क्रीडा

‘बंद खोलीत होत होतं महिला खेळाडूंचं शोषण, आमच्याकडे पुरावेही आहेत’ कुस्तीपटूंचा दावा 

<p style="text-align: justify;"><strong>Vinesh Phogat On Protest :</strong> भारतीय <a href="https://marathi.abplive.com/search?s=%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80">कुस्ती महासंघाचे</a> अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विनेश फोगटसारख्या (Vinesh Phogat) दिग्गज कुस्तीपटूंच्या नेतृत्वाखाली भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात जंतरमंतर येथे आंदोलन सुरुच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर पुन्हा एकदा खेळाडूंची भेट देखील घेणार आहेत.</p> …

Read More »

पैलवान सिकंदर शेखनं मारलं ‘विसापूर केसरी’चं मैदान, पंजाबच्या पैलवानाला केलं चितपट

Sikandar Shaikh : पैलवान सिकंदर शेखने (Sikandar Shaikh) सांगली (Sangli) जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील ‘विसापूर केसरी’चे (Visapur Kesari) मैदान मारलं आहे. सिकंदर शेखने मोळी डावावर पंजाबचा (Punjab) पैलवान नवजीत सिंगला (Navjeet Singh) लोळवले. अवघ्या पाचच मिनिटात सिकंदरने कुस्ती करत कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे पारणे फेडले. या विसापूर केसरीसाठी महाराष्ट्रासह (Maharashtra) संपूर्ण देशभरातून मल्ल आले होते. त्यामुळं या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त …

Read More »

राहुल द्रविडच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी, कर्नाटकचा कर्णधार; बापलेकांमध्ये एक साम्य

Rahul Dravid Son Become Captain of Karnatka: भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विद्यमान कोच द्रविडचा मुलगा अन्वय याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठी जबाबदारी मिळाली आहे. अन्वय द्रविड याला कर्नाटकच्या अंडर 14 संघाचं कर्णधार करण्यात आले आहे. वडिलांप्रमाणेच अन्वय विकेटकिपर फलंदाज आहे. शांत स्वभाव आणि आक्रमक खेळ यामुळेच अन्वय द्रविड याच्याकडे कर्नाटक संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.   द्रविडचा मुलगा झाला कर्णधार – …

Read More »

चक दे इंडिया! टीम इंडियाचा वेल्सवर 4-2 ने विजय, उपांत्यपूर्व फेरीसाठी न्यूझीलंडचं आव्हान

Hockey WC 2023: भारतीय हॉकी संघानं वेल्सचा 4-2 च्या फरकानं पराभव करत विश्वचषकातील दुसरा विजय नोंदवला आहे. या विजयासह भारताच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहचण्याच्या आशा वाढल्या आहेत.  ग्रुप डीच्या अखेरच्या सामन्यात भारताने वेल्सचा पराभव केला. भारताचा हा दुसरा विजय आहे. याआधी भारताने स्पेनचा 2-0 च्या फरकाने पराभव केला होता. तर इंग्लंडविरोधातील सामना बरोबरीत ड्रॉ राहिला होता. (India vs Wales Match) भारत …

Read More »

टीम इंडियाचा वेल्सवर 4-2 ने विजय, उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यासाठी न्यूझीलंडचं आव्हान

Hockey WC 2023: भारतीय हॉकी संघानं वेल्सचा 4-2 च्या फरकानं पराभव करत विश्वचषकातील दुसरा विजय नोंदवला आहे. या विजयासह भारताच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याच्या आशा वाढल्या आहेत.  ग्रुप डीच्या अखेरच्या सामन्यात भारताने वेल्सचा पराभव केला. भारताचा हा दुसरा विजय आहे. याआधी भारताने स्पेनचा 2-0 च्या फरकाने पराभव केला होता. तर इंग्लंडविरोधातील सामना बरोबरीत  राहिला होता. (India vs Wales Match) भारत आणि …

Read More »

गर्लफ्रेंडनं विश्वविजेत्या कर्णधाराला मारलं, अर्धनग्न अवस्थेतील मायकल क्लार्कचा व्हिडीओ व्हायरल

Michael Clarke: ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता माजी कर्णधार मायकल क्लार्कला त्याच्या गर्लफ्रेंडनं मारहाण केली आहे. दिग्गज क्रिकेट मायकल क्लार्कवर गर्लफ्रेंड जेड यारब्रॉज हिनं प्रेमात धोका दिल्याचा आरोप केला आहे. मायकल क्लार्क आणि जेड यारब्रॉज यांच्या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत क्लार्क अर्धनग्न अवस्थेत दिसत आहे. दोघांमध्ये यावेळी शाब्दिक भांडण झालं. एकमेंकांना अश्लील शिवीगाळ करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. डेली …

Read More »

उसेन बोल्ट अतिप्रचंड वेगात झाला कंगाल! खात्यातून तब्बल 98 कोटी गायब

Olympian Usain Bolt:  ‘फास्टेस्ट मॅन ऑन अर्थ’ अशी कीर्ती असलेला धावपटू उसेन बोल्ट (Usain Bolt) अचानक कंगाल झालाय. त्याची आतापर्यंतची कमाई आणि रिटायरमेंटनंतर मिळालेला पैसा एका क्षणात गायब झाला आहे. लंडनपासून ते बिजिंग ऑलम्पिकपर्यंत उसेन बोल्ट यानं अनेक विक्रमाला गवसणी घातली आहे. जगातील सर्वात वेगवान धावपट्टू म्हणून बोल्टला ओळखलं जातं. याच बोल्टची संपत्ती एका क्षणात नाहीशी झाली आहे.  उसेन बोल्टने …

Read More »

द्विशतकानंतर संघाबाहेर का होता? रोहितच्या प्रश्नावर इशानचं जबराट उत्तर, पाहा व्हिडीओ

IND vs NZ Rohit Sharma Shubman Gill Ishan Kishan: हैदराबाद येथे झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव केला. शुभमन गिलच्या (Shubman Gill) द्विशतकी खेळीच्या बळावर भारतानं न्यूझीलंडचा पराभव करत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात शुभमनने अनेक विक्रम मोडले. हैदराबाद येथील या सामन्यानंतर रोहित शर्मा, इशान किशन आणि शुभमन गिल या द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूंचा एक व्हिडीओ …

Read More »

न्यूझीलंडनं सामना गमावला पण ब्रेसवेलनं मनं जिंकली, चाहत्यांनी ठोकला कडक सॅल्यूट

Social Media Reactions On Michael Bracewell: रोहित शर्माच्या टीम इंडियानं न्यूझीलंडचा पहिल्या वन डेत 12 धावांनी पराभव केला. भारतानं या विजयासह तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-0  अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या या विजयी सलामीचा शुभमन गिल हा प्रमुख शिल्पकार ठरला. त्यानं 149 चेंडूंत 208 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या द्विशतकाला 19 चौकार आणि नऊ षटकारांचा साज होता. त्यामुळंचं …

Read More »

’72 तासात उत्तर द्या’, महिला कुस्तीपटूंच्या आरोपानंतर केंद्राची कुस्ती महासंघाला नोटीस  

Wrestler Protest : महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह अनेक वर्षांपासून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करत आहेत, असा आरोप केलाय. या आरोपानंतर खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीत पैलवानांनी आदोलन केलं आहे. दरम्यान, या आरोपाचं गांभीर्य लक्षात घेऊन क्रीडा मंत्रालयाने कुस्तीगीर संघटनेला नोटीस पाठवून या आरोपांवर 72 तासांत उत्तर देण्यास सांगितले आहेत. आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी …

Read More »

शुभमनचं वादळी द्विशतक अन् नेटकऱ्यांकडून सारा तेंडुलकर ट्रोल, काहींनी तर एंगेजमेंटची घोषणाच केली

Sara Tendulkar: शुभमन गिल (Shubman Gill) याने आज वादळी फलंदाजी करत द्विशतक झळकावलं. या द्विशतकी खेळीत गिलनं 19 चौकार आणि 9 षटकारांचा पाऊस पाडला. गिलच्या 208 धावांच्या बळावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. शुभमन गिलच्या द्विशतकी खेळीनंतर सोशल मीडियावर सचिनची लेक सारा तेंडुलकर ट्रेंड करत होती. नेटकऱ्यांनी सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्यावर अनेक मिम्स पोस्ट केले आहे. …

Read More »

IND vs NZ, 1st ODI : ब्रेसवेलची कडवी झुंज अपयशी, रंगतदार सामन्यात भारताचा 12 धावांनी विजय

India vs New Zealand ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) पहिल्या एकदिवसीय सामन्यात एक अतिशय रोमहर्षक लढत पाहायला मिळाली. सर्वात आधी भारताच्या शुभमन गिलने (Shubhman Gill) वादळी द्वीशतक ठोकत भारताची धावसंख्या 349 पर्यंत नेली. त्यानंतर 350 धावांचं तगडं लक्ष्य न्यूझीलंडच्या मायकल ब्रेसवेलनं 140 धावांची तुफान खेळी करत जवळपास गाठलंच होतं. पण अखेरच्या षटकात तो शार्दूल ठाकूरच्या अप्रतिम चेंडूवर …

Read More »

महिला खेळाडूंकडून लैंगिक शोषणाचा आरोप झालेले खासदार बृजभूषण सिंह आहेत तरी कोण?

Brij Bhushan Sharan Singh: अध्यक्षांनी अनेक महिला खेळाडूंचे शोषणही केलं आहे, असा आरोप एका प्रसिद्ध महिला कुस्तीपटूने भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर केला आहे. त्याशिवाय बंजरंग पुनियानेही खेळाडूंवर अत्याचार होत असल्याचा आरोप केला. कुस्तीला दलदलीतून वाचवायचे आहे, खेळाडूंवर अत्याचार होत आहेत. एक-दोन दिवसांपूर्वी नियम बनवले जातात जे खेळाडूंवर लादले जातात. असोसिएशनचे अध्यक्ष केवळ प्रशिक्षक आणि पंचाची भूमिका बजावतात, गैरवर्तन करतात, …

Read More »

भारताची स्टार धावपटू दुती चंद डोपिंगच्या जाळ्यात, थेट निलंबनाची कारवाई

Dutee Chand Provisionally suspended : भारताची स्टार महिला धावपटू दुती चंद (Dutee Chand) हिला एक मोठा धक्का बसला आहे. दुती चंदला प्रतिबंधित पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्यानंतर तिच्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दुतीच्या (Dutee Chand )डोपिंग चाचणीच्या (Doping Test) रिपोर्टमध्ये अनेक प्रतिबंधित पदार्थ आढळून आल्यानंतर तिच्यावर ही कारवाई झाली आहे. दरम्यान या निलंबनानंतर दुतीने दिलेल्या प्रतिक्रियेत …

Read More »

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझमवरील आरोप फेटाळत दिलं सडेतोड उत्तर, पाहा ट्वीट

Babar Azam News : मागील सोमवारी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याचे काही खाजगी चॅट आणि व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्यात आले होते. या चॅट्स आणि व्हिडिओंमध्ये फार काही वादग्रस्त नसलं तरी ते खाजगी होतं. तसंच पाकिस्तानच्या कर्णधारावर त्याचा सहकारी क्रिकेटपटूच्या मैत्रिणीसोबत अफेअर असल्याचा आरोप देखील केला जात होता. दरम्यान हे व्हायरल झालेले चॅट आणि व्हिडिओ बाबर …

Read More »

महिला कुस्तीपटूचा भाजप खासदार ब्रिजभूषण सिंहांवर लैंगिक छळाचा आरोप

Vinesh Phogat : देशातील अव्वल दर्जाच्या कुस्तीपटूंनी बुधवारी (18 जानेवारी) दिल्लीच्या जंतर मंतर येथे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात निदर्शने केली. धक्कादायक म्हणजे कुस्तीपटूंनी त्यांच्यावर महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप देखील केला आहे. याबाबत महिला कुस्तीपटूने सांगितलं की, ‘अध्यक्ष बदलेपर्यंत संप सुरूच राहणार आहे.’ ब्रिजभूषण सिंह हे भाजपचे खासदार देखील आहेत. महिला कुस्तीपटूंना …

Read More »

शानदार, जबरदस्त, जिंदाबाद! शुभमन गिलनं झळकावलं द्विशतक, 18 चौकार अन् 9 षटकारांचा पाऊस

Shubman Gill Double Century: सलामी फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) यानं न्यूझीलंडविरोधात (IND vs NZ) द्विशतकी खेळी (Double Century) करत इतिहास रचला आहे. शुभमन गिलने (Shubman Gill) 149 चेंडूत 208 धावांची वादळी खेळी केली. गिलच्या द्विशतकी खेळीच्या बळावर भारताने (Team India) निर्धारित 50 षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात 349 धावांचा डोंगर उभारला. शुभमन गिल (Shubman Gill) याचा अपवाद वगळता एकाही भारतीय …

Read More »

IND vs NZ, 1st ODI : शुभमनचं दमदार द्वीशतक, भारतानं न्यूझीलंडसमोर उभारला 349 धावांचा डोंगर

India vs New Zealand ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) पहिल्या एकदिवसीय सामन्यात मैदानात शुभमन गिल (Shubhman Gill) नावाचं वादळ आल्याचं पाहायला मिळालं. शुमननं तब्बल 208 धावा ठोकत अगदी एकहाती भारताचा डाव सांभाळला आणि संघाला सुस्थितीत नेलं. त्यामुळेच भारताने 349 धावांचा डोंगर उभारला असून आता न्यूझीलंड 50 षटकांत 350 धावा करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारताकडून शुभमनशिवाय रोहित शर्माने …

Read More »

शुभमन गिल तुफान फॉर्मात, सलग दुसरं एकदिवसीय शतक ठोकत खास रेकॉर्डही केला नावावर

Shubhman Gill Century : भारतीय संघाचा स्टार युवा सलामीवीर शुभमन गिल (Shubhman Gill) याने आपला दमदार फॉर्म कायम ठेवला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात शुभमनने शानदार शतक झळकावलं आहे. विशेष म्हणजे श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या वनडेमध्ये शतक झळकावल्यानं त्याचं हे सलग दुसरं शतक ठरलं आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमनने 87 चेंडूत …

Read More »

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध दमदार फलंदाजांना घेऊन भारत मैदानात, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11

India vs New Zealand ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) पहिल्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात झाली असून नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने दमदार फलंदाजांना घेऊन खेळण्याचा निर्णय घेतला आहे, हे भारताच्या प्लेईंग 11 वरुन दिसून येत आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडचा संघ सध्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्यात भारताने श्रीलंकेविरुद्धच्या खेळीने क्रिकेट जगतातील …

Read More »