व्हायरल

या अ‍ॅपवर LPG Cylinder बुक केल्यास मिळेल कॅशबॅक, पाहा बुकिंगची संपूर्ण प्रक्रिया

नवी दिल्ली: LPG Cylinder Offer On Paytm: पेटीएम युजर्ससाठी एक भन्नाट ऑफर्स सध्या देण्यात येत आहे. युजर्सना वेळोवेळी नवीन ऑफर देणारे Appअशी पेटीएमची ओळख असून आता पेटीएम भारतगॅस, इंडेन आणि एचपी गॅसच्या एलपीजी सिलेंडर बुकिंगवर युजर्सना कॅशबॅक देत आहे. युजर्सचे आवडते डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पहिल्या गॅस सिलिंडरच्या बुकिंगवर १५ रुपये कॅशबॅक आणि पेटीएम वॉलेटद्वारे बुकिंग केल्यास ५० रुपये कॅशबॅक देत …

Read More »

Cyber Fraud झाल्यास तात्काळ हा नंबर करा डायल, पैसे परत मिळतील

नवी दिल्लीः सर्वकाही मोबाइलवरून पैशांची देवाण घेवाण सुरू असल्याने ऑनलाइन फ्रॉड मध्ये वाढ झाली आहे. अनेकांना चुकीची माहिती देवून त्यांच्या खात्यातील पैसे काढले जात आहेत. जर तुम्ही ऑनलाइन सायबर फ्रॉडचे बळी ठरला असाल तर तात्काळ एक नंबर डायल करा. यानंतर तुमच्या खात्यातून गेलेले पैसे परत मिळू शकतात. अनेकदा फ्रॉड करणारा व्यक्ती तुम्हाला चुकीची माहिती देवून तुमच्याकडून ओटीपी मागतो व तुमच्या …

Read More »

चालतंय रे शंभरच आहे असे म्हणत Zomato आणि Swiggy वर आतापर्यंत किती खर्च केलाय ? असे करा माहित

नवी दिल्ली: Zomato Spending Calculator: जेवण ऑर्डर करायचे असेल तर,लगेच Zomato आणि Swiggy ची आठवण येते. महत्वाचे म्हणजे आजकाल जवळ -जवळ प्रत्येक जण Zomato आणि Swiggy वापरतोच. केक ते पुरणपोळी पर्यंत अगदी सगळं काही यावर ऑर्डर करता येते. ५०-१०० रुपये म्हणत तुम्ही आजपर्यंत Zomato आणि Swiggy वर किती पैसे खर्च केले आहेत याची तुम्हाला कल्पनाही नसेल. जास्त महाग नाही असे …

Read More »

पालकांनो द्या लक्ष ! या वयोगटातील मुलांचे Aadhar Card करावे लागेल अपडेट, पाहा संपूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली: Baal Aadhar Card Update: जर तुमच्याकडे तुमच्या मुलांचे आधार कार्ड म्हणजेच बाल आधार कार्ड असेल तर, ते लगेच अपडेट करावे लागेल. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने अलीकडेच मुलांच्या आधार कार्डाबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. प्राधिकरणाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांच्या आधार डेटामध्ये बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे बंधनकारक आहे. UIDAI ने …

Read More »

एखाद्याचे लोकेशन ट्रॅक करायचे असल्यास फोन नंबर, IMEI किंवा IP Address ची किती मदत होते?

नवी दिल्ली: Tracking: तुमचे लोकेशन ट्रॅक तर होत नाहीये ना? असा प्रश्न अनेक वेळा युजर्सना सतावत असतात. मोबाईल क्रमांकावरून कोणाचे तरी लोकेशन ट्रॅक करता येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोबाइल क्रमांक किंवा त्यांच्या फोनच्या मदतीने पोलिस गुन्हेगारांचा शोध घेत असतात. पण, ही पद्धत नेमकी काम कसे करते याबाबत अनेकांना माहित नाही. इंटरनेटवरून एखादे App डाउनलोड केल्यास त्यांचे काम होईल, असे …

Read More »

Security Tips: या कारणांमुळे लीक होतो फोनचा डेटा, या चुका टाळाच

नवी दिल्ली: Data Safety: आजकाल डेटा लीकच्या घटना देखील वारंवार ऐकण्यात येत असतात. अनेक प्रकारे डेटा लीक होत आहे. कधी फेसबुकचा डेटा लीक होतो तर कधी कोणत्यातरी शॉपिंग साइटचा. एवढेच नाही, तर तुमच्या स्मार्टफोनचा खाजगी डेटा जसे की फोटो, व्हिडिओ किंवा कोणतीही गोपनीय फाइल देखील लीक होऊ शकतो. याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे डेटा लीक झाल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती आणि …

Read More »

मित्र-मैत्रिणी सतत फोनमध्ये डोकावत असतात ? लॉक करा फोनमधील Apps

नवी दिल्ली. Smartphone Apps: आजकाल स्मार्टफोन प्रत्येकासाठी खूप महत्वाचे झाले आहेत. यामध्ये युजर्सचा सर्व वैयक्तिक डेटा असतो. वैयक्तिक डेटा असल्यामुळे, लोकांपासून फोन सुरक्षित ठेवणे देखील आवश्यक आहे. कारण, काही लोक तुमचा फोन तुमच्या नकळत वापरतात. अशात ते तुमच्या फोनचा संपूर्ण डेटा तपासू शकतात. हे टाळायचे असल्यास तुम्ही तुमच्या फोनमधील Apps Lock करू शकता. यानंतर आणि तुमच्या परवानगीशिवाय कोणीही ते उघडू …

Read More »

DigiLocker मध्ये PAN-Aadhar-DL करा सेव्ह, नेहमी सोबत कॅरी करण्याची नाही पडणार गरज

नवी दिल्ली:DigiLocker App: डिजीलॉकरच्या मदतीने तुम्ही सगळे महत्वाचे डॉक्युमेंट्स कायम सोबत बाळगू शकता, ते सुद्धा सोबत कॅरी न करता. डिजीलॉकर ही भारत सरकारची क्लाउड स्टोरेज सेवा आहे, ज्यामध्ये भारतातील नागरिक त्यांचे महत्त्वाचे दस्तऐवज सेव्ह करू शकतात. ही कागदपत्रे सेव्ह करण्या सोबतच, तुम्ही डिजीलॉकरवर त्यांची पडताळणी देखील करू शकता. उदाहरण द्यायचे झाल्यास, जर Driving Licence तुमच्या डिजीलॉकरमध्ये असेल, तर तुम्हाला ड्रायव्हिंग …

Read More »

Gmail वर येणाऱ्या फ्रॉड ईमेल्सने डोकेदुखी वाढविली? असे करा ब्लॉक, मिनिटांत होईल काम

नवी दिल्ली:Gmail Users: प्रत्येकजण Google आणि Gmail शी परिचित असेलच. जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन युजर असाल तर फोन सक्रिय करण्यासाठी तुम्हाला जीमेलमध्ये लॉगिन करावे लागते . यासोबतच यूट्यूब, Google Map आणि गुगल मीट सारख्या इतर Google Services साठीही जीमेल खाते आवश्यक आहे. प्रत्येकाशी संबंधित असे मेल्स जीमेलवर येतात. यापैकी बरेच फसवणूक आणि निरुपयोगी ईमेल असतात. अशात तुमचे महत्त्वाचे मेल चुकतात. …

Read More »

Smart TV क्लिन करताना घ्या ‘ही’ काळजी, Screen राहील चकाचक, टीव्ही दिसेल नव्यासारखा

नवी दिल्ली: Smart TV Screen Cleaning: धुळीने माखलेल्या टीव्हीवर कंटेंट पाहणे कोणालाही आवडत नाही. टीव्हीची स्क्रीन स्वच्छ करणे हे घरातील इतर उपकरणांप्रमाणेच महत्त्वाचे आहे. पण , ते योग्य प्रकारे करणे अधिक महत्वाचे आहे. असे न केल्यास हजारो रुपये खर्च करून आणलेले डिव्हाइस खराब होऊ शकते. अशात टीव्ही स्वच्छ करतांना काही सोप्या टिप्स तुमच्या कामी येतील. महत्वाचे म्हणजे साफसफाई सुरू करण्यापूर्वी …

Read More »

कमी बजेटमुळे Second Hand Smartphone खरेदी करताय? या गोष्टींकडे द्या लक्ष, नुकसान होणार नाही

Second Hand Smartphone Guide: आजकाल मॉडर्न आणि लेटेस्ट फीचर्सने परिपूर्ण स्मार्टफोन प्रत्येकालाच हवा असतो. काही लोक भरमसाठ खर्च करून नवीन फोन खरेदी करतात. इतकेच नाही, तर काही युजर्स वर्षा-वर्षाला फोन अपडेट करत असतात. तर, दुसरीकडे काही लोक बजेट लक्षात घेऊन नवीन फोन आणतात. अशात जर तुम्हाला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन घ्यायचा असेल पण, बजेट नसेल तर, तुम्ही सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी …

Read More »

Fake Websites च्या मदतीने हॅकर्स करतात तुमची फसवणूक, राहा अलर्ट, डोक्यात ठेवा ‘या’ गोष्टी

नवी दिल्ली: Cyber Fraud: इंटरनेटच्या मदतीने बँकिंगपासून ते सगळीच कामं करणे खूप सोपे झाले आहे. पूर्वी याच कामासाठी खूप वेळ लागायचा. पण, आता ही कामं तुम्ही चुटकीसरशी करू शकता. असे असले तरी, यामुळे सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. म्हणूनच इंटरनेट वापरत असताना तुम्हाला सायबर फसवणूक टाळण्यासाठी खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अनेकदा तर हॅकर्स फसवणुकीसाठी बनावट वेबसाइट्सचाही वापर …

Read More »

इतरांपासून लपवून ठेवा फोनमधील महत्वाचे Apps, प्रायव्हसीसाठी फॉलो करा भन्नाट ट्रिक्स

नवी दिल्ली:Smartphone Privacy Tips:स्मार्टफोन आता केवळ कॉलिंग पुरते मर्यादित नाही, डिजिटल जग आणि Social Media च्या या काळात प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये असे अनेक Apps असतात, ज्यामध्ये त्यांचा भरपूर Personal Data सेह केलेला असतो. अशात स्मार्टफोन युजरकडेच असला तर डेटा सुरक्षित राहतो. पण, जर युजरच्या नकळत एखाद्याने सुरक्षित लॉक स्क्रीन पासवर्डसह स्मार्टफोन अनलॉक केला. तर, वैयक्तिक तपशील आणि डेटामध्ये सहज प्रवेश केला …

Read More »

फोन हरविल्यास Bank आणि Mobile डिटेल्स ‘असे’ ठेवा सेफ, अन्यथा होतील गंभीर परिणाम

नवी दिल्ली: Bank Frauds :आजकाल अनेक लोक डिजिटल पेमेंट्सलाच प्राधान्य देत असलयाचे दिसून येत आहे. पण,यामुळे हॅकिंग आणि बँक फ्रॉड्सच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. चोर आणि हॅकर्स देखील तुमचा मोबाईल चोरल्यानंतर एकच गोष्ट शोधतात? तुमचे कार्ड डिटेल्स. हे डिटेल्स जर चुकीच्या हाती गेले तर, तुमची आयुष्यभराची कमाई काही मिनिटात तुमच्या हातातून जाऊ शकते. असे होऊ नये याकरिता जर फोन …

Read More »

इंस्टाग्रामवरील डीपीसारखाच Aadhaar Card वर फोटो दिसणार, असा करा स्मार्टफोनवरून अपडेट

नवी दिल्लीः Aaadhaar Update: आधार कार्ड भारतात सर्वात आवश्यक डॉक्यूमेंट पैकी एक आहे. सरकारी आणि खासगी कामांसाठी याचा सर्वात जास्त वापर केला जात आहे. जवळपास सर्वच ठिकाणी आधार कार्ड दाखवावे लागते. परंतु, आधार कार्डवर जो फोटो आहे. तो दाखवताना अनेकांना लाज वाटत असते. कारण, आधार कार्डवरील फोटो ब्लर आणि थोडा काळा आलेला दिसतो. तुमच्या आधार कार्डवरील फोटो चांगला आला नसेल …

Read More »

ऐन कामाच्या वेळी Phone Network ने धोका दिला ? बदला ही सेटिंग, खराब नेटवर्क मध्येही करता येईल कॉल

नवी दिल्ली: Wi-Fi Calling: फोनमध्ये खराब नेटवर्क असल्यास कॉल करताना खूप त्रास होतो. महत्वाची कामं सुद्धा यामुळे रखडू शकतात. तुम्हालाही दररोज या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर वाय-फाय कॉलिंग तुमची मदत करेल. या ट्रिकच्या मदतीने तुम्ही खराब नेटवर्कमध्येही स्पष्ट व्हॉइस कॉल करू शकाल. ही खास युक्ती अँड्रॉइड तसेच आयफोन युजर्ससाठी आहे. वाय-फाय कॉलिंगसाठी तुम्हाला वाय-फायमध्ये प्रवेश आवश्यक आहे. यानंतर …

Read More »

Safety Tips: इंटरनेटवरील नको त्या गोष्टींपासून मुलांना असे ठेवा दूर, फॉलो करा सोपी ट्रिक्स

नवी दिल्ली: Internet Usage: आजच्या डिजिटल जगात, इंटरनेटचा वापर थोरा-मोठ्यापासून ते लहान मुलापर्यंत प्रत्येक व्यक्ती करतो. लहान मुलांना इंटरनेटवर सहसा ऑनलाइन व्हिडिओ किंवा त्यांच्या वयोगटाशी संबंधित कार्टून इत्यादी YouTube वर पाहायला आवडते. मात्र, इंटरनेटवर अनेक प्रकारचे कंटेंट उपलब्ध असतात. ज्यामुळे मुले भरकटू शकतात. असे होऊ नये याकरिता मुलांच्या इंटरनेट अ‍ॅक्टिव्हिटीवर लक्ष ठेवणे आणि त्यासाठी सुरक्षित पद्धतींचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक …

Read More »

Dating Apps वर मॅच शोधताना ‘या’ चुका करूच नका, अन्यथा मोजावी लागेल मोठी किंमत

नवी दिल्ली: Shraddha Murder: दिल्ली हत्याकांड सध्या देशभरात चर्चेचा विषय बनला असून हे दुर्दैवी प्रकरण प्रत्येकाचे मन सुन्नं करणारे आहे. या हत्याकांडातील आरोपी आफताब सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. याबाबत अनेक खुलासे होत आहेत. महत्वाचे म्हणजे श्रद्धा आणि आफताब यांची भेट डेटिंग अॅपवर झाली होती. यानंतर त्याने तिला लग्नाच्या बहाण्याने मुंबईहून दिल्लीला आणले होते. पण, तो लिव्ह-इनमध्ये राहू लागला. श्रद्धाने त्याच्यावर …

Read More »

WhatsApp Tips: WhatsApp वर आता व्हाइस आणि व्हिडिओ कॉल करणे झाले सोपे

नवी दिल्लीः सोशल मीडिया आणि स्मार्टफोनचा अनेक जण वापर करीत आहेत. अनेक जण सर्रासपणे मेसेज आणि चॅटिंगसाठी इंस्टेंट मेसेजिंग अॅप WhatsApp चा वापर करीत आहेत. कंपनी आपल्या यूजर्सला नवीन यूजरफेस देण्यासाठी फीचर्स आणि सुविधामध्ये लागोपाठ बदल करीत आहे. WhatsApp सोबत व्हाइस आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधा सुद्धा मिळते. अनेकदा आपल्याला कॉल रेकॉर्ड करण्याची गरज भासते. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला काही खास …

Read More »

पासवर्ड आठवतच नाहीये ? काळजी नको, पासवर्डशिवाय Unlock करा Mobile, पाहा ट्रिक्स

नवी दिल्ली: Phone Password: सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येकजण स्मार्टफोनला लॉक ठेवतो. फोनमध्ये अनेक वैयक्तिक आणि महत्त्वाच्या गोष्टी सेव्ह असतात. या गोष्टी कोणी पाहू नयेत अशी युजर्सची इच्छा असते. यामुळेच मोबाईल लॉक करणे ही पर्यायापेक्षा गरज बनली आहे. पण, जर तुम्ही तुमचा पासकोड विसरलात तर ? तुमचा सर्व डेटा देखील करप्ट होऊ शकतो. विसरलेला पासकोड परत मिळवणे अनेकांसाठी कठीण असते. ही समस्या …

Read More »