क्रीडा

‘या’ 11 क्रिकेटपटूंचा 2022 वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, यादीत दिग्गज खेळाडूंचा समावेश

Retired Cricketers List 2022 : 2022 हे वर्ष आता संपत आलं असून अवघे काही दिवस शिल्लक आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षातही अनेक क्रिकेटपटूंनी (Retired Cricketers) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. या काळात काही जणांनी निवृत्तीचे वय गाठले होते तर काहीनी अचानक क्रिकेटला अलविदा केला. काही क्रिकेटपटूंच्या निवृत्तीच्या निर्णयाने तर संपूर्ण क्रिकेट जगतासह चाहत्यांनाही आश्चर्य वाटले. तर या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या खेळाडूंमध्ये …

Read More »

श्रीलंकेविरुद्ध सामन्यांपूर्वी विराट कोहलीचा मोठा निर्णय, आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधून ब्रेक

Virat Kohli to take break from T20Is : भारत आणि श्रीलंका यांच्यातील (IND vs SL) टी-20 मालिकेला 3 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पण या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्पुरती विश्रांती घेत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विराट आयपीएल 2023 पूर्वी भारतासाठी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅट अर्थात टी20 मध्ये खेळताना दिसणार …

Read More »

AUS vs SA : दक्षिण आफ्रिकेच्या नॉर्खियानं फेकला यंदाच्या वर्षीचा वेगवान चेंडू? पाहा VIDEO

Nortje in AUS vs SA 2nd Test : ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यामध्ये सर्वात वर डेव्हिड वॉर्नरचं (David Warner) द्विशतक आहे. त्याने आपल्या 100व्या कसोटी सामन्यात द्विशतक ठोकलं. अशी कामगिरी करणारा वॉर्नर पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला. पण याच दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया (Anrich Nortje) …

Read More »

शिर्डीचा पाच वर्षाचा युग घडवणार क्रिकेटमध्ये ‘नवयुग’, प्रशिक्षक दिनेश लाड देणार क्रिकेटचे धडे

Yug Barhate from shirdi : भारतीयांमध्ये क्रिकेटचं वेड किती आहे? हे सांगायची गरज नाही. भारतातील जवळपास प्रत्येकजण क्रिकेट खेळतोतरी किंवा पाहतो तरी… पण इतक्या कोट्यवधी जनतेतून मोजक्याच व्यक्तींना भारतीय संघात स्थान मिळते. बालपणीपासून सराव केला तरच हे शक्य आहे… पण सरावाला प्रशिक्षणाची जोडही गरजेची असून शिर्डीच्या अशाच एका 5 वर्षाच्या मुलाला आता रोहित शर्माचे (Rohit Sharma) प्रशिक्षक दिनेश लाड (Dinesh Lad) …

Read More »

वेगानं आलेल्या स्पायडर कॅमेरा थेट नार्खियाला धडकला, पुढं काय घडलं? तुम्हीच पाहा

AUS vs SA 2nd Test: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यातील मेलबर्न (Melbourn Cricket Ground) कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत स्थितीत दिसत आहे. ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत तीन विकेट्सच्या मोबदल्यात 386 धावा केल्या आहेत. तर, याच सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानात अशी काही विचित्र घटना घडली, जे पाहून खेळाडू, पंच …

Read More »

रोहित शर्मा फिट? श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरण्याची शक्यता, समोर आली महत्त्वाची माहिती

Rohit Sharma in IND vs BAN Test : भारतीय क्रिकेट संघ आता बांगलादेश दौऱ्यानंतर श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) टी20 आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. दरम्यान बांगलादेश दौऱ्यात टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतग्रस्त झाला होता. दुसऱ्या एकदिवसीय सामन्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत तो संघात नव्हता. पण आता तो संघात परतण्याची शक्यत निर्माण झाली आहे. कारण रोहितने …

Read More »

टी20 संघात मिळतेय जागा,पण अंतिम 11 मध्ये नाही नाव,राहुल त्रिपाठीला श्रीलंकेविरुद्ध संधी मिळणार?

Team India for IND vs SL Series : भारतीय संघ (Team India) 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ आज (मंगळवार) जाहीर केला जाऊ शकतो. मागील काही काळापासून सातत्याने टी-20 संघात निवड झालेल्या राहुल त्रिपाठीला यावेळीही संधी मिळण्याची शक्यता आहे, पण अंतिम 11 मध्ये संधी मिळणार का? हा प्रश्न अजूनही कायम आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) …

Read More »

100 व्या कसोटीत ठोकल्या 200 धावा, वॉर्नरचे एकाच डावात अनेक रेकॉर्ड

David Warner Batting Records : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne ricket Ground) सुरु ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) सामन्यात वॉर्नरनं 200 धावा करत दुहेरी शतक ठोकलं आहे. विशेष म्हणजे त्याच हा 100 वा कसोटी सामना असून या सामन्यात त्याने द्विशतक …

Read More »

बाबर आझमचा मोठा पराक्रम! मोहम्मद युसूफचा 16 वर्षांचा विक्रम मोडला; रोहित-विराटलाही टाकलं मागं

PAK vs NZ 1st Test: पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) यांच्यात कराची (Karachi) येथे पहिला कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात बाबर आझमनं (Babar Azam) दमदार फलंदाजी करत शतक झळकावलं. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील नववं शतक ठरलंय. या कामगिरीसह त्यानं मोहम्मद युसूफचा (Mohammad Yousuf) 16 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला. तसेच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि …

Read More »

शाहू स्टेडियम गर्दीचा अन् ईर्ष्येचा रोमांच अनुभवणार  

Kolhapur Football : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कोल्हापूरचा फुटबाॅल हंगाम आजपासून सुरु होत आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन मोसमात कोल्हापुरात मोसम रंगला नव्हता. त्यामुळे तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कोल्हापुरात आजपासून पुन्हा एकदा शाहू स्टेडियम गर्दीचा आणि ईर्ष्येचा रोमांच अनुभवणार आहे. आज दुपारी फुलेवाडी विरुद्ध संध्यामठ सामन्याने किक ऑफ होईल. आजपासून सुरु होत असलेल्या हंगामासाठी 16 संघ रिंगणात असून 348 खेळाडूंची नोंदणी झाली …

Read More »

डेव्हिड वॉर्नरची ऐतिहासिक खेळी; 100व्या कसोटीत ठोकलं दमदार शतक, खास क्लबमध्ये एन्ट्री

AUS vs SA 2nd Test: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) दुसरा कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेच्या संघाला अवघ्या 189 धावांवर रोखलं. यानंतर ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या सलामीवीर डेव्हिड वॉर्नरनं (David Warner) कसोटी कारकिर्दीतील 100व्या सामन्यात शतक झळकावून खास क्लबमध्ये एन्ट्री केलीय. अशी कामगिरी करणारा तो …

Read More »

आर. अश्विनने बांगलादेशविरुद्ध कसोटीत केला खास विक्रम नावावर, द्रविड-सेहवागलाही टाकलं मागे

R Ashwin News : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अष्टपैलू आर अश्विनला ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून गौरविण्यात आलं. अश्विननं या सामन्यात 6 विकेट घेतल्या आणि दुसऱ्या डावात 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. विशेष म्हणजे या कामगिरीमुळे अश्विनला 9व्यांदा ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळाला. त्यामुळे 18 व्यांदा त्याला ही ट्रॉफी देण्यात आली. यामुळे …

Read More »

हार्दिकसाठी ‘हॅप्पी न्यू ईयर?’ नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, होऊ शकतो टी20 संघाचा कर्णधार

Team India news T20 Captain : बीसीसीआय (BCCI) लवकरच स्टार अष्टपैलू क्रिकेटर हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) नवीन वर्षाची भेट देऊ शकतो. स्पोर्ट्स वेबसाइट इनसाइडस्पोर्ट्सच्या माहितीनुसार, बीसीसीआय 3 जानेवारी (मंगळवारी) अधिकृतपणे हार्दिक पांड्याला भारताचा नवा T20 कर्णधार म्हणून घोषित करु शकते. भारत 3 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध टी20 मालिकेला सुरुवात करणार आहे. त्याच वेळी ही घोषणा केली जाऊ शकते. 3 जानेवारी रोजीच चेतन शर्माच्या …

Read More »

श्रीलंकेविरुद्ध सामन्यांत टीम इंडियात मोठे बदल? पृथ्वी शॉ-राहुल त्रिपाठीला मिळू शकते संधी

Team India for IND vs SL Series : भारतीय संघ (Team India) 2023 वर्षांची सुरुवात श्रीलंकेविरुद्ध सामन्यांनी करणार आहे. जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारत टी20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दरम्यान टी20 विश्वचशषकात पराभवानंतर आता श्रीलंकेविरुद्ध या टी20 मालिकेत भारतीय संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. या संघात सध्याचा भारतीय कर्णधार रोहित शर्मा, उपकर्णधार केएल राहुल आणि माजी कर्णधार …

Read More »

श्रीलंकेविरुद्ध टी20-एकदिवसीय मालिकेला केएल राहुल मुकणार, लग्नासाठी मागितली सुट्टी

KL Rahul News : भारतीय संघाचा सध्याचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) सध्या त्याच्या लग्ना;च्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. त्यात बांगलादेश दौऱ्यात तो खास कामगिरी करु शकला नाही आणि आता बांगलादेश दौऱ्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. दरम्यान या मालिकेला राहुल मुकणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या मालिकेवेळी केएल राहुल त्याच्या लग्नासाठी सुट्टी घेणार असल्याने …

Read More »

विराटचा परतलेला फॉर्म ते मेस्सीचं साकार झालेलं स्वप्न, 2022 मध्ये क्रीडा विश्वात काय-काय घडलं?

Year Ender 2022 Sports : खेळ खेळल्यावर मानसिक आणि शारिरीक स्वास्थ उत्तम राहतं हे अगदी बालवाडीपासून शिकवलं जातं… त्यामुळे आपल्या जीवनात खेळाचं महत्त्व फार आहे. त्यामुळे 2022 या सरत्या वर्षाला निरोप देताना विचार केला तर 2022 हे वर्षे खेळाच्या दृष्टीने कमालीचं हॅपनिंग होतं…खासकरुन भारतीयांचा आवडता खेळ क्रिकेटच्या बऱ्याच स्पर्धा या वर्षभरात झाल्या. तर वर्षाची सांगता, जगप्रसिद्ध खेळ फुटबॉलच्या विश्वचषकाने अर्थात …

Read More »

बेन स्टोक्स की ऋतुराज गायकवाड कोण होणार धोनीचा उत्तराधिकारी? कोणाला मिळणार चेन्नईचं कर्णधारपद?

IPL 2023, Chennai Super Kings : आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला आहे. दरम्यान लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने (CSK) इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सला (Ben stokes) तब्बल 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले. दरम्यान स्टोक्स संघात आल्यानंतर महेंद्रसिंग धोनीनंतर चेन्नई सुपर किंग्जची कमान गायकवाडकडे सोपवली जाणार की स्टोक्सकडे, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला …

Read More »

‘माझी पत्नी मुजना मलिकचं…’  लग्नाला दोन दिवसही उलटले नाहीत, तोच हरिस रौफचं पत्नीबाबत ट्वीट

Haris Rauf Wedding: पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज हरिस रौफनं शनिवारी (24 डिसेंबर 2022) त्याची वर्गमैत्रीण आणि मॉडेल मुजना मसूद मलिकसोबत (Mujna Masood Malik) लग्न केलं. पण लग्नाला दोन दिवसही उलटले नाही, तोच एका गोष्टीनं हरिस रौफचं टेन्शन वाढवलं. रौफनं त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्याची पत्नी मुजना मलिकबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे, ज्यानं कोणत्याही व्यक्तीची फसवणूक होऊ नये. दरम्यान, हरिस …

Read More »

आर. अश्विननं सर्वांनाच केलं चकित, कसोटी फलंदाजीत कोहली-रोहितलाही टाकलं मागे 

R Ashwin Batting Record : भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज अष्टपैलू क्रिकेटर आर. अश्विनने (R Ashwin) बांगलादेशविरुद्धच्या (IND vs BAN) कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बॅट आणि बॉल दोन्हीसह चमकदार कामगिरी केली. अश्विनने या सामन्यात 6 विकेट्स घेत नाबाद 42 धावांची मॅचविनिंग खेळी केली. या खेळीनंतर त्याने दमदार असा रेकॉर्ड यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये करुन दाखवला आहे.  अश्विनच्या यंदाच्या कसोटी कामगिरीबद्दल बोलायचे झाले …

Read More »

कसोटी क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच झालं असं काही, पाकिस्तानच्या नावे आणखी एक लाजिरवाणा रेकॉर्ड

Pakistan vs New Zealand Test : पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ) यांच्यात सध्या कसोटी मालिका सुरु असून पहिला सामना कराचीमध्ये खेळवला जात आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान नॅशनल स्टेडियमवर खेळवल्या जात असलेल्या या कसोटीत एक नकोसा विक्रम पाकिस्तानच्या नावे झाला आहे. एखाद्या संघाच्या पहिल्या दोन विकेट स्टंपिंगद्वारे बाद झाल्याची कसोटी क्रिकेटमधील ही पहिलीच वेळ …

Read More »