कंगना रणौतला करायचंय करण जोहरला ‘लॉकअप’मध्ये बंद , ‘या’ स्टार्सचीही सांगितली नावं

Kanagana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौत आपल्या लॉकमध्ये दिग्दर्शक करण जोहर याला लॉकअपमध्ये बंद करू इच्छित आहे. नुकताच लॉकअपचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ‘लॉकअप’च्या ट्रेलर लॉन्चचा इव्हेंट नुकतात पार पडला. या ईव्हेंटमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्वाला उत्तर देताना कंगनाने करण जोहर याला लॉकअपमध्ये बंद कण्याची इच्छा असल्याचे सांगितले. इंडस्ट्रीतून कोणाला लॉक करायची इच्छा आहे? असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना कंगनाने करणचं नाव घेतलं. करसोबतच तिने अनेक स्टारची नावे घेतली आहेत. 

कंगनाला हा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर ती म्हणाली, सर्व प्रथम मी माझा बेस्ट फ्रेंड करण जोहरला लॉकअपमध्ये बंद करू इच्छिते. याबरोबरच एकता कपूर, अमिर खानची मी खूप मोठी चाहती आहे, त्यामुळे अमिरला पण लॉकअपमध्ये बंद करायचे आहे. याबरोबरच कंगना सांगते, मी मिस्टर बच्चन यांची देखील चाहती आहे. परंतु, ते स्पर्धकांच्या यादीत नाही तर माझ्या विश लिस्टमध्ये आहेत. कंननाने यावेळी सांगितले की, लॉकअपमध्ये काही राजकीय नेते मंडळींनाही बंद केले पाहिजे. 

कंगणा एकता कपूरच्या बहुप्रतिक्षीत शोमध्ये डेब्यु करणार आहे. या शोचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. तुरुंगातील अडचणी या शोच्या ट्रेलरमध्येच समोर येत आहेत. परंतु, हे नियम बनवणारी एकच राणी असणार आहे.

हेही वाचा :  तीन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘सुमी’ चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्याल,  या या शोच्या ट्रेलरमधून हे मात्र नक्की स्पष्ट होत आहे की, हा शो खूपच बोल्ड असणार आहे. ट्रेलरमध्ये हॉटनेसची भर पडली आहे. याबरोबरच कंगना या स्टार्सचे काही सिक्रेट्सही समोर आणणार आहे. कारण खेळात टिकायचे असेल तर या स्टार्सना त्यांच्या गुपितांवर पांघरूण घालावे लागेल. 27 फेब्रुवारीपासून या वाईट कारागृहात तुम्हाला अत्याचारी खेळाची चव पाहायला मिळेल. लॉक-अपमध्ये, फिल्मसिटीमध्ये असे वादग्रस्त सेलिब्रिटी दिसणार आहेत, जे मनोरंजनाचा स्पर्श जोडण्याबरोबरच धैर्याच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसतील. हा शो Alt Balaji आणि MIX Player वर पाहायला मिळणार आहे. 

महत्वाच्या बातम्या

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

मनाला भिडणारा ‘भीड’; संवदेशनशीलता हरवलेल्यांसाठी आरसा

Bheed Drama Director: Anubhav Sinha Starring: Rajkummar Rao, Bhumi Pednekar, Dia Mirza,Ashutosh Rana, Pankaj Kapur, …

नागराज मंजुळे, सयाजी शिंदे यांनी घेतली चंद्रपूर पोलीसांची भेट

Ghar Banduk Biryani: झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे (Nagraj Manjule) प्रस्तुत, आटपाट निर्मित, हेमंत …