क्रीडा

श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यासाठी कोलंबोहून रवाना, पाहा फोटो

Sri Lanka Tour Of India: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात येत्या 3 जानेवारीपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाणार आहे. त्यानंतर तितक्याच सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी श्रीलंकेचा संघ कोलंबोहून भारतात रवाना झालाय. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं सोशल मीडियावर खेळाडूंचे काही फोटो शेअर केले आहेत. या मालिकेसाठी श्रीलंकेसोबतच भारतानंही आपल्या संघाची घोषणा केली होती.  भारत …

Read More »

Year 2023 : टीम इंडिया 2023 मध्ये असणार खूप व्यस्त, कसं असेल वर्षभराचं वेळापत्रक?

Team India Schedule : भारताने बांगलादेशचा (IND vs BAN) कसोटी मालिकेत 2-0 ने पराभव करत 2022 ची सांगता आनंदी केली आहे. ज्यानंतर आता भारतीय संघाचे खेळाडू आठ दिवसांच्या विश्रांतीवर असतील, त्यानंतर टीम इंडिया (Team india) पुन्हा मैदानात उतरणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेने भारत 2023 ची सुरुवात करेल. भारतीय खेळाडूंसाठी 2023 वर्ष अगदी व्यस्त असणार आहे0. 2023 मध्ये भारतीय संघाचं वेळापत्रक कसं …

Read More »

पहिल्यांदाच शिवम मावीला मिळाली टीम इंडियात संधी, या युवा वेगवान गोलंदाजाचा काय आहे खास? 

Shivam Mavi Team India : बीसीसीआयच्या (BCCI) निवडकर्त्यांनी 27 डिसेंबर रोजी श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची (Team India) घोषणा केली. भारत दौऱ्यावर श्रीलंकेचा संघ 3 टी-20 आणि तितक्याच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. दरम्यान हार्दिकच्या नेतृत्त्वााखाली टी20 संघात बऱ्याच युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज शिवम मावी (Shivam Mavi) यालाही प्रथमच भारताच्या T20 संघात संधी मिळाली …

Read More »

कसोटी-वन-़डे गाजवून आता टी20 पदार्पणासाठी ‘हा’ खेळाडू सज्ज, टी20 सामन्यात कशी असे प्लेईंग 11?

IND vs SL, T20 : टीम इंडिया 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 3 जानेवारीला होणार आहे. या मालिकेत हार्दिक पांड्या टीम इंडियाचे नेतृत्व करेल. तर पहिल्या T20 मध्ये टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते, ते पाहूया… रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलसारखे …

Read More »

टीम इंडिया उतरणार मैदानात,श्रीलंकेविरुद्ध टी20 सह वन-डेचा थरार,मालिकेची सर्व माहिती एका क्लिकवर

IND vs SL Series : श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आला असून भारतीय संघ (Team India) 2023 वर्षाची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध सामन्यांनी करणार आहे. मंगळवार म्हणजेच 3 जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारत टी20 आणि त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या सामन्यांसाठी बीसीसीआयनं (BCCI) काही दिवसांपूर्वी संघ जाहीर केला. दरम्यान आता सामने सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक असून त्यापूर्वी या मालिकेबद्दलची सर्व माहिती पाहूया…  …

Read More »

अवघ्या दीड वर्षात चमकलं सूर्यकुमारचं नशीब, टीम इंडियात पदार्पण ते उपकर्णधार

Suryakumar Yadav : भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) टीम इंडियात पदार्पणापासूनच टी-20 संघाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आतातर त्याल थेट संघाचा उपकर्णधारही बनवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे सूर्यानं हे सारंकाही अवघ्या दीड वर्षात मिळवलं आहे. त्याने संघाचा उपकर्णधार होण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. सध्या तो आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय टी-20 क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. या वर्षी सूर्या आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये …

Read More »

बेल्मिरो स्टेडियममध्ये पेलेंना अखेरचा निरोप, सोमवारी चाहत्यांना घेता येणार शेवटचं दर्शन

Pele Funeral News : महान फुटबॉलर पेले (Pele) यांचे 29 डिसेंबर रोजी वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. पेले पोटाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. पण अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली आणि त्यांना जगाचा निरोप घ्यावा लागला. आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या फ्युनरलबाबतची माहिती समोर येत आहेत. पेले यांना अखेरचा निरोप ब्राझीलच्या बेल्मिरो स्टेडियमवर (belmiro stadium) सोमवारी अर्थात 2 जानेवारी  2023 रोजी …

Read More »

2022 वर्षात कसोटीमध्ये पंतसह बुमराहची हवा, बीसीसीआयनं खास पोस्ट शेअर करत सांगितली आकडेवारी

Rishabh Pant-Jasprit Bumrah Test Performance 2022 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) 2022 साली ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांच्या कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) दिलेल्या योगदानाचे कौतुक करत खास पोस्ट शेअर केली आहे. बीसीसीआयने या दोन्ही क्रिकेटपटूंचे यंदाच्या वर्षभरात कसोटीतील शानदार कामगिरीबद्दल अभिनंदन केले. पंत आणि बुमराह यांनी यावर्षी भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी …

Read More »

संपूर्ण 2022 वर्षात भारतीय गोलंदाज खराब फॉर्मात, टॉप 10 गोलंदाजांत एकहीजण नाही

Team India Test Bowler In 2022 : भारतीय संघ (Team india) आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत कायम आहे. यामुळे भारतीय कसोटी क्रिकेट चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. पण फायनलमध्ये एन्ट्रीसाठी टीम इंडियाला मायदेशातील कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागणार आहे. पण यंदाच्या कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाजांचा फॉर्म पाहिला तर त्यांनी विशेष कामगिरी केलेली नाही. त्याबदल्यात कसोटीत विदेशी …

Read More »

यंदाच्या वर्षात टी-20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमारची चमकदार कामगिरी

Year Ender 2022: उद्यापासून नव्या वर्षाला सुरुवात होत आहे. हे वर्ष संपण्यापूर्वी भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा फलंदाज आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांची नावे समोर आली आहेत. भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. तर, भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) विकेट घेण्यात आघाडीवर आहे. सूर्यकुमारच्या फलंदाजीसमोर भल्याभल्या गोलंदाजांचं लोटांगणभारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार …

Read More »

पंतला दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट केले जाऊ शकते, DDCA ने दिले पंतच्या प्रकृतीबाबत लेटेस्ट अपडेट्स

Rishabh Pant Accident : भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भीषण कार अपघातात जखमी झालेला भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. पंतच्या प्रकृतीचा आढावा घेतल्यानंतर दिल्ली अँड डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोसिएशन अर्थात DDCA च्या टीमने ही माहिती दिली आहे. पंत च्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं त्यांनी सांगितले असून आणखी उत्तम उपचारांची आवश्यकता …

Read More »

2023 मध्ये 4 विश्वचषकांचा थरार क्रीडाप्रेमी अनुभवणार,हॉकी, क्रिकेट विश्वचषकाचं यजमानपद भारताकडे

Happy New Year 2023 : आगामी वर्ष म्हणजेच 2023 क्रीडा जगतासाठी खूप खास असणार आहे. क्रिकेट, हॉकी आणि फुटबॉल या खेळांमध्ये भव्य स्पर्धा या वर्षात होतील. 2023 मध्ये एकूण चार विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. त्यात क्रिकेट विश्वचषक, हॉकी विश्वचषक, फुटबॉल महिला विश्वचषक आणि महिला अंडर-19 क्रिकेट विश्वचषक यांचा समावेश आहे. यासह पहिली महिला इंडियन प्रीमियर लीग देखील आयोजित केली जाणार …

Read More »

कॅलेंडर वर्षात बाबर आझमच्या सर्वाधिक कसोटी धावा, टॉप-5 मध्ये एकही भारतीय नाही

Year Ender 2022: कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्यासह इतर अनुभवी भारतीय फलंदाजांसाठी यंदाचं वर्ष चांगलं गेलं नाही. या वर्षी क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-5 फलंदाजांमध्ये एकही भारतीय नाही. कॅलेंडर वर्षात भारतासाठी ऋषभ पंतनं (Rishabh Pant) सर्वाधिक धावा केल्या. त्यानं सात सामन्यांच्या 12 डावात …

Read More »

पंतच्या मदतीला आलेला सुशील कुमार चर्चेत,अनेक मान्यवरांनी मानले आभार, सरकारही करणार सन्मान

Bus Driver Sushil Kumar News : ऋषभ पंतच्या (Rishab Pant) अपघातानंतर अगदी देवदूताप्रमाणे हरयाणा रोडवेजचा बसचालक सुशील कुमार आणि कंडक्टर परमजीत त्याठिकाणी पोहोचले, त्यांनी तात्काळ आपली बस थांबवत पंतच्या गाडीजवळ धाव घेतली, त्याला उचलून गाडीपासून दूर नेत एक चादर लपेटून दिली आणि मदतीसाठी फोन करुन पंतला रुग्णालयात पोहोचवलं, त्यांच्या या मदतीमुळेच पंतचे प्राण वाचू शकले असल्याने सध्या देशभरात या दोघांची चर्चा …

Read More »

ख्रिस्तियानो रोनाल्डोचा फुटबॉल क्लब अल नासरशी विक्रमी करार; आकडा पाहून व्हाल थक्क!

Cristiano Ronaldo Signs For Saudi Arabian Club Al Nassr: पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोनं (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) अल नासर  (Al Nassr) या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केलाय. यासह तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. युरोपमध्ये अनेक वर्षे खेळल्यानंतर तो आता आशियाई क्लबकडून खेळणार आहे. रोनाल्डोचा करार किती वर्षासाठी आहे आणि रोनाल्डोला एका वर्षासाठी भारतीय …

Read More »

ऋषभ पंत आयपीएल 2023 मधून बाहेर? दिल्लीचा संघ नव्या कर्णधाराच्या शोधात, ‘हे’ आहेत दोन ऑप्शन

IPL 2023: भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला शुक्रवारी अपघात झाला. या अपघातात ऋषभ पंतला गंभीर दुखापत झाली. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर देहरादूनच्या येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीसीसीआयची मेडिकल टीम पंतवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, ऋषभ इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचं (Dehi Capitals) नेतृत्व करतो. मात्र, अपघातामुळं त्याचं आयपीएलच्या पुढच्या …

Read More »

Rishabh Pant : अपघातानंतर गाडीबाहेर कसा पडला पंत? ऋषभने सांगितलं…

Rishabh Pant Accident : क्रिकेटपटू ऋषभ पंतचा (Rishabh Pant) शुक्रवारी भीषण अपघात झाला. अपघातानंतर ऋषभ पंतची आता प्रकृती स्थिर (Rishabh Pant Health Update) आहे. पंतच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्या मेंदूला आणि पाठीच्या कण्याला कोणतीही दुखापत झाली नाही. दरम्यान, आता अपघातानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ऋषभवर रुग्णालयात …

Read More »

क्रिकेट जगतासाठी दु:खाचं ठरलं 2022; आधी वॉर्न-सायमंड्सनं जग सोडलं, आता पंतच्या कारला अपघात

Year Ender 2022: भारतीय क्रिकेट संघाचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत (Rishabh Pant) शुक्रवारी (30 डिसेंबर 2022) कार अपघातात गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर डेहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात पंतच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अतिशय चांगली गोष्ट म्हणजे, ऋषभ पंतच्या मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या एमआरआयचा रिपोर्ट नॉर्मल आला आहे. तसं पाहिलं यंदाचं वर्ष …

Read More »

अपघातानंतर ‘या’ पाच क्रिकेटर्सनी दणक्यात केलं कमबॅक, वाचा सविस्तर

<p style="text-align: justify;"><strong>Rishabh Pant Car Accident Video:</strong> क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या कारचा शुक्रवारी सकाळी भीषण अपघात (Rishabh Pant Accident) झाला… या अपघातामध्ये ऋषभ पंत थोडक्यात बचावला. त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. पण, संध्याकाळी त्याचा एमआरआयचा रिपोर्ट आला आणि चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या ट्विटनुसार, ऋषभ पंतच्या मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या एमआरआयचा रिपोर्ट नॉर्मल आला आहे. &nbsp;चेहऱ्यावरील जखमांसह इतर …

Read More »

पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड कसोटी सामना अनिर्णीत, खराब प्रकाशामुळं खेळ थांबवला

Pakistan vs New Zealand Test : न्यूझीलंडचा संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात पार पडलेला पहिला कसोटी सामना अखेर अनिर्णीत सुटला आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना कराचीच्या क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला गेला. सामन्याच्या शेवटच्या डावात न्यूझीलंडला सामना जिंकण्यासाठी जवळपास 8 षटकांत 80 धावांची गरज होती, पण खराब प्रकाशामुळे खेळ थांबवावा लागला आणि त्यामुळे …

Read More »