर …

Read More »

Aadhar Card Loan: आता लोन घेण्यासाठी बँकांच्या मागे धावावे लागणार नाही, फक्त २ मिनिटात मिळेल लोन

नवी दिल्लीःआधार कार्ड हे डॉक्यूमेंट आता अनेक कामांसाठी आवश्यक झाले आहे. प्रवासात असो की, सरकारी किंवा खासगी कामांसाठी आधार कार्डची आवश्यकता प्रत्येक ठिकाणी आहे. आधार कार्ड शिवाय तुमची अनेक कामं खोळंबली जाऊ शकतात. तुम्हाला पर्सनल लोन मिळवण्यासाठी पत्ता आणि आयडेंटिटी पुरावा द्यावा लागतो. परंतु, आता आधार कार्ड द्वारे तुम्हाला पर्सनल लोन मिळू शकते. आता बँक आधार कार्डचा वापर करून ई-केवायसी …

Read More »

कोणत्या लेन्सचा स्मार्टफोन खरेदी करायला हवा?, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीःPhotography Smartphone : सध्या स्मार्टफोन मध्ये अनेक खास कॅमेरा दिला जात आहे. त्यामुळे वेगळा कॅमेरा घेण्याची गरज भासत नाही. अनेक लोक सोशल मीडियावर स्मार्टफोनवरून फोटोग्राफी करीत असतात. फोटोग्राफी एकदम प्रोफेशनल वाटते. जर तुम्हाला फोटोग्राफीसाठी एक नवीन कॅमेरा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर योग्य लेन्स कोणते आहे. हे आधी समजायला हवं. एक खास लेन्स तुम्हाला डिटेल्स आणि कलर परफेक्ट फोटो …

Read More »

Online Fraud : वीज बिल पेमेंट ते डिस्काउंटची ऑफर, अशी केली जातेय फसवणूक, फ्रॉडपासून दूर राहण्याच्या टिप्स

Cyber Crime Frauds : काही दिवसांपूर्वीच एका हटके स्कॅममुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. एका महिलेनं ट्रेनचं तिकीट कॅन्सल करण्यासाठी कस्टमर केअरला फोन लावला, पण तो फोन थेट स्कॅमरला लागला असून तिला रिफंड मिळायचं तर सोडाच उलट लाखो रुपये अगदी काही मिनिटांत तिच्या अकाऊंटमधून स्कॅमरने लंपास केले. असेच कितीतरी सायबर क्राईम्स दररोज समोर येत आहेत. आजकाल सर्व काही डिजीटल होत असताना आपण …

Read More »

Tips to spot farzi note : तुमच्या खिशातील नोट खरी का फर्जी, कशी ओळखाल? या सोप्या टीप्स करा फॉलो

Simple 8 Steps to spot farzi note : ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या फर्जी या लोकप्रिय वेब सीरिजमधून पुन्हा एकदा बनावट नोटांचा (Fake Currency) मुद्दा चर्चेत आला आहे. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतील कोणाला कधीतरी अशाप्रकारची अगदी हुबेहुब वाटणारी खोटी नोट मिळाली असू शकते. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) या बनावट नोटा देशाच्या आर्थिक व्यवस्थेत प्रवेश करू नयेत यासाठी …

Read More »

Electricity Saving : उन्हाळ्यात विजेच्या बिलाने त्रस्त आहात? ही तीन उपकरणं हटवताच होईल मोठी बचत

नवी दिल्ली : How to Electricity bill in Summer : उन्हाळ्यात बहुतेक सर्वांच्याच घरी वीज बिल भरमसाठ येऊ लागतं आणि यामागील मुख्यकारण म्हणाल तर उन्हाळ्याच्या हंगामात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरणं अधिक वापरली जातात. खासकरुन पंखा, एसीतर दिवसभर सुरु असतो. आता तुम्हीही जर उन्हाळ्यात भरमसाठ वीज बिलाने त्रस्त असात तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुमच्या घराचे …

Read More »

काही मिनिटांत तुमच अकाऊंट होतं हॅक किंवा बँकेतील बॅलेन्स होतो शून्य, फिशिंग म्हणजे नेमकं काय? कशी घ्याल काळजी

How to prevetn phishing : आजकाल सायबर गुन्ह्यांचं प्रमाण कमालीचं वाढलं आहे. आजकाल सर्वत्र ऑनलाईन घोटाळे होताना दिसून येतात. अनेकदा ईमेलद्वारे हे घोटाळे केले जातात. तर कधी फोन, सोशल मीडिया अकाऊंट यावरुनही गंडा घातला जातो. या सर्व हल्ल्यांनाच फिशिंग असं म्हणतात. ईमेलवरुन फिशिंग होते. तसंच फोनवरुन होणारे घोटाळे हे ‘विशिंग’ म्हणून तर सोशल मीडियावरील स्कॅमना ‘स्मिशिंग’ म्हणतात.फिशिंग करताना फिशिंग ज्या …

Read More »

SBI मध्ये अकाऊंट आहे? आता फक्त SMS किंवा मिस्ड कॉल देऊन बॅलेन्स, स्टेटमेंट जाणून घ्या, वाचा कसं?

नवी दिल्ली:SBI Banking : भारतातील सर्वात जुन्या आणि मोठ्या प्रमाणात ग्राहक असणारी एक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI). आता इतर बँकांप्रमाणे एसबीआय देखील इंटरनेट बँकिंगची सेवा पुरवत असून आता तर फक्त मिस्ड कॉल आणि एसएमएसद्वारे अकाऊंट बॅलेन्स किंवा मिनी स्टेटमेंट पाहता येणार आहे. यासाठी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवरून मिस्ड कॉल देऊन त्यांचे खाते शिल्लक, मिनी स्टेटमेंट आणि बरेच …

Read More »

UAN नंबर विसरलात? माहिती करून घेण्यासाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा

नवी दिल्ली : Know you UAN Number ज्या लोकांच्या पगारातून पीएफ कापला जातो त्यांना त्यांचा UAN नंबर माहित असणं आवश्यक आहे. पगारातून जर पीएफ म्हणजेच प्रोव्हिडंट फंड कापला जात असेल तर तो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) खात्यात जमा होतो. दरम्यान प्रत्येक सक्रिय PF अकाऊंटसाठी एक UAN नंबर जारी केलेला असतो. ही एक १२ अंकी संख्या असते. दरम्यान पीएफ …

Read More »

How to Improve Wifi speed : तुमच्या घरातील Wifi चं स्पीट वाढवायचंय? या ८ सोप्या टीप्स ठरतील फारच फायद्याच्या…

Know tips to Improve Wifi Speed : आजकाल स्मार्टटीव्हीच्या युगात प्रत्येकाच्या घरातच जवळपास स्मार्ट-टीव्ही दिसू लागले आहेत. त्यामुळे स्मार्टटीव्हीच्या स्मार्ट वापरासाठी घरोघरी WiFi कनेक्शन देखील असल्याचं आता दिसून येत आहे. त्यात आता आयपीएलसारख्या (IPL 2023) दमदार लीगचे सामनेही JioCinema सारख्या ॲपवर सर्व युजरसाठी अगदी मोफत लाईव्ह स्ट्रिम होत असतात. पण हे सामने टीव्हीवर पाहण्यासाठी मोबाईल इंटरनेट नाही तर Wifi कनेक्शन …

Read More »

D-Mart, Big Basket, Big Bazar च्या नावाने मोठा गंडा घातला जातोय, पाहा डिटेल्स

नवी दिल्लीः सायबर फ्रॉडचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. नोएडा पोलिसांनी नुकतीच D-Mart, Big Basket आणि Big Bazar च्या फेक वेबसाइट बनवणाऱ्या सायबर गुन्हेगाराला पकडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६ लोकांना अटक केली आहे. या वेबसाइटद्वारे स्कॅमर्स लोकांची फसवणूक करीत होते. या वेबसाइटवर खूपच कमी पैशात प्रोडक्ट्सची विक्री करीत होते. या ठिकाणी लोकांची फसवणूक करण्यासाठी जास्त डिस्काउंटचे अमीष दाखवले गेले …

Read More »

सिम पोर्ट कसं कराल?, नंबर न बदलता कंपनी होणार चेंज, या ठिकाणी पाहा सोपी ट्रिक

नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनीचे नेटवर्क, इंटरनेट आणि अन्य सर्विसमुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. परंतु, रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सह बीएसएनएल मधील ग्राहक एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जात असतात. काही कंपन्यांच्या सेवेला त्रासून यूजर्स आपला नंबर दुसऱ्या कंपनी सोबत जोडू शकतो. याला Mobile Number Portability म्हणजेच MNP असे म्हटले जाते. तुम्हाला यासंबंधी माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला या …

Read More »

UPI Payment वर द्यावा लागणार १.१ टक्का चार्ज, चुकूनही या पद्धतीने करू नका पेमेंट

नवी दिल्लीःUPI Payment गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. खरं म्हणजे हा प्रश्न वारंवार उपस्थित राहत आहे. यूपीआय पेमेंट केल्यानंतर चार्ज द्यावा लागणार?, त्यामुळे आज आम्ही तुम्हाला काही गोष्टी स्पष्टपणे सांगणार आहोत. तसेच अखेर कोणत्या लोकांना UPI Payment केल्यानंतर एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागणार आहे. आज आम्ही तुम्हाला UPI Transaction वर लावल्या जाणाऱ्या फी संबंधी उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे या …

Read More »

७ दिवसात घरी पोहोचेल PAN Card, कुठेही जाण्याची गरज नाही, घरी बसून करा अर्ज

नवी दिल्लीः PAN Card Apply करण्याचा विचार करीत असाल तर आज आम्ही तुम्हाला एक सोपी ट्रिक्स सांगणार आहोत. याच्या मदतीने तुम्ही पॅन कार्ड बनवू शकता. तुम्हाला यासाठी काहीही करण्याची गरज नाही. तसेच कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही आरामात घरी बसून पॅन कार्ड घरी मागवू शकता. जाणून घ्या डिटेल्स.पॅन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला NSDL च्या Official Site वर जावे लागेल. या ठिकाणी …

Read More »

PAN Aadhaar Linking Status : पॅन-आधार कार्ड लिंकची डेडलाइन, घरी बसून असं चेक करा स्टेट्स

नवी दिल्लीःPAN Aadhaar Linking Status: पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याची डेडलाइन जवळ आली आहे. म्हणजेच ही डेडलाइन ३१ मार्च २०२३ आहे. ही डेट अनेक कारणांसाठी महत्त्वपूर्ण आहे. जर तुम्ही पॅन कार्ड धारक असाल तर तुम्हाला पॅनला आधार कार्ड करणे आवश्यक आहे. जर पॅन कार्ड धारकांनी ३१ मार्च २०२३ पर्यंत लिंक केले नाही तर त्यानंतर पॅन कार्ड निष्क्रिय म्हणजेच बिनकामाचे …

Read More »

Gmail वर आलेल्या अनावश्यक मेल्सने त्रस्त आहात?, अशी चुटकीसरशी समस्या सोडवा, पाहा सोपी ट्रिक्स

स्पॅम किंवा अनावश्यक ई-मेल ने तुम्ही जर त्रस्त असाल तर तुमच्यासाठी ही खास माहिती आहे. अनावश्यक ई-मेल्सने तुमचा इनबॉक्स बंद होवू शकतो. तसेच तुमचे आवश्यक काही मेल्सला सुद्धा याचा फटका बसू शकतो. यामुळे तुम्हाला तुमच्या आयडेंटिटीची किंवा चोरी तसेच फिशिंग स्कॅमचा धोका सुद्धा निर्माण होवू शकतो. सरासरी एका व्यक्तीला दररोज ४ ते ५ स्पॅम किंवा अनावश्यक ई-मेल येत असतात. त्यामुळे …

Read More »

PAN Card चा नंबर विचारून रिकामे होवू शकते बँक अकाउंट, चुकूनही करू नका या चुका

नवी दिल्लीः पॅन कार्डचा वापर करणाऱ्यांनी आता आणखी अलर्ट राहण्याची गरज आहे. तुमची एक चूक तुम्हाला चांगली महागात पडू शकते. त्यामुळे चुकूनही पॅन कार्ड शेअर केल्यास काही चुका करू नका. कारण, पॅन कार्ड असे एक डॉक्यूमेंट आहे. जे तुमची सर्व खासगी माहिती ठेवते. याला कोणीही एक ओटीपी विचारून मिळवू शकतात. सध्या भारतात अनेक जण फ्रॉडला बळी ठरत आहेत. अनेकांची एक …

Read More »