क्रीडा

आजच्याच दिवशी सचिनने केलं होतं क्रिकेट विश्वचषकात पदार्पण, सर्वाधिक धावांमध्येही आहे अव्वल

Cricket World Cup : भारतीयांचा सर्वात आवडता खेळ असणाऱ्या क्रिकेटचा विषय निघाला की, समोर येतं ते नाव म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर. विक्रमादित्य सचिन तेंडुलकरच्या नावावर असंख्य विक्रम आहेत. क्रिकेट विश्वचषकात सर्वाधिक धावा सचिन तेंडुलकरच्या नावावरच असून सचिनने आजच्याच दिवशी विश्वचषकात पदार्पण केलं होतं. 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु केल्यानंतर सचिन सर्वात आधी 1992 च्या विश्वचषकात खेळला. त्यानंतर आजवर त्याने बऱ्याच धावा …

Read More »

आयसीसीनं कर्णधार बदलण्याचा निर्णय का घेतला? माजी भारतीय क्रिकेटपटूचा नवा खुलासा

Saba Karim: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या कर्णधारपद सोडण्यावरून सुरू झालेल्या चर्चा अद्यापही सुरुच आहे. टी-20 विश्वचषकानंतर विराटनं कर्णधारपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बीसीसीआयनं विराटला एकदिवसीय कर्णधारपदावरून त्याला हटवलं. यावरून भारतीय क्रिडा विश्वास वादळ उठलं. विराट कोहलीनं कर्णधारपद सोडण्यावरून दररोज नवनवीन माहिती समोर येऊ लागली. यातच भारताचा माजी क्रिकेटपटू साबा करीम यांनी आयसीसीनं कर्णधार बदलण्याचा निर्णय का घेतला? याबाबत नवा खुलासा …

Read More »

रिचा घोष आणि दिप्ती शर्मा यांची आयसीसी वनडे क्रमवारीत मोठी झेप

ICC ODI Women’s Rankings: आयसीसीनं मंगळवारी महिला एकदिवसीय फलंदाजांची क्रमवारी जाहीर केलीय. न्यूझीलंडविरुद्ध पराभवनंतरही भारताचे फलंदाज रिचा घोष आणि दिप्ती शर्मानं आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मोठी झेप घेतलीय. आयसीसीनं जाहीर केलेल्या महिला फलंदाजांच्या यादीत रिचा घोषं 54 व्या स्थानी तर, दिप्ती शर्मानं 18 व्या स्थानी झेप घेतलीय. याशिवाय, न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या आणि दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक ठोकणाऱ्या भारताचा कर्णधार मिताजी राजनं आयसीसी …

Read More »

पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याच्या हातात विराटचं पोस्टर, शोएब अख्तर म्हणतो…

Virat Kohli Poster in PSL : विराट कोहली म्हणजे जगातील अव्वल दर्जाच्या फलंदाजांपैकी एक. विराटचे चाहते जगभरात आहेत. प्रत्येक देशात विराटचे चाहते असून पाकिस्तानही याला अपवाद नाही. सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान प्रिमियर लीग अर्थात पीएसएल (PSL) सुरु आहे. याच पीएसएलमधील एका सामन्यात प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका चाहत्याने हातात विराटचं पोस्टर पकडल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान या चाहत्याचा हातात पोस्टर पकडलेला फोटो पाकिस्तानचा माजी …

Read More »

युवराज सिंगकडून कोहलीला ‘खास शूज’ गिफ्ट, म्हणतो,’जगासाठी तू किंग पण आमच्यासाठी चीकू’

Yuvraj Singh Letter to Virat Kohli: टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने विराट कोहलीला चक्क सोन्याचे शूज गिफ्ट म्हणून दिले आहेत. युवराजने विराटच्या सुवर्ण कारकिर्दीसाठी अशाप्रकारचे शूज गिफ्ट म्हणून दिले असून सोबत एक भावनिक पत्रही लिहिलं आहे. या पत्रासोबत युवराजने विराट आणि त्याचा एक जुना फोटोही सोबत शेअर केला आहे. दरम्यान ही सारी पोस्ट युवराजने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट देखील …

Read More »

रोहित शर्माकडं विश्वविक्रम मोडण्याची संधी!

Ind Vs SL T20 Series: भारत आणि श्रीलंका यांच्यात येत्या 24 फेब्रुवारीपासून तीन सामन्याची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार रोहित शर्माकडं (Rohit Sharma) विश्वविक्रम मोडण्याची संधी उपलब्ध झालीय. टी-20 क्रिकेटमध्ये रोहित शर्मा सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.  रोहित शर्माच्या नावावर 154 षटकारांची नोंदटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिलच्या नावावर …

Read More »

हरिस रौफनं सर्व मर्यादा ओलांडल्या; कॅच सोडणाऱ्या खेळाडूच्या भरमैदानात कानशिलात लगावली

Haris Rauf slaps Kamran Ghulam: लाहोरमध्ये खेळल्या जात असलेल्या पाकिस्तान सुपर लीग (PSL 2022) च्या सामन्यात वेगवान गोलंदाज हारिस रौफनं  (Haris Rauf)  कॅच सोडणाऱ्या खेळाडूच्या कानशिलात लगावली आहे. हरिस रौफचे हे कृत्य पाकिस्तानी चाहत्यांनाही आवडलं नाही. सोशल मीडियावर त्याच्यावर टीका केली जात आहे. लाहोर कलंदर आणि पेशावर झाल्मी यांच्यात सोमवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात ही घटना घडली.  पाकिस्तान सुपर लीगच्या शेवटच्या …

Read More »

टी-20 मालिकेत कोणाचं पारडं जड? काय सांगताय हेड टू हेड रेकॉर्ड

<p><strong>IND Vs SL T20:</strong> वेस्ट इंडीजच्या संघाला एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत क्लीन स्वीप दिल्यानंतर भारतीय संघ आता श्रीलंकेशी भिडणार आहे. भारत दौऱ्यावर श्रीलंकेचा संघ तीन सामन्यची टी-20 मालिका आणि दोन सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला येत्या 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. टी-20 मालिकेत आतापर्यंत कोणत्या संघाचं पारडं जडं रहिलंय? यावर एक नजर टाकुयात.&nbsp;</p> <p><strong>विजयाची …

Read More »

चौथ्या एकदिवसीय सामन्यातही भारताची निराशाजनक कामगिरी, न्यूझीलंडचा 63 धावांनी विजय

<p><strong>NZ W Vs IND W:</strong> न्यूझीलंडविरुद्ध क्वीन्सटाउनच्या (Queenstown) जॉन डेव्हिस ओव्हल मैदानात (John Davies Oval) खेळण्यात आलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताला 63 धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय. या सामन्यात भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळं हा सामना 20 षटकाचा खेळवण्यात आला. दरम्यान, प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघानं भारतासमोर 192 धावांचं लक्ष्य ठेवलं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात …

Read More »

Wriddhiman Saha : वृद्धिमानला मिळालेल्या धमकीवर BCCI चं हस्तक्षेप, लेखी तक्रारीवर होणार कारवाई?

Wriddhiman Saha : टीम इंडियाचा (Team India) यष्टिरक्षक फलंदाज वृद्धीमान साहाला देण्यात आलेले धमकीचे प्रकरण निवळण्याची चिन्हं नाहीत. या प्रकरणी वृद्धीमान साहाने ट्विटरवर व्हॉट्सअॅपचे स्क्रीनशॉट शेअर केले. त्यात एक पत्रकार साहाला धमकावल्याचं समोर आलं. पत्रकाराला मुलाखत न दिल्याने साहाला ही धमकी मिळाली होती. त्याच्या या ट्विटनंतर आकाश चोप्रा (Akash chopra), हरभजन सिंगपासून (Harbhajan Sngh) माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi shahtri) …

Read More »

IND vs WI : वेंकटेश अय्यरची टीम इंडियात स्थान पक्कं? कोच राहुल द्रविड म्हणतो…

Venkatesh Iyer : मागील काही काळापासून भारतीय क्रिकेट संघात (Indian Cricket Team) वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंचा दुष्काळ पडला आहे. हार्दिकला गोलंदाजी जमत नसून शार्दूलही कधी इन फॉर्म तर कधी आऊट फॉर्म दिसतो. पण आता भारतीय संघाला वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) हा युवा अष्टपैलू संघाला मिळाला आहे. वेंकटेशने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळालं, त्यानंतर आता वेस्ट …

Read More »

भारतानं गेल्या 12 महिन्यात 4 एकदिवसीय मालिका गमावल्या

Indian Women Cricket Team: भारतीय महिला क्रिकेट संघ उद्या न्यूझीलंडविरुद्ध चौथा एकदिवसीय सामना खेळणार आहे. पाच सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत भारताला पहिल्या 3 सामन्यात पराभव पत्कारवा लागलाय. तसेच न्यूझीलंडच्या संघानं मालिकेत 3-0 अशी आघाडी घेत मालिकेवर कब्जा केलाय. भारतीय संघानं मागील 12 महिन्यात 4 एकदिवसीय मालिका गमावलीय. भारताला न्यूझीलंडअगोदर दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारवा लागलाय. न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या एकमेव …

Read More »

भरमैदानात पोलार्डच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपला सुर्यकुमार यादव

IND vs WI 3rd T20: कोलकात्याच्या ईडन गार्डनवर काल खेळण्यात आलेल्या तिसऱ्या अखेरच्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजच्या संघाला 17 धावांनी पराभूत केलं. या विजयासह भारतानं वेस्ट इंडीजच्या संघाला टी-20 मालिकेत क्लीन स्पीप दिलं. या विजयात भारताचा शिल्पकार ठरलेल्या सुर्यकुमारची (Suryakumar Yadav) सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय. यातच सुर्यकुमारचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात सुर्यकुमार वेस्ट इंडीजच्या …

Read More »

वेंकटेश अय्यरच्या रुपात Team India ला मिळाला नवा फिनीशर, हार्दिक पंड्याला घेऊन मीम्स व्हायरल

Indian Cricket Team : भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात नुकतीच टी20 मालिका पार पडली. यावेळी भारताने विंडीजवर 3-0 ने विजय मिळवला. दरम्यान या मालिकेत सर्वच खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली. पण युवा खेळाडू वेंकटेश अय्यरच्या लक्षवेधी कामगिरीमुळे भारतीय संघाला एक नवा फिनीशर मिळाला आहे. अय्यरने तीन टी20 सामन्यांत 92 धावा केल्या. त्याने एका सामन्यात धडाकेबाज अशा नाबाद 35 धावाही ठोकल्या. दरम्यान अय्यरच्या या …

Read More »

चेन्नईच्या संघानं  सुरेश रैनाचा शेअर केलेला व्हिडिओ पाहून चाहते भडकले

Suresh Raina Unsold:  भारतात सर्वाधिक लोक्रपिय असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पंधाराव्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. नुकतंच आयपीएलचं मेगा ऑक्शन पार पडलं. या मेगा ऑक्शनमध्ये अनेक अनकॅप खेळाडूंवर फ्रँचायझीनं पैशांचा वर्षाव केलाय. तर, उत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत येणारे क्रिकेटपटू अनसोल्ड ठरले. महत्वाचे म्हणजे, चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सुरेश रैनाला संघानं खरेदी केलं नाही. ज्यामुळं चाहत्यांकडून चेन्नईच्या संघावर टीका केली जात …

Read More »

वेस्ट इंडीजला नमवल्यानंतर आता भारत श्रीलंकेविरुद्ध सज्ज, कधी, कुठे पाहाल पहिला टी20 सामना?

IND vs SL, 1st T20: नुकतंच भारताने वेस्ट इंडीज (IND vs WI) संघाला आधी एकदिवसीय आणि नंतर टी20 मालिकेत व्हाईट वॉश दिला. त्यानंतर आता भारतीय भूमीतच श्रीलंका भारताविरुद्ध (IND vs SL) सामना खेळण्यासाठी येणार आहे. दरम्यान तीन टी20 मालिकेचं वेळापत्रकही जाहीर झालं आहे. दरम्यान संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल याची सर्वाधिक उत्सुकता असेल. तसंच आगामी टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने हा दौरा संघ …

Read More »

तुफानी अर्धशतकानंतर सुर्यकुमार यादव अनोखं सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ 

Suryakumar Yadav Namaste Celebration: वेस्ट इंडीजविरुद्ध कोलकात्याच्या ईडन गार्डन खेळण्यात आलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं 17 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं वेस्ट इंडीजच्या संघाला क्लीन स्वीप दिलंय. दरम्यान, युवा फलंदाज सुर्यकुमार यादव आणि व्यंकटेश भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. भारताकडून सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि व्यंकटेश अय्यरनं सर्वोत्तम खेळी केली. या दोघांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारतानं अखेरच्या 4 षटकात 86 …

Read More »

फुटबॉलचं मैदान गाजवल्यानंतर Germany चा संघ क्रिकेटमध्येही सक्रीय, चेन्नईचा खेळाडू आहे कर्णधार

ICC T20 World Cup: आगामी टी20 विश्वचषकापूर्वी सध्या पात्रता फेरीचे सामने (T20 World Cup Global Qualifier) सुरु आहेत. दरम्यान यामध्ये काही नवी संघ दिसत असले तरी जर्मनीचा क्रिकेट संघ (Germany) हा सर्वांनाच आश्चर्यचकीत करत आहे. कारण फुटबॉल, हॉकी हे खेळ गाजवलेला जर्मनीचा संघ क्रिकेटमध्ये कधीच झळकलेला नाही. पण आता जर्मनीने आपली टीम ताकदवर बनवली असून यंदा ते टी20 विश्वचषकाच्या पात्रता …

Read More »

भारताविरुद्ध टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर, कोणाला मिळाली संधी?

IND Vs SL T20 Series:  भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला येत्या 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारताविरुद्ध टी-20 मालिकेसाठी श्रीलंकेनं संघ जाहीर केलाय. भारत दौऱ्यावर दसुन शनका टी-20 मालिकेचं नेतृत्व करणार आहे. श्रीलंकेच्या जाहीर केलेल्या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आलीय. यात दिनेश चंडीमल, चरिथ असलंका आणि कुशल मेन्डिसचाही समावेश आहे.  भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना …

Read More »

IPL 2022 पूर्वी हार्दिक करतोय मजा-मस्ती, लेकासोबत पूलमध्ये मजा करतानाचा व्हिडीओ केला शेअर

Hardik Pandya : मागील बऱ्याच काळापासून टीम इंडिया (Team India) मधून बाहेर असणारा ऑलराउंडर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सध्या फॅमिलीसोबत वेळ घालवताना दिसत आहे. त्याने एक व्हिडीओही शेअर केला असून त्यात तो त्याचा मुलगा अगस्त्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये हार्दीक एका पूलमध्ये दिसत असून त्याने त्याच्या मुलाला उचलून घेतलं आहे. दोघेही अगदी आनंदी दिसत असून मजा करताना दिसत आहेत. …

Read More »