वाचाः Samsung 32 Inch Smart TV वर २८ टक्के डिस्काउंट, स्वस्तात खरेदीची संधी, पाहा जबरदस्त ऑफर
कसे मिळवाल ब्लूट टिक आणि व्हेरिफाइड बॅज, पाहा डिटेल्स
- सर्वात आधी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. यासाठी तुम्हाला फेसबुकच्या लिंकवर जावे लागेल.
- यानंतर तुमच्या समोर खूप सारे ऑप्शन येतील. त्यात सर्वात आधी तुम्हाला सांगावे लागेल की, तुम्हाला तुमचे पेज व्हेरिफाइड करायचे आहे. किंवा प्रोफाइल व्हेरिफाइड करायचे आहे.
- यानंतर तुम्हाला एक डॉक्यूमेंटची निवड करावे लागेल.
- यानंतर Choose Files वर क्लिक करावे लागेल. ज्यावर तुम्हाला डॉक्यूमेंट अपलोड करायचे आहे. त्याची सॉफ्ट कॉपी अपलोड करू शकता.
- आता कॅटेगरीत तुम्हाला तुमच्या प्रोफाइल किंवा पेजनुसार, एक ऑप्शन निवडावा लागेल.
- आता तुम्हाला तुमच्या देशाचे नाव निवडावे लागेल.
- आता तुम्हाला ऑडिशनच्या ऑप्शनला निवडावे लागेल. फेसबुकवर सध्याचे कोणतेही ५ आर्टिकलच्या लिंक्स द्याव्या लागतील.
वाचाः भारतातील बेस्ट 5G स्मार्टफोन्स, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, मिळतोय मोठा डिस्काउंट
या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे पेज किंवा प्रोफाइलचे व्हेरिफिकेशनसाठी अप्लाय करू शकता. यानंतर काही ठरावित दिवसानंतर फेसबुककडून तुम्हाला एक मेसेज येईल. तुम्ही जर यासाठी पात्र असाल तर तुमचे पेज किंवा प्रोफाइल व्हेरिफाइड केले जाईल.
वाचाः iPhone 12 च्या किंमतीत पुन्हा एकदा कपात, खूपच स्वस्तात मिळतोय आयफोन