क्रीडा

भारताची भेदक गोलंदाजी, 108 धावांवर गुंडाळला न्यूझीलंडचा डाव, माफक लक्ष्य गाठण्यासाठी भारत सज्ज

India vs New Zealand ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय 108 धावांत न्यूझीलंडच्या संपूर्ण संघाला तंबूत धाडलं आहे. ज्यामुळे आता केवळ 109 धावांचे माफक लक्ष्य गाठून भारताला सामना जिंकता येणार आहे. विशेष म्हणजे हा सामना जिंकून भारत मालिकाही 2-0 ने विजयी आघाडी घेत खिशात घालू शकतो. भारताच्या सर्वच गोलंदाजांनी आज …

Read More »

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं अधिकृत ट्वीटर अकाउंट झालं हॅक, हॅकर्सनी ठेवलं ‘हे’ नाव

RCB Twitter : आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे (Royal Challengers Banglore)  अधिकृत ट्वीटर अकाउंट शनिवारी (21 जानेवारी) हॅक झाल्याची घटना समोर आली. यादरम्यान हॅकर्सनी आरसीबीच्या अधिकृत ट्वीटर हँडलचे नाव बदलून ‘बोर्ड एप यॉट क्लब’ असं केलं होतं. हॅकर्सनी आरसीबीच्या ट्वीटरचं बायो देखील बदललं होतं आणि प्रोफाईल फोटो देखील बदलला होता. हॅकर्सनी बायोमध्ये लिहिलं की, सदस्य होण्यासाठी OpenSea वर कंटाळलेले एप …

Read More »

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर

India vs New Zeland Hockey World Cup 2023 : ओडिशामध्ये सुरु असलेल्या 15 व्या  हॉकी विश्वचषक (Hockey World Cup 2023) स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा प्रमुख खेळाडू हार्दिक सिंह (Hardik Singh Ruled Out) हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. ही बातमी न्यूझीलंडविरुद्धच्या क्रॉसओव्हर सामन्याच्या एक दिवस आधी आली आहे. हार्दिक सिंगच्या जागी राजकुमार पालचा …

Read More »

IND vs NZ, 2nd ODI, Toss Update : मालिकाविजयासाठी भारत सज्ज, नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय

India vs New Zealand ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना काही मिनिटांत सुरु होत आहे. आजपासून सुरुवात होत आहे. रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु होणाऱ्या या सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आहे. भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.   New Reels भारतीय संघाने …

Read More »

IND vs NZ Score Live : भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी वन-डे, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

IND vs NZ 2nd ODI Score Live : आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. पहिला सामना भारताने जिंकला असून आता दुसरा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान भारताने आजचा हा सामना जिंकल्यास मालिकाही भारताच्या नावावर होणार आहे. तर दुसरीकडे मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी न्यूझीलंड संघाला आज विजय मिळवावा लागणार आहे. आजचा हा …

Read More »

आज रंगणार भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना, ‘या’ खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा

IND vs NZ, 2nd ODI : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे खेळवला जाणार आहे. पाहुण्या संघासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. कारण मालिकेत टिकून राहण्यासाठी त्यांना कोणत्याही किंमतीवर विजय मिळवावा लागेल. त्याचबरोबर दुसरा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा …

Read More »

IND vs NZ : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कशी असेल मैदानाची स्थिती, जाणून घ्या पिच रिपोर्ट सविस्तर

India vs New Zealand, 2nd ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून आता दुसरा सामना आज दुपारी खेळवला जाणार आहे. मालिकेतील हा दुसरा सामना रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. दरम्यान आजचा सामना भारताला जिंकून मालिका जिंकता येईल तर …

Read More »

फुल्ल टू ‘जामतारा’ स्टाईल; ऑनलाईन ठगांचा थेट ICC लाच गंडा; 20 कोटींना लावला चुना

ICC Cyber Crime : तुम्ही काही दिवसांपूर्वी आलेली जामतारा (Jamtara) वेब सीरिज पाहिलीय का? ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud) आणि हे फ्रॉड करणाऱ्या टोळ्या कशा फसवणूक करतात हे वेब सीरिजमधून दाखवण्यात आलं आहे. आपल्या आजूबाजूलाही अनेक ऑनलाईन फ्रॉड झाल्याच्या घटना आपण ऐकतो, पाहतो. आपल्यापैकी अनेकजण तर स्वतःच या फसवणुकीला बळी पडले असतील. पण तुम्हाला माहितीय का? या जामतारा स्टाईल फ्रॉड्सना तुम्ही …

Read More »

क्रीडामंत्र्यांच्या आश्वासनानंतर कुस्तीपटूंचा संप मागे; चौकशी समिती स्थापन

Wrestlers Protest Ended After Meeting with Anurag Thakur: गेल्या काही दिवसांपासून कुस्तीपटूंच्या आंदोलनाने क्रीडाविश्वात खळबळ माजवली होती. पण काल रात्री उशिरा हे आंदोलन मागे घेण्यात आलं. रात्री उशिरापर्यंत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) आणि कुस्तीपटूंमध्ये बैठक सुरु होती. या बैठकीत क्रीडा मंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. यासोबतच कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांसदर्भात चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना …

Read More »

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध रंगणार दुसरी वन-डे, कधी, कुठे पाहाल सामना?

IND vs NZ 2nd ODI Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ (Team India) न्यूझीलंड संघाविरुद्ध भारतीय भूमीत एकदिवसीय मालिका (IND vs NZ ODI Series) खेळत आहे. आज मालिकेतील दुसरा सामना रंगणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) हा दुसरा एकदिवसीय सामना रायपूरमध्ये रंगणार आहे. दरम्यान मालिकेतील पहिला सामना भारताने 12 धावांच्या फरकाने जिंकला. तब्बल 350 धावांचे लक्ष्य भारताने …

Read More »

भारत-न्यूझीलंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार? कसं असेल रायपूरचं वातावरण

IND vs  NZ, 2nd ODI : : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना उद्या म्हणजेच 21 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना रंगणार आहे. रायपूरमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. मालिकेत टिकून राहण्यासाठी न्यूझीलंड संघाला हा सामना जिंकावा लागेल. कारण हैदराबादमध्ये खेळली गेलेली …

Read More »

उपांत्यपूर्व फेरीत एन्ट्रीसाठी भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?

India vs Wales Hockey World Cup 2023 Live Streaming : हॉकी विश्वचषक (Hockey World Cup 2023) स्पर्धेत भारतीय हॉकी संघ (Team India) दमदार कामगिरी करताना दिसत आहे. आतापर्यंत भारताने स्पर्धेत तीन सामने खेळले असून त्यातील दोघांमध्ये विजय मिळवला आहे, तर एक सामना भारताचा 0-0 असा बरोबरीत सुटला. दरम्यान आता भारताचा पुढील सामना जो स्पर्धेतील क्रॉसओव्हर सामना आहे तो न्यूझीलंडविरुद्ध (India …

Read More »

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या वन-डेमध्ये शार्दूल बेन्चवर? उमरानला मिळू शकते संधी

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड (India vs New zealand) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्या अर्थात 21 जानेवारी रोजी रायपूर येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. सध्या वनडे मालिकेत टीम इंडिया 1-0 ने पुढे आहे. दुसरी वनडे जिंकून भारतीय संघाला मालिका आपल्या नावावर करायची आहे. पण दुसरीकडे …

Read More »

कुस्ती महासंघाला मोठा झटका, नॅशनल चॅम्पियनशिपवर बहिष्कार टाकून अनेक खेळाडू आंदोलनात सहभागी

Wrestlers Protest At Jantar Mantar: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI President) अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह (Brij bhushan sharan singh) यांच्या विरोधात देशातील कुस्तीपटूंनी आंदोलन उभारलं आहे. दिग्गज कुस्तीपटूंसह या विरोध करणाऱ्यांमध्ये उत्तर प्रदेशातील गोंडा येथील नंदिनी नगर स्टेडियममध्ये राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या कुस्तीपटूंचाही समावेश आहे. हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील अनेक खेळाडू येथे झालेल्या स्पर्धेत न खेळताच …

Read More »

दक्षिण आफ्रिका टी20 लीगदरम्यान पठ्ठ्यानं केलं थेट काव्या मारनलाच प्रपोज, व्हायरल झाला VIDEO

Kavya Maran Propose :  सनरायझर्स संघाची सीईओ काव्या मारन (Kavya Maran) ही कायम कोणत्या न कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असते. कधी आयपीएळ लिलावात तर कधी सनरायझर्स हैदराबादचे (SRH) सामने सुरु असताना तिचे क्युट फोटो-व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्येही काव्याचा संघ सनरायझर्स ईस्टर्न केप हा सहभागी असून संघाच्या सामन्यादरम्यान एका फॅनने बोर्डवर …

Read More »

आथिया-राहुलच्या लग्नाला कोण कोण येणार? सलमान-शाहरुख अन् विराटच्या नावाची चर्चा

KL Rahul Athiya Shetty Wedding : स्टार क्रिकेटर केएल राहुल  (Rahul Shetty) आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. तीन दिवसांचा शाही विवाहसोहळा खंडाळ्यात पार पडणार आहे. तीन दिवसानंतर म्हणजेच 23 जानेवारी रोजी हे लव्हबर्ड विवाह बंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टीनं याआधीच मुलीच्या लग्नाला मोजक्याच लोकांची उपस्थिती असेल, हे स्पष्ट केलेय. लग्नाची तयारी जोरदार सुरु …

Read More »

Ronaldo vs Messi : रोनाल्डोची झुंज व्यर्थ, दोन गोल करुनही मेस्सीचा संघ 5-4 ने विजयी

Riyadh All-Star vs PSG Match : फुटबॉल जगतात सध्याच्या घडीचे दोन दिग्गज फुटबॉलपटू म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनल मेस्सी. या दोघांचा सामना म्हणजे फुटबॉल चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते पण आता दोघेही एका लीगमध्ये नसल्याने एकामेंकासमोर येण्याची शक्यता फारच कमी. पण आता पॅरिस सेंट जर्मन (PSG) आणि रियाध ऑल स्टार इलेव्हन (Riyadh 11) यांच्यात गुरुवारी सौदी अरेबियातील रियाध शहरात खेळल्या गेलेल्या सामन्यात …

Read More »

‘स्लिम-ट्रिम खेळाडू हवेत तर मॉडेल्सनाच खेळवा’, सरफराजकडे दुर्लक्ष केल्यावर भडकले सुनील गावस्कर

Sunil Gavaskar on Sarfaraz Khan : देशांतर्गत क्रिकेटमध्ये मागील तीन हंगामात चमकदार कामगिरी करुनही मुंबई संघाच्या सरफराज खानला (Sarfaraz Khan) ऑस्ट्रेलिया वि. भारत (AUS vs IND) यांच्यात फेब्रुवारीत होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठीच्या संघात संधी मिळालेली नाही. सातत्याने दमदार कामगिरी करुनही सरफराजला संधी न मिळाल्याने क्रिकेट चाहत्यांपासून ते तज्ज्ञ आणि माजी क्रिकेटपटूंमध्ये नाराजी आहे. गेल्या काही दिवसांपासून सरफराजच्या समर्थनार्थ सतत वक्तव्ये येत …

Read More »

रोहितनं आधीच पाहिलं होतं भविष्य? गिलच्या द्विशतकानंतर रोहितचं अडीच वर्षांपूर्वीचं ट्वीट व्हायरल

Shubman Gill Double Century : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात शुभमन गिलने दमदार द्विशतक झळकावलं. त्याने 149 चेंडूत 208 धावांची खेळी खेळली. त्याच्या या द्विशतकानंतर आता रोहित शर्माचं (Rohit Sharma) अडीच वर्ष जुनं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये शुभमन गिलच्याने जवळपास अडीच वर्षांपूर्वी रोहितला ट्वीट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या …

Read More »

सिराजनं बालपणीच्या मित्राला भेट दिला आयफोन आणि जी शॉकचं घड्याळ, मित्र म्हणाला…

Siraj Gifts iPhone To Friend : हैदराबादचा लोकल बॉय असणारा मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) आज भारतीय क्रिकेट संघात हवा करताना दिसत आहे. एका सामान्य रिक्षावाल्याचा मुलगा असणारा सिराज आज आघाडीचा गोलंदाज बनला आहे. विशेष म्हणजे घरच्या मैदानात झालेल्या बुधवारच्या (18 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात सिराजने 4 महत्त्वाच्या विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाची कामगिरी केली. यावेळी त्याचे कुटुंबीय आणि मित्रही …

Read More »