क्रीडा

जवळपास दोन वर्षानंतर वॉर्नरनं ठोकलं दमदार शतक, ‘या’ कृतीनं छोट्या फॅनलाही केलं खुश

David Warner century : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील (AUS vs ENG) तिसरा एकदिवसीय सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने तब्बल 355 धावा ठोकल्या. त्यात ट्रेविस हेड आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या शानदार शतकांचा समावेश होता. विशेष म्हणजे जानेवारी 2020 मध्ये वॉर्नरनं अखेरचं आंतरराष्ट्रीय शतक झळकावलं होतं, त्यानंतर जवळपास दोन वर्षानंतर वॉर्नरनं शतक ठोकलं असून त्यान 102 …

Read More »

तिसऱ्या टी20 मध्ये न्यूझीलंड 160 धावांवर सर्वबाद, कॉन्वे-फिलिप्सनं अर्धशतकं ठोकत सावरला डाव

IND vs NZ, 3rd T20 Live : टीम इंडिया (Team India) विरुद्ध न्यूझीलंड असा सामना नॅपियर येथील मॅकलिन पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांची सुरुवात खराब झाली आणि शेवटच्या षटकातही भारताने दमदार गोलंदाजी केली, पण मधल्या षटकात डेवॉन कॉन्वे आणि ग्लेन फिलिप्सनं अर्धशतकं ठोकत संघाचा डाव सावरला आणि अखेर 160 धावा स्कोरबोर्डवर …

Read More »

नाणेफेक जिंकत न्यूझीलंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, एका बदलासह टीम इंडिया मैदानात

IND vs NZ, 3rd T20 Live : टीम इंडिया (Team India) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून आज भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-20 सामना नॅपियर येथील मॅकलिन पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. 12 वाजता सुरु होणारा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे उशीराने सुरु होत असून नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.  भारताने दुसऱ्या टी20 सामन्यात प्रथम फलंदाजी करत एक मोठी धावसंख्या …

Read More »

IND vs NZ T20 LIVE: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी20 सामना, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

IND vs NZ, 3rd T20 Live : टीम इंडिया (Team India) सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून आधी टी20 आणि नंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दरम्यान भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) टी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत सुटला, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने 65 धावांनी दमदार असा विजय मिळवला. ज्यानंतर आता तिसरा आणि मालिकेतील अखेरचा टी20 सामना आज खेळवला जात आहे. भारताने …

Read More »

भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या टी20 मध्ये कशी असेल मैदानाची स्थिती? वाचा सविस्तर

IND vs NZ, Pitch Report : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेनंतर आता भारत पुन्हा टी20 सामने खेळत आहे. भारतासमोर आता न्यूझीलंड (India vs New Zealand) संघाचं आव्हान असून तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रद्द झाल्यावर दुसरा सामना भारताने जिंकला. ज्यानंतर आता तिसरा आणि मालिकेतील अखेरचा सामना आज नॅपियर येथील मॅकलिन पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर आजच्या या सामन्यापूर्वी मैदानाची …

Read More »

भारत-न्यूझीलंडमध्ये आज रंगणार मालिकेतील अखेरचा टी20 सामना, कधी, कुठं पाहाल मॅच?

India vs New Zealand Match Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) सद्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात प्रत्येकी तीन टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यातील टी20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे अनिर्णीत सुटला, त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने 65 धावांनी दमदार असा विजय मिळवला. ज्यानंतर आता तिसरा आणि मालिकेतील अखेरचा टी20 सामना आज खेळवला जात आहे. स्टार अष्टपैलू …

Read More »

IND vs NZ, Head to Head : भारत-न्यूझीलंडमध्ये आज निर्णायक टी20 सामना? कसा आहे आजवरचा इतिहास?

<p><strong>India vs New Zealand, T20 Record :</strong> <a href="https://marathi.abplive.com/news/sports">भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand)</a> यांच्यात सध्या सुरु टी20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळवला जाणार आहे. भारत आणि न्यूझीलंड दौऱ्यातील तीन टी20 मालिकांमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसरा सामना भारताने जिंकला. ज्यामुळे आजचा सामना निर्णायक आहे. भारत जिंकल्यास मालिकाही भारत जिंकले तर न्यूझीलंड जिंकल्यास मालिका अनिर्णीत राहिल. …

Read More »

आगामी टी20 विश्वचषक 2024 च्या फॉरमॅटमध्ये बदल, पात्रता फेरीच्या नियमांसह इतरही बदल,वाचा सविस्तर

T20 World Cup 2024 Format : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धा नुकतीच पार पडली. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून इंग्लंडने दुसऱ्यांदा स्पर्धेचं जेतेपद पटकावलं. आता 2024 मध्ये या स्पर्धेची पुढील आवृत्ती अर्थात टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) खेळवला जाईल.  अमेरिका आणि वेस्ट इंडिज या विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार असून आयसीसीनं (ICC) या स्पर्धेसाठी काही नियम बदलले आहेत. …

Read More »

भारत-न्यूझीलंड तिसऱ्या टी20 मध्ये पाऊस व्यत्यय आणणार का? कशी असेल हवामानाची स्थिती?

India vs New Zealand, Weather report : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील टी20 मालिका आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. पहिला सामना पावसामुळं रद्द झाल्यावर दुसरा सामना भारताने जिंकला. आता अखेरचा सामना उद्या अर्थात मंगळवारी 22 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. भारताने हा सामना जिंकल्यास मालिकाही भारत जिंकेल तर न्यूझीलंडने सामना जिंकल्यास मालिका अनिर्णीत सुटणार आहे. तर अशा या …

Read More »

किंग कोहली आहे धोनीचा जबरा फॅन, स्टोरीला शेअर केलेला ‘हा’ फोटो पाहिलात का?

Virat Kohli on MS Dhoni : भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठ्या नावांपैकी दोन नावं म्हणजे विराट कोहली (Virat Kohli) आणि एमएस धोनी (MS Dhoni). दोघेही अव्वल दर्जाचे क्रिकेटर असून धोनी निवृत्त झाला असला तरी आजही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. तर विराटच्या फॅन्सची संख्याही कोट्यवधी आहे. अशामध्ये स्वत: कोहलीही एमएस धोनीचा फॅन आहे. हे त्याने नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीतून दिसत आहे. …

Read More »

महाराष्ट्र खो-खो संघाची दमदार कामगिरी, पुरुषांसह महिला संघांचा दणक्यात विजय

Maharashtra Kho Kho Team : उस्मानाबाद येथे 55 वी राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष-महिला स्पर्धा सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघानी विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यात पुरुषांनी उत्तराखंडवर तर महिलांनी अरुणाचल प्रदेशवर विजय मिळवला आहे. भारतीय खोखो महासंघ आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांनी मिळून उस्मानाबाद जिल्हा खोखो असोसिएशनतर्फे ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. तुळजाभवानी जिल्हा क्रीडा …

Read More »

लिस्ट A क्रिकेटमध्ये सर्वात मोठी भागिदारी, एन. जगदीशनसह साई सुदर्शनने उभारला 416 धावांचा डोंगर

Vijay Hazare Trophy 2022 record : तामिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या सामन्यात अनेक मोठे रेकॉर्ड तामिळनाडूच्याा फलंदाजांनी केले आहेत. सलामीवी नारायण जगदीशन आणि साई सुदर्शन या सलामीच्या जोडीने लिस्ट ए क्रिकेटमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम केला. दोघांनी मिळून तब्बल 416 धावांची विक्रमी भागीदारी केली. लिस्ट ए क्रिकेटमधील ही सर्वात मोठी भागिदारी असून या दोघांनी दक्षिण …

Read More »

एकापाठोपाठ पाच शतकं, एक द्विशतक; कोहली, रोहित, पृथ्वी शॉसोबतच मोडले दिग्गजांचे विक्रम

Vijay Hazare Trophy Narayan Jagadeesan Record: तामिळनाडूचा (Tamil Nadu) फलंदाज नारायण जगदीशन (Narayan Jagadeesan) याच्या नावावर नवा जागतिक विक्रम. प्रथम श्रेणी एकदिवसीय सामन्यात सलग पाच शतक ठोकणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. कुमार संगक्कारा, देवदत्त पडिक्कल आणि अल्विरो पीटरसन यांच्या नावावर असलेला सलग चार शतकांचा विक्रम जगदीशनने मोडला.   141 चेंडूत 277 धावा काढताना एन. जगदीशनने जागतिक विक्रमासोबतच आणखी काही …

Read More »

टीम साऊदीनं भारताविरुद्ध घेतलेल्या हॅट्रिकनं दमदार रेकॉर्ड केला नावावर, टी20 सामन्यांत अफलातून

Tim Southee Record in India vs New Zeland T20 : न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साउदीने भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करत हॅट्रीक घेतली. अखेरच्या षटकांत त्याने केवळ 5 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे त्याने या हॅट्रीकसह आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात (hat trick in t20) दुसरी हॅट्रीक घेतली आहे. लसिथ मलिंगानंतर (lasith Malinga) अशी कामगिरी …

Read More »

न्यूझीलंडविरुद्ध शतकी खेळी करुन सूर्याने मिळवला सामनावीराचा पुरस्कार,टी20 सामन्यांत रचला इतिहास

Suryakumar Yadav in IND vs NZ : भारतीय क्रिकेट संघात (Team India) सध्या सर्वात दमदार फॉर्मात असणारा फलंदाज म्हणजे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). टी20 क्रिकेटमध्ये सूर्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी20 सामन्यात 51 चेंडूत नाबाद 111 धावा केल्या.या खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने हा पुरस्कार मिळवत विराट कोहलीचा एक रेकॉर्ड तोडून इतिहास रचला आहे. एका कॅलेंडर ईयरमध्यये …

Read More »

नॅशनल पॅरा स्विमिंग चॅम्पियन स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया पाटीलचा नवा रेकॉर्ड, महाराष्ट्र अव्वल

कोल्हापूर: गुवाहाटी येथे पार पडलेल्या नॅशनल पॅरालिम्पिक स्विमिंग स्पर्धेत (National Para Swimming Championships, 2022) महाराष्ट्राने 428 गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत कोल्हापूरच्या रिया (Riya Patil) सचिन पाटील हिने सब-ज्युनिअर स्विमिंग स्पर्धेत तीन सुवर्णपदकांसह बेस्ट स्विमरचा खिताब पटकावला.  यावेळी पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने या वर्षीच्या अर्जुन पुरस्कार प्राप्त स्वप्निल पाटीलचा सत्कार करण्यात आला. आसाममधील गुवाहाटी शहरातील डॉ. …

Read More »

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध दुसरी टी20 खेळण्यासाठी मैदानात उतरताच भारतीय संघाचा विश्वविक्रम

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील दुसरा T20 सामना बे ओव्हल येथे खेळवला गेला. सामना भारताने 65 धावांनी जिंकला असून सामना पूर्ण होण्याआधीच भारताने एक मोठा रेकॉर्ड नावावर केला. सामन्यात नाणेफेक होताच भारतीय संघाच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारत हा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि एका कॅलेंडर ईयरमध्ये …

Read More »

सूर्यकुमारची अफलातून फटकेबाजी, 49 चेंडूत ठोकलं शतक, दमदार रेकॉर्डही केला नावावर

Suryakumar Yadav in IND vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा दमदार फलंदाजीचा नमुना दाखवत तुफान फटकेबाजी केली. 51 चेंडूत नाबाद 11ृ1 धावा ठोकत सूर्याने एकाच वर्षात दोन आंतरराष्ट्रीय टी20 ठोकण्याचा रेकॉर्ड केला. त्याच्याआधी रोहित शर्माने 2018 मध्ये हा रेकॉर्ड केला होता. सूर्याने आज त्याच्या फलंदाजीमध्ये तब्बल 11 …

Read More »

टीम साऊदीची जबरदस्त हॅट्रीक, सूर्याचं दमदार शतक, न्यूझीलंडसमोर 192 धावाचं आव्हान

India vs New Zealand, 1st Inning : न्यूझीलंडच्या माऊंट मॉन्गनुई येथील बे ओवल क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) सामना सुरु असून या सामन्यात सूर्यकुमार यादव (suyakumar Yadav) नावाचं वादळ आल्याचं पाहायला मिळालं. अवघ्या 49 चेंडूत शतक ठोकणाऱ्या सूर्याने सामन्यात केलेल्या नाबाद 111 धावांच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर 192 धावांचं आव्हान ठेवलं आहे. याशिवाय अखेरच्या षटकात भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या टीम …

Read More »

दुसऱ्या टी20 मध्ये संजूला स्थान नाही, फॅन्स भडकलेले, ट्वीटरवरील रिएक्शन पाहाच

Team India Playing 11 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला सामना पावसामुळे खेळवला जाऊ शकला नाही. ज्यानंतर आता टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध दुसरा टी-20 सामना खेळत आहे. दरम्यान टीम इंडिया नाणेफेक गमावल्यानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील प्रथम फलंदाजी करत आहे. तर भारतीय संघाचा विचार करता स्टार खेळाडू संजू सॅमसन याचा संघात समावेश असूनही अंतिम 11 मध्ये त्याला जागा मिळालेली नाही. संजूच्या चाहत्यांना …

Read More »