क्रीडा

पुरुषांसह महिला ‘एकदिवसीय क्रिकेटर ऑफ द ईयर’ची नामांकनं जाहीर, एकाही भारतीय खेळाडूला स्थान नाही

ICC ODI Cricketer of the Year 2022 nominees : आता 2022 हे वर्ष संपत आले असून वर्षभरात विविध क्रिकेट फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (ICC) केला जात आहे. अशामध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूचा सन्मान केला जाणार आहे. अशामध्ये दोन्ही गटात प्रत्येकी चार खेळाडूंना नामांकित करण्यात आलं आहे. पण पुरुष आणि महिला …

Read More »

49 वर्षाचा सचिन तेंडुलकर या वयातही शिकतोय काहीतरी नवीन, Video शेअर करत दिली माहिती

Sachin Tendulkar kayaking : क्रिकेट जगतातील महान क्रिकेटर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन आता 9 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. मात्र आजही त्याच्या लोकप्रियतेत कोणतीही घट झालेली नाही. नुकत्याच पार पडलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये त्याने मैदानात उतरत पुन्हा एकदा बॅटिंग केली त्याच्या बॅटिंगचा क्लास आजही तोच असल्याने त्याची चर्चा झाली होती. विशेष म्हणजे टीम इंडियाचं नेतृत्त्व करताना …

Read More »

स्मृती मंधानाला महिला टी20 क्रिकेटर ऑफ द ईयर होण्याची संधी, शर्यतीत आणखी तीन क्रिकेटर्सही सामिल

ICC Womens T20I Cricketer of the Year 2022 nominees : पुरुषांसह महिला क्रिकेटचे सामनेही अलीकडे तितकेट रंगतदार होताना दिसत आहेत. महिला क्रिकेटर्सना पुरुषांईतके वेतन देण्याचा निर्णयही नुकताच बीसीसीआयनं जाहीर केला. आगामी वर्षात महिला आयपीएलही होणार आहे. या सर्वांमध्ये आयसीसीने 2022 वर्षभरात टी20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या 4 महिला खेळाडूंना ‘आयसीसी महिला टी20 क्रिकेटर ऑफ द ईयर 2022’ पुरस्कारासाठी नामांकित देखील केलं …

Read More »

दक्षिण आफ्रिकेची विजयी मालिका खंडीत, 17 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाने मायदेशात जिंकली कसोटी मालिका

Australia Win over South Africa : सध्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेतील पहिल कसोटी सामना जिंकल्यावर आता दुसरा बॉक्सिंग डे कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (Australia vs South Africa) तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे मागील 17 वर्षात पहिल्यांदाच असं घडले आहे, जेव्हा ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिका संघाला स्वत:च्या भूमीवर …

Read More »

किंग तो किंगच! 12 वर्षांपासून तोडता आलेला नाही विराटचा ‘हा’ रेकॉर्ड, वाचा सविस्तर

Virat Kohli ODI Ranking Team India : भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) दिग्गज खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) याच्याकडे सर्वकालिन महान खेळाडू म्हणून पाहिलं जातं. त्याने अनेक प्रसंगी दमदार कामगिरी करत संघासाठी मॅचविनिंग खेळी केली आहे. कोहलीच्या नावावर आतापर्यंत अनेक विश्वविक्रम आहेत. या यादीत आणखी एक विशेष विक्रम आहे जो मागील 12 वर्षांपासून मोडलेला नाही आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत देखील …

Read More »

कोणाला मिळणार 2022 चा बेस्ट टी20 क्रिकेटरचा खिताब? आयसीसीनं जाहिर केली नामांकनं

ICC Mens T20I Cricketer of the Year 2022 nominees : 2022 हे वर्ष क्रिकेट जगतासाठी फार खास होतं. खासकरुन टी20 क्रिकेट तर वर्षभरात खूप खेळवण्यात आले. कारण टी20 चा विश्वचषक (T20 World Cup 2022) झालाच शिवाय आशिया कपही (Asia cup) यंदा टी20 फॉर्मेटमध्ये झाला. त्यामुळे वर्षभरात बऱ्याच क्रिकेटर्सनी कमाल कामगिरी केली. पण या सर्वांमधील 4 क्रिकेटर्सना ‘आयसीसी टी20 क्रिकेटर ऑफ …

Read More »

वर्ल्डकपनंतर आता रोहित-बाबर आमने-सामने येण्याची चिन्ह,कसोटी सामना ऑस्ट्रेलियात रंगण्याची शक्यता

India vs Pakistan Test Match Melbourne : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी कायमच उत्सुक असतात. पण दोन्ही देशातील संबंध फारसे ठिक नसल्याने दोघेही एकमेंकाचा दौरा करत नाहीत. अशामध्ये केवळ मोठ्या आयसीसी स्पर्धांमध्ये दोघेही आमने-सामने येतात. त्यामुळे कसोटी सामन्यात दोघांना आमने-सामने पाहण्याची क्रिकेटरप्रेमींची इच्छा गेली कित्येक वर्षे पूर्ण होत नाही.  पण आता क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची …

Read More »

T20 World Cup: टी20 विश्वचषकासाठी महिला संघाची घोषणा, हरमनप्रीतच्या नेतृत्वात टीम इंडिया उतरणार

Women’s T20 World Cup: महिला टी20 वर्ल्ड कप 2023 साठी (Women’s T20 World Cup 2023) बीसीसीआय (BCCI) नं आज महिला संघाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौरकडे भारतीय संघाचं नेतृत्व आहे. विश्वचषकासोबतच ट्राय सिरजसाठीही संघाची निवड करण्यात आली आहे. भारत, वेस्ट विंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये ट्राय सिरिज होणार आहे. 10 फेब्रुवारी 2023 पासून महिला टी 20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. …

Read More »

भारत दौऱ्यासाठी आशियाचा चॅम्पियन श्रीलंकेचा संघ जाहीर, पाहा कुणाला मिळाली संधी?

Sri Lanka Squad: भारत दौऱ्यासाठी आशियाचा चॅम्पियन श्रीलंका संघाची निवड झाली आहे. एकदिवसीय आणि टी 20 मालिकेसाठी श्रीलंका संघाची घोषणा करण्यात आली. तीन जानेवारीपासून टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. तर 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे.  टी20 आणि एकदिवसीय संघाची धुरा दासुना शनाका याच्याकडे श्रीलंका बोर्डानं सोपवली आहे. एकदिवसीय मालिकेत उपकर्णधारपदी कुसल मेंडिस याची वर्णी लागली आहे. तर …

Read More »

Riyan Parag : रणजी ट्रॉफीत रियान परागचा कहर! 28 बॉलमध्ये कुटल्या 78 धावा, 4 विकेट्सही घेतल्या

Riyan Parag in Ranji Trophy 2022-23 : इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा युवा अष्टपैलू रियान पराग (Riyan Parag) याने रणजी ट्रॉफी स्पर्धा 2022-23 (Ranji) मध्ये अफलातून अशी खेळी केली आहे. आसामकडून खेळताना त्याने हैदराबाद संघाविरुद्ध 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण करुन 28 चेंडूत 78 धावांची खेळी केली आहे. याशिवाय गोलंदाजीतही त्याने 4 विकेट्स घेत संघासाठी महत्त्वाची कामगिरी केली …

Read More »

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेंतर्गत जानेवारीत कबड्डी स्पर्धेचा थरार, बारामतीत आयोजन

Kabaddi tournament at Baramati : महाराष्ट्राच्या मातीतला खेळ असणाऱ्या कबड्डीची (Kabaddi) एक भव्य अशी स्पर्धा यंदा वर्षाच्या सुरुवातीला पार पडणार आहे. या स्पर्धेचा थरार पुणे जिल्ह्यातील बारामती येथे रंगणार आहे. राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांअंतर्गत कबड्डी स्पर्धेचे आयोजन 5 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय बारामती येथे करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या …

Read More »

ICC ‘मेन्स इमर्जिंग क्रिकेटर 2022’ साठी 4 खेळाडूंना नामांकन, भारताचा वेगवान गोलंदाजही सामिल

ICC Men’s Emerging Cricketer 2022 : आता 2022 वर्ष संपत आलं असून वर्ष संपण्यास काही दिवस शिल्लक आहे, या संपूर्ण वर्षाचा विचार केला तर क्रीडा जगतासाठी (Sports) खासकरुन क्रिकेटसाठी हे वर्ष फार खास होतं. टी20 विश्वचषक, आशिया कप विविध मालिका, लीग अशा अनेक स्पर्धा पार पडल्या. या विविध क्रिकट स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंपैकी एकाला ‘मेन्स इमर्जिंग क्रिकेटर 2022’ …

Read More »

‘या’ परदेशी खेळाडूंना मिळणार मुंबई इंडियन्सच्या अंतिम 11 मध्ये जागा, आकाश चोप्राची भविष्यवाणी

IPL 2023 Auction : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयीएलचा आगामी 16वा सीझन (IPL 2023) हळूहळू जवळ येत आहे. यासाठी नुकताच एक मिनी ऑक्शनही (IPL 2023 Auction) पार पडला. ज्यामध्ये अनेक खेळाडूंना वेगवेगळ्या फ्रँचायझींनी खरेदी केले आहे. यामध्ये मुंबईने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला (Cameron Green) आपल्या संघाचा भाग बनवलं. तब्बल 17.50 कोटी रुपये मुंबईने खर्च केले दरम्यान या मिनी लिलावानंतर माजी …

Read More »

श्रीलंकेविरुद्ध टी20 संघात युवा खेळाडूंचा संधी, उपकर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवची वर्णी

Team India for IND vs SL Series : भारतीय संघ (Team India) आता बांगलादेश दौऱ्यानंतर श्रीलंकेविरुद्ध दोन हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. 3 जानेवारीपासून भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात टी20 सामन्यांना सुरुवात होणार आहे. या सामन्यांसाठी बीसीसीआयनं (BCCI) संघ देखील जाहीर केला आहे. यावेळी संघाचं कर्णधारपद हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्याकडे दिलं गेलं असून विशेष म्हणजे सूर्यकुमार यादव …

Read More »

श्रीलंकेविरुद्ध मालिकेसाठीही पृथ्वी शॉ संघात नाही,निराश फॅन्सचे सोशल मीडियावरील रिएक्शन व्हायरल

Prithvi Shaw in Team India : भारताचा युवा, स्फोटक सलामीवीर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) आपल्या दमदार कामगिरीने सर्वांची मनं जिंकली होती. त्याने अनेक महत्त्वाच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. पण पृथ्वी सध्या भारतीय संघाबाहेर असून काही काळापासून खास फॉर्मात नसल्याने त्याला संघाबाहेर ठेवलं आहे. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने चांगली कामगिरी केल्यावर आता भारत आणि श्रीलंका यांच्यात नववर्षानिमित्त …

Read More »

धोनीच्या लेकीकडे मेस्सीनं साईन केलेली जर्सी; फोटो व्हायरल

Ziva Dhoni: फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) मध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव केला. अर्जेंटिनाची (Argentina) टीम वर्ल्ड चॅम्पियन ठरली तर लियोनेल मेस्सी  (Lionel Messi) या खेळाडूनं या मॅचमध्ये केलेल्या कामगिरीनं अनेकांची मनं जिंकली. जगभरातील मेस्सीच्या चाहत्यांनी अर्जेंटिनाच्या विजयाचा जल्लोष केला. भारतात देखील अनेक फुटबॉल प्रेमी अर्जेंटिनाच्या विजयानं खुश झाले. नुकताच क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) पत्नी साक्षी …

Read More »

टीम इंडिया नव्या विकेटकीपरच्या शोधात? श्रीलंका दौऱ्यात ऋषभ पंतचं नाव नसल्यानं चर्चांना उधाण

IND vs SL : भारतीय क्रिकेट संघ (Team India) 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिका आणि त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने (BCCI) यासाठी टीम इंडियाची घोषणा देखील केली आहे. पण या संघात दमदार, स्फोटक फलंदाज ऋषभ पंतला संधी देण्यात आलेली नाही. पंतने अलीकडे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. तो सातत्याने फ्लॉप असल्यानं त्याला विश्रांती देण्यासाठी हा निर्णय बीसीसीयनं घेतला …

Read More »

12 वर्षांनंतर टीम इंडियात परतलेला उनाडकट भावूक, इन्स्टाग्रामवर शेअर केली इमोशनल पोस्ट,पाहा फोटो

Jaydev Unadkat’s Tweet : बांगलादेशच्या मीरपूर येथे नुकतीच भारत आणि बांगलादेश कसोटी मालिकेतील (IND vs BAN) दुसरा कसोटी सामना पार पडला. भारतानं सामना 3 विकेट्सने जिंकला आणि मालिकाही नावावर केली. पण याशिवाय आणखी एक खास गोष्ट म्हणजे या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) तब्बल 12 वर्षानंतर पुन्हा भारतीय संघात परतला. त्याच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीतील हा दुसरा कसोटी …

Read More »

बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचे खेळाडू दुखापतग्रस्त, ग्रीन, वॉर्नरसह स्टार्कही Injured

AUS vs SA 2nd test : मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडमध्ये सुरु ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यातील यांच्यातील दुसरा कसोटी सामना ज्याला बॉक्सिंग डे कसोटीही म्हटलं जात आहे, त्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या दुखापतींचं सत्र सुरुच आहे. सामन्याच्या पहिल्या दोन डावातच ऑस्ट्रेलियाचे तीन खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. सामन्यात आतापर्यंत ऑस्ट्रेलियन संघ चांगल्या फॉर्मात दिसला आहे. यामध्ये सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David …

Read More »

श्रीलंकेविरुद्ध सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा, हार्दिककडे टी20 संघाचं कर्णधारपद

Team India for IND vs SL Series : भारतीय संघ (Team India) 2023 वर्षांची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध सामन्यांनी करणार आहे. जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारत टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या सामन्यांसाठी बीसीसीआयनं (BCCI) नुकताच संघ जाहीर केला आहे. यावेळी टी20 संघाचं कर्णधारपद हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्याकडे दिलं गेलं असून एकदिवसीय संघाची धुरा रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्याकडेच आहे. …

Read More »