क्रीडा

महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपद सोडलं, हुकमी ‘एक्क्या’कडं सोपवली जबाबदारी

CSK New Captain: आयपीएलच्या 15व्या हंगामाला सुरुवात होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असताना चेन्नईच्या गोठातून मोठी बातमी आली आहे. एम. एस. धोनीने चेन्नई संघाचे कर्णधारपद सोडलं आहे. विस्फोटक अष्टपैलू फलंदाज रवींद्र जाडेजाकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या अधिकृत ट्वीटर खात्यावर याची घोषणा करण्यात आली आहे.  महेंद्रसिंह धोनीनं 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाचं …

Read More »

आयपीएलच्या इतिहासात ‘या’ पाच खेळाडूंनी ठोकल्या सर्वाधिक धावा, यादीत चार भारतीय फलंदाज

IPL 2022: भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलचा पहिला हंगाम 2008 मध्ये खेळला गेला होता. आयपीएलचे आतापर्यंत चौदा हंगाम पार पडले आहेत. आयपीएल स्पर्धा गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचे भरपूर मनोरंजन करीत आहे. तर, आज आपण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल 5 खेळाडूंचे नावे जाणून घेऊयात. महत्वाचे म्हणजे, या यादीत 4 …

Read More »

आयपीएल स्पर्धा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर? वानखेडे स्डेडियमची रेकी करणाऱ्या दहशतवाद्याला अटक

TATA IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) स्पर्धेचा 15 वा हंगाम आता दोन दिवसांवर आला आहे. येत्या 26 मार्चपासून ही स्पर्धा सुरु होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या तीन शहरात खेळले जाणार आहे. मात्र, अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएल स्पर्धेला दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची खळबळजनक माहिती …

Read More »

हॅप्पी बर्थडे क्रुणाल पांड्या, मॅगी खाऊन काढायचा दिवस, आज आहे करोडपती

Happy Birtday Krunal Pandya: भारताचा अष्टपैलू खेळाडू क्रुणाल पांड्या आज त्याचा 31 वा वाढदिवस साजरा करीत आहे. त्याचा जन्म 24 मार्च 1991 साली गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालाय. क्रुणालसह त्याचा धाकटा भाऊ हार्दिक पांड्यानंही टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करत चाहत्यांचं मन जिंकली आहेत. क्रुणाल आणि हार्दिक पांड्याला क्रिकेटर बनवण्यासाठी त्यांचे वडील हिमांशु पांड्या यांनी खूप मेहनत घेतली होती.  कृणाल पांड्यानं त्याच्या आयुष्यात …

Read More »

IPL 2022 : विराट कोहली पुन्हा येणार, आरसीबीचं कर्णधारपद कोहली सांभाळेल, आश्विनचा दावा

RCB captain : आरसीबी (RCB) हा आयपीएलच्या इतिहासातील एक तगडा संघ असूनही एकदाही त्यांना चषक जिंकता आलेला नाही. तीन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलेल्या आरसीबी यंदातरी ट्रॉफी उचणार का? याकडे अनेकांचं लक्ष आहे. स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार विराटने यंदा कर्णधार राहणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा आरसीबीचं कर्णधारपद दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी खेळाडू फाफ डु प्लेसिस याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. …

Read More »

बांग्लादेशची दमदार कामगिरी! दक्षिण आफ्रिकेत जाऊन मिळवला मालिका विजय

SA vs BAN : बांग्लादेशने (Bangladesh Cricket Team) सेंचुरियनमध्ये खेळवलेल्या मालिकेतील तिसऱ्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेला (South Africa) 9 विकेट्सने मात दिली आहे. त्यामुळे या विजयासह त्यांनी पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेवर त्यांच्याच भूमीत जात मालिकाविजय मिळवला आहे.बांग्लादेशने आजचा सामना 9 विकेट्सने जिंकत मालिकाविजय मिळवला आहे. याआधीच्या दोन एकदिवसीय सामन्यांचा विचार करता पहिला सामना बांग्लादेशने 38 धावांनी जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण …

Read More »

लखनौच्या संघाला दिलासा, मार्क वूडने माघार घेतल्यानंतर धाकड ऑस्ट्रेलियन खेळाडूची संघात एन्ट्री

LSG signs Andrew Tye: आयपीएलच्या आगामी पंधराव्या हंगामाला सुरू होण्यासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक असताना अजूनही काही नवीन अपडेट येत आहेत. काही दिवसांपूर्वी लखनौ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मार्क वुड दुखापतीमुळं स्पर्धेतून बाहेर पडल्याची माहिती मिळाली होती. आता त्याच्या जागी एका ऑस्ट्रेलियन दमदार खेळाडूची संघात एन्ट्री झाली आहे. हा खेळाडू म्हणजे अष्टपैलू अॅन्ड्रू टाय (Andrew Tye). वुडला वेस्ट इंडीजविरुद्ध …

Read More »

नवा कर्णधार, नवं आव्हान! मयांकच्या नेतृत्त्वाखाली कशी असेल पंजाबसाठी यंदाची आयपीएल?

Punjab Kings Team Preview : इंडियन प्रिमीयर लीगचं यंदाचं पर्व अगदीच चुरशीचं होणार यात शंका नाही, कारण सर्वात पहिलं म्हणजे 8 जागी 10 संघ सामने खेळणार आहेत. त्यात महालिलावामुळे बऱ्याच संघातील खेळाडूच काय कर्णधारही बदलले आहेत. यातीलच एक संघ म्हणजे पंजाब किंग्स. पंजाबचा कर्णधार केएल राहुल नवा संघ लखनौच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यासाठी गेल्याने पंजाब संघाची जबाबदारी सलामीवीर मयांक अगरवालकडे (Mayank …

Read More »

क्रिकेटवेड्या भारतात आणखी एक अवलिया, 13 वर्षांच्या चिमुकल्यानं 12 तास सराव केल्यात 28 हजार धावा

Abhigyan Kondu : आपण जेवढ्या वेळ झोपत नाही किंवा कार्यालयात काम करीत नाही, तेवढा वेळ 13 वर्षाचा एक चिमुकला मैदानात घाम गाळतो. तब्बल 12 तास मैदानात क्रिकेटचा सराव करणारा हा अवलिया म्हणजे नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहणारा अभिग्यान कोंडू. अभिग्यानने तीन वर्षांत 28 हजार रन बनवले असून शतकांचा तर पाऊसच पाडला आहे. अभिग्यान हा नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहत असून त्याचं …

Read More »

मुंबई इंडियन्ससाठी शूट करताना हिटमॅनची लेकीबरोबर मजा-मस्ती, समायरा-रोहितचा डान्स पाहाच!

Rohit Sharma Dance : रोहित शर्मा आगामी आयपीएलसाठी पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सची कमान सांभाळण्यासाठी सज्ज झाला आहे. पण सामन्यांपूर्वी रिलॅक्स करण्याकरता रोहित शर्मा सध्या मुंबई इंडियन्ससोबतच्या शूट्सदरम्यान मजा-मस्ती करत आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये तो शूटदरम्यान मुलगी समायरासोबत डान्स करताना दिसत आहे.

शूट दरम्यानचा डान्सचा हा व्हिडीओ शेअर करताना रोहितने लिहिलं आहे की,’कॅम्पेनचा …

Read More »

आयपीएलची उत्सुकता शिगेला, सामना स्टेडियमध्ये जाऊन पाहायचाय? अशी खरेदी करु शकता तिकीट

IPL 2022 match tickets : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आता अवघे दोन दिवस शिल्लक असून प्रेक्षकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळून सामने मैदानात जाऊन पाहण्याची परवानगी मिळाली आहे. IPL ने बुधवारी याबाबत एका प्रेस रिलीजमधून ही घोषणा केली. यावेळी मैदानात IPL सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची एकूण क्षमता 25% ठेवण्य़ात आली असून आता सामना पाहण्यासाठी ऑनलाईन तिकीटांची …

Read More »

Ashleigh Barty : जगातील पहिल्या क्रमांकाची टेनिसपटू अ‍ॅश्ले बार्टी निवृत्त

Ashleigh Barty Retirement : जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकाची टेनिसपटू अ‍ॅश्ले बार्टी (Ashleigh Barty) वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे. टेनिससाठी ठेवलेले ध्येय पूर्ण करणे, परदेश दौऱ्यांचा थकवा दूर करणे आणि घर आणि कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ देणे या उद्देशाने टेनिसला अलविदा केल्याचं तिने सांगितलं आहे. तिचा हा निर्णय संपूर्ण टेनिस जगताला धक्का देणारा आहे. अलीकडेच तिने ऑस्ट्रेलियन …

Read More »

IPL 2022 : बादशाहच्या आवाजात लखनऊ सुपर जायंट्सचं थीम साँग, जर्सीही लाँच

Lucknow Super Giants : लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल 2022 साठी त्यांची जर्सी आणि थीम साँग लाँच केलं आहे. हे थीम साँग प्रसिद्ध रॅपर बादशाहने (Rapper Badshah) गायलं आहे. ‘पुरी तैयारी है.. अब अपनी बारी है’ असे या गाण्याचे बोल आहेत. लखनऊ सुपर जायंट्स 28 मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्याने त्यांच्या आयपीएल पहिल्या पर्वाची सुरुवात करणार आहे. लखनऊ सुपर जायंट्सने त्यांच्या …

Read More »

लखनौ सुपर जायंट्स संघाची जर्सी रिलीज, खास गोष्टींसह अनोख्या रंगात केएल राहुलचे शिलेदार मैदानात

Lucknow Super Giants : यंदा आयपीएलमध्ये 8 जागी 10 संघ खेळणार आहेत. नव्याने आलेल्य़ा दोन संघामध्ये लखनौ आणि गुजरात या दोन संघाचा समावेश असून य़ातील लखनौ सुपरजायंट्स संघाने नुकतीच त्यांनी जर्सी लॉन्च केली आहे. अॅक्वा रंगात असणारी ही जर्सी अगदी छोट्या छोट्या डिटेल्सने तयार केली आहे. संघाचा लोगो तयार करताना तिरंग्याच्या रंगांशी साधर्म्य साधलं होत.गरुड पक्षाच्या आकाराचा लोगो तयार करण्यात आला …

Read More »

आयपीएल 2022 मध्ये ‘हे’ वेगवान गोलंदाज करू शकतात पदार्पण, मेगा ऑक्शनमध्ये मिळाली इतकी रक्कम

IPL 2022: आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरु होण्यासाठी फक्त चार दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, आयपीएल पंधराव्या हंगामासाठी मेगा ऑक्शनमध्ये परदेशी खेळाडूला चांगली रक्कम मिळाली आहे. यातील काही वेगवान गोलंदाज आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतात.

बेनी हॉवेल
बेनी हॉवेल हा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केलीय. आयपीएलच्या मेगा लिलावात पंजाब किंग्जच्या संघानं या परदेशी खेळाडूवर बोली लावली …

Read More »

कोलकाता नाईट रायडर्स करणार आयपीएलचा शुभारंभ, कशी असेल यंदाच्या हंगामासाठी रणनीती?

KKR Team Preview : बहुप्रतिक्षीत इंडियन प्रिमीयर लीगला शनिवार, 26 मार्चपासून सुरुवात होत आहे. या लीगचा पहिला सामना यंदाही चेन्नई सुपरकिंग्सचा असला तरी त्यांच्या विरोधात मुंबई इंडियन्स नसून कोलकाता नाईट रायडर्स हा संघ मैदानात उतरेल. दरम्यान केकेआरचा विचार करता यंदा त्यांना नवा कर्णधार श्रेयस अय्यर मिळाला असून महालिलावानंतर संघातही मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे आगामी हंगाम जिंकण्यासाठी संघाची रणनीती काय असू …

Read More »

आयपीएलची पाचवी ट्रॉफी जिंकण्यासाठी चेन्नईचा संघ उतरणार मैदानात

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या येत्या 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ सामील झाल्यानं यंदाचा हंगामा आणखी मनोरंजक ठरणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा हंगाम खूपच वेगळा असणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या पार पडलेल्या मेगा ऑक्शनमध्ये अनेक महत्वाच्या खेळाडूला संघानं गमावलं आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या हंगामातही चेन्नईच्या संघावर प्रत्येकाची नजर असणार आहे. चेन्नईच्या संघ आयपीएलमधील सर्वाधिक …

Read More »

आस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलमधील सुरुवातींच्या सामन्यांतून मुकणार

IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला येत्या 26 तारखेपासून सुरुवात होणार आहे. यंदा आठ ऐवजी दहा संघ सामील झाल्यानं यंदाचा हंगाम आणखी मनोरंजक ठरणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी सर्व संघ सज्ज झाले आहे. मात्र, आयपीएल सुरु होण्यापूर्वीच काही संघासाठी वाईट बातमी समोर आलीय. आयपीएल 2022 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू भाग घेऊ शकणार नाहीत. ऑस्ट्रेलियन …

Read More »

India W vs Bangladesh W : भारतीय महिला संघाकडून बांग्लादेशचा 110 धावांनी पराभव

Women World Cup India Vs Bangladesh : हॅमिल्टन येथे झालेल्या महिला विश्वचषक (Women’s World Cup 2022) स्पर्धेत भारतीय महिला संघाने बांगलादेशवर 110 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. फिरकीपटू स्नेह राणाने बांगलादेशच्या फलंदाजांना कोंडीत पकडत महत्त्वाच्या चार विकेट्स घेतल्या. भारताने बांगलादेशला 230 धावांचे लक्ष्य दिले होते. विजयासाठी 230 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 40.3 षटकांत अवघ्या 119 धावांत सर्वबाद झाला. सलमा खातूनने …

Read More »

Ind v Ban : यास्तिका भाटियाची अर्धशतकी खेळी, भारताचे बांगलादेशला विजयासाठी 230 धावांचे आव्हान

Women World Cup India Vs Bangladesh : महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने बांगलादेशला विजयासाठी 230 धावांचे आव्हान दिले आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. भारतीय संघाची फलंदाज यास्तिका भाटियाने शानदार अर्धशतकी खेळी रचली. टीम इंडियाकडून तिने सर्वाधिक धावा केल्या. टीम इंडियाने नाणेफेक जिंकत पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवर स्मृती मंधाना (30) आणि …

Read More »