क्रीडा

बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यावर भारताचा विश्वचषकातील भवितव्य, असा आहे आतापर्यंतचा इतिहास

IND vs BAN : आयसीसी महिला विश्वचषकात (ICC Womens world cup 2022) भारतीय महिलांची (Indian Women Cricket team) आतापर्यंतची कामगिरी सुमार आहे. पाचपैकी केवळ दोनच सामने भारताने जिंकले आहेत. त्यामुळे सध्या भारत चौथ्या स्थानावर असून बांग्लादेशविरुद्धचा (India vs Bangladesh) सामना स्पर्धेत पुढे पोहचण्यासाठी भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सद्यस्थितीला ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रीका आणि वेस्टइंडीज हे पहिल्या तीन स्थानांवर आहेत. त्यामुळे सध्या सेमीफायनलमध्ये …

Read More »

ICC World Cup, IND vs BAN : भारतीय महिलांसमोर बांग्लादेशचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

IND vs BAN : आयसीसी महिला विश्वचषकात (ICC Womens world cup 2022) भारतीय महिलांनी (Indian Women Cricket team) आतापर्यंत दोन सामने जिंकले असून तीन सामने गमावले आहेत. त्यामुळे आता स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बांग्लादेशविरुद्धचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. स्पर्धेत पहिल्या सामन्यात भारतीय महिलांनी पाकिस्तानला (India vs Pakistan) मात दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र न्यूझीलंडने भारतावर विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय महिलांनी …

Read More »

गुजरातकडे हार्दिक, राशिद आणि शुभमनसह आणखी एक हुकूमी एक्का,भारताला जिंकवून दिला होता विश्वचषक

Gujrat Titans Team : आगामी आयपीएल 2022 26 मार्चपासून सुरु होत आहे. यंदा गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपरजायंट्स हे दोन संघ नव्याने सामिल झाल्याने स्पर्धा आणखी चुरशीची होणार यात शंका नाही. यात गुजरात संघाचा विचार करता त्यांची फलंदाजी सुमार दिसत असली तरी मधली फळी आणि गोलंदाजी दमदार आहे. त्यात त्यांच्या ताफ्यात आणखी एक हुकूमाचा एक्का आहे. तो म्हणजे मेन्टॉर गॅरी क्रिस्टन …

Read More »

RCB Team Preview IPL 2022 : सर्वोत्तम फलंदाज, दर्जेदार गोलंदाज; आरसीबी आता तरी चषक उंचवणार का?

IPL 2022 RCB : आयपीएलच्या मेगा लिलावात आरसीबीने काही दर्जेदार भारतीय आणि विदेशी खेळाडूंची खरेदी केली. देवदत्त पडिक्कल आणि युजवेंद्र चहल यासारखे प्रतिभावंत खेळाडू यंदा आरसीबीकडून खेळणार नाहीत. पण आरसीबीने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड, श्रीलंकेचा अष्टपैलू वानिंदु हसरंगा आणि कॅरेबियन शेरफेन रदरफोर्ड यासारख्या दर्जेदार खेळाडूंना संघात घेतलं आहे. विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंना लिलावापूर्वी रिटेन …

Read More »

एकेकाळी आयपीएल गाजवली, पर्पल कॅपही जिंकली, आता मात्र संघात नेट बोलर म्हणून मिळाली जागा

IPL 2022 Updates : आयपीएल (IPL) स्पर्धेने भारतीय क्रिकेटला अनेक स्टार खेळाडू दिले. हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, ऋतुराज गायकवाड असे एक न अनेक हिरे आयपीएलमधून भारतीय संघात आले. पण काही खेळाडूंची कारकिर्द उतरणीलाही आयपीएलमधूनच लागली. यात असाही एक खेळाडू आहे ज्याने अफलातून गोलंदाजीच्या जोरावर 2014 मध्ये पर्पल कॅप जिंकली. पण आज 2022 मध्ये तो गुजरात टायटन्समध्ये नेट बोलर म्हणून कामगिरी पार …

Read More »

वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज सनरायझर्स हैरदाबादच्या संघात सामील

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ एकमेकांशी भिडणार असल्यानं आयपीएलचा पंधरावा हंगाम आणखी मनोरंजक ठरणार आहे. दरम्यान, वेस्ट इंडीजचा विस्फोटक फलंदाज निकोलस पूरन हैदराबादच्या संघात सामील झालाय. सनरायझर्स हैदराबादनं निकोलस पूरनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडिओत निकोसल पूरन आपल्या संघातील खेळाडू आणि प्रशिक्षकांबाबत बोलताना दिसत आहे.

निकोलस पूरन …

Read More »

पहिल्यांदाच आयपीएलमध्ये उतरण्यासाठी गुजरात टायटन्स सज्ज,हार्दीकच्या टोळीची काय ताकद?काय कमजोरी?

Gujrat Titans Team Profile : क्रिकेटचा महासंग्राम अर्थात आयपीएल 2022 ला काही दिवसांत सुरुवात होत आहे. यंदा 8 जागी 10 संघ असणार असल्याने स्पर्धा आणखी चुरशीची होणार हे नक्की. नव्याने वाढलेल्या संघातील एक संघ म्हणजे गुजरात टायटन्स. सीवीसी कॅपिटल्सने तब्बल 5 हजार 625 कोटी रुपये देऊन विकत घेतलेल्या या संघाची धुरा भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दीक पंड्याकडे असणार आहे. हार्दीकसह …

Read More »

सुरेश रैनाची स्पोर्ट्स आयकॉन म्हणून निवड, 16 आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मागं टाकत मिळवला सन्मान

Maldives Sports Awards 2022: भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला (Suresh Raina) मालदीव सरकारकडून मालदीव स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2022 मध्ये प्रतिष्ठित ‘स्पोर्ट्स आयकॉन’ पुरस्कारानं गौरविण्यात आलं. रिअल माद्रिदचा माजी खेळाडू रॉबर्टो कार्लोस, जमैकाचा धावपटू असाफा पॉवेल, श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू सनथ जयसूर्या आणि डच फुटबॉल खेळाडू एडगर डेव्हिड्स यांच्यासह 16 आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत सुरेश रैनाला नामांकन देण्यात आलं होतं.  रैनाला त्याच्या संपूर्ण …

Read More »

‘लेडी सेहवाग’ शेफाली वर्माचा अफलातून षटकार, व्हिडिओ पाहून चाहतेही झाले दंग

Shefali Verma’s Amazing Six: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकात (ICC Women’s World Cup 2022) भारतीय संघाला काही खास कामगिरी करता आलेली नाही. या स्पर्धेत भारताला केवळ दोन सामन्यात विजय मिळवता आलाय. तर, तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. भारतीय महिला संघासाठी फलंदाजी ही अजूनही मोठी समस्या आहे. भारताची युवा सलामीवीर शेफाली वर्माला पहिल्या सामन्यानंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध …

Read More »

कोलकात्याचं नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरचा आवडता कर्णधार कोण?

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाच (KKR) नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer)  केएल राहुल (KL Rahul) त्याचा आवडता कर्णधार असल्याचं सांगितलं आहे. केएल राहुलचा शांत स्वभाव आणि मैदानावर निर्णय घेण्याची सहजता त्याला एक उत्कृष्ट कर्णधार बनवतो, असं श्रेयस अय्यरनं म्हटलंय. केएल राहुल यंदाच्या हंगामात लखनौ सुपर जॉयंट्स संघाचं नेतृत्व करणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वात लखनौचा संघ …

Read More »

इंडियन सुपर लीग 2021-22 मध्ये हैदराबाद एफसी विजय,केरळा ब्लास्टर्सचं विजयाचं स्वप्न पुन्हा तुटलं

Hyderabad fc Won : भारतात मागील काही वर्षांपासून फुटबॉल खेळाला काहीसे ‘अच्छे दिन’ आले आहेत. 2014 पासून भारताची स्वत:ची फुटबॉल लीग इंडियन सुपर लीग (ISL) सुरु झाली आहे. यंदा या लीगचा आठवा सीजन नुकताच पार पडला असून हैदराबाद फुटबॉल क्लबने केरळा ब्लास्टर्सला (Hyderabad fc vs Kerala blasters) मात देत चषकावर नाव कोरलं आहे. विशेष म्हणजे यामुळे केरळा ब्लास्टर्सचं विजयाचं स्वप्न …

Read More »

भारतीय हॉकी संघाचा शानदार विजय, अर्जेंटिनाला 4-3 नं नमवलं

FIH Pro League Hockey: भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एफआयएच प्रो हॉकी लीग सामन्यात अर्जेंटिनाचा 4-3 असा पराभव करून कालच्या पराभवाचा बदला घेतला. भारताला काल अर्जेंटिनाकडून पेनल्टी शूटआऊटमध्ये 1-3 असा पराभव पत्करावा लागला होता.  युवा मिडफिल्डर हार्दिक सिंह 17व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच 20व्या …

Read More »

Virat Kohli IPL Records : विराट कोहलीचे चार IPL विक्रम, ज्याला मोडणं अशक्य!

Virat Kohli IPL Records : मागील दोन वर्षांपासून विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पण एक काळ असा होता, विराट कोहली धावांचा पाऊस पाडत होता. 2016 मध्ये विराट कोहलीने तर कमालच केली होती. या वर्षात विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा राखला होताच, शिवाय आयपीएलमध्येही भन्नाट कामगिरी केली होती.  या हंगामात विराट कोहलीने केलेल्या कामगिरीची अद्याप कोणत्याही …

Read More »

लक्ष्य सेन इतिहास रचण्यापासून थोडक्यात हुकला, फायनलमध्ये व्हिक्टर ऍक्सेलसनकडून पराभूत

Lakshya Sen Looses : ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात भारताचा लक्ष्य सेन थोडक्यात पराभूत झाला आहे. डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसेनने (All England Open 2022) त्याला अंतिम सामन्यात दोन सेट्समध्ये मात दिली आहे. या विजय मिळवून लक्ष्य सेनला इतिहास रचण्याची संधी होची. हा सामना जिंकल्यास तब्बल 21 वर्षानंतर भारताने या स्पर्धेत विजय मिळवला असता.   लक्ष्यला नमवलेला व्हिक्टर सध्या …

Read More »

नव्या कर्णधारासह कोलकात्याचा संघ उतरणार मैदानात, पहिल्याच सामन्यात चेन्नईशी भिडणार

KKR Predicted Playing XI: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. यावेळी दहा संघ एकमेकांशी भिडणार असल्यानं यंदाचा हंगाम आणखी मनोरंजक ठरणार आहे. या सर्व संघाची गटात विभागणी करण्यात आली. तसेच एकूण 70 साखळी सामने खेळले जाणार आहे. सर्व संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळतील. …

Read More »

एका षटकात टाकले 10 चेंडू, या दोन गोलंदाजाच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद

IPL 2022: भारतातील लोकप्रिय लीग आयपीएल जगभरात प्रसिद्ध आहे. या लीगमधून खेळताना अनेक खेळाडूंनी मोठा पराक्रम करून दाखवले आहेत. तर, काही खेळाडूंनी आपल्याच नावावर नकोशा विक्रमाची नोंद केलीय. दरम्यान, एका षटकात दहा चेंडू दोन अष्टपैलू खेळाडूंनी आपल्या नावावर नकोशा विक्रम नोंदवून घेतलाय. या यादीत चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयलच्या गोलंदाजाचं नाव आहे.

राहुल तेवातिया
आयपीएल 2020 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून …

Read More »

लक्ष्य सेन आणि व्हिक्टर ऍक्सेलसन यांच्यात आज महामुकाबला; कधी, कुठे, कसा पाहता येणार सामना?

Lakshya Sen vs Viktor Axelsen: भारताच्या लक्ष्य सेननं चुरशीच्या लढतीत मलेशियाच्या ली झी जिआवर 21-13, 12-21, 21-19 असा विजय मिळवत ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला. ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसेनशी (All England Open 2022) भिडणार आहे. या सामन्यात लक्ष्य सेनकडं इतिहास रचण्याची संधी आहे. हा सामना कधी, कुठे …

Read More »

ISL Final : आयएसएलला आज मिळणार नवा चॅम्पियन, फायनलमध्ये हैदराबाद एफसी विरुद्ध केरळा ब्लास्टर्स

Hyderabad fc vs Kerala blasters : क्रिकेटवेड्या भारतात फुटबॉल खेळाला मागील काही वर्षात चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारताची स्वत:ची फुटबॉल लीग इंडियन सुपर लीग (ISL) 2014 पासून सुरु झाली. यंदाचं या लीगचा आठवा सीजन असून केरळा ब्लास्टर्स आणि हैदराबाद फुटबॉल क्लब (Hyderabad fc vs Kerala blasters) या दोन संघात सामना होणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संघानी एकदाही जेतेपद मिळवलं …

Read More »

तब्बल 21 वर्षांनंतर भारताला बॅडमिंटनची मोठी स्पर्धा जिंकण्याची संधी

All England Open 2022 Finals: ऑल इंग्लंड ओपन 2022 स्पर्धेत भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन (Lakshya Sen) उत्कृष्ट कामगिरी करुन दाखवलीय. या स्पर्धेतील उपांत्य फेरीत त्यान मलेशियाच्या ली जी जियाचा 21-13, 12-21, 21-19 पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवलंय. भारतानं 21 वर्षापूर्वी इंग्लंड ओपन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर कोणत्याही भारतीय बॅडमिंटनपटूला ही स्पर्धा जिंकता आली नाही. दरम्यान, लक्ष्य सेन ऑल …

Read More »

Men’s Hockey Pro League : हॉकी प्रो लीगमध्ये भारताचा अर्जेंटिनाकडून पराभव

India vs Argentina Men’s Hockey Pro League : भारतीय पुरुष हॉकी संघाला FIH हॉकी प्रो लीगमध्ये आणखी एक पराभव स्वीकारावा लागला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने भारतीय संघाचा शूटआऊटमध्ये 3-1 असा पराभव केला. निर्धारित वेळेपर्यंत सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता. भारताकडून गुरजंत सिंहने 38व्या मिनिटाला आणि मनदीप सिंहने 60व्या मिनिटाला गोल केले. अर्जेंटिनासाठी निकोलस अकोस्टाने 45व्या मिनिटाला आणि निकोलस …

Read More »