क्रीडा

IND vs WI, T20I : दुखापतीनंतर संघात परतलेला खेळाडू पुन्हा दुखापतग्रस्त, टी 20 मालिकेतून बाहेर

India vs West Indies T20I : दुखापतीमुळे टी-20 ला विश्वचषकाला मुकलेला अष्टपैलू वॉशिंगटन सुंदर पुन्हा दुखापतग्रस्त झाला आहे. कोलकाता येथे होणाऱ्या टी 20 मालिकला वॉशिंगटन सुंदर मुकणार आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.  वेस्ट इंडिजविरोधात अहमदाबाद येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना वॉशिंगटन सुंदर दुखापतग्रस्त झाला होता. वॉशिंगटन सुंदरच्या जागी बीसीसीआयने कुलदीप यादवला संधी दिली आहे. भारत …

Read More »